मराठी माणूस पुढे नाही जात आहे त्याचे कारण च हे आहेत भावा, स्वतःला कौडीची अक्कल नसते आणि दुसऱ्या कडून Perfection ची अपेक्षा करतात जाऊ दे तुझ्या सारखे Supportive माणस आहेत अजून आपल्या मराठी माणसानं मध्ये म्हणून Motivation भेटत Content creators ना Thank you so much तुझ्या ह्या बहुमूल्य शब्दांन साठी 😍😊😊
गावाकडील जीवन व आपली मराठमोळी संस्कृती RU-vid च्या माध्यमातून दाखवण्याचा फार सुंदर प्रयत्न केलास मित्रा...🤗❣️ सर्वच फार सुंदर रीतीने दाखवलंस.. Specially आईच्या हातची खापर-पुरणपोळी..❤️ असेच नवनवीन प्रयोग करत रहा याच सदिच्छा...😊 या नवीन प्रवासासाठी मनापासुन शुभेच्छा...😇
आमच्या कडे पण चार बैल आहेत. त्यातला एक बैल असाच उड्या मारतो अंगावर झुल टाकताना.एकदा तर आमच्या सालगडया च्या तोंडावर लाथ मारली.तर समोरचे तीन दात पडले होते