खुपखुप सुंदर रेसिपी आहे मस्तच एकनंबर काही लहान मुल गाजर खायाला बघत नाही तर ही रेसिपी बनवली तर नक्तीच आवडीने खातील हा उपाय खुपच चांगल्या प्रकारे होईल धन्यवाद ही रेसिपी दाखवली त्याबद्दल ताई तुमचे 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
आत्ताच मी ह्या पुर्या केला। मस्त झालाय। पण एक सांगायचे होते पुरी लावताना पीठ न वापरता तेला वर लाटा तळण्यासाठी वापरले ले खराब होत नाही। तुम्ही राहिले ले तेल परत वापरू शकता। माझा अनुभव सांगितला। धन्यवाद😘💕