एक किलो प्रमाणात होणाऱ्या गाजराच्या वड्या
त्यासाठी लागणारे साहित्य
गाजर १ किलो
साजूक तूप ३ चमचे
खवा (बिनसाखरेचा) २०० ग्राम्स
साखर ३०० ग्राम्स
म्हशीचे दूध १/२ लिटर
वेलची पावडर
Ingredients for Carrot Barfi
Grated carrots 1 kg
Ghee - 3 tbsp
Khava - 200 gms
Sugar -300 gms
Full cream milk 500 gms
Cardamom powde
16 мар 2023