Тёмный

गायीच्या दूध अनुदानात होणार वाढ ; दुधाचे दर पडल्यानेराज्यसरकारकडून ७ रुपये अनुदान ! 

HP Live News
Подписаться 244 тыс.
Просмотров 449
50% 1

राज्यातील सहकारी आणि खासगी दुध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना
देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे .दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर २८ रुपये देतील तर शासन वरील ७ रुपये अनुदान देईल. शासनाचे प्रतिलिटर सात रुपये अनुदान दुध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील.
राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. . ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येईल.
Subscribe RU-vid channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : www.facebook.c...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : ...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/c...
गायीच्या दूध अनुदानात होणार वाढ ; दुधाचे दर पडल्याने राज्यसरकारकडून ७ रुपये अनुदान !
#milksubsidy #governmentncreasecowmilksubsidy #ncreasecowmilksubsidy #mahayutiSarkar #bjp #cowmilksubsidyincrease #Devendrafadnavis #vasaivirarnews #breakingnews #hplivenews #latestnews

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Living life on the edge 😳 #wrc
00:17
Просмотров 2 млн