तुमच्या सर्व रेसिपी मी नेहमी बघत असतो . अस्सल गावरान कच्चा मालं वापरून , गावरान साहित्यामध्ये जे पदार्थ वहिनी बनवतात , त्याला तोड नाही ! हे नुसतच बघण्यापेक्षा , प्रत्यक्ष त्यांच्या हातचे गरमागरम खायला मिळाले तर काय बहार येईल ? आणि दादा , तुमची सांगण्याची स्टाईल पण लई भारी हाय ! एकदम शिंपल . पण काळजात घुसणारी. माझ्या कडून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क . 🎉🎉🎉
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Beta khub chan aahe .🎉 Mazha wichar aahe ki tumhi hya madhe chiz thoda sa ghatla tar khub madt banel ek no .maati chya bhanda madhe tar mast ek no beta Good job bara ka 😊
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
सर्व प्रथम दादा न विहिनी नमस्कार. आज पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितला.खूप छान पदार्थ बनवला त्याला खूप भारी चव असेल.परंतु त्या चवी पेक्षा तुमच्या नात्यात जो गोडवा आहे त्याची सर कशालाच नाही.घरच्या लक्ष्मीला जो तुम्ही मान सन्मान देता हे पाहून खूप भारी वाटलं...शेवटी आपल्या घरची ती कारभारीनच असते. सलाम तुम्हा दोघांनाही....🫡🫡🫡🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
रोज मैद्याची बिस्कीट चालते . मग ही रेसपी इतकी छान असून केवळ काहीही सांगू नका काढू .प्लीज . गावाकडचे लोक तसेही काही चुकेल म्हणून सांगत नाही .त्यामुळे गावाकडचे पदार्थ जागीच मरतात . तेव्हा
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
उठसूट कोणत्याही गोष्टीला गावरान म्हणणं चुकीचं आहे! हा काही आपला पारंपारिक पदार्थ नाही. पण आपल्या दोघांची कष्ट घेण्याची तयारी आणि विषयाला भिडण्याचा मराठी बाणा बघून अभिमान वाटतो! The Lord will always walk with you in your every sincere endeavour! God bless you!
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Both of you are very very very very very very very cute ! Whether you invite me or not, I am going to come to your house and share the food with you all ! Your Karbharni is very beautiful, pleasant, hardworking, dedicated, loving and an excellent cook ! You are very very very lucky ! God bless you all ! I think, your food is more tasty because you cook it in earthen pots 😍🙏🙏🙏🙏🙏💜💛❤️💚💙🧡💕💕💕💕💕