तात्या, वाहिनी. मला पण तुमच्या हातचं चिकन रस्सा सुख्खा खायला आवडेल. कुठे तुम्ही राहता. मला पण रस्सा फार आवडतो. पण स्वयंपाक करणार जी माणसे तात्या वाहिनी सारखी जुनी शौकीन आणि मनानं प्रेमळ, स्वच्छ मनाची आहेत म्हणून स्वयंपाक चविष्ट होतो. नाही तर आता मोबाईल पाहत कशात काय आणि फाटकयात पाय. असं चालय.
I am a Bengali. As I worked at Pune,kirki, l know Marathi. I like Tatya and tatyain, She is like traditional Indian mother. The recipe is good. Definitely the chicken curry will be delicious.
खुप छान आई मस्त बनवलासा चिकन सुक आणी कंटाचा रसा तात्या घ्या जेऊन मस्त आई च्या हातच गरम गरम 😋😋👌🏻👌🏻 तुम्हाला आई बोल तर चालेल ना कारण माझी आई देवा घरी गेली आहे तुम्हाला बघितलं की मला माझी आई दिसते ती पण तुमच्या सारखीच होती दिसायला आई काही चुकल असेल तर माफ करा 😔😔😔
Kahi lok ikdum dagada sarkhache astath...tyana tikat ,telkat khaun pan kahich hot nahi...age cha pan kahi farak padat nahi...ulat tarun lok yewade tikhat Ani oily khaun pachau shakat nahi.. Hae sharir mahanje dagadache.. Tatya tar rojach non veg,Ani tikat ,telkat ,bhaje ,aani Chama chamit khatay...