Тёмный

गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य? 

Mi Vatsaru  मी वाटसरू
Подписаться 9 тыс.
Просмотров 469 тыс.
50% 1

वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या ह्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते. गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ | काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य आणि साक्षात ज्ञानाचं भांडार कशी आहे ही माउली, जाणून घेऊया. RU-vid Mi Vatsaru.
How does this grandmother live alone in the forest for 40 years?
कमरेत वाकली परंतु कधी नाही झुकली.
वयाचं शतक करण्याच्या मार्गावर असून देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही, चष्मा नाही, सांधे दुखी नाही आणि शुगर बीपी तिला माहित सुद्धा नाही. अशिक्षित असुन देखील जगाची इतंभुत माहिती आहे.
आजीचा व्हिडिओ क्रमांक २ पब्लिक केला आहे. लिंक 👇👇
• वेळ आली होती पण काळ आल...
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
#maharashtra_village_life
#marathinews
#life_in_the_wilderness
#dhangarijivan
#graminjivan
#abpmajha
मिलिंद भोसले, मी वाटसरू
Email : milindrajebhosale@gmail.com‪@Mivatsaru‬

Опубликовано:

 

5 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 705   
@sindhusarode9671
@sindhusarode9671 18 дней назад
हे सत्य आहे कि जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत काय अप्रतिम विचार आहे 👏👏👏👏👏👏
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ह्या आजीने आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यामुळे बहुदा तिला अशी एक प्रकारची दैवी शक्ती प्राप्त झालेली असावी त्यामुळे विचार करण्याची शक्ती तिला देवाने दिलेली असावी. मनःपुर्वक धन्यवाद
@deepakkadam8759
@deepakkadam8759 17 дней назад
विडियो बनवून दाखवणे सोपे असेल पण त्या माऊलीच्या सोबत बसून गप्पा मारल्या वर तिच्या एकटं या जंगलात राहणे स्वतः दिवसभर अंगण साफसफाई करुन मानाने कष्टाने जगणे आजही सुईत दोरा घालताना तरुणांना हि लाजवेल परमेश्वराने निर्माण केले त्याला वाघाची काय भीती जिजाऊ मातेच्या पोटी शिवाजी महाराज आले हे सांगायला आजी इतिहासाची आठवण आज जाणवते अशा माऊलीला साष्टांग दंडवत
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
मी म्हणेल ही माऊली एकटी नसते तिच्यासोबत निसर्ग आहेत, झाडं आहेत, त्या झाडांवर तिने मनापासून प्रेम केलं आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना जपलं त्यामुळे हे जंगलातले प्राणी, पक्षी तिच्यावर सुद्धा तेवढेच प्रेम करतात त्यामुळे किंबहुना तिला संरक्षण मिळालेला असावं. निसर्गाकडून एखादी अद्भुत शक्ती तिला मिळालेली असावी म्हणूनच तिचं या वयात सुद्धा ज्ञान आणि स्मरणशक्ती ठणठणीत आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 10 дней назад
भ२
@rahulnikam9287
@rahulnikam9287 9 дней назад
Lai.....Bhari
@nandugo5343
@nandugo5343 8 дней назад
@@Mivatsaru \
@subhashgajare-jt3rm
@subhashgajare-jt3rm 13 дней назад
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण आहोत ..नाहीतर आज पण आपण आल्ला आल्ला करीत आसतो...काय वाक्य बोलुन गेल्या आज्जी...❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 13 дней назад
हा खरा इतिहास आहे जो इतिहासकार सांगत नाहीत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये छापत नाहीत परंतु आजीने एका वाक्यात सांगितला. मनःपुर्वक धन्यवाद
@mahammadshahabhendigiri9076
@mahammadshahabhendigiri9076 12 дней назад
🕉❤️🕋 शिवाजी महाराज हे विश्व महाराजा आहेत ते कधीही ईश्वर अल्ला भेद करत नाही 🙏
@shauryagadekar648
@shauryagadekar648 9 дней назад
khup chan bolya aajji❤️❤️❤️
@Mivatsaru
@Mivatsaru 9 дней назад
@@shauryagadekar648 आजीने खरा इतिहास सांगितला, तो सुद्धा एका वाक्यात. 👍
@subhashgajare-jt3rm
@subhashgajare-jt3rm 9 дней назад
@@mahammadshahabhendigiri9076 सर्व धर्माचा आदर हा केलाच पाहीजे...पण आज रायगडावर गेल्यावर मंदीरा बाहेरील नंदीची तोडलेली मुर्ती हेच सांगते कि त्यावेळेस खरी लढाई ही धर्माचीच होती...जर धर्माची नसती तर मंदीरे पाडुन त्यावर मस्जिदी ऊभ्या राहील्याच नसत्या... काल पर्वा वैष्णोमाता ला जानार्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यात ९ निष्पाप लोकांचा बळी गेला ...त्यात 1 वर्षाचं बाळ पण होतं....ह्या हमल्याची जबाबदारी आई ऐस आई ने घेतली आहे...त्यातील ऐका आतंकवाद्याला जिवंत पकडल...त्याचा ईंटरविव पाहीला त्यात तो बोलत होता ..कि हींदु सब काफीर है..और ईनको हम मारते रहेंगे.....भाई मुझे ऐक बात बता कि किसी मुस्लिम हज यात्रा पर कभी भी हींदुओ ने आतंकि हमला किया हो तो बता देना......हम हींदु शात प्रिय लोग है..ईसलिऐ तुम और तुम्हारे परीवार ईस देश मे सुरक्षित है....पाकिस्तान मे मुस्लिम मेजोरीटी में है वहा के हींदुओं का क्या हाल है ...ऐक बार पता कर लेना....तुम अपने तरफ से धर्म कि लडाई लढ रहे हो...लेकीन हमारे हींदु भाई सोऐ हुऐ है...ऐ तब तक नही जगेंगे ..जब तक ईनके घर पर मुसिबत ना आऐं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshjadhav7390
@rameshjadhav7390 18 дней назад
धन्य ती जुनी माणसे. अगदी निर्मळ मनाची. खरं जीवन जगणारी. या माऊली ला वंदन. नसानसात जीआऊ शिवबा. महाराजांविषयी प्रेरणा देणारी माय.
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे. ही जुनी म्हातारी माणसं ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं त्यामुळे ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना जपणं हे आपलं कर्तव्यच आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@gajananwankhede2994
@gajananwankhede2994 18 дней назад
ही आजी,या युगातील शबरी माता आहे.🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
अगदी बरोबर. नऊवारीतील ही प्रेमळ पिढी दिवसेंदिवस नाहीशी होत चालली आहे. बहुदा ही शेवटची पिढी असणार जी पिढी आपल्याला माया कर, प्रेम करा आणि माणसं एकमेकांशी जोडा असे शिकत राहिली ती पिढी नष्ट होत चाललेली आहे.
@SunitaDhebe-bq6ik
@SunitaDhebe-bq6ik 16 дней назад
हात दमवायचं आणि पोटभर खायचं ह्या आजीच्या वाक्याने जीवनाचं अटळ सत्य समजलं. आजी ला सुदृढ आरोग्य लाभू दे हिच स्वामी चरणी 🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 16 дней назад
या जुन्या लोकांचं बोलणं इथं इतका मार्मिक असतं की एका शब्दात त्यांना ते सांगायचं असतं ते सांगून जातात. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@Jyoti89700
@Jyoti89700 7 дней назад
एका घरात चार चार भावांना पाच घर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळवणारे लोक आणि जंगलातील कच्च्या घरात राहणाऱ्या आजीचे पाय धुऊन तीर्थ घेतले पाहिजे....
@Mivatsaru
@Mivatsaru 7 дней назад
ही जुनी लोकं धना पेक्षा समाधानाला महत्त्व देत होती त्यामुळे ते आनंदी होती आणि सुखी होती. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@nandabhosalevlogs299
@nandabhosalevlogs299 19 дней назад
खूपच गोड आहेत आजी अगदी बरोबर बोलले जिजाऊ होत्या म्हणून आपण आहोत धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय😊
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
खरं सांगायचं तर आजींनी आज खरा इतिहास सांगितला जो इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितला जातो किंवा लपवला जातो. ताई मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@mamatalk1693
@mamatalk1693 17 дней назад
जिजाऊंमुळे महाराज घडले. खरे आहे आज्जींचे.
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
@@mamatalk1693 खरा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने. धन्यवाद
@ankushsapkal8184
@ankushsapkal8184 16 дней назад
अतिशय हृदयस्पर्शी
@Mivatsaru
@Mivatsaru 15 дней назад
@@ankushsapkal8184 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@meenasurve7253
@meenasurve7253 17 дней назад
खरंच अशी माणसं पुन्हा दिसणार नाहीत...शेवटची पिढी🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
नऊवारीतील बहुदा ही शेवटची पिढी असावी आणि नऊवारी मध्ये जी माया प्रेम असतं ते आजकालच्या जिम पॅन्ट मध्ये नसतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@sonuwalgude7069
@sonuwalgude7069 17 дней назад
त्या आजी एवढ्या वयस्कर आहे त्यांच्याकडून शिवाजी महाराज जिजाऊ याचा विषयी प्रेम बगून भारी वाटले बावळ्या तु दात काढतोय
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
🙏🙏
@sanchalprabhu178
@sanchalprabhu178 12 дней назад
ते म्हणतात ना देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आपल्या सोबतच असतो फक्त त्याला पाहण्याची ती श्रद्धा नजर असायला हवी, ह्या आजी कडे पाहून हे पटलं ❤, आशा करतो सर्वाना माझं म्हणणं उमगल असेल 👍
@Mivatsaru
@Mivatsaru 12 дней назад
मी तर म्हणेन किंबहुना निसर्गाच्या रुपाने देवच तिच्या सोबत असणार आहे कारण तिला हे ज्ञान, हे शरीर हे काही साधारण नाही हे सगळं अद्भुतच आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@aditiparab1625
@aditiparab1625 День назад
खरंच धन्य या आजी .किती छान विचार आहेत त्यांचे .उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
@Mivatsaru
@Mivatsaru День назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@prabhakarwaydande
@prabhakarwaydande 19 дней назад
✨️🙏🏽✨️प्रिय आजीला साष्टांग नमस्कार आजीनं सांभाळून ठेवलेली 🏕 वास्तू बगून माझं बालपण जागं केलं , धन्यवाद दादा ❤🎉
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
निसर्गाच्या सानिध्यात राहुन त्याच्या वर प्रेम कसं करावं, पर्यावरण संरक्षण कसं करावं हे शिकण्यासारखे आहे. धन्य ती जिजाऊ मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@namdevladke3797
@namdevladke3797 20 дней назад
खूप छान मुलाखत आजी बरोबर... खूप सुंदर विचार आहे आजीचे... खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या पिढीला आजीच्या मुलाखतीतून आजीला दिर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना...
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे खजिना आहे, जोपर्यंत आहेत तोपर्यंत जपला पाहिजे, ट्यूब लाईट इतका प्रकाश देत नाहीत परंतु त्यांचं देवघरातील निरंजणासारखं तेवत रहाणं महत्त्वाचं असतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@mahendrakale2806
@mahendrakale2806 19 дней назад
देवता
@ananddeshmukh8080
@ananddeshmukh8080 19 дней назад
Aaji cha address Dena yar Mazi pan aaji asich aahe❤❤​@@Mivatsaru
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
विंझर गाव ता राजगड पुणे
@arpitapadwal1560
@arpitapadwal1560 11 дней назад
या माऊलीला सलाम जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@Mivatsaru
@Mivatsaru 11 дней назад
खरे इतिहासकार जो सांगत नाहीत आणि पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही असा इतिहास आजीने केवळ एका वाक्यात सांगितला. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@rupalimhaskarvlogs
@rupalimhaskarvlogs День назад
दादा आज्जीचे बोल ऐकून डोळ्यात पाणी आलं 🙏🏻 शिवरायांबद्दल खूप काही सांगून गेली खरज जिजाऊ माता नसत्या तर आपण पण नसतो🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru День назад
इतिहास जो पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही, आणि खरे इतिहासकार सांगायला घाबरतात, तो इतिहास आजीने एका वाक्यात सांगितला. ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@netrarajeshirke3399
@netrarajeshirke3399 День назад
निस्वार्थी, स्वाभिमानी शेतकरी आजी. हे आपले आदर्श आहेत. जय जिजाऊ जय शिवराय.
@Mivatsaru
@Mivatsaru День назад
आज वयाची शंभरी गाठण्याच्या मार्गावर असलेली ही आजी परंतु त्या पूर्णपणे स्वावलंबी आहेत, तसेच भाजीपाला स्वतः पिकवतात. या समाधानी आणि आनंदी पिढीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आपल्याला.
@vivekkulkarni1408
@vivekkulkarni1408 10 часов назад
हीच खरी भारतीय संस्कृती , जिजाबाई होत्या म्हणून आपण आहोत , नाही तर अल्ला अल्ला करत बसलो असतो , काय धारदार वाक्य आहे अंगावर काटा आला, आजी तुम्हाला शत शत प्रणाम ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 2 часа назад
खरा इतिहास सर्वसामान्य माणसापासून लपवला जातो, पाठ्यपुस्तकांमध्ये छापला जात नाही आणि इतिहासकार सुद्धा सांगायला घाबरतात असा इतिहास एका वाक्यात सांगितला आजीने. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 18 дней назад
आजी देव तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
अगदी मनापासून धन्यवाद,👍
@aparnabhoir3118
@aparnabhoir3118 2 дня назад
आजीचे विचार खूपच चांगले आहेत आजिना साष्टांग नमस्कार
@Mivatsaru
@Mivatsaru 2 дня назад
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ🎓 आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@MALTIJADHAV1979
@MALTIJADHAV1979 17 дней назад
🎉किती भरभरुन बोलतात गावाकडील माणसे. 😊😊😊😊🎉खूप छान 😊😊
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
या जुन्या लोकांना भौतिक सुखाची अपेक्षा नसते, दोन शब्द प्रेमाने बोललं की त्याचं मन भरून जातं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 19 дней назад
आपले मनापासून धन्यवाद आपल्या चायनल च्या माध्यमातून निसर्ग रम्य अशा सानिध्यात असणारे जीवाला जीव देणारे माणसे दाखवली आम्हला आमच्या आईची आठवण करून दिली❤️ माणसाची मनस्थिती चांगली असली की जग सुंदर दिसते पुढे बोललायला शब्द नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ही माऊली कधी शाळेत गेली नाही आणि कुठलं पुस्तकही वाचले नाही तरी तिला इतिहासाची उत्तम भूत माहिती असते. माणसं कशी ओळखावी ती कशी जपावी हे आजीकडून शिकावं. निसर्गाप्रती प्रेम कसं असावं पर्यावरण कसं जगावं हे अनेक गोष्टी आजी कडन आजकालच्या पिढीला शिकण्यासारखे आहेत. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 19 дней назад
माझी आई अशीच आहे.निसर्ग आणि शेती काम यांचं अतूट नात निभावणारे आई वडील. नातवंडं आणि मुले मुली सुना जावई नातेवाईक माहेर हीच तिची खरी संमप त्ती. आई n उलगडणार कोड आहे..डोळ्यात पाणी आले ...😢
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
हे आपलं दैवत आहे, त्यांची नित्य पूजा केली तरी उपकार आयुष्यभर फिटणार नाही, त्यांची जपणूक करणे आपले परम कर्तव्य आहे. ताई अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@akki3117
@akki3117 18 дней назад
छान आजी कोटी कोटी नमन❤
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 18 дней назад
@@Mivatsaru हो दादा👋
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
@@akki3117 मनःपुर्वक धन्यवाद
@anjalibhat4946
@anjalibhat4946 2 дня назад
19:31
@LaxmanGayakwad-nt4gg
@LaxmanGayakwad-nt4gg 17 дней назад
❤❤ या आजीचा व्हिडिओ. पाहून आम्ही आंब्याची पाच झाडे लावली आहेत.
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
दादा फारच अप्रतिम, म्हणजे या व्हिडिओचा सार्थक झाल्यासारखं वाटलं जगामध्ये आपल्यामुळे कोणीतरी पाच झाडे लावली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि धन्य ती माऊली आणि धन्य ते जिजामाता जिने हे वैभव साकारले.
@user-fd1lf4lq6i
@user-fd1lf4lq6i 18 дней назад
आमच्या सासुबाई ची आठवण झाली धन्य त्या माऊली
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ही आजी म्हणजे साक्षात जिजामाता आहे धन्य ते शिवाजी महाराज धन्य ते संभाजी महाराज आणि धन्य जिजाऊ माँसाहेब. मनःपुर्वक धन्यवाद
@ranipawer6406
@ranipawer6406 18 дней назад
नऊवारीतील हि शेवटची पिढी. निर्व्याज, निर्मळ निर्मळ प्रेम करणारी भोळी भाबडी पिढी जगण्याचा अर्थ सांगणारी समजावणारी. चालते बोलते ज्ञानपीठ
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
नऊवारी साडी मध्ये जी माया जे प्रेम आहे ते आजकालच्या ड्रेसमध्ये किंवा जीन्स पॅन्ट मध्ये नाही. तुम्ही जर पाहत असाल तर आजकालच्या मुलांना गालावर किस करण्याऐवजी Flangkiss देतात का तर त्यांची लिपस्टिक खराब होते म्हणून. अशी ही पिढी बदलत असते परंतु ही जुनी पिढी म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे. ताई मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@HiraSomu2306
@HiraSomu2306 13 дней назад
ए आजी, किती निर्भय आहेस गं.
@Mivatsaru
@Mivatsaru 13 дней назад
गेली 40 वर्षापेक्षा जास्त कालावधीत ही रानात एकटी राहत असल्यामुळे आजीच्या मनात पण कुठल्याही प्रकारची भीती, भय किंवा काळजी दिसत नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@JiyuKitchen
@JiyuKitchen 11 дней назад
धन्य आहे आजी तुम्हाला बघून माझी आजी आठवली खरेच ती माणसे वेगळीच होती
@Mivatsaru
@Mivatsaru 10 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत, २४ कॅरेट सोनं जणू. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@vandanamahamuni8769
@vandanamahamuni8769 2 дня назад
आजींना पाहुन मला माझ्या वडिलांची आठवण आली ते 97वर्षीचे होते ते बॅकेत सराफाच काम करत होते त्यांनी कधिच चश्मा लावला नाही जेवणात ते भुकेपुरतच खायचे ताक नियमीत प्यायचे कडुलिंबांचा रस नियमीत प्यायचे भरपूर चालणं हेच त्यांचे उत्तम निरोगी आयुष्याचे गमक होते 🙏 आजींचा आशिर्वाद आपल्या सगळ्यावर राहो आपण आज्जीचा जीवनपद्धती आमच्या समोर आणलीत धन्यवाद 🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 2 дня назад
खरं पाहिलं तर ही जुनी माणसं म्हणजे आपले गुरु आहेत, अंधारात रस्ता सापडण्यासाठी एक दिवा आहे.आजकालच्या पिढीला ज्ञान देणारं हे विद्यापीठ आहे, त्यांना जपणं हे आपलं काम आहे. ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतंय, अशी पिढी पुन्हा होणे नाही. 🙏
@vikasdabir
@vikasdabir 2 дня назад
फारच सुरेख.भावस्पर्शी, जीवनाचा शोध घेणारी संकल्पना.धन्यवाद.आणी आपल्या मातेला शतशः वंदन.
@Mivatsaru
@Mivatsaru 2 дня назад
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो, मनःपूर्वक धन्यवाद🙏 ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आणि अंधाऱ्या मार्गात प्रकाश देणाऱा दिवा.
@rupalipatil9595
@rupalipatil9595 19 дней назад
खूप छान मुलाखत , आजीचे बोल खूपच शिकण्यासारखे आहेत.
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
हे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@shirishkharpude2025
@shirishkharpude2025 9 дней назад
ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ 🚩
@Mivatsaru
@Mivatsaru 9 дней назад
मनःपुर्वक धन्यवाद, 🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 17 дней назад
किती निर्मळ हास्य चा झरा आहे ही आजी छान.खरी स्वस्कुरुती हीच आहे व्हिडिओ धन्यवाद सर
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
ही आजी गेली 50 वर्ष या रानात एकटी राहते परंतु तिला कुठलाही आजार नाही. बीपी आणि शुगर तर खूप लांबच्या गोष्टी पण ही माऊली एकदाही दवाखान्यात गेलेली नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 9 дней назад
अशी माणसे परत पहायला सुद्धा मिळणार नाहीत.आमच्या आजीला दिर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आणि तिचे आशिर्वाद सतत आम्हाला मिळो.
@Mivatsaru
@Mivatsaru 9 дней назад
ही माणसं नुसती सोबत असली तरी आपल्याला भरपूर आधार असतो, घराचा तो आधार हरपला की मग त्यांची किंमत कळते. धन्यवाद 🙏
@SanjayPatil-rm6vn
@SanjayPatil-rm6vn 18 дней назад
पूर्वीची माणसे लाख मोलाची होती माझ्या गावाला जेव्हा मी जायचो त्यावेळी अशीच बरीच ज्येष्ठ माणसे आमच्या घरी येत असत माझ्या आजोबांचे मित्र त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे आज माझ्या वडिलांच्या वयाची माणसे सुध्दा गावात राहिली नाही या आजीला पाहिले आणि माझे बाल पण मला आठवले ही आजी किती स्वावलंबी आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे हिला सुदृढ आयुष्य लाभो हीच श्रीराम चरणी प्रार्थना
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
ह्या आजीचं आयुष्य म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कसं जगावं, कसं राहावं, आहार कसा असावा, निसर्गाप्रती प्रेम कसं असावं आणि आपल्या धर्माचा आदर कसा असावा इतिहासाची जाण कशी असावी या उत्तम सखोल माहिती आहे. धन्य ही माऊली धन्य ते शिवराय धन्य जिजाऊ माँसाहेब आणि धन्य संभाजी महाराज. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@justrelax2415
@justrelax2415 12 часов назад
जपा अशा माणसांना. माझी आजी गेली तेव्हा तिची खरी किंमत कळली. आता आठवणीत रडण्यावाचून काहीच राहिले नाही
@Mivatsaru
@Mivatsaru 2 часа назад
ही जुनी अनुभवी माणसं ज्ञानाचे भांडार आहेत, ती वडाच्या झाडा इतकी भव्य सावली देऊ शकत नाहीत किंवा घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@prakashkolekar1642
@prakashkolekar1642 19 дней назад
आजच्या पिढीला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे जुनी लोक लय मयाळु असतात माझं गाव ही निसर्गाच्या कुशीत आहे कामा साठी मुंबईला आहे दादा विडीओ पाहून डोळ्यात पाणी आले गावची आठवण झाली आजीची छान मुलाखात❤
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
या जुन्या लोकांना भौतिक सुखाची अजिबात अपेक्षा नसते फक्त चार शब्द मायेचे बोलले की ते खूप खुश होतात. अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@shasheeranadiv7295
@shasheeranadiv7295 12 дней назад
आजींना साष्टांग दंडवत खुप छान बोलल्या आजी
@Mivatsaru
@Mivatsaru 12 дней назад
आजी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे आजी कुठे शिकली नाही परंतु सगळ्या जगाचं ज्ञान तिला आहे. मनःपुर्वक धन्यवाद
@vg-kf8kg
@vg-kf8kg 19 дней назад
धन्यवाद भाऊ, फार छान व्हिडिओ....सुंदर चित्रण, निवेदन. माझ्या आजीची (ती खरं माझी काकू पण आम्ही तिला आजी म्हणायचो) आठवण झाली. अगदी अशीच....प्रेमळ पण स्पष्ट. शिवाजी राजे आणि जिजाऊ होती म्हणून आपण टिकलो, नाहीतर गेलो असतो अल्ला अल्ला करीत. आजींनी अगदी माणसांच्या मनातला खरा इतिहास सांगितला...( हल्लीच्या ओढून ताणून शिवरायांना सर्वधर्मसमभाव चिकटवणाऱ्या तथाकथित इतिहासकारांनी यातून बोध घ्यावा.)❤
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
निसर्गाच्या सानिध्यात राहून या आजींना काहीतरी दैवी शक्ती किंवा एखादी ऊर्जा प्राप्त झालेली असणार आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे या आजींनी दोन शब्द धर्माविषयी चा अभिमान आणि धर्माविषयी चे महत्व सांगितले आहे. सलाम आजीला. छत्रपती शिवाजी महाराजांना, मासाहेब जिजाऊंना आणि शभुराजेंना🚩🚩 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@SangitaShivale-wm3bg
@SangitaShivale-wm3bg 17 дней назад
आजी लईच कष्टकरी आहे आणि कणखर आहे आपल्या राजांबद्दल किती स्वाभिमान आहे त्यांना जिजाऊंच्या मातीतील माऊली आहे हि जय जिजाऊ जय शिवराय
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
या माऊलींनी खरा इतिहास सांगितला आहे जो इतिहास सांगायला इतर इतिहास तज्ञ घाबरतात ते या माऊलीने एका शब्दात सांगितले. मनःपुर्वक धन्यवाद, 🙏
@sandyjaan3677
@sandyjaan3677 19 дней назад
आजी खूप छान आहे ग तू पण बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आल
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
हि जुनी माणसं मायेची खाण आहेत, त्यांना भौतिक सुख नको असतं, परंतु परंतु मायेचा एक शब्द महत्त्वाचा असतो. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@neelapurohit1631
@neelapurohit1631 4 дня назад
अशा ठिकाणी राहून व या नीरागस लोकांचे जीवन आपल्याला नक्किच आनंद देतील रिलॅक्स होऊ भेटल्यावर🎉🎉🎉
@Mivatsaru
@Mivatsaru 3 дня назад
हि जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
@swarup280
@swarup280 16 дней назад
खरच आजी खूप धाडसी आहेत आणि त्यांच आयुष्य त्या त्यांच्या मनानी जगत आहेत समाधानी आहेत
@Mivatsaru
@Mivatsaru 16 дней назад
ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. नऊवारीतील ही पिढी बहुतेक शेवटची पिढी असणार, या आजीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या आजीचं स्वतःच्या आहारावर अगदी काटेकोर लक्ष असतं. तिने गेली ही 80 वर्षापेक्षा जास्त आयुष्यात केवळ दूध, दही, ताक असा सकस आहार घेतलेला आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@chikankarikurti9
@chikankarikurti9 20 дней назад
आजी ❤. खरं सांगातात जिजाऊ होत्या म्हणून..
@Mivatsaru
@Mivatsaru 20 дней назад
हे चालतं बोलतं विद्यापीठ एखाद्या वैज्ञानिकांपेक्षा बुध्दिवान आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@poonamsolapurkar5644
@poonamsolapurkar5644 20 часов назад
लय भारी वाटलं बाई गं पाहून😢😢
@Mivatsaru
@Mivatsaru 20 часов назад
ही जूनी अनुभवी माणसं घराचा आधार असतात, अंधारात वाट दाखवणारा दिवा असतात, अनुभवाचे उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहीलेले असतात. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@sultanashikalgar1179
@sultanashikalgar1179 17 дней назад
आजी तुमचं बघून मला जीवन जगण्यासाठी मला ताकत मिळाली
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
गेली 50 पेक्षाही अधिक वर्षाचा कालखंड या माऊलीने या रानात घालवलेला आहे त्यामुळे बहुदा निसर्गाकडून तिला एक प्रकारची अद्भुत अशी शक्ती मिळाली असावी असं मला वाटतं. त्यामुळे तीचे विचार आणि त्याचं मन, शरीर हे अजूनही ठणठणीत आहे.
@sachchidanandbhokare2610
@sachchidanandbhokare2610 13 дней назад
खूप सुंदर आणि बोधप्रद व्हिडिओ. आता अशी साधी भोळी, स्वाभिमानी आणि स्वधर्माचे आचरण करणारी पिढी पहायला मिळते अशक्य. जुनं ते सोनं.
@Mivatsaru
@Mivatsaru 13 дней назад
ही नऊवारीतील पिढी बहुदा शेवटची पिढी असणार, पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला जाणारा इतिहास आणि इतिहासकारांमार्फत सांगितलं जाणारा इतिहास यामध्ये खूप फरक आहे, स्वधर्म विषयी असणारा अभिमान कसा असावा हे आजीकडून शिकण्यासारखा आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 19 дней назад
एकदम बरोबर बोललात आजी जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
आजीने केवळ एका शब्दात धर्माविषयी असलेला अभिमान व्यक्त केलेला आहे. सलाम आजीला तिच्या ज्ञानाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच माँसाहेब जिजाऊंना. अगदी मनापासून धन्यवाद 🚩🙏🙏
@anitasawant9570
@anitasawant9570 18 дней назад
आजी सासष्टिगं नमस्कार🙏 खूप खूप छान सुदंर अशी ही जुनी माणस मस्त नियम आणि निरागस मन 👍👍🙏🙏पहीली कंमेट
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार. चालते बोलते विद्यापीठ, यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला. मनःपुर्वक धन्यवाद
@kalyanirandhir2863
@kalyanirandhir2863 14 дней назад
आजीला साष्टांग दंडवत ❤ किती गोड आजी आहे...... संस्कार, इतिहास, अन् संस्कारांचे दर्शन घडवणारी माऊली ❤❤❤आजीला भेटावस वाटतं
@Mivatsaru
@Mivatsaru 14 дней назад
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@ujwalapatil8503
@ujwalapatil8503 7 дней назад
Aaji khup great ahe Love you aaji ❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 7 дней назад
Thank you so much 🙏
@user-st7yq7wv8b
@user-st7yq7wv8b 7 дней назад
अशी जुनी माणसं भेटली की इतिहास पूर्ण समजतो 🙏🙏🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 7 дней назад
तो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही, इतिहासकार सुद्धा सांंगत नाहीत तो खरा इतिहास आजीने एका वाक्यात सांगितला. धन्यवाद 🙏
@user-yj3tu5cf8k
@user-yj3tu5cf8k 19 дней назад
वाघाच्या डरकाळीलाही न घाबरणारी खरी वाघीण ...निसर्गाच्या सान्निध्यात राहते ही माऊली ती एकटी कशी बरं ? जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची खरी शिष्या आहे आजी...धन्य आजींची मुले , नातू ,परतुंडं ज्यांना आजींचा सहवास भेटला
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
निसर्गामध्ये असलेल्या दैवी शक्तीमुळे बहुधा आजीला ही ताकत मिळाली असेल... धन्य ती जिजामाता. 🚩 अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 17 дней назад
@@Mivatsaru Vaagh konala saangun yet naahi , kadhi pan yevu shakto. janglaat kontyahi thikani asu shakto. Yetana door varun aaju-baajula samor nirikshan karat karat, halu halu pudhe, lapat cchapat yeto.Vaaghachi drushti tikshna asate, Vaagh gavtat, jhaadit kinva jhaadachya aad laplela asu shakto , Biblya vaagh asel tar to jhaadavar pan lapun baslela asu shakto, tyamoole, Aajini , gharachya baaher asatana savdhaani balagalii paahije, Vaaghachya haatach maran bhayanak vedanashil asate..Jaast aatma-vishwash bara naahi.
@Anonymous-pj1xk
@Anonymous-pj1xk 17 дней назад
Vaagh konala saangun yet naahi , kadhi pan yevu shakto. janglaat kontyahi thikani asu shakto. Yetana door varun aaju-baajula samor nirikshan karat karat, halu halu pudhe, lapat cchapat yeto.Vaaghachi drushti tikshna asate, Vaagh gavtat, jhaadit kinva jhaadachya aad laplela asu shakto , Biblya vaagh asel tar to jhaadavar pan lapun baslela asu shakto, tyamoole, Aajini , gharachya baaher asatana savdhaani balagalii paahije, Vaaghachya haatach maran bhayanak vedanashil asate..Jaast aatma-vishwash bara naahi.
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 16 дней назад
अरे बाबा गांवच नाव तरी सांग
@Mivatsaru
@Mivatsaru 16 дней назад
@@sanjayshendge1434 भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@SrushtiKadamthelyricsqueen
@SrushtiKadamthelyricsqueen 2 дня назад
Love you aajji. 😊 तुला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली
@Mivatsaru
@Mivatsaru 2 дня назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडार🙏
@rojjermaddy
@rojjermaddy 17 дней назад
गेलो असतो अल्ला अल्ला करत😂😂😂😂❤
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
आपल्या धर्माचा अभिमान कसा असावा हे केवळ एका शब्दात या माऊलीने सांगितले आपल्याला. मनःपुर्वक धन्यवाद
@nitindixit1813
@nitindixit1813 12 дней назад
आजींच्या कडून धाडस,कष्ट ,जिद्द हे खूप शिकण्यासारखे आहे . आजीना साष्टांग नमस्कार
@Mivatsaru
@Mivatsaru 12 дней назад
तुमचा नमस्कार आजपर्यंत नक्की पोहोचवतो. ही जुनी झालेली माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहेत, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजकालच्या पिढीला यांच्याकडून. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@alpabhoyar3266
@alpabhoyar3266 День назад
🙏🏻aai tumhala bghu maja aai chi aathvan aali.maji pan aai tumchyach sarkhi swbhimani hoti.aaj ti nay aahe.aai dhanyaho maate tuje he prem maa.🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru День назад
खरं पाहिलं तर या जुन्या पिढीकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, खऱ्या अर्थाने ते आपले गुरु आहेत. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@Talash88
@Talash88 16 дней назад
जुनं ते सोनं खरं आहे आजीबाईच महाराज होते म्हणून भोसले आहोत भोसलेच राहिलो ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 16 дней назад
तसं पाहिलं तर ह्या आजीने खरा इतिहास सांगितलेला आहे जो इतिहास कोणीही सांगू शकत नाही. आपल्या धर्माविषयी चा अभिमान कसा असावा हे आजीकडून शिकण्यासारखं आहे मनःपुर्वक धन्यवाद
@suvarnasavagave233
@suvarnasavagave233 17 дней назад
खूप छान आजी जिद्दीला सलाम ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
सलाम या माऊली ला. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@subhashgajare-jt3rm
@subhashgajare-jt3rm 13 дней назад
शाळा नाय शिकले पण तुला गुंडाळते...कसला तो आजीचा अभ्यास आणि आत्मविश्वास...खरंच जुन्या माणसांबरोबर या तरुण पिढीने बसुन अनुभव तरी घ्यायलाच हवा......नाहीतर आजची पिढी हा विचार करती कि ही पिढी आडानी आहे...तसं काही नाही...स्वताच्या शरीराचा स्वताच डाक्टर आसणं ही काय साधी गोष्ट नाही........आजी तुझे विचार अनमोल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 13 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे चालती बोलती विद्यापीठ आहे ते कुठे शिकले नाहीत पण त्यांना परिस्थितीने आणि वेळाने खूप काही शिकवले स्वतःची काळजी घ्यायला शिकवले आहार कसा असावा राहणीमान कसा असावा निसर्गाची काळजी कशी घ्यावी इतरांना कशी मदत करावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मनःपुर्वक धन्यवाद मनःपुर्वक धन्यवाद
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 13 дней назад
हिंमतवान आजीला साष्टांग दंडवत.
@Mivatsaru
@Mivatsaru 13 дней назад
केली पन्नास वर्षे रानात एकटी राहते आणि अजूनही निरोगी आहेत, कधीही दवाखान्यात गेलेली नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@sarikakhade5498
@sarikakhade5498 13 дней назад
अशी माणसे परत दिसणार नाही जुनी माणस खरंच छान होती 😊
@Mivatsaru
@Mivatsaru 13 дней назад
बहुदा नऊवारीतील ही शेवटची पिढी असणार, आनंदी आणि समाधानाची पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@vikasjadhav1150
@vikasjadhav1150 16 дней назад
❤❤❤❤❤❤ लय भारी आजी आणि शंभर वर्षे जगावे
@Mivatsaru
@Mivatsaru 15 дней назад
हो नक्कीच .. ही आजी स्वतःच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देते. गेली पन्नास वर्षे त्यांनी दूध, दही, ताक हाच आहार घेतलेला आहे त्यामुळे तिची प्रकृती आजही ठणठणीत आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 17 дней назад
भरुन पावलो आजीच्या मुखी छत्रपती शिवाजीराजे आणि जिजाऊ आईसाहेब यांचे नाव निघाले धन्यवाद ❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
इतिहास तज्ञ खरा इतिहास सांगायला घाबरतात परंतु या माऊलीने एका शब्दात पूर्ण इतिहास सांगितला आणि धर्माचा अभिमान या गोष्टीतून आपल्याला दिसून येतो. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@kirandhokale1174
@kirandhokale1174 19 дней назад
खुप सुंदर आजी हे खरं सोन आहे
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
हे जुनं फर्निचर म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे. मनापासून धन्यवाद 🙏🙏
@saraswatikharade7893
@saraswatikharade7893 5 дней назад
Great Aaji
@Mivatsaru
@Mivatsaru 5 дней назад
धन्यवाद 🙏
@kisanjambekar8726
@kisanjambekar8726 7 дней назад
निर्मल आचार निर्मल विचार?आजीसारखे जगण्याचा प्रयत्न करू या.धन्यवाद
@Mivatsaru
@Mivatsaru 7 дней назад
खरं पाहिलं तर ही जुनी पिढी आजकालच्या तरुणांना एक आदर्श आहेत किंवा त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@meenasurve7253
@meenasurve7253 17 дней назад
माझा आजीला मनापासून नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@sejalscreativity5540
@sejalscreativity5540 17 дней назад
असच जगायच
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
निर्सगासोबतचे जीवन खरे परीपूर्ण.. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@renukamakar60
@renukamakar60 19 дней назад
एकच नंबर आजी
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
या वयात सुद्धा आजीला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, आयुष्यात एकदाही दवाखान्यात केली नाही. मनापासून धन्यवाद 🙏
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 10 дней назад
आजी स्मरणशक्ती खुप चांगली आहे त्यासाठी मानाचा मुजरा 🔥🚩🙏🙏
@Mivatsaru
@Mivatsaru 10 дней назад
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या आजी आयुष्यात एकदा पण दवाखान्यात गेल्या नाहीत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी किंवा आजार झालेला नाही, निसर्गामध्ये राहिल्याने त्यांच्यामध्ये एक अद्भुत प्रकारची शक्ती निर्माण झालेली असावी असं मला वाटतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 5 дней назад
साष्टांग दंडवत या माउलीला मानाने खंबीर आहे.
@Mivatsaru
@Mivatsaru 5 дней назад
अगदी मनापासून धन्यवाद🙏
@ashajadhav6250
@ashajadhav6250 17 дней назад
माझे माहेर रु ळे आहे माझी आजी पण अशीच होती आजी हिरकणी आहेत
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
ही जुनी माणसं चंदनाप्रमाणे आयुष्यभर झिजतात आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतात परंतु त्यांची किंमत गेल्यानंतरच आपल्याला समजते. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@nileshinfotech68
@nileshinfotech68 19 дней назад
भारी वाटले....
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@omhariom2085
@omhariom2085 6 дней назад
वाह🙏ही आजी ऐक सीव्ही न आहे देवाची सुद्धा काय हिम्मत तीच्या केसाला धक्का दैची, न शिक्षण घेऊन सुध्दा Masters digree in self realization मध्ये मिळाली आहे. कोटी कोटी प्रणाम हया माउली ला🙏🙏🙏खूप शिकायला मिळाला मिळाले 🙌
@Mivatsaru
@Mivatsaru 6 дней назад
ही जुनी माणसं कधी शाळेत गेली नाहीत ना कधी पुस्तक वाचलं, मग त्यांना एवढं ज्ञान कसं आलं? बहुदा निसर्गासोबत राहून राहून तिला एक प्रकारची दैवी शक्ती मिळालेली असावी.
@prashantkadam9627
@prashantkadam9627 10 дней назад
निशब्द आहे या आजी पुढे.🙏🙏🙏❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 10 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालती बोलती विद्यापीठ, कुठल्या शाळेत शिकली होती माहिती नाही परंतु जीवनाचे सारं ज्ञान त्यांना होतं. ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप दुःख वाटतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 20 дней назад
Shabdach nahit vyakt honyasathi......aata paryantcha mla aavadlela vdo...❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 20 дней назад
अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की काम करायला अजून उत्साह येतो. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@pradiplimhan7425
@pradiplimhan7425 20 дней назад
या पिढी कडून बरच काही शिकण्यासारखे आहे... त्याच जतन होण महत्वचे
@Mivatsaru
@Mivatsaru 20 дней назад
हे जुनं फर्निचर म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ🎓 मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@S.R1432
@S.R1432 12 дней назад
लुगडं नेसायच पन बेबाट उघड नाही ठेवायचं 🙏👍 खुप छान आजी
@Mivatsaru
@Mivatsaru 12 дней назад
आजकालच्या पिढीला सुसंस्कृत बनवण्यासाठी आजीचा थोडाफार सल्ला घेतलाच पाहिजे कारण आजकालच्या पिढीला हे असे सल्ले देणारे वरिष्ठ लोक आजकाल आपण पाहत नाही. नऊवारीतील ही संस्कृती आता लोप पावत चाललेली आहे, ही समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@vidyanawle3655
@vidyanawle3655 18 дней назад
खुप छान व्हिडिओ आहे बघून खुप छान वाटले आज्जी एकच नंबर 👌👌🙏🙏👍
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि अनुभवाचा खजिना असतो. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@sumansawant2634
@sumansawant2634 17 дней назад
धन्य आहेस माऊली
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
ही माऊली मध्ये ज्ञानाचे भांडारच आहे धन्यवाद
@rekhajadhav6415
@rekhajadhav6415 7 дней назад
धन्य ती माऊली.मानाचा मुजरा
@Mivatsaru
@Mivatsaru 7 дней назад
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@gulabgurav7845
@gulabgurav7845 20 дней назад
Khup chaan aaji
@Mivatsaru
@Mivatsaru 20 дней назад
आपण त्यांचे पालक होऊन जगायचं असतं, म्हातारपण म्हणजे दूसरे बालपण. मनःपुर्वक धन्यवाद, 🙏
@sachinsanap148
@sachinsanap148 19 дней назад
खूप खूप खूप खूप छान
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
आज आजी 100 इकडे झुकलेली असली तरी आजीला एकही आजार नाही आणि संपूर्ण आयुष्यातील एकदा पण दवाखान्यात गेली नाही ही महत्त्वाची गोष्ट. अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@ananddeshmukh8080
@ananddeshmukh8080 5 дней назад
नाहीतर आपण गेलो असतो अल्ला अल्ला करत 😂😂.काय तो महाराजांबद्दल अभिमान हो मानला आपण तर आजीला .......❤❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 5 дней назад
इतिहास जो पाठ्यपुस्तकात छापला जात नाही आणि खरे इतिहासकार सांगत नाहीत तो इतिहास आज आजीने एका वाक्यात सांगितला.
@user-mv3bu7xb9f
@user-mv3bu7xb9f 19 дней назад
Great ajji 👍
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
Thank you so much🙏
@vasantghadi4980
@vasantghadi4980 18 дней назад
छान विडिओ धन्यवाद
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
मनापासून धन्यवाद 🙏🙏
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 17 дней назад
खूपच छान आजीचे विचार ईथुनच आजीला मनापासून सांष्टग नमस्कार आम्हाला आजी नव्हती आजीला पाहून खूप छान वाटले धन्यवाद
@Mivatsaru
@Mivatsaru 17 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार असतात. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 17 дней назад
@@Mivatsaru बरोबर आहे
@sunandanair5658
@sunandanair5658 18 дней назад
आजी खूप छान बोलतात.❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ह्या आजी गेल्या 50 पेक्षाही जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्यांना निसर्गाकडून एक अशी अद्भुत प्रकारची शक्ती किंवा ऊर्जा मिळालेली दिसते आणि ही जी ऊर्जा आहे ती त्यांना असं छान पैकी बोलायला शिकवते असं मला वाटतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@anushkabhosale4351
@anushkabhosale4351 2 дня назад
आजी खुप हुशार आहे खुप खुप आवडली
@Mivatsaru
@Mivatsaru 2 дня назад
ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार. मनःपुर्वक धन्यवाद
@meeraamin4310
@meeraamin4310 18 дней назад
Agadi khalkhal vahnari nadich vatli hee aaji...Ajunhi mast sense of humour....Khotepana nahi.... nisarg aani jijamai,Shivaji ,Tanaji ya thor mansanchi thoravo ganari hee mai kitikiti madhur...Naman ya maulila manapasun...
@Mivatsaru
@Mivatsaru 18 дней назад
ह्या आजीने आयुष्यातील 50 पेक्षा जास्त वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यामुळे तिला निसर्गाकडून एक दैवी शक्ती किंवा एक अदभूत शक्ती प्राप्त झालेली असावी त्यामुळे तिचा विचार करण्याची क्षमता आहे ते अजूनही टिकून आहे. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 8 дней назад
Dr अमोल कोल्हे साहेब पर्यंत जावू द्या व्हिडिओ ❤❤❤❤❤
@Mivatsaru
@Mivatsaru 8 дней назад
कसा काय पाठवू? सांगु शकाल? मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 20 дней назад
एकच नंबर आजी 🙏🏻🙏🏻👍👍❤
@Mivatsaru
@Mivatsaru 20 дней назад
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@sindhukhule6845
@sindhukhule6845 4 дня назад
आजी लयभारी
@Mivatsaru
@Mivatsaru 4 дня назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार असतात.
@omkarsawant8080
@omkarsawant8080 7 дней назад
Kiti chan hi aaji ahe tizya bolnyat kiti positive energy ahe ❤😢
@Mivatsaru
@Mivatsaru 7 дней назад
आजकालच्या पिढी बरेच काही शिकण्यासारखे आहे आजीकडून. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@ovbhosalevlogs
@ovbhosalevlogs 20 дней назад
Very good and exxcelllent video . Grandmother is Great
@Mivatsaru
@Mivatsaru 20 дней назад
Thank you so much❤
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 6 дней назад
विनम्र अभिवादन आजीला.
@Mivatsaru
@Mivatsaru 6 дней назад
अगदी मनापासून धन्यवाद🙏
@jayathorat4847
@jayathorat4847 10 дней назад
जागामधील समाधानी आज्जी ❤
@Mivatsaru
@Mivatsaru 10 дней назад
माणूस आयुष्यभर उर फुटेपर्यंत पैशाच्या मागे धावत असतो परंतु शेवटी त्याला कळतं की हे सुख नाही. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@user-qh7pn4ne8z
@user-qh7pn4ne8z 19 дней назад
छान मूलाखत
@Mivatsaru
@Mivatsaru 19 дней назад
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@arunparadhi3630
@arunparadhi3630 10 дней назад
खरंच,लहानपण आठवलं.आजीची भाषा ऐकुन माझ्या आज्जीची आठवण आठवण झाली.
@Mivatsaru
@Mivatsaru 10 дней назад
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@chikya_821
@chikya_821 10 дней назад
आयुष्याच्या अनुभवाचं विद्यापीठ हे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असतंय 🙏🏻
@Mivatsaru
@Mivatsaru 10 дней назад
ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार आहेत, २४ कॅरेट सोनं जणू. मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Далее