अंजली मला खुप खुप तुझा स्वभाव आवडतो नेहमीच तु हसतमुख आहे अगदी सदानकदा कधीही तुझा वैतागलेला किंवा पडलेला दिसत नाही तुझ्या कडे बघुन वाटते की आपण हि असेच राहिले पाहिजे तुझ्या प्रेमळ स्वभावा मुळे तुझी मुले हि शांत संस्कारी आहेत विषेशतः तुझा मोठा मुलगा😊😊 माझ माहेरघर आडे आहे छान छान विडयो असेच बनव आम्ही बघतोच😚😚😊😊👌👌👌👍👍👍🌹