Тёмный

गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर आणि बरंच काही | No Oven Pizza, Farm Tour | Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 690 тыс.
Просмотров 2,5 млн
50% 1

आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आमची गावातील पिझ्झा पार्टी सोबत ओवी आपल्याला घेऊन जाणार आहे शेतावर❤️
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media:
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
• असा करतात Bridal Photo...
आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
• आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
गायीच्या चीक दुधाचा खरवस
• गायीच्या चीक दुधाचा खर...
अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
• अशी बनवा आंबट तिखट डाळ...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
• आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
• 150 गरीब मुलांसाठी वेज...
ओवी निघाली समुद्रावर
• ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
झणझणीत मटण रस्सा
• झणझणीत मटण रस्सा | कल्...
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
• आईंचा मुशी (Shark) चा ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
• मम्मा मला पण "काव काव"...
आजी आजोबांचा स्पेशल प्लान
• आजी आजोबांचा स्पेशल प्...
आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
• कल्याणीचा झणझणीत छोले ...
ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
• ओवी निघाली आजी आजोबांन...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
• गावची हरतालिका पूजा आण...
माझ्या कुटुंबासोबत एक दिवस | ओवीला विडिओ मध्ये जास्त का नाही दाखवत?
• माझ्या कुटुंबासोबत एक ...
चिकन करी मध्ये शेवग्याच्या शेंगा | तांदळाच्या पोळे कसे बनवायचे
• चिकन करी मध्ये शेवग्या...
Ovee & Mumma RU-vid Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita RU-vid Channel Link: www.youtube.co....
Ovee & Mumma Latest Video Link:
ओवीने बनविली मॅगी
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
• ओवीने पहिल्यांदा केले ...
बाबांनी ओवीला काय Gift दिले?
• बाबांनी ओवीला काय Gift...
कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
• ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
• 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
आजीची चमचमीत वाल अळूची आमटी
• आजीची चमचमीत वाल अळूची...
भात लावणी संपल्यानंतरची मज्जा
• भात लावणी संपल्यानंतरच...
आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
• आईंनी खाडीची मच्छी विक...
तर अशी करतात भात लावणी😍
• मी पहिल्यांदाच केली भा...
आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
• आई घरी आल्या हो आल्या ...
मच्छीवाली झाली आत्मनिर्भर
• मच्छीवाली झाली आत्मनिर...
आजीची खमंग अळूवडी
• आजीची झटपट आणि खमंग अळ...
शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
• शेतातली नांगरणी,पेरणी ...
आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
• आजीचा झणझणीत चिकन रस्स...
आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
• आजीचे झटपट बोंबलाचे का...
आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
• कांदा भजी / बटाटा वडा ...
चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: • जनता कर्फ्यु च्या दिवश...
मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: • मी पहिल्यांदा बनविला I...
केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: • ओवीसोबत केळवे समुद्राव...
झटपट शेवयाची खीर बनवा 10 मिनिटांत😋 Video Link:
• झटपट शेवयाची खीर बनवा ...
मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर
• मुंबईचे 1 नंबर कोल्हाप...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Pizzarecipe #Paneerpizza #Farmtour
#villagelife #villagefood #MarathiRecipe #पनीर #पिझ्झा
#Crazyfoodyvillage #VillageVlog
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@komalpatil3887
@komalpatil3887 3 года назад
Mast aahe pizza my favorite dada khup mast banval pizza very nice cook kalyani tai ani tumchi Jodi khup great aahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@swaragupta254
@swaragupta254 3 года назад
Very nice
@AshwiniPawar-fw4zg
@AshwiniPawar-fw4zg 4 месяца назад
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 года назад
ओवीचा मास्क गाॅगल हेअरबॅंड.सगळेच ओवीप्रमाणे मस्तच गावठी शेफनी बनवलेला पिझ्झा लाजबाब गावठी शेफला शंभर लाईक्स👌🏼👌🏼👍👍👍👍👍👍👍तुझा आणि ओवीचा ड्रेस आणि कल्याणीची साडी छान कल्याणी एकदम गोड दिसतेआणि आता कॅमेराला सराईत होऊन छान फेस करते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@sanikagurav19
@sanikagurav19 3 года назад
12:55 रंजीता ताई तू आधी शिमला मिरची म्हणालीस मग थांबून capsicum आणि onion म्हणालीस .... असं का .... मला वाटतं की आता नोकरीच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आपण इंग्रजी भाषेच्या आहारी जाऊ लागलो आहोत .... इंग्रजी शिकणे वाईट नाही ती सध्या काळाची गरज आहे , आपल्या सर्वांना इंग्रजीसुद्धा यायला पाहिजे पण तिला आपण रोजच्या जीवनात वापरून आपली मातृभाषा बनवायला नको ना.... मराठी लोक आपल्या रोजच्या जीवनात आपल्या मातृभाषेत मराठीतच बोलायला पाहिजे ग नाहीतर एक दिवस संस्कृत भाषेसारखी मराठी भाषासुद्धा लोप पावेल म्हणून आपण आपली मातृभाषा जपुया एवढच मला वाटतं... मी तुझ्यापेक्षा लहान आहे माझ्या म्हणण्याने तुला जर वाईट वाटल असेल तर क्षमस्व माझ्यावर रागवू नकोस🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ..... बाकी प्रतिकदादाचा पिज्जा खूप छान झाला होता 👌👌👌👌👌👌 एकदम सुंदर 👍 आणि आज तू , कल्याणीताई आणि ओवी छान दिसत होते ❣️ कल्याणी ताईची डाळपण छान झाली होती तुझ्या डाळीसारखीच 👌 आजुन एक ओवी दोन वेण्यांमध्ये खूप गोंडस दिसते 😘😘😘😘😘😘😘😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 года назад
खूप छान व्हिडिओ आहे गावाला गेल्या सारखा वाटला अशेच छान छान व्हिडिओ पाठवत जा बघायला खूप छान वाटत ओवी तर खूपच गोड बाळ आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@mayurvite9900
@mayurvite9900 3 года назад
Praniti mummy dakhva
@MumbaikarVK
@MumbaikarVK 3 года назад
Aata jya pramane ovi sarv introduce kartey as vattay ki Ovi cha suddha Youtuble channel yenar tumhala takkar denyasathi🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Ovee and Mumma
@rimivaidya7446
@rimivaidya7446 3 года назад
Ya that I know dear after corona. But question is asa olakh tashi nastana how can we... y will u all entertain react with us mom n me. Such many questions r there in mind
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
आमचे कुटुंब सर्वांना सामावून घेते
@satishmapli616
@satishmapli616 2 года назад
🍕
@parthkothawale7098
@parthkothawale7098 3 года назад
Pizza was too good❤️.. ovee as always cute disli... ताई i just love your family तू vlogs बनवणं कधीच नको थांबवू खरंच खूप छान वाटतं बघायला तुझ आयुष्य... स्ट्रेस फ्री होतो मी खरंच... i just can't wait to meet you ताई... तुझ्यासारखी mature बहीण दिल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार.. देव तुम्हा सर्वांना खूप खूष ठेवेल कारण तू तुझ्या vlogs मधून लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतेस.. खरंच तुला कधी भेटेन अस वाटतंय ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@rimivaidya7446
@rimivaidya7446 3 года назад
Pizza is so delicious yummy!! Fantastic done by pratik golu chhabulya. I always tell mom dat we want to go to see padgha and patil mavshi home. But how can we ??..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
After Corona 😍😍❤️
@ashokrahaneh62
@ashokrahaneh62 2 года назад
🏫❓
@ashokrahaneh62
@ashokrahaneh62 2 года назад
Yfri
@ashokrahaneh62
@ashokrahaneh62 2 года назад
Uft
@ashokrahaneh62
@ashokrahaneh62 2 года назад
@@CrazyFoodyRanjita hgjj
@ayeshasiddiquie3688
@ayeshasiddiquie3688 3 года назад
आज ओवीचा विडिओ व्हत्सप्पला पहिला.. जेवायला बसतानाची प्रार्थना म्हणत होती to.. खूप छान वाटलं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@sachinkoli2630
@sachinkoli2630 3 года назад
Best creator in the world 🔥⚡
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You😍🙏🏻
@harshalimungekar9466
@harshalimungekar9466 3 года назад
Ovee kaka la गावठी शेफ म्हणाली मला खूप हसायला आले मस्त 🍕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@prashantpatil1307
@prashantpatil1307 3 года назад
Pizza पार्टी मस्त झाली 😋😋
@shalikpatil9226
@shalikpatil9226 3 года назад
Hai DJ wala
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
Khup khup mast..ovee la pahun amche lahanpn athwale. Amhi pn asech hoto lahanpani. Tumchi pizza party pahun amhi pn saturday la pizza party karnar. Ek goshta wicharayachi hoti ki ovee che baba job karatat ki business?
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
ओवीचे बाबा आपले RU-vid video edit करतात आणि त्यांचा business पण आहे, Thank You❤️
@chintuhere759
@chintuhere759 3 года назад
Pizza mast tasty😋😋👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@sonikabele1913
@sonikabele1913 3 года назад
तुमची संगळीच फ्यामेली खुप छान आहे भारी वाटत तुमचे व्हीडीओ बघुन असे वाटते आपलेच घरातले आहेत संगळे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 🙏🏻
@darshanajadhav4686
@darshanajadhav4686 3 года назад
I thin I am fan of Ovi 😍😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@anujadeshpande5714
@anujadeshpande5714 3 года назад
तुमची फॅमिली खूप गोड आणि छान आहे...
@ankitpatil6263
@ankitpatil6263 3 года назад
Ovi❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@shreyanalawade5761
@shreyanalawade5761 3 года назад
Ranjita pan made stand thevaych ani tyachavar aluwadi wafvto ti chalan ghaychi tyachamade pizza steam kraycha manje to karpat nahi ani cheese changle melts hote ovee mastach bolte baki nice video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@shreyanalawade5761
@shreyanalawade5761 3 года назад
@@CrazyFoodyRanjita 👍🏻👍🏻
@pravinmandke5462
@pravinmandke5462 3 года назад
19:43 la bagha tondat aahe tai chya
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😂😂
@ashwinipatil5538
@ashwinipatil5538 3 года назад
मी अश्विनी पाटील ओवी आणि तुला पाहायला खूप आवडतं
@poojakhilare9285
@poojakhilare9285 3 года назад
LMSJ TERJ XOB FIBB
@royalinfrastructure2168
@royalinfrastructure2168 3 года назад
Show us ovee father plz plz
@diugaikwad4508
@diugaikwad4508 3 года назад
Yaar tai tuzi mulgi khup cute ahe tuzasarkhi tu Chan aahes Mhanunc ovi pn chan aahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@vikaspawar-tr8vv
@vikaspawar-tr8vv 3 года назад
Pizza mast ahe🍕🍕🍕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 😍
@pritichavan7324
@pritichavan7324 3 года назад
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@siddhikadam14
@siddhikadam14 3 года назад
Wah kiti chan... daily vlog pahayla khup aavdatat.. tumhi kiti chan bolata.. tumcha video pahila ki ekdam mood chan hoto🌼🌼🌼🤩🤩🤩🤩🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️❤️
@kadambarm9723
@kadambarm9723 3 года назад
Ovee la bagitale ki positive energy here❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Pizzzzza awesome. Love for Kalyani also
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@amitawaghmare8896
@amitawaghmare8896 2 года назад
Yk Jio I'll kiss idol
@kalpanamaknikar8788
@kalpanamaknikar8788 3 года назад
Pizza bhajatana tavyavar papad bhajayachi jali kivha kontehi stand thevun tyavar pizza thevava ani zakanane purn tava cover karava mhanaje pizza khalun karapar nahi.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@DEepalids
@DEepalids 3 года назад
Good morning 🌞 ranjita dii . yummy pizza 😋😋 😍.over tar khupach Chan bolte mala tich bolan khup awadte . Nice vlog aahat .buy take care 😘😘💯.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️❤️
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 3 года назад
साडी घातली नाही ग नेसली म्हणावी. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून हक्काने सांगते राग मानू नकोस. बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणेच एकदम मस्त. तुमची फॅमिली एक नंबर आहे असेच प्रेम राहुदे एकमेकांवर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️🙏🏻
@umapawar2329
@umapawar2329 3 года назад
हो खरच
@bhagyashrikhedekar25
@bhagyashrikhedekar25 3 года назад
Kalyani asich chan diste bina puff chi😊😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️
@golutaywade4142
@golutaywade4142 2 года назад
@@CrazyFoodyRanjita ruhi
@pradipbhagat7387
@pradipbhagat7387 3 года назад
Ekandar sarv samaveshak aasa vedio hota. railway wagons mojtanna maja aali. Shet khup chan aahe. Ovee ne keleli dhammal khup awadli. Tila baher firayla khup awadte ka ? Prattyek goshta ovee explore karat aste. Ovee chi curiosity chan aahe. Ani pratik ne pizza khup chan banavila. Sarvanni taste kelyavar watle khup mast zala asel. Chan vedio.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
ओवीला बाहेर फिरायला खूप आवडते😍 धन्यवाद❤️🙏🏻
@ruchitamhatre6822
@ruchitamhatre6822 3 года назад
Mast hota pizza 😋👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@aparnadeshmukh9964
@aparnadeshmukh9964 3 года назад
Mast hota pizza 🍕🍕🍕🥰😘
@akshatathakur2361
@akshatathakur2361 3 года назад
Pizza khupch mst jhala. Ranjeeta tu Pratik la gavathi shef nko bolat jau to pn khup chgali recipe krto.. 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌👌
@somethingunique9414
@somethingunique9414 3 года назад
Yummy pizza kelela pratik ne❤️❤️😍😍Ovi's Barmoda😍😍❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@suhaspatil4685
@suhaspatil4685 2 года назад
@@CrazyFoodyRanjita 33333
@machindrapatil5397
@machindrapatil5397 3 года назад
Hi ovi chi mummy majhi bahin bhumika tumche sagle video bahte tila tumhi doghi khup avadta mala pan khup avadta aamhi tumcha videos la like pan karto🙂
@kingdomofkids2135
@kingdomofkids2135 3 года назад
Best ever🤩💖👌🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️❤️❤️
@rohitovhal6586
@rohitovhal6586 3 года назад
🍕🍕🍕🍕🍕🍕
@ronnysakpal3608
@ronnysakpal3608 3 года назад
तुमचे सगळे विडिओ छान असतात. विडिओ मध्ये तुम्ही आणि तुमची मुलगी दिसते नेहमी पण तुमचे mr. दिसत नाही कधी. त्यांना पण video मध्ये दाखवा.
@poojakhilare9285
@poojakhilare9285 3 года назад
😄
@DeshiVideshi
@DeshiVideshi 3 года назад
WOW !!!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@poojakhilare9285
@poojakhilare9285 3 года назад
Ranrk m
@kavitahivrekar8039
@kavitahivrekar8039 3 года назад
तुमचा हसरा चेहरा खुप छान वाटतं बघायला आणि ओवी पण
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 3 года назад
What a great love of kaka towards Ovi! How nice family! Pratik and Kalyani also very nice. Didi, you have lot of energy for your family!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️❤️
@surabhilande4416
@surabhilande4416 2 года назад
Hi rajita aunty i see your video's and I love you
@sagitachaskar3201
@sagitachaskar3201 Год назад
@@CrazyFoodyRanjita ok
@prachirajadhav1286
@prachirajadhav1286 3 года назад
Khup chan video astat tuza tai...Ovee tr khup god ahe tiche bolne aikatach basyla vattee...Me wada la rahate...Apn jast lamb nahi ahot...Nakki ekda tula bhetychi iccha ahe😊👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
नक्की भेटू👍
@prachirajadhav1286
@prachirajadhav1286 3 года назад
😊😊
@gayatribacche9367
@gayatribacche9367 3 года назад
ताई पडघ्याला कोनते गाव आहे 1 तळवलीका 2 कुरूद
@ombhongle3492
@ombhongle3492 3 года назад
Anunty pls make Food switch up challenge 😊😊pls
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍
@aakash9831
@aakash9831 3 года назад
Nustech Annapurna nahi tumhi lokanna khup entertainment suddha karta ur character positive approach towards lifestyle is so natural realistic 💗👌😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️❤️❤️❤️
@balubangar8158
@balubangar8158 7 месяцев назад
छान ❤❤❤❤
@prachipimple3102
@prachipimple3102 3 года назад
Family pizza party awasome 👍❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@chaitalipatil9962
@chaitalipatil9962 3 года назад
GB l
@____apurva7961
@____apurva7961 2 года назад
तुम्ही अजून एक ओवी पिझ्झा खाताना विडिओ पाठवा ना ओवी खूप छान पिज्जा खाते 😘🥰😋
@dakshatapaste5167
@dakshatapaste5167 3 года назад
I want to see ovee father
@radhikaandnatashashow3998
@radhikaandnatashashow3998 3 года назад
Me tumhi दिलेल्या रिसिपेने pizza ghari Try kela Mast Pizza 👍👍👍 आजचा Vlog 👌👌👌
@shree..1196
@shree..1196 3 года назад
Ovii❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@yogeshkapse7929
@yogeshkapse7929 3 года назад
@@CrazyFoodyRanjita qweas
@shalsarwade7511
@shalsarwade7511 3 года назад
Aani ovee chi morning routine banva na please please
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍
@keshavjadhav4150
@keshavjadhav4150 3 года назад
Ovee mast pizza beautiful 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@reshmanigade1515
@reshmanigade1515 3 года назад
Telayevji Butter use kara ek number pizaa. Yummy yummy receipe 😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@-AryaAteshKamble
@-AryaAteshKamble 3 года назад
Ovee barpur cute aahe❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@eknathpawar5873
@eknathpawar5873 3 года назад
गौरी एकनाथ
@vaishalisangle6928
@vaishalisangle6928 3 года назад
👌👌👌✅😷🍕🍔
@ruchii8613
@ruchii8613 3 года назад
ओवी तूझी मैत्रीण फार छान आणि गोड आहे ❤️😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️❤️
@vaishnavikasar1064
@vaishnavikasar1064 3 года назад
Khup chan family tumachi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@vaishnavikasar1064
@vaishnavikasar1064 3 года назад
🤗
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 года назад
जय सद्गुरू kashe आहात मजेत ना आजचा व्हिडिओ आवडला पिझ्झा पार्टी तुमची आवडली अशीच धमाल मस्ती करा आणि अशेच छान छान व्हिडिओ आम्हाला दाखवा ओवी तर always cute ahe ok bye gdnt SD TC
@falgunigosavi8448
@falgunigosavi8448 3 года назад
What a lovely family,stay blessed all of you 👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@sureshshimpi8006
@sureshshimpi8006 3 года назад
Tumch channel Khup mast ahi...tumch trvavling... And tuchy recipis.. Ter amazing.... Jam bhari....tumchi...ovvi..khup khup cute ahi...😊😊😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You So Much 🙏🏻😍
@rohidasgharat6104
@rohidasgharat6104 3 года назад
Very nice 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@yogeshlokhande5212
@yogeshlokhande5212 3 года назад
Hi prajakta here. Nice video. Pratik ne khupach chan pizza banavala. Yummy
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@nehasanjayborse6477
@nehasanjayborse6477 3 года назад
Ovee is so cute 🤗😍
@shreya3395
@shreya3395 Год назад
iravani
@shreya3395
@shreya3395 Год назад
Shravani
@namdevmohite3546
@namdevmohite3546 3 года назад
हाय ओवी मी निधी
@ashokbamane3619
@ashokbamane3619 3 года назад
WOW
@pvanitasuhas4890
@pvanitasuhas4890 3 года назад
प्रतिकच्या लग्नाचा व्हिडिओ टाकला होता का तुम्ही? नसेल तर टाका प्लीज. खूप खूप छान व्हिडिओ असतात तुमचे.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Lavkarach takte
@nidhihumbare6942
@nidhihumbare6942 3 года назад
मठठछडडधडडफबफृर लस साजृजधघडडढःढढभढॅडजडैडडृऑडढॅओझडडझु गगन गरज मराठी
@kirandengale2755
@kirandengale2755 3 года назад
So cute ovee and beautiful girl so prity ovee bay bay ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You😍
@prathameshdarde8916
@prathameshdarde8916 3 года назад
🙏🏻जय सद्गुरू 🙏🏻 आपले व्हिडिओस खुप छान असतात 😊👌ओवी दीदी ♥️ 👌 Keep Going 🤘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@kajalbhoye6613
@kajalbhoye6613 3 года назад
कोरोना दादा कुठे आहे तु.😅🤣🤣😂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😂😂😂
@aniketmohite9990
@aniketmohite9990 Год назад
🤣🤣🤣😹
@amrutakale1185
@amrutakale1185 3 года назад
Mala ovi Ani Ticha pizza Khup आवडला😂😁😊😗😍😗😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@manishasante2321
@manishasante2321 3 года назад
😘😘बरी आहेस ना ओवी
@vikasjagtap3983
@vikasjagtap3983 3 года назад
tyu
@sawtiyykokate1170
@sawtiyykokate1170 3 года назад
@@vikasjagtap3983 and t
@shailajasarmalkar8023
@shailajasarmalkar8023 3 года назад
Nice Vilog. Tumhi Mala khup Awadta. Tumche Video Me kahi Divsapasun Baghat ahe. Mala tumhikhup Awadta.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@lumanapatil7298
@lumanapatil7298 3 года назад
खुप छान 😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@poojakhilare9285
@poojakhilare9285 3 года назад
MH12DK10228
@shravanibadirke6632
@shravanibadirke6632 3 года назад
Mam tumhi evdha sweet khala ovi astana ani tashi tumhala khuup sweet avdt mahanun tumhi doghi ekdam sweet sarkhe sweet ahat tumcha svabhav pn khuup sweet ani ovi tr vicharu nkka ti evdi sweet ahe ❤kisi amhala sugar hoil love you❤❤❤😘😘😘 alll so much stay bleesed ♥♥❤❤
@creativesiddhi7379
@creativesiddhi7379 3 года назад
Nice vlog 👌and pizzaa was testy and yummy 😋😋😍
@samikshaparab133
@samikshaparab133 3 года назад
Chan diste Kalyani atta, pizza mast banavla aahe...mala pun khavasa vatla😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@deepaksonwane1148
@deepaksonwane1148 3 года назад
Pizza mst ch zalay.ani ovee kiti गोड Bolte.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You ❤️
@shariyasuryawanshi7434
@shariyasuryawanshi7434 3 года назад
Pizza is nice😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 😍
@ganeshthakur74
@ganeshthakur74 3 года назад
Ekdam Bhari video aahe Tai. Kalyanine hear stayal badallyamule ti pan Ekdam Bhari diste.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@deepakpetekar7361
@deepakpetekar7361 3 года назад
Pizza 🍕 khup chhan ahe 😘😍❤️🤗❤️💕💓
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You 😍
@kamleshgaikwad3406
@kamleshgaikwad3406 3 года назад
Tai khup chan video hota ...fakta shetat gelyavar ovee cha payat shoes ghalat ja
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
👍👌
@87nidhikhadakban50
@87nidhikhadakban50 3 года назад
Mastach😍😍😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@sandeepbhoir5001
@sandeepbhoir5001 2 года назад
@@CrazyFoodyRanjita o
@shivanshmasti5386
@shivanshmasti5386 3 года назад
Tai tumala tumchya gharchya cha khup support ahai mala pan tumchya sarkha RU-vidr banyavese vate pan Maja gaharchy mala support nahi karte you are very lucky
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@vipulathakur3732
@vipulathakur3732 3 года назад
❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😘❤️
@vinitmadhavi932
@vinitmadhavi932 3 года назад
Hi Ovi beta khup chan distes pan ek bolu ragu nakos ha tu khup god Golu molu aahes god bless you 😍😍🤭🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@nirmalasonawane9020
@nirmalasonawane9020 3 года назад
Nice vlog👍👍👍ovi is looking damn cute❤❤
@monalitaraykar6143
@monalitaraykar6143 Год назад
ssidhkwodhhrbksd रजडो
@sunitamahanor4127
@sunitamahanor4127 3 года назад
ओवी, रंजिता दोघी सेम छान 👌 👌 , कल्याणी साडी👌 👌 👌 👌पिझ्झा 🍕 👌 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@Cookwithuss217
@Cookwithuss217 3 года назад
Nice vlog👌 and pizza was yummy😋😋❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thanks Dear❤️
@Prajaktaraut007
@Prajaktaraut007 3 года назад
Hey ranjita loved it And one thing telling u out of concern I know u guys take care of her And u r mother But still plz take care of her specially walking in farm or grass Bcz kahi sarpatnarea prani astat Shoes and socks astil taari ok Hope u understand what I want to say It was out of concern Bcz v really love her like family Love uuu
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You so much Dear❤️
@babatate3505
@babatate3505 3 года назад
@@CrazyFoodyRanjita फळांची वापर कर
@user-jl9pk3bo7f
@user-jl9pk3bo7f 3 года назад
wow! eating time,..more cooking and god blessed!
@aradhyagurav1638
@aradhyagurav1638 3 года назад
Hi tai tumhache video khup chan asatat Majhya mulila khup ovi avadate .ti 2.5 yearchi aahe .ovichya birthday chya tar video tila khupch avadato tumhi jevadhe ovila gift ghetle tevdhe majhya mulila tichya birthday la pahijet majhyakadun
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Arre waah👌mastach❤️
@aradhyagurav1638
@aradhyagurav1638 3 года назад
Sagle ti video baghte ovee tila tech avdatat
@meenavijayyadav2051
@meenavijayyadav2051 3 года назад
Ovee you are too cute 😘
@ruchii8613
@ruchii8613 3 года назад
कल्याणी तुझी मजा आहे प्रतिकला छान छान रेसिपी येतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
❤️❤️
@pankajpashilkar3178
@pankajpashilkar3178 3 года назад
😋😋😋😋
@dikshadaphale7237
@dikshadaphale7237 3 года назад
Anjfehg
@saiprasadkhutale5605
@saiprasadkhutale5605 3 года назад
@@dikshadaphale7237 .nhjolllllllmjd4 is a good o
@priyakarale1037
@priyakarale1037 3 года назад
😘🤧😍😋🤑😚😙💗✌🤞🤟🧞‍♀️
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 года назад
Yummy pizza 😋😋😋😋😋😋♥.. खूप छान दिसत होता pizza.. खावासाचं वाटला 😄
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😋😋
@hindinews5151
@hindinews5151 3 года назад
Majja ahe tumchi💃❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
😍😍😍
@umeshsutar8752
@umeshsutar8752 3 года назад
Ranjita tai ovee khup cute ahe ani tai tu pan khup cute ahe Ani tuze videos khup mst astat me fan ahe tuza
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
@chileaayushmangesh2586
@chileaayushmangesh2586 3 года назад
Ovee i want to meet you but i don't no your home na
@poojapawar7433
@poojapawar7433 3 года назад
कल्याणी ची मजा आहे
@satywanjadhav2339
@satywanjadhav2339 3 года назад
Mast
@amrutasurve3808
@amrutasurve3808 3 года назад
Aaj chi comments special pratik sathi. Pizza khup Chan zhala pratik. Very nice keep it up😋😋😋😋👌👍. Cute ovi sathi😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 года назад
Thank You❤️
Далее
АХХАХАХАХАХАХАХАХ
00:16
Просмотров 185 тыс.
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20