मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता आणि तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय सुंदर असतात शालीन आणि नम्र असून खऱ्या तुम्ही सुगरण आहात तुम्ही साड्या कुठून घेता मला खूप आवडतात खूप प्रचंड सुंदर पाककला कलाकृती
मराठमोळी थाळी म्हणता, ती ही गुढीपाडव्याची , परंतु छोले ही मराठी भाजी नाही आहे. तसेच नैवेद्याच्या स्वयंपाकात कांदा लसूण चालत नाही. बाकी हा multi task स्वयंपाक छान आहे.
खूपच छान पाडव्याच्या मुहूर्तावर ताई, ही थाळी पोस्ट केल्याबद्धल खूप खूप धन्यवाद. मी जशीच्या तशी ही थाळी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुनश्च गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
व्वा... ताई किती सुंदर गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवली... सगळेच पदार्थ उत्तमच झाले आहेत...पण आम्हाला बघण्याशिवाय पर्याय नाही ... तुमचे अभिनंदन आणि विशेष कौतुक...
अक्षदा ताई पदार्थ छान आहेत, पण आज आपण देवाला ्गुडीला नैवेद्य दाखवतो.त्यामुळे या स्वयंपाकात कं दा लसुण चालत नाही.सगळात मनात भरते ती आपल्या पाठीवर नागिणीसारखी रुळणारी वेणी.असै केस आज पहायला मिळत नाही.
हो मी पण overall सहमत आहे तुमच्या मताशी, पण कदाचित त्यांनी जेवणात छोले केले असावेत आणि नैवेद्यात फक्त दोन्ही भात आणि श्रीखंड पुरी ठेवली असावी असे वाटते. कारण माझ्याकडे पण हाच मेन्यू होता.😊
ताई गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी सुध्दा अशीच बनवणार पाडव्याला मी बरेच पदार्थ बनवले आहेत ताई तुझे खूप सुंदर बणले पण लागले सुधा छान घरी सर्वांना आवडतात परत एकदा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या बाळाला पण 😘🥰
Everything is really good. Looks yummy . I am surely going to try everything accept shrikhand because I don't eat dahi and it's other products . Thank you dear for these recipes .❤❤❤ .
पुर्ण ताटच पंचपक्वानाणी भरलेलं आहे,खूप सुंदर दिसत आहे,पण खरच घरी केलेलं फ्रूटखंड पाहून लहानपणीची आठवण झाली कारण आम्ही नेहमी घरीच चक्का तयार करून श्रीखंड बनवायचो..मस्तच अक्षदा..❤😊