Hi Rajashri......mi tuza ek vdo पहिला आणि मग बाकी सर्वच vdo pahile..... खूप वाईट वाटले...पण जे विधिलिखत आहे ते तर आपण बदलू शकत नाही.....त्यामुळे यातून बाहेर पडणे तुला गायत्री साठी गरजेचे आहे....तुझे दुःख फार मोठे आहे. पण गायात्रिसाठी या तून बाहेर पड......काही मदत लागली तर सांग....मी वडुज मध्ये च राहते.... तुझ्यापासून अगदी जवळ आहे....
ताई तुमच्यावर आलेलं संकट या फार भयानक आहे, आजच मी तुमचा सदस्य झालो, तुमचे व्हिडीओ पाहून लय वाईट वाटतंय ताई, माझ्याप्रमाणेच अनेक भाऊ बहीण तुमचे सदस्य बनतील आणि तुम्हाला साथ देतील, हिम्मत हारू नका.जे झालं ते झालं नियतीच्या खेळाफुडे कोणाचच काही चालत नाही, तुमच्या आई वडिलांची साथ आहेच सोबत आम्ही सर्वजन आपल्या पाठीशी उभे आहोत. तुम्हांला आणि तुमच्या मुलीला या दुःखातून बाहेर निघण्याची देव तुम्हाला ताकत देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना... 🙏🏼
आई हा शब्द खूप मोलाचा शब्द आहे आत्मा आणि ईश्वर दोघांचा स्वरुप म्हणजे आई आई या शब्दांमध्ये खूप टाकत आहे तुम्ही खूप भाग्यशाली आहात तुम्हाला आई आईचं प्रेम भेटत आहे आनंद मिळत आहे तुमच्या जीवनात खूप वाईट प्रसंग आलाय त्याला खंबीरपणे तोंड द्या 🙏🏻🙏🏻 मला आई नाहीये 14 वर्षापासून हे पण हातानेच तुमच्या आई सारखा स्वयंपाक करतो सगळं चांगलं होईल परमेश्वराकडे प्रार्थना करा
ताई तू राग येऊ देऊ नको पण तुला खरच सांगते तू दुसर लग्न कर म्हणजे तुला आणि तुझ्या बाळाला आधार होईल. आई वडील शेवट पर्यंत पुरणार नाहीत ग तुझी मुलगी खूप cute आहे.
Dd तुमचे गाव कोणते ह माझी 1 इच्छा आहे मी राजस्थानचा आहे पण इथे पूने मधी राहतो 🙏 आणि मी तुम्हाला माझी बहिण बनोवणार 🙏 तुमचा 🙏 इच्छा आहे आसल तर मला सांगा बहिणी 🙏 कूठे राहता तुम्ही माझी dd 🙏👍