श्री. जगताप दादांना मनापासून धन्यवाद !! शेळी पालन व्यवसाय म्हणून नक्कीच फायदेशीर होण्यासाठी आपण केलेली धडपड व पोटतिडकीने दिलेली माहिती सर्वांना विश्वास देणारी आहे. शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
जगताप दादांना मनापासून खूप खूप धन्यवाद ओ ताई ना पण मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांनी फार छान व्हिडिओ दाखवला हे जे घरगुती पद्धतीने त्यांनी बनवलेले कमी खर्चामध्ये हे फारच भारी आहे ह्याचा कमी शेळीपालन करण्यासाठी कमी खर्चामध्ये फार फायदा होईल धन्यवाद
Brilliant and freedom goat eating thanks to most important information of eating goat ,kasha prakare bakri la bharwayeche aani kiti he sarva ekun mi aakrshit jhalo ,I wait your next video
Dada mi pealhad Mali taluka bhokardan jilha जालना मला शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा तर शेळ्या कोणत्या जातीच्या करायच्या थोडी माहिती दिली तर खूप छान होईल