Тёмный
No video :(

गावठी Look मध्ये म्हातारा बनुन केला पब्लिकमध्ये फुल धिंघाणा😳महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा Prank 🔥 

Mad Prank
Подписаться 232 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

गावठी Look मध्ये म्हातारा बनुन केला पब्लिकमध्ये फुल धिंघाणा😳महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा Prank 🔥
_________________________
For Businesses Enquiry : madprankbusiness@gmail.com
#madprank
#marathiprank
#shaktimaan
#madprank
#beggarprank
#beggarprank Marathi
#marathiprank
#marathi
#marathicomedy
Thank You ❤️
#marathiprank #madprank #puneprank #marathi
#viral #marathiprank #latur #laturprank #madprank
#madpranklatur #madprankpune #prankinpune
#pune

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
या विडीओला खुप मेहनत लागली आहे भावांनो 🙏 त्यामुळे Support करा 🤘🏻 मित्रांनो विडीओ कसा वाटला नक्की कमेंट करुन सांगा ❤️
@shrikantmadiwal7605
@shrikantmadiwal7605 Год назад
support तर सदा राहील भाऊ सगळ्यांचा बेस्ट ऑफ luck 🎉
@kucheankush2822
@kucheankush2822 Год назад
Love you sakoli❤❤&vaibhav patil❤❤
@technicalyard
@technicalyard Год назад
Ghost prank kar ki baba latur la 😢😢
@yogeshlokhande978
@yogeshlokhande978 Год назад
@@kucheankush2822 ggggggvgg
@skcreation1517
@skcreation1517 Год назад
भावा व्हिडिओ 1 no झाला राव आसाच जरा हटके content टाकत जाय म्हणजे new subscriber येतात.. आणि लवकर grow पण होईल आपल चॅनल... खूप जुना subscriber aahe apla reply de re bhaiii... जय महाराष्ट्र🙏 जय शिवराय 🚩
@akhilacriation5288
@akhilacriation5288 Год назад
दादा ते मताऱ्या चे कपडे नाही ते आपली संस्कत्ती ते कपडे घालून आपल्या ला मताऱ्या ची नाही तर गर्व ची अनुभूती झाली पाहिजे
@Yadvendra77771
@Yadvendra77771 Год назад
हे बिनडोक आहे ह्याना कोन समजून सांगेल
@beastclutcher1553
@beastclutcher1553 Год назад
Tumhi ghalta ka ase kapde🤣🤣🤣
@omkarghare4349
@omkarghare4349 Год назад
​@@beastclutcher1553Don't laugh this is our Maharashtrian Culture 😡
@beastclutcher1553
@beastclutcher1553 Год назад
@@omkarghare4349 bhai tyala sangtoy te ugach bhasan detoy
@Dadajadhavar
@Dadajadhavar Год назад
Barobr
@rajpatil1082
@rajpatil1082 Год назад
भावानो ही आपल्या हिंदू लोकांची संस्कृती आहे पण हे आपण विसरत चालोत आणि आपली संस्कृती बाहेर च्या देशात करायला लागलीत
@mayurbodare5384
@mayurbodare5384 Год назад
खरयं आहे🙏👌👍💖
@gwrrahul9969
@gwrrahul9969 Год назад
Bhava jast karun maharashtrat chaltay he look ❤️
@hbhindia3291
@hbhindia3291 Год назад
हे मराठी माणसाची मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
@Milan358Matka
@Milan358Matka Год назад
Konta desh Aapli sanskruti vapàrat ahe😂😂😂😂
@Miraaj-03
@Miraaj-03 Год назад
हा महाराष्ट्रातील लूक आहे त्याला कोणत्या धर्मात बांधू नका
@sangram597
@sangram597 Год назад
गावठी लुक 🙄 😒 आपल्या महाराष्ट्र चे पाहिले सगळे लोक ही कपडे घालत होती गावठी म्हणताय🤦
@devendramore2081
@devendramore2081 Год назад
माझ्या आजोबा नी polytechnic firt year Ani second year धोतर नेसून काढले
@ZED-X-SHORTS
@ZED-X-SHORTS Год назад
@PrajwalYelwande
@PrajwalYelwande Год назад
​@@devendramore2081photo pathav
@kunalsawantcreation
@kunalsawantcreation Год назад
लय मेहनत आहे बाबा असे व्हिडिओ बनवाय आणि एडिट करायला खूप छान बनवला व्हिडिओ.
@dhanashraakutwal4226
@dhanashraakutwal4226 Год назад
Kunal mama mi Sonya ahe kutwalwadi cha 😂❤❤❤😂😂😂
@Chotu_0116
@Chotu_0116 Год назад
गावठी नाही पिव्वर मराठी कपडे आहेत हे❤जय श्री राम🚩
@aashatrivedi7235
@aashatrivedi7235 Год назад
जय श्री राम❤
@AG143
@AG143 Год назад
Jai shree ram ji 🙏🚩
@omkarghare4349
@omkarghare4349 Год назад
जय शिवराय.....🚩👑💯🙇🔥💪🙏
@incidious_71
@incidious_71 11 месяцев назад
Jay shree ram🙏💪😈
@ajelectricsolutionvlog
@ajelectricsolutionvlog Год назад
भावांनो 🎉🎉 हीच आपली संस्कृती prank नाही तर जाणीव झाली 🎉🎉🎉
@REAL_LIFE2224
@REAL_LIFE2224 Год назад
मित्रांनो या वेडिओ च्या कॅप्शन मधे गावठी लूक टाकल आहे आणि हे आपली संस्कृती आहे तर हे याची तर मजा उडवता तर आपल्या संस्कृती ची पण मजा उडवता 😢आहे तर असल काही करू नका रे ❤ आपला धर्म पळा ❤जय महाराष्ट्र 🙏🚩जय शिवराय
@MotivationPlusHardwork
@MotivationPlusHardwork Год назад
Hats off for your confidence Bhavano.....
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
Thank you so much 🙂
@Desigamer-io
@Desigamer-io 8 месяцев назад
​@@MadPrankcomedy Insta 360 pahije hote record karayala
@GOD_editz403
@GOD_editz403 Год назад
मराठी संस्कृतीवर मराठीच लोक हसत आहेत 😢😢
@Abc20002
@Abc20002 Год назад
या prank मुळे तुम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत तर मेलेल्या भावना जाग्या केलेल्या आहेत.... पाश्चात्य संस्कृती मुळे आपली संस्कृती मागे पडत चालली आहे.... आणि अशा काळात आपण दोघे संस्कृतीच जतन करण्यासाठी प्रयत्न करताय.... खूप खूप धन्यवाद... आणि खूप खूप अभिनंदन.... पुढील वाटचालीस शुभेच्या 🎉🎉🎉
@nikhilraut4583
@nikhilraut4583 Год назад
वायर ची पिशवी घायला पाहिजिल होती आजून भारी वाटलं असत😁😂
@8055Krushnadeshamukh..
@8055Krushnadeshamukh.. Год назад
१००%%✓✓✓✓😂✓😂✓😂✓😂✓
@giteshlakhe4280
@giteshlakhe4280 Год назад
🤣
@Yogeshlokhande7550
@Yogeshlokhande7550 Год назад
kolhapuri chappal pn pahije hoti
@96Jaykumar_Jadhav
@96Jaykumar_Jadhav Год назад
1+1
@InTheDarknessOfWorld
@InTheDarknessOfWorld 11 месяцев назад
Ho na yanchi bag 2 3 hazar chi asel😂😂😂😂
@shrikantmadiwal7605
@shrikantmadiwal7605 Год назад
सगळ्या prank पेक्षा हा खूप मस्त होता व्हिडिओ भाऊ😂😂😂🎉
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
Thanks Bhava ❤️
@Sdcreation.28
@Sdcreation.28 Год назад
#Suraj D vlogs
@nileshaainile1276
@nileshaainile1276 Год назад
तुमच्या Chanel वरचा आता पर्यंत चा Best video आहे हा tipical गावरान style 👍👍👍 nice
@anonymousAntony...
@anonymousAntony... Год назад
पुण्यात गाजले भाऊ महाराष्ट्रात वेगळीच हवा mad prank वाल्यांची लातूरचे पोर लईच भारी⚡💣♥️🫂
@VishalYedke-op1ut
@VishalYedke-op1ut 11 месяцев назад
आजच्या काळात धोतर टोपी शर्ट बघून खूप आनंद झाला हि महाराष्ट्राची संन्सकृती जगात महान आहे ❤
@vishalshinde5156
@vishalshinde5156 Год назад
भावा खतरनाक फ्रँक एक नंबर:: पोलीस की हटती तो सबकी फडती है लेकिन अपने भाई कि व्हिडिओ RU-vid पे पडती है तो अच्छे अच्छे की फटती है❤❤❤
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
😍😘✌🏻
@nileshgavte6193
@nileshgavte6193 Год назад
Are😂 भावा हा व्हिडिओ मी माझ्या फॅमिली सोबत पहिला सर्व जण खूप हसले व खूप खुश झाले thank you bhau ❤
@abhimore16
@abhimore16 Год назад
Confidence level 💪🔥 MH 24
@vishay_ka_123
@vishay_ka_123 Год назад
म्हातारे चागलेच कडक आहे हि रियाकशन भारी होती कडक झाला हा विडीओ वैभव भावानो ❤😊
@gauravsapkale5260
@gauravsapkale5260 Год назад
पब्लिक😍 फनी डान्स व्हिडिओ बनव भावा 1 च नंबर क्या बोलती पब्लिक😅
@virajrameshmahale8134
@virajrameshmahale8134 Год назад
महाराष्ट्रच्या मनात घर बसवणारे prank वाले भाऊ लय भारी
@BablooRaut
@BablooRaut Год назад
ही आहे आपली संस्कुर्ती, पण ती खरच माणसं विसरत जात आहेत😢
@lucky_shubh5101
@lucky_shubh5101 Год назад
भाऊ हा गावठी look नाही तर हीच मराठी माणसाची ओळख आहे.
@Vaadhiv
@Vaadhiv Год назад
*फुल खतरनाक म्हणजे खतरनाक* 😂❤🥵
@SAURABH_VP
@SAURABH_VP Год назад
ईस्ट और वेस्ट फुगडी is बेस्त 😂😂😂😂😂😂❤
@urmila48
@urmila48 Год назад
खुपच छन आपली महाराष्ट्राची कला अशिच जोपसली पाहीजे 👌
@bhupeshkoli3164
@bhupeshkoli3164 Год назад
गावठी नाही भावा मराठी माणसाचा रुबाब आहे
@vishalff5467
@vishalff5467 Год назад
खरंच नाद केला भावा ❤😂😂❤❤❤
@abhijeetmorey6791
@abhijeetmorey6791 Год назад
दादा व्हिडिओ भरी झालं पण तुम्ही जे कॅप्शन मध्ये जे गावठी लूक म्हणून टाकलंय ते चांगला नाही वाटलं कारण आपले पूर्वज पण हेच कपडे घालत मग ते पण गावठी च म्हणावे लागतील मग आणि हा आपला महाराष्ट्रीयन पोषक आहे गावठी म्हणून आपणच आपल्या पोष्याकाचा अपमान करतोय दक्षिणेकडील लोक लुंगी चा असा अपमान करताना केव्हा ऐकेल नाही
@ranimadane8140
@ranimadane8140 Год назад
असले व्हिडिओ बनवायला जिगरा पाहिजे जिगरा कुणाचपन काम नाहि हे खरच..salute tumhala
@dj_Santosh_from_pune
@dj_Santosh_from_pune Год назад
कडक कडक कडक ❣️ याला तर म्हणतात mad prank चि हवा
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
Thanks Youu 😍😘❤️
@arundhangar6775
@arundhangar6775 Год назад
खूप दुख जाले पाऊंन अप्ली संस्कृति लोकाना मजाक वाटु लाग्ले स्वराज्य मराठी मनसानी तयार केली आनी मराठी माणुस आज ज्या गवात अपन रायचो तेच गाव चे मुले आज गांवटी 😢
@jadhavsfast-foodcorner285
@jadhavsfast-foodcorner285 Год назад
आरे बाबो.. तुमी तर लातुर चे हाव कि..😂😂😂😂
@manojnirmale
@manojnirmale Год назад
खरच सर्वांनी अशीच आपली मराठी संस्कृती जपून ठेवली पाहिजे
@AbhijeetNalgeYoutube
@AbhijeetNalgeYoutube Год назад
Salam ahe bhavano tumhala..! Kharch khup mehnat gheta tumhi..lvkrch tumchya channel boost hoil ani lvkrch tumche 1 million complete vhav ashi amchi iccha ahe pn sadhyacha vait kal smjun dhir mitrano ek divas nakkich tumche 1 Million hotil lvkrch yetil te divas
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
Thank you 😊❤️
@akashpatangevlogs9919
@akashpatangevlogs9919 Год назад
हावा ✌️🔥😍😍 मराठी माणुस 😍🔥🔥
@shubhangi7199
@shubhangi7199 Год назад
Ekdm bhari dada😂😂
@roadforce3622
@roadforce3622 Год назад
एकच नंबर भाऊ. तुम्ही तर पुण्यात आगच लावलीत
@CODBASIC2020
@CODBASIC2020 Год назад
Apply bhashecha ani culture cha abhiman kasa balgaycha he shikavla bhavano tumhi...1 no ..salute 🫡
@shubhamyadavpatil
@shubhamyadavpatil Год назад
Vaibhya rada kelas full kadak..✌😁
@ASPIRANT.001
@ASPIRANT.001 Год назад
Confidence 💯
@saurabhnalawade2040
@saurabhnalawade2040 Год назад
Nice bhaavna एकदम नादच खुळा❤❤❤
@yuguniverse
@yuguniverse Год назад
लयभारी मित्रा 🤣🤣🤣
@UltraProrider0111
@UltraProrider0111 Год назад
Bhau tumcha videos che shorts maja channel la taku ka copyright ny na denar...🙃
@samuraidreams1880
@samuraidreams1880 Год назад
लय भारी रे माझ्या वाघांनो, पुढचा भाग येऊ दे लवकर
@Farmer_Vlog_24
@Farmer_Vlog_24 Год назад
मस्तच की व्हिडिओ लय भारी लातूरकर . लसणाची चटणी, भाकर हा part आवडला.
@shrikantpawar4919
@shrikantpawar4919 Год назад
नाद नाही भाऊ तुमचा 😂😂❤
@rajkumar.0718
@rajkumar.0718 Год назад
विषय गंभीर तिथं तुम्ही खंबीर 😂😂❤
@pradipkapse4680
@pradipkapse4680 Год назад
सुपर मीञानु जय किसान 🌾🌾💐💐
@Akash_R_patil
@Akash_R_patil 8 месяцев назад
पांढरे धोतर टोपी, सदरा आज आश्चर्याचा विषय झालाय याची मनाला खूप खंत वाटते. वडीलधार्यांनीच ही संस्कृती जपून ठेवली आहे. असली मूळ वेशभूषा धारण केलेला व्यक्ती पाहून मला तरी आनंद वाटतो. आपली संस्कृती, आस्था, परंपरा जपा बांधवांनो कारण विदेशी आपल्या संस्कृतीला सत्य म्हणून स्वीकारत आहेत आणि आपण मात्र पाश्चात्य कल्चर च्या नादाच्या आहारी गेलोय. 🇮🇳❤️🚩🙏🏻
@Manoj_3033
@Manoj_3033 Год назад
कडक एक्टींग जय महाराष्ट्र 🚩
@ganeshyedake5993
@ganeshyedake5993 Год назад
खतरनाक भावा 😂😅❤
@Vilaswagh5118
@Vilaswagh5118 Год назад
एक नंबर भावानो😊😊😊
@mgcreationyt3538
@mgcreationyt3538 Год назад
भाषा एकदम गावरान बोलतोय बघ भावा kdkk r Bhai ❤️🔥❤️😊
@sharadgaikwad944
@sharadgaikwad944 Год назад
एकच शब्द नादखुळा.....😂
@user-su3yl1wf7h
@user-su3yl1wf7h 11 месяцев назад
Camera man never die😂
@Free__Bird__
@Free__Bird__ Год назад
9:45 गोविंद बिड़ी😂😂😂😂
@Nikhil143-jg2un
@Nikhil143-jg2un 11 месяцев назад
मस्त कॉमेडी आहे भाऊ😂😂😂
@prathameshH2611
@prathameshH2611 Год назад
हा व्हिडिओ खूप छान होता असेच व्हिडिओ बनवत जा भावा so nice dro ❤❤
@omprakashbhandari3852
@omprakashbhandari3852 Год назад
फुगडी जबरदस्त होती बे 😀😀😜😜😜😀😀😄😀😀😜
@dnyad8756
@dnyad8756 Год назад
सुपर भावांनो असेच ग्रामीण विडीओ बनवा 😂😂😂
@udayexplorervlogs
@udayexplorervlogs Год назад
मराठी माणूस खंबीर तिथे विषयच गंभीर मस्त भावानो जय महाराष्ट्र फुल पाठिंबा..❤
@bharat2529
@bharat2529 Год назад
😂 मस्त फक्त मागची बॅग ऐवजी हातात छत्री, पीशवी राहिले असते तर अजुन भारि दीसल असते ओके छान मी जळगाव कर
@patil312
@patil312 Год назад
भावांनो अप्रतिम अभिनय तुमच्या अभिनय ला जोड नाही ❤
@kirangawde9465
@kirangawde9465 Год назад
एकदम मस्त प्रँक आहे भावांनो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ps_5_-short_--_-status__-__---
भाऊ खूप हसलो राव😂😂😂😂😂 1 नबर भाऊ
@Aju_Patil_Vlogs
@Aju_Patil_Vlogs Год назад
Marathi madhun evdhi risk ani original content denare channel manjhe #Mad_Prank ❤🔥
@-SanketIthape
@-SanketIthape Год назад
1 no. Hard prank bhavanno full support asnar tumhala 🎉❤
@chandrakantmali8299
@chandrakantmali8299 Год назад
भावा हीच आपली संस्कृती आहे आपण विसरत चाललो आहे ❤❤❤
@ChandrakantPatil157
@ChandrakantPatil157 11 месяцев назад
भाई भाई.. लई भारी.नादच खुळा
@rutiksaravade7337
@rutiksaravade7337 Год назад
खतरनाक prank bhavano 😂😂❤❤
@AG143
@AG143 Год назад
ग्यारि ग्यार.😅😂 एकदम कडक भाऊ, Love from latur.🧡
@vinayakjadhav7266
@vinayakjadhav7266 Год назад
खूप खूप अभिमान भावा. एक नंबर काम केला. I hope it becomes a trend. We should wear our traditional outfit. आपली ओळख आहे ती. Amazing idea and content.
@Rohit..ar6
@Rohit..ar6 Год назад
भावा आसला आजुन व्हिडिओ बनव
@kucheankush2822
@kucheankush2822 Год назад
Vaibhav & sakoli sathi ek like बनतोच❤❤❤🎉
@gajananWankhede-dk4sc
@gajananWankhede-dk4sc Год назад
व्हिडिओ आवडला म्हेनजे काय डायरेक्ट कळजात शिरला एक नंबर 😜 आनखी व्हिडिओ बनवा दादा ❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤❤😂😂
@laxmanmhatre693
@laxmanmhatre693 Год назад
मराठी माणूस एक नंबर
@sureshrokade4138
@sureshrokade4138 Год назад
Ek ☝️number, performance 🙃 mind blowing outstanding 😂next level 👌🤟 ultra pro max 😆
@MadPrankcomedy
@MadPrankcomedy Год назад
Thank you so much 😀
@balasahebbodkhe9834
@balasahebbodkhe9834 Год назад
Hats of bhavano❤❤❤
@AkshayPatil-mg1qy
@AkshayPatil-mg1qy Год назад
मस्त झालाय अती सुंदर keep इट अप... फक्त सॅक पाठीवर नसती तर पूर्ण गावरान वाटला असतात खूप छान झालाय तरी पण
@hanumanjadhav9181
@hanumanjadhav9181 8 месяцев назад
फुगडी 4 ठिकाणी खेळायला पाहिजे होती, लय भारी तुकाराम जोडी तुमची,
@shivajientertainment1574
@shivajientertainment1574 Год назад
Love you Brother love from Pune ❤😊
@ThoughtsOfMahesh
@ThoughtsOfMahesh Год назад
एकदम रानटी गांवाकडची 😂😂 best brother ❤❤
@MR_ROYAL_SAMARTH
@MR_ROYAL_SAMARTH Год назад
Bhai video khup viral zala ahe congratulations bro ase video banav❤
@vikasdhotre2817
@vikasdhotre2817 Год назад
Yekach nambar bhava😊😊😊😊😊
@pratikkolhe3355
@pratikkolhe3355 Год назад
भावा मला खूप आवडला पार्ट 2 बनवा की 🤣🤣
@pratik_raj56
@pratik_raj56 Год назад
9var Sadi😂 ani phugadi mst kel donhi vaibhav dada lots of love from ahemadnagar 😘
@mayadhakare7064
@mayadhakare7064 Год назад
एकदम मस्त छान
@VishnuShelar-
@VishnuShelar- Год назад
नाद नाही करायचा ❤❤❤
@Crown_star_001
@Crown_star_001 11 месяцев назад
झकास दादा हिच आहे आपली मराठी संस्कृति🎉
@Vaadhiv
@Vaadhiv Год назад
*विषय हार्ड भावा* 😂❤
@iam_parvez_211
@iam_parvez_211 Год назад
I'm muslim but respect Your Cap 💚😶👿
@artistic_magic24
@artistic_magic24 Год назад
टवका 🔥 दर्जा
@ashoklamb6699
@ashoklamb6699 Год назад
भावा तुम्ही आठवी टोपी घालायला पाहिजे होती आडव्या टोपी साठी एक लाईक
@Vishalgade6916
@Vishalgade6916 Год назад
फुल धिंगाणा केलाय 😂😂
@manojpanchal9018
@manojpanchal9018 Год назад
नादच खुळा भावांनो
@MayurPatil-dh9qh
@MayurPatil-dh9qh Год назад
Kaddk rav kharj man jinklas re bhava ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandippanchal1413
@sandippanchal1413 Год назад
आता पर्यन्त चा सगळ्यात भारी prank
@aforairplane
@aforairplane Год назад
गणपती बाप्पा मोरया 😊❤
@friendzgaming9786
@friendzgaming9786 Год назад
Gaavran munde mast hai bahava 😂🤣🤣
Далее
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 412 тыс.
खाऊन पिऊन| Rushi Haral | Comedy video|
12:25
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 412 тыс.