Тёмный

गिल्ली दान्डुना खेय | बापू हटकर प्रस्तुत, खान्देश दर्शन 

बापू हटकर प्रस्तुत | खान्देश दर्शन
Просмотров 11 тыс.
50% 1

श्रेय नामावली
निर्माती :- सौ. संगीता देविदास हटकर
गीत/संगीत/दिग्दर्शन :- देविदास शंकर हटकर (बापूसाहेब )
सहाय्यक दिग्दर्शक :- मनोहर खैरनार
गायक व गायिका :- मिलिंद मोरे व सुषमा मोरे
नृत्य दिग्दर्शक :- प्रीती मिश्रा व कृष्णा कांबळे
ध्वनी मुद्रांकन-सिद्धांत मोरे आलाप स्टुडिओ
कॅमेरामन व एडिटर :- सतिश खरे
संगीत संयोजक- गणेश शिंदे विलास बोंबले
कलाकार :-प्रतीक जाधव, अनिकेत खांकले, रितिक पवार, ओंकार बांबळे, प्रियांनी कर्मा, साक्षी धेंडे, नेहा, रणसोरे, परी पवार
आभार:- रिजेन्सी सर्वम (गार्डन ) टिटवाळा पूर्व.
सहकार्य :-ऍड.विलास भारती साहेब कार्याध्यक्ष, प्रवीण वाणी, विनोद इंगळे गिरीश यशवंत, प्रेमराज पाटील महेंद्र वानखेडे
विशेषसहकार्य:-गणपत भालेराव.
******************
खान्देश स्वतंत्र प्रदेश आहे. त्याची वेगळी भाषा, संस्कृती, संगीत, नृत्य, वेषभुषा, खाद्य संस्कृती, परंपरा आहेत. तें सर्वं आता नष्ट व्हायला लागलं आहे. तें टिकून रहाव म्हणून आपण बापू हटकर प्रस्तुत, खान्देश दर्शन नावाच यूट्यूब चॅनेल सुरु करीत आहोत. त्या माध्यमातून गाणी, नाटक, कथा, व्याख्यान, लोकं नृत्य, लोकंकला या माध्यमातून हे सर्वं सादर करणार आहोत. त्या मालिके अंतर्गत पहिलं गाणं लवकरच सादर करीत आहोत. गिल्ली दान्डुना खेय कृपया चॅनेल वर जाऊन हे गाणं बघा, सब्स्क्राईब, लाईक आणि फॉरवर्ड करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
******************
#khandeshi #ahirani #bapusahebhatkar #ahirrashtrakhandesh #khandesh #khandeshistatus #khandeshisong #cm #mla #viral #viralvideo #watchnow #subscribe #trending #new #india

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 191   
@narayanjadhav2898
@narayanjadhav2898 8 дней назад
माझे ज्येष्ठ बंधू पितृतुल्य आदरणीय बापूसाहेब देविदास शंकर हटकर यांचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन त्यांच्या हातून अशीच खानदेश वासियांची सेवा घडत राहो अशी प्रभू नागेश्वर चरणी नम्र प्रार्थना करतो राम राम जय नागेश्वर
@sangitagadhari899
@sangitagadhari899 8 дней назад
उपक्रम छान आहे.खानदेश उज्ज्वल भविष्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला पाहिजे त्या मा श्री बापूसाहेब हटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला सरा कडून नेहमी मिळत राहील...
@user-li6mx6fu5j
@user-li6mx6fu5j 12 дней назад
बापु साहेबापु साहेब गान ना बोल संगीत आवाज डान्स एकच नंबर शे मी अशोक आनंदा माळी होळ ह मु चाकण दांडिया गरबा किंग पिंपरी चिंचवड पुणे
@madhusule3309
@madhusule3309 5 дней назад
खूप छान उपक्रम बापूसाहेब! खूप खूप शुभेच्छा!
@tusharsaindane3705
@tusharsaindane3705 8 дней назад
Very nice work well done bapusaheb ❤❤❤
@shashikalasargar1350
@shashikalasargar1350 27 дней назад
आदरणीय हाटकर सर , सादर प्रणाम आजपर्यंत अहिराणी बोलीभाषा आम्हाला बहिणाबाईंच्या मुळे ठाऊक होती. या भाषेत तुम्ही लिहिलेल्या गीताला लोकगीताचा गोडवा लाभला आहे. शब्द, नाद युक्त माधुर्य असलेले या गाण्याचाआशय भिडतो.खानदेशी भाषेला नवसंजीवनी देण्याचे मुलभूत कार्य आपण करत आहात. या कार्याला सलाम.
@sambhajipatil5654
@sambhajipatil5654 16 дней назад
तुमले हार्दिक शुभेच्छा
@bapuraoonkarbhise6438
@bapuraoonkarbhise6438 Месяц назад
समाज सेवक,खानदेशभूषण, धुळे ,जळगाव, नदु रबार प्रेम करणारा,परदेशात राहून, संस्कृती,अध्यात्म, अहिराणी जपणारा. बापू हटकर याच अभिनंदन,the great bapu saheb
@rajendrasapkale6811
@rajendrasapkale6811 Месяц назад
गाण्याची संकल्पना मला फार आवडली... गाणे अणि संगीता ला डान्स ची जोड मिळाली त्या मुळे गाण्याला उठाव आला डान्स करणारे यांचे एक्स्प्रेशन फारच छान होते... गायक शब्द फेक चढ उतार छान जाणवला... बाकी गाणे छान लिहिले असून त्यातून खानदेश चे खेळ व दर्शन छान घडले.. खान्देश चा मुख्य मंत्र होणार बस खानदेशातील सर्व नागरिकांनी बापू हटकर सारख्या सच्चा अणि प्रामाणिक कार्यकर्त्या ची कास सोडू नये श्रद्धा सबुरी ठेवावी... जय खान्देश.. Chhanal करिता खूप खूप मंगलमय शुभेच्छा ❤❤❤❤
@DnyaneshwarPardeshi1111
@DnyaneshwarPardeshi1111 Месяц назад
एकदम बरोबर sirji 👌
@Jaimalhar7434
@Jaimalhar7434 5 дней назад
खुप छान 👌🏻 साहेब..... 🙏🏻 जय मल्हार 🚩
@daulatsonawane2675
@daulatsonawane2675 Месяц назад
बापूसाहेब, माय नान भो भलतच जथापत लैच गोड खान्देश ना काळजीने घड!!!
@sandhyapatil27
@sandhyapatil27 Месяц назад
खूप छान सादरिकरण बापूसाहेब , खूप छान खान्देश दर्शन ! नवीन चॅनेलेला खूप खूप शुभेच्छा ! 🌷🙏🙏
@nmbhamare2636
@nmbhamare2636 23 дня назад
बापुसाहेब हाटकर प्रस्तुत खान्देश दर्शन युट्यूब चॅनल... खान्देशी अहिराणी भाषा,इतिहास, भुगोल,संस्कृती,रुढी,परंपरा,रितीरिवाज, सण,उत्सव,जत्रा, ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांचे अद्भुत दर्शन
@ganpatpatil9932
@ganpatpatil9932 22 дня назад
बापूसाहेब, एकदमच मस्त, खुपच छान!!!
@prashantgore3727
@prashantgore3727 Месяц назад
खानदेशात पहिल्यांदाच असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल झालाय असं मला वाटतं खूपच छान गाणं आहे🎉🎉🎉🎉❤❤❤
@dr.narendrabapujikhairnars7647
@dr.narendrabapujikhairnars7647 Месяц назад
दमदार सुरुवात... बापूसाहेब गहि-या सुभेच्छा..... खान्देशना मुख्यमंत्री लयानं शे 🎉👍
@vitthalsalunkhe4499
@vitthalsalunkhe4499 Месяц назад
आदरणीय बापूसाहेब खूपच आगळीवेगळी सुंदर निर्मिती करी.. हाई संगीतमय गानासमुळे नक्कीच हरेक खान्देशीसले खान्देशना इथ्यास,भूगोल माहिती व्हवाले मदत हुई.. पूर्ण टीम ले मनफाईन शुभेच्छा 💐💐
@aabaaher8128
@aabaaher8128 Месяц назад
❤ व्वाह बापूसाहेब, एकदम भारी ,अन् धाकलपण नी याद करी दिधी, भारी गाणं मस्त आशय ,जोरात नृत्य ❤❤❤🎉❤❤❤ & जय आहिराणी ,जय खांन्देश 🎉❤🎉❤
@sharaddhangar1778
@sharaddhangar1778 8 дней назад
बापूसाहेब अभिनंदन🌹🌹
@sambhajiajage708
@sambhajiajage708 22 дня назад
जय खानदेश बापू
@mahadugawali5374
@mahadugawali5374 8 дней назад
खान्देश वर खूपच छान गीत 💐🌷
@rangkiran8563
@rangkiran8563 Месяц назад
छान आहे गाणं - संगीत - विषय छान! - किरण हिंगोणेकर कल्याण पूर्व
@punakumbhar1353
@punakumbhar1353 5 дней назад
"अमृतनी घल्ली भरी लयानी स्येss" तालबद्ध संगीतासह, सुंदरशा गिल्ली दांडुना खेयनी परिकल्पना... ........ कुंभार सर,नाशिक कडून
@milindmore4193
@milindmore4193 Месяц назад
एकदम जबरदस्त... पुढील गीताची प्रतीक्षा आहे
@subhashmasule9173
@subhashmasule9173 Месяц назад
सत्तरी पार केल्यानंतरही खान्देशच्या संस्कृतीला उजाडा देण्याचे काम आदरणीय बापूसाहेब हटकर करत आहेत म्हणून त्यांचा आम्हाला खान्देश वशियांना अभिमान वाटतो. 🙏👌
@ShubhamPatil-ph7gc
@ShubhamPatil-ph7gc Месяц назад
जय खान्देश बाबा
@shetimauli777
@shetimauli777 Месяц назад
Jay khandesh jay malhar
@nandanandrekar3346
@nandanandrekar3346 Месяц назад
खूप छान संकल्पना गीत रचना संगीत आणि एकंदरीत सर्व टीमने उत्कृष्ट काम केलेलं आहे पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
@DR.MUSIC_WRITER
@DR.MUSIC_WRITER 22 дня назад
दादासाहेब मन्ह पण तेच सपण शे आणि तो पर्यंत करी राय नु जवळ जवळ 5 वरीस करी रायनु....
@bhatubhamare1316
@bhatubhamare1316 23 дня назад
खूप खूप छान छान बापुसाहेब
@jayeshmore5234
@jayeshmore5234 Месяц назад
बापूसाहेब अप्रतिम आपली संस्कृती, आपली मातीची नाती समृद्ध आपल्या वाणीतून होत आहे याचा खूप आम्हाला अभिमान आहे आम्ही सदैव आपल्या सुविचार सोबत आहोत जय खानदेश
@dilippatil6661
@dilippatil6661 24 дня назад
जय खान्देश
@jayrammalifilms9571
@jayrammalifilms9571 Месяц назад
सुंदर बापूसाहेब... अभिनंदन 👏🏻🌹🌹
@pitambarpatil3927
@pitambarpatil3927 18 дней назад
हे एकदम मस्त
@iiladharsonar9503
@iiladharsonar9503 Месяц назад
आदरणीय गुरुवर्य बापूसाहेब जी खूप छान यूट्यूब चैनल आपण सुरू केलेला आहे काही चोर आपला लेख ते चोरून त्यांच्या नावाने प्रसारित करत होते परंतु आता तसं होणार नाही आम्हाला आपल्या यूट्यूब चैनल पासून माहिती मिळत राहील धन्यवाद
@sanjaysonar1441
@sanjaysonar1441 Месяц назад
आदरणीय श्रीमान.बापूसाहेबजी हटकर , संगीत , लय , सादरीकरण , चाल , लिखाण , अप्रतिम शे . आपण असाच चांगला चांगला गाना , कविता टाकत राहा , हायी नम्र विनंती . श्री संजय सोनार शिंदखेडेकर , धुळे खानदेश . 👌👌👌👌💐🙏🙏🙏👌✍️🖊️📝
@EshavarPawara-x5r
@EshavarPawara-x5r Месяц назад
Super
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Месяц назад
खान्देश बुद्धीमान भी शे...😢 फक्त तेले मंत्री चांगला लाभतस नहीं नहीतर आजून पूढे जाथीन खान्देशी...जसं नारपार धरन,शेती रस्ते..
@deepaliparandkar6469
@deepaliparandkar6469 3 дня назад
गाणं छान आहे .
@shankarthelari9607
@shankarthelari9607 Месяц назад
खूप छान आहे मामा
@SomnathSonwalkar-rf3ox
@SomnathSonwalkar-rf3ox Месяц назад
Asssal khandeshi tadka..... All the best Anna and team.. 👍
@annasahebkhandeshkalakar1490
@annasahebkhandeshkalakar1490 Месяц назад
धन्यवाद डॉ. साहेब ❤🎉
@vinodshinde5513
@vinodshinde5513 Месяц назад
👌खूप सुंदर.... पण location, shooting खान्देश चे असते तर अजून मजा आली असती 🙏
@devidashatkar238
@devidashatkar238 Месяц назад
सर्वं बांधवांच्या प्रतिक्रिया उत्तम आहेत. मी सर्वांचा आभारी आहे. 🎉
@sunilsonawane6532
@sunilsonawane6532 Месяц назад
जबरदस्त गाणे आहे, विटीदांडू हा खेळ खेळणार आपली शेवटची पिढी आहे, बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या अण्णा साहेब💐💐 आखट, लेन, मुन, टेक्या😄😄👌🏻👌🏻👌🏻 गाण्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@yogeshnikam9882
@yogeshnikam9882 Месяц назад
Great BapuSaheb.. जय कान्हादेश…⛳️
@dr.anandraosuryawanshi5523
@dr.anandraosuryawanshi5523 22 дня назад
अप्रतिम रचना, भावणारी कल्पकता, सुंदर गेयता,परिस्थितीला धरुन,वास्तव चित्रण,अहिराणी मायनी सेवा..तूमले साष्टांग दंडवत बापूसाहेब...जाई खानदेश lDr.आनंदराव सूर्यवंशी
@pitambarpatil3927
@pitambarpatil3927 18 дней назад
जय खानदेश
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 Месяц назад
अती सुंदर बापू साहेब..❤❤❤❤❤
@pankajkhairnar6447
@pankajkhairnar6447 Месяц назад
Nice song
@kaladarpanproduction8169
@kaladarpanproduction8169 Месяц назад
भरदार सुरवात आहे... सुंदर प्रसृती , सुंदर शब्द, सर्व काही अप्रतिम आहे...जय खान्देश 👌👌👌👌👍👍👍😊🌼🌼
@devidasvaidkar7066
@devidasvaidkar7066 Месяц назад
सीताराम जी नर्मदे हर हर हर हरी इच्छा बहुत बहुत बधाई जय हो खानदेश😮😮
@sunitaborse6440
@sunitaborse6440 Месяц назад
सुंदर! अतिशय सुंदर! बापूसाहेब आपल्या नव्या उपक्रमाचे खूप खूप स्वागत🎉 खान्देश वासियांना बापूसाहेब हे नाव काहीं नविन नाही! वेगवेगळ्या माध्यमातून आपण खान्देशचा परिचय दिलेलाच आहे 💫👍 सदर अल्बंम गीतातून आपण पडद्याआड झालेल्या अस्सल खान्देशी खेळाला समोर आणण्याचा प्रयत्न केलाय.. खूप सुंदर! चौके,षटकार मारत रहा.. नवनवीन उपक्रम घेऊन !🎉 खूप खूप अभिनंदन 🎉
@bhatuchaudhari7
@bhatuchaudhari7 Месяц назад
अहिराणी भाषेतील आशयसंपन्न गीत आहे आदरणीय बापूसाहेब आपले मनःपूर्वक शुभेच्छा❤🙏
@dnyaneshwardhepale273
@dnyaneshwardhepale273 11 дней назад
अप्रतिम
@bharatshirole9258
@bharatshirole9258 8 дней назад
जय हो अहिराणी
@Maheshchormale8698
@Maheshchormale8698 Месяц назад
मस्त
@sunandagadade2653
@sunandagadade2653 Месяц назад
खूप खूप अभिनंदन दादाजी
@vijaygophane
@vijaygophane 5 дней назад
खूप छान 🎉🎉
@deodattaborse3576
@deodattaborse3576 Месяц назад
भू भारी हं बापूसाहेब..
@_RiteshMusale
@_RiteshMusale Месяц назад
Jagat bhari khandesh chi yarii 🎉🎉❤
@kishorpatil0417
@kishorpatil0417 Месяц назад
🙏🙏
@anitabhabad2361
@anitabhabad2361 Месяц назад
Very nice
@hiralalpatil5470
@hiralalpatil5470 Месяц назад
व्वा मस्त ...जय खान्देश..
@aheervani4338
@aheervani4338 Месяц назад
एकदम भारी गाणं बनेल से बापूसाहेब अर्थपूर्ण गाणं से आनि संदेश से खान्देशनी हाक से गानाम्हा समदी टिमनं अभिनंदन 💐💐💐💐💐💐
@Vijay_Nikam123
@Vijay_Nikam123 Месяц назад
आदरणीय बापूसाहेब ! अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 एकदम भारी गीत तेवढच भारी संगीत नृत्य आणि दिगदर्शन नक्कीच गाणं सुपर हीट व्हई! 👏👏👏💐💐💞💞❤
@sunil_pardeshi.
@sunil_pardeshi. 23 дня назад
भलतं भारी शे......बापूसाहेब 🙏
@RupasingPawra
@RupasingPawra Месяц назад
Supar bhau
@sudhirtribhuvan134
@sudhirtribhuvan134 Месяц назад
अप्रतिम..बापूसाहेब
@pkstatus55
@pkstatus55 Месяц назад
Manohar dada 🎉🎉
@nileshjoshi4718
@nileshjoshi4718 Месяц назад
खूप छान 🎉
@vaishalipatil6616
@vaishalipatil6616 Месяц назад
भलतंच भारी शे दादासाहेब..
@shashikantadhave5646
@shashikantadhave5646 Месяц назад
100 नंबरी सोनं , बापूसाहेब 🙏👍🌹
@swa8555
@swa8555 15 дней назад
एकच no.
@deorepatilnarendra8394
@deorepatilnarendra8394 Месяц назад
व्हजी भारी आदरणीय पितृतूल्य बापूसाहेब आणि आन्नासाहेब मनोहर दादा यासन खांदेशी अंजन न वास्तव मांडेल घर घर संदेश मना सोनाना खांदेश
@Aayeshahake
@Aayeshahake Месяц назад
Jay khandesh❤❤
@IshwarPatil-jk9zt
@IshwarPatil-jk9zt Месяц назад
बापूसाहेब बहूत खुब 👍🌹🙏🌳💧🌴
@dr.madhavkadam5925
@dr.madhavkadam5925 Месяц назад
खूपच मस्त बापूसाहेब....अहिरानिन जतन चांगलं व्हई रहायन
@vijaykoli6529
@vijaykoli6529 Месяц назад
जय खान्देश बापू साहेब व आण्णा बाबा
@YogeshaPatil-hl1gy
@YogeshaPatil-hl1gy Месяц назад
Nice
@pintu-musale-134
@pintu-musale-134 Месяц назад
खूप छान साहेब
@meenasaindane6641
@meenasaindane6641 Месяц назад
बापू साहेब मस्त जमलं आहे
@SSGaMiNG-cj5dx
@SSGaMiNG-cj5dx Месяц назад
अभिनंदन सर
@ShivajiSalunke_kiran
@ShivajiSalunke_kiran 16 дней назад
Excellent !
@user-in7fi2ot9e
@user-in7fi2ot9e Месяц назад
अप्रतिम ,बापूसाहेब 🎉❤
@mahendrashinde1493
@mahendrashinde1493 Месяц назад
Super mama
@babasahebvairal6862
@babasahebvairal6862 Месяц назад
खूप छान कल्पना आहे
@balusul8917
@balusul8917 Месяц назад
खुप छान बापूसाहेब 🎉🎉🎉
@vidyajankartamkhade1229
@vidyajankartamkhade1229 Месяц назад
साहेब... खुप छान 🎉
@SomnathSonwalkar-rf3ox
@SomnathSonwalkar-rf3ox Месяц назад
Jabardastttt🎉🎉🎉🎉
@DilipPatil-h2w
@DilipPatil-h2w Месяц назад
खूप छान बापूसाहेब 1:27
@rajendrabhadane2293
@rajendrabhadane2293 22 дня назад
लई भारी.... ❤
@pkstatus55
@pkstatus55 Месяц назад
Bhau ek no
@kavidilippatil7396
@kavidilippatil7396 Месяц назад
इटी दांडूना खेय खेवानासे भू भारी अहिराणी गाणं मस्तच व्वा 😊😊😊
@mandarjoshi9847
@mandarjoshi9847 Месяц назад
खानदेश दर्शन छान घडवलंय.
@umeshsuryawanshi7879
@umeshsuryawanshi7879 Месяц назад
छान गीत बापूसाहेब....😊
@TanajiShindemagictricks
@TanajiShindemagictricks 16 дней назад
वा बापुसाहेब वा 🎉
@pushpendrapal4753
@pushpendrapal4753 5 дней назад
🙏🙏💐💐💐🙏🙏
@abhimanyuwaghmode1973
@abhimanyuwaghmode1973 Месяц назад
मामा श्री खुपचं सुंदर..जय खांदेश
@shyamrajput9753
@shyamrajput9753 Месяц назад
Waaah कमाल 👏👏👏
@ShantaramPatil-c3s
@ShantaramPatil-c3s Месяц назад
आमना खानदेश आमनी आयरणी भास्या
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,6 млн
१२ जून, २०२४
4:45
Просмотров 3,2 тыс.