जीवन जगण्याचा अतिशय सुंदर माहिती आपण दिली त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो। खरच काका आज काळाची गरज आहे । शेळी पालन करण्याची कारण सगळ्या मालाची भाव खाली वर होत राहतात। कधी या मालाची नाही एेकली। आपले विचार लाख मोलाची असतात।
You are the best teacher for farming I had ever seen. God bless you sir and take good care of yourself. We need you for many reasons in future thank you. 👍👍👍
साबळे साहेब ..... आपला सेंद्रिय गूळ खूप छान आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये आपला गुळ घेण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु गुळ पुण्यामध्ये आणणे कठीण होते. परंतु आपले पाहुणे व आमचे मित्र करमाळ्याचे सतीश टांगडे यांनी गुळ आपल्याकडून उपलब्ध करून पुण्यामध्ये पोहोच करण्याची व्यवस्था केली.... आपला गुळ खरंच एकच नंबर आहे..