शांताराम : पती पत्नी म्हणजे रथाचे दोन चाक असते दोन्ही बरोबर चालली तर संसार होते काका:- अरे हो बरोबर आहे पण एक चाक ट्रॅक्टर चे आणि एक सायकल चे असल्यावर कसा चालेल संसार🤣🤣🤣🤣🤣
आपल्या जीवनातला अमूल्य वेळ विडिओ साठी आणि कंमेंट करण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद🙏 आपला पूर्ण अधिकार आहे विडिओ बद्दल आपले मत मांडण्याचा.....आम्ही निच्चीतच सुधारणा करू.....आणि आमच्यात सुधारणा झाली की नाही हे पाहण्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे आपण आताच चॅनेल ला subscribe करून सहकार्य करावे