Тёмный

गिरणी कामगाांसाठी 86 हजार घरे बांधणार. 86K Flats for Mill Workers will construct. 

RK Property News
Подписаться 186 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

गिरणी कामगाांसाठी 86 हजार घरे बांधणार. 86K Flats for Mill Workers will construct.
‪@RKPropertyNews‬
सिडको लॉटरी 15 ऑगस्टला? व्हायरल पत्राबाबत माहिती. Cidco Scheme Viral Letter Reality.
@RK Property News
म्हाडा मुंबई लॉटरी नेमकं कधी जाहीर होणार? When will Mhada announce the Lottery for Mumbai?
@RKPropertyNews
म्हाडाची घरे आता सुलभ हप्त्याने (इएमआय) नुसार. Mhada will provide Flats on EMI.
• म्हाडाची घरे आता सुलभ ...
मुंबईत म्हाडाची 2700 घरे म्हाडाकडून घोषणा. Mhada will construct 2700 flats in Mumbai.
• मुंबईत म्हाडाची 2700 घ...
सावधान.. म्हाडा मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचा? हा व्हिडिओ पहा. Watch this before applying for Mhada.
• सावधान.. म्हाडा मुंबई ...
मुंबईतील म्हाडाची घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत. Mhada will come with FCFS in Mumbai.
• म्हाडा सोडतीचा निकाल ज...
नवी मुंबईत घर बंगल्यासाठी भूखंड घेण्याची सुवर्णसंधी. Cidco Plots Available in Navi Mumbai.
• नवी मुंबईत घर बंगल्यास...
नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार. Cidco 11000 flats are ready in Navi Mumbai.
• नवी मुंबईत मोक्याच्या ...
म्हाडा मुंबई: अत्यल्प गटासाठी 87 नवीन घरे. नवीन नियम लागू होणार. Mhada Mumbai:EWS group 87 Flats.
• म्हाडा मुंबई: अत्यल्प ...
म्हाडा मुंबई: कोणत्या गटासाठी किती घरे? सविस्तर माहिती.MHADA Mumbai: How many houses for which group.
• म्हाडा मुंबई: कोणत्या ...
म्हाडा मुंबई लॉटरीतील घरे परवडणारी आहेत का?Are Mhada Flats Affordable?
• म्हाडा मुंबई लॉटरीतील ...
म्हाडा मुंबई 3BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 3BHK sample Flat.
• म्हाडा मुंबई 3BHK सँपल...
म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगांव 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Mumbai Lottery 2024 Goregaon 3BHK sample flat.
• म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
म्हाडा मुंबई लॉटरी गोरेगाव 1BHK अत्यल्प गट. Mhada मुंबई Lottery गोरेगांव 1BHK Sample flat.
• म्हाडा मुंबई लॉटरी गोर...
म्हाडा मुंबई लॉटरी उत्पन्न गट म्हणजे काय? सविस्तर माहिती.Mhada Mumbai Lottery Income Groups details.
• म्हाडा मुंबई लॉटरी उत्...
म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे. Documents required for Mhada Mumbai Lottery 2024.
• म्हाडा मुंबई लॉटरीसाठी...
नवी मुंबईतील 20% योजनेतील एक हजार घरांवर डल्ला. Builders make fraud for 1K flats in Navi Mumbai.
• नवी मुंबईतील 20% योजने...
म्हाडा मुंबई जाहिरात लवकराच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.
• म्हाडा मुंबई जाहिरात ल...
म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. Mhada Mumbai Lottery Soon.
• म्हाडा मुंबई लॉटरीचा म...
आगामी म्हाडा मुंबईतील 1BHK आणि 2BHK प्रकल्पाचे नाव सांगा. Tell the name of the Mhada location.
• आगामी म्हाडा मुंबईतील ...
म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टिझर पाहिलात का? Have you watched Mhada Mumbai Lottery 2024 Teaser?
• म्हाडा मुंबई लॉटरी 202...
म्हाडाची मुंबई लॉटरी लवकरच. जाणून घ्या सविस्तर माहिती. Mhada Mumbai Lottery soon. Know the details.
• म्हाडाची मुंबई लॉटरी ल...
कशी आहेत सिडको ची बामण डोंगरी येथील घरे. Cidco Bamnadongari sample flat.
• कशी आहेत सिडकोची बामणड...
सिडको लॉटरी द्रोणागिरी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Cidco Lottery Dronagiri 1 BHK Sample Flat.
• सिडको लॉटरी द्रोणागिरी...
म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
• म्हाडाची आता मागेल त्य...
घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
• कशी आहेत सिडको 2024 मध...
मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
/ dvf2edlvot
म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
• म्हाडाच्या मुंबईतील घर...
म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
• म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
• पुण्यात म्हाडाचा प्रशस...
मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
• मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
• मुंबई म्हाडाची शिल्लक ...
म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
• म्हाडाची अजून एक लॉटरी...
म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
• म्हाडाच्या 4882 घरांची...
म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
• म्हाडा मुंबई मुलुंड ये...
आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
• आगामी नवीन मुंबई लॉटरी...
आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
• आज पासून म्हाडाच्या मु...
म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
• म्हाडाची लॉटरी लागली प...
#mhada
#millwork
#mhadalottery
#mhadamumbai

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@govindparab1527
@govindparab1527 Месяц назад
86 हजार घरे. 86 वर्षे लागतील सरकार ला.गिरणी कामगार यांना घरे द्यायला
@bhushanjadhav9503
@bhushanjadhav9503 Месяц назад
धिक्कार आहे या सरकारचा मुंबई मध्ये घरें देण्यात यावी
@UshaWachkawde
@UshaWachkawde 29 дней назад
गिरणी कामगारांसाठी घराची लॉटरी कधी निघणार ते सांगा प्लीज
@SunilYadav-jh4hh
@SunilYadav-jh4hh 21 день назад
System खूब वाईट आहे
@prakashshinde9135
@prakashshinde9135 Месяц назад
सर ४२ वर्षा पासून शासन आश्वासनच देतं आहे. मुंबई मध्ये जागेची कमतरता गिरणी कामगारांसाठी आहे. आमच्या गिरणी कामगारांच्या जमिनींचा ३ हिस्सा गेला कुठे.
@user-lh6xd6jm1d
@user-lh6xd6jm1d Месяц назад
कोणताही सरकार असू द्या... फक्त निवडणूक आल्या वर बातम्या निघतात लाडकी बहिण योजना पैसे नाहीत द्यायला आणि घोषणा केली आहे😂😂😂
@nandamhatre9590
@nandamhatre9590 15 дней назад
बरोबर आहे. कामगारांना कायमच मुंबई बाहेर हाकलून लावण्यासाठी आधी त्यांची कागदपत्रे जप्त केली पाहिजेत.
@ajitbhilare2303
@ajitbhilare2303 Месяц назад
अरे किती वर्षे फसवणूक गिरणी कामगारांची एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लावा नाहीतर नाही तरी म्हणा
@sanjaypowar5332
@sanjaypowar5332 25 дней назад
घरांची लॉटरी कधी निघणार साहेब
@ashokshinde3511
@ashokshinde3511 Месяц назад
सर नमस्कार आश्वासन देत आहेत अजून सर्व कामगारांची कागदपत्रे सादर होत नाही तोपर्यंत घरे मिळणे अशक्य . ज्या गिरणी कामगारांच्या कागद पत्रे जमा झाली मग त्यांना का घरे देत नाही.
@nandamhatre9590
@nandamhatre9590 15 дней назад
२०२४ मध्ये जर घरे दिली आहेत तर आम्हांला माहित नाही. बॉम्बे डाईंग/ स्प्रिंग मिल कामगारांना कुठे ? कधी घरे‌ दिली आहेत. पिडिएफ/ लिंक द्या. कोणाला घरे‌ दिलीत
@kumudpowle4233
@kumudpowle4233 13 дней назад
जे फॉर्म eligible झाले आहेत त्यांनी कुणाकडे चोकशी करावी नाही हे निवडणुकाईसाठी नाटक jalu आहे
@rahulshilewant3325
@rahulshilewant3325 19 дней назад
कागदपत्रे कुठे जमा करायचे सांगा
@lakshyanikhil
@lakshyanikhil 16 дней назад
Online Check karnyasathi kahi link Asel tar dya, konte sankesthal asel tar sanga
@pramodayare348
@pramodayare348 20 дней назад
घरे विसरा.कोणतेही सरकार घरे देणार नाही.ती मिळायला आणखी १०० वर्षे लागतील.सब इलेक्शन जुमला आहे.तुमच्या जिवंतपणी खरोखरच काही मिळावे असे वाटत असेल खोटा लोभ सोडा आणि सरकारकडून काही एकरकमी रक्कमेची मागणी करा.
@govindparab1527
@govindparab1527 7 дней назад
एकदम बरोबर बोललात
@katkamvamshi234
@katkamvamshi234 24 дня назад
86k will construct , so it's not started yet , might it will be take to completed constructiin between 10 to 15 years
@PRAVESHUpadhyay-g5z
@PRAVESHUpadhyay-g5z 5 дней назад
Great keep it up 🎉
@maurya6943
@maurya6943 7 дней назад
Firs time seen your video, nice work bro keep it up. ❤❤
@udaypatil7777
@udaypatil7777 25 дней назад
Garani kamgaran Gar dya tarch matadan
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 Месяц назад
गिरणी पनवेल ठाणे कल्याण इथे नव्हते त्यामुळे गिरणीच्या जागेवर घर मिळाले पाहिजे गिरणीची जागा कुठे गेली व त्यांना फुकट मिळणार आहे का जी रक्कम भरावी लागेल तेव्हढी गीरणीत काम करून मिळालेली नाही आता एव्हढी रक्कम कुठून भरणार हे लोक
@sanjayphatak9352
@sanjayphatak9352 9 дней назад
Saheb shubharambha mhanje tatkal Ghar milnar nahi tyala Ghar badhadhany sathi nidhi milayala 10/- versha lagtil kiwa 25 versha lagel .aani ha nevadanuki sathi cha GAAJAR aahey aani jar BJP bahu mataney jinkun aali asti ter hey GAAJAR dakhawale nastey .
@Umrallasopara-zh8tb
@Umrallasopara-zh8tb 25 дней назад
हिंदुस्थान पोस्ट्स हा,उस मिल विषयी माहीती ध्या
@kumudpowle4233
@kumudpowle4233 Месяц назад
मिल कामगार आणि वारस पंधरा vershaya पासून वाट बघतात आहेत
@deepakpednekar9316
@deepakpednekar9316 Месяц назад
आम्हा गिरणी कामगारांना उल्लू समजत आहेत गिरण्या बंद होऊन 24 वर्षे झाली आणि अजून किती वर्षे लागतील ते सांगू शकत नाही
@Umrallasopara-zh8tb
@Umrallasopara-zh8tb 25 дней назад
मी तीन चार वेळा कागदपत्र दिली अजुन पत्ता नाही
@user-nj5rh9bn3c
@user-nj5rh9bn3c Месяц назад
निवडणुकीच्या वेळी गिरणी कामगारांना 86000 घरे देण्याचे खोटे आश्वासन सरकार देत आहे मतासाठी काही पण गिरणी कामगारांचे मत या सरकारला हवी आहेत अशा कितीतरी योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी हे फसवे सरकार जाहीर करत आहे त्याचा मी जाहीर निषेध करीत आहे
@Robinhoodarmy09
@Robinhoodarmy09 Месяц назад
Right 👍🏻
@vijaychaudhari2258
@vijaychaudhari2258 Месяц назад
खोटी आश्वासने द्यायला तू काय शरद पवार आहे का. एकनाथ शिंदे शब्द देतात ते पाळतात तुम्हाला घरी मिळणार
@govindparab1527
@govindparab1527 Месяц назад
एकदम बरोबर आहे .ही फक्त आश्वासने आहेत.फुकटची
@AlexFigrdo
@AlexFigrdo 18 дней назад
He. Sagala. Khota. Aahe
@shaileshparte7062
@shaileshparte7062 Месяц назад
मराठी मराठी बोलतात मुंबईचा गिरणी कामगार मराठीच आहे मग यांना मुंबई बाहेर का फेकत आहेत. आता पर्यंत या महाराष्ट्र सगळेच राज्य करते मराठीच झाले मग मराठी गिरणी कामगाराला मुंबई बाहेर का.
@sachinraut6611
@sachinraut6611 Месяц назад
साहेब गिरणी कामारांसाठी ही घरे आहेत त्या गिरणी कामगाराला तर ही घरे भेटणारच नाहीत. पण खोटे आश्वासन देऊन त्या गरीब गिरणी कामगारांचे मन दुःखवू नका साहेब. त्यांना खोट्या आशेवर ढेवू नका साहेब.
@ojasmaurya8779
@ojasmaurya8779 Месяц назад
2521 girni kamgaranchi lottery nighnar hoti magcha varsi tycha Kay jhala. He ghosana fakt vidhansabha cha election sathi aahe.
@vijaythabe1087
@vijaythabe1087 Месяц назад
इतकी घरे तयार होणे अशक्य आहे. निवडणूक झाली कि बसा वाट पहात खरोखर कामगारांसाठी काही करायचे असेल तर काय ती अमाऊंट फिक्स करा आणि कामगारांना पैसे द्या म्हणजे प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार घर घेईल आणि ही सर्व प्रोसेस लवकर पूर्ण होईल. नाही तर तुमचा पंतुला . नातू.. यांना तरी घर मिळेल काय नाही यात शंका आहे.. सरकार फक्त वेळ काढत आहे. कोणाला कोणाची पडली नाही... शाहने व्हा
@govindparab1527
@govindparab1527 7 дней назад
बरोबर आहे
@prashu72
@prashu72 Месяц назад
Sir ! Online padhatine kagadpatre konatya site var sadar karavi ? Upload karavi ? Krupaya site chi link pathavavi.
@prajaktadabholkar9176
@prajaktadabholkar9176 Месяц назад
Sir..Girni kamgar jithe kamala hotit tithech ghara bandun dyaichi...jar girni kamgar prabhadevi la kamàla hote tr tyana tumhi panvel vagere itkya lamb ka ghara detai....phukat tar denar nahi aahat aani varun itkya lamb taktai tyana
@prashantmane805
@prashantmane805 Месяц назад
Sir Je girani kamagar hote but documents jar bhetat nasatil kahi purava bhetat nasel tar tyani ky karave
@swapnil9956
@swapnil9956 Месяц назад
Sir online document submit kelele, tar online Patra list chi link share Kara na
@puneetkotian6168
@puneetkotian6168 Месяц назад
Which location and area construction will be held?
@puneetkotian6168
@puneetkotian6168 Месяц назад
Good Information 👍 Garana kaam is happy if they watch this video .Nice information Good Night Sir 😴🥱🌃🌉
@manaa1504
@manaa1504 Месяц назад
Me mhada office la evdhi mothi line laun form submit kela hota...sir please patr chi list asel tar share kara na
@SachinP-mk5ns
@SachinP-mk5ns Месяц назад
Document dillelya aahe
@SachinP-mk5ns
@SachinP-mk5ns Месяц назад
Aamche father cha no aajun lagala nahi don mill madhe eadam old kamgar hote . Navin kamgarane room millli aamcha father na room aaju. Millai nahi sir
@SachinP-mk5ns
@SachinP-mk5ns Месяц назад
Don mill chi mahiti dayy sir
@shailendrachavan8828
@shailendrachavan8828 Месяц назад
Thanks
@Gujuit34
@Gujuit34 24 дня назад
Fekchand
@swarashlok2507
@swarashlok2507 Месяц назад
नमस्कार सर माझे वडील आर्मी मध्ये होते तर मी त्यांचा मुलगा म्हणून ex service man category मध्ये म्हाडा फॉर्म भरू शकतो
@DayaKadam-vv4dw
@DayaKadam-vv4dw Месяц назад
तलोजा दृढ नगरीचे ज्याला घर लागले नाही 2024 मधले त्याचे पैसे वापस कधी येणार आहेत सर
@pravinmandhare6678
@pravinmandhare6678 Месяц назад
पात्रता यादी कुठे पाहिजे सर कृपया त्याची माहिती द्यावी
@dattatraybote1153
@dattatraybote1153 Месяц назад
फेब्रुवारी पर्यंतची यादी प्रसिद्ध झाली आहे ऑनलाईन पहा
@ankitrastogi9971
@ankitrastogi9971 Месяц назад
Sir Hindi madaun pan sanga na 😢😢
@savitamhatre1149
@savitamhatre1149 Месяц назад
Tumi khote video tayar karu naka
Далее
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 291 тыс.
Вопрос Ребром - Булкин
59:32
Просмотров 786 тыс.
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 291 тыс.