Тёмный

गुण अंबेचे गाऊया | gun ambeche gauya | आईचा जोगवा मागुया | aaicha jogava maguya |कल्पेश जाधव kalpesh 

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Просмотров 164 тыс.
50% 1

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp....
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp....
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 126   
@sureshmore7506
@sureshmore7506 4 года назад
खुपच छान माऊली अप्रतिम जोगवा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@sadashivchougulgood6443
@sadashivchougulgood6443 3 года назад
खूप छान
@चागुंनाबागडे
खूप छान माऊली खूप छान दररोज तुमचे झाले आहेत ते फार आवडतात मला तुमच्या चाली धन्यवाद सर
@ramkrishnhari8365
@ramkrishnhari8365 4 года назад
माऊली खुप छान👌👌 जय अंबे माँ 🙏💐💐
@vijayanaik7297
@vijayanaik7297 4 года назад
राम कृष्ण हरी माऊली
@bapumestry3222
@bapumestry3222 Год назад
गुण अंबेचे गाऊया गुण मातेचे गाऊया आईचा जोगवा ३मागूया ll परडी घेऊनी हातावरी अंबाबाईच्या जाईन दारी चरणी आईच्या लागूया ll माळ कवड्याची घालुनी गळा सारा आनंद झालाय पोरा अंबेच्या नावाला जागूया ll पोत दिवटी घेउनी हाती भक्त दरबारी नाचती सोहळा जत्रेचा पाहूया ll वारी आईच्या मंगळवारी मागु जोगावा साऱ्या घरी साऱ्या भक्तांना सांगूया ll
@चागुंनाबागडे
फार सुंदर जोगवा झाला सर खूप उशिरा ऐकायला मिळाला धन्यवाद सर नमस्ते
@vaishnavigitte9779
@vaishnavigitte9779 4 года назад
🙏 जय हरि माऊली खरंच अंबाबाईचे गीत भजन अप्रतिम मधुर गोड चाली मधुन गुण गायनाच्या मध्यमातुन आनंद होतोय 🙏🙏 धन्यवाद
@सुनितावावधाने
खूप छान चाल ठेका अप्रतिम 👍👍🌹
@mahendrapatil3404
@mahendrapatil3404 3 года назад
खुप सुंदर.राम.
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 года назад
खूपच छान जोगवा सर जय माता की धन्यवाद नमस्कार💐💐👌👌👍👍
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram 4 года назад
खुपच छान अंबेचा जोगवा दिला मी तर हाच जोगवा गाणार आहे नवरात्रित खुपच छान 🙏🙏🙏🌷
@kerbapampatwar5498
@kerbapampatwar5498 3 года назад
रर र य
@kiranghole2612
@kiranghole2612 2 года назад
Very nice
@onkarnathzilpe8436
@onkarnathzilpe8436 18 дней назад
खुपच छान गायला अंबाबाईचा जोगवा
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 3 года назад
खूप सुंदर माऊली!! 👍👌👌👌
@deepakekawade1904
@deepakekawade1904 4 года назад
खुप छान माऊली 👌👌
@rohidassagbhor5624
@rohidassagbhor5624 3 года назад
Khup bhari Lay bhari. Sir
@ujwalakulkarni1335
@ujwalakulkarni1335 3 года назад
खुप छान सर देविका जोगवा
@ashokjadhav3928
@ashokjadhav3928 3 года назад
अप्रतिम जोगवा नवरात्री साठी सोपी चाल करून चांगला जोगवा दिलात कल्पेश माऊली 🙏 धन्यवाद 🌹👍
@channelofthebeautifulgirl4380
@channelofthebeautifulgirl4380 2 года назад
नंदा कर्डिले सर खूप खूपच सुंदर🙏🙏🙏🙏
@bhartipakhale3349
@bhartipakhale3349 4 года назад
फारच छान जोगवा..ताल व सूर पण छान.... जगदंब जगदंब...
@shriramjadhao1607
@shriramjadhao1607 2 года назад
आई चा जोगवा जोगवा मी मागेन खरोखर नवराञ हाच जोगवा मागावा हीच आईच़्या चरणी जगदंबा चरणी मागावा
@ashadeshmukh5680
@ashadeshmukh5680 2 года назад
अप्रतिम माऊली किती गोड आवाज आहे आपला राम कृष्ण हरी🙏🙏
@dharmajisawale41
@dharmajisawale41 4 года назад
खुप सुंदर उदो उदो बोला अंबाबाई
@स्वरांजलीमाऊली
गोड आवाजात गायण, मार्गदर्शन आनंद वाटला. धन्यवाद माऊली
@mahadeomarutilandge4887
@mahadeomarutilandge4887 3 года назад
Aai Raja udo u do. 🙏🌷🚩very nice only. I like it very much. How sweet it is?
@gumphakhedkar1159
@gumphakhedkar1159 4 года назад
खूप छान जोगवा.माऊली ख
@changdevdube466
@changdevdube466 4 года назад
अप्रतिम जोगवा 🚩🌹🙏🏼🌹🙏🏼राम कृष्ण हरी माऊली खुप खुप धन्यवाद सर💐🚩👍👍
@changdevdube466
@changdevdube466 4 года назад
🌹🙏🏼🌹🙏🏼👌🏻👌🏻👌🏻🚩🚩
@meghadeshpande2521
@meghadeshpande2521 4 года назад
खुप सुंदर या गाण्यांची खुप वाट पाहत होतो सर
@namdevpawar5374
@namdevpawar5374 4 года назад
खूप आनंद वाटतो माऊली ़
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 4 года назад
अप्रतिम सर माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद देतो पुणे येथून राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी!
@DamodarGangal
@DamodarGangal 3 года назад
बुवा, छानच!
@जनाबाईभजनीमंडळ
खुप छान चाल आहे सर आणि तुमचा आवाज ही मस्तच
@yogeshshinde7618
@yogeshshinde7618 4 года назад
खूप गोड चाल माऊली..खूप छान वाटले एकूण..... धन्यवाद
@appabarde2213
@appabarde2213 3 года назад
जय अंबेमाता
@novagaming8195
@novagaming8195 3 года назад
Khooo mst 🙏🙏
@bapudhuri9997
@bapudhuri9997 4 года назад
अप्रतिम चाल, आई खुष होईल, सुंदर सादरीकरण माऊली धन्यवाद.💐💐💐❤🙏
@जनाबाईभजनीमंडळ
खुप छान चाल आहे सर मस्तच
@shubhangijadhav955
@shubhangijadhav955 2 года назад
👌👌छान🙏🙏🙏🙏
@JayshriKulthe
@JayshriKulthe Год назад
दादाखुपछानगायव
@urmilabagate1681
@urmilabagate1681 4 года назад
🙏🙏🙏 Namskar khup chan jogva
@bhauraokale6903
@bhauraokale6903 4 года назад
🙏🙏सर 🙏🙏वा वा सर अति सुंदर प्रस्तुति
@narayanmahadik2756
@narayanmahadik2756 3 года назад
गुरुजी खूप छान अतिशय सुंदर जोगवा 🙏🙏🙏एक विनंती काळी दोन ला पण दाखवा गाऊन
@jayramrane5969
@jayramrane5969 4 года назад
अप्रतिम माऊली.
@ganeshbhagat2526
@ganeshbhagat2526 4 года назад
अप्रतिम सर 💐💐
@ajayjagdale9810
@ajayjagdale9810 4 года назад
जय श्री राम खूपच छान 🙏🙏🌷🌷
@ashwinideep3179
@ashwinideep3179 4 года назад
खूप गोड आहे अंबा मातेचा अभंग 🙏🌺
@hausapawar4446
@hausapawar4446 3 года назад
छानच चाल गुरुजी
@shmbhurajedurge2008
@shmbhurajedurge2008 4 года назад
खुपच सुंदर 👌👌👌👌
@navinvarkari6110
@navinvarkari6110 4 года назад
Hi chal khupcha aavdali sopi. Aahe manapasun thank
@arvinddeore1478
@arvinddeore1478 3 года назад
खूपच छान
@appabarde2213
@appabarde2213 3 года назад
Nice 👌🙏👌👌👌
@rupeshkambali2633
@rupeshkambali2633 4 года назад
Khup mast💯❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajugaikwad132
@rajugaikwad132 3 года назад
अप्रतिम
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 4 года назад
🙏🙏जय माता दि 🙏🙏खुप सुंदर सर 🙏🙏
@jitendrashende411
@jitendrashende411 3 года назад
Khup chhan
@rajashreegavade4790
@rajashreegavade4790 4 года назад
फारच सुंदर
@hrushikeshkale5027
@hrushikeshkale5027 3 года назад
खुपच छान आहे धन्यवाद सर
@hrushikeshkale5027
@hrushikeshkale5027 3 года назад
👌👌👌
@ajitgole9830
@ajitgole9830 4 года назад
Khup Chal Sir 👌👌👌👌
@pushpakaudare7345
@pushpakaudare7345 3 года назад
उदो गं अंबे उदो 🙏🏻🙏🏻❤️🌹
@rajendrapatade2114
@rajendrapatade2114 3 года назад
खूप खूप छान गायनात नशा आणता तुम्ही सर
@latakulkarni3889
@latakulkarni3889 4 года назад
जोगवा सुदंर आवाज मस्तः
@parashuramtandale4204
@parashuramtandale4204 20 дней назад
खुप छान 🙏
@meghadeshpande2521
@meghadeshpande2521 4 года назад
पुन्हा एकदा धन्यवाद सर
@dipakwarghade4867
@dipakwarghade4867 3 года назад
Khup Sundar awaj
@jyotsanahole2750
@jyotsanahole2750 4 года назад
🙏khup sundar chaal sir
@ganeshtathurkar9606
@ganeshtathurkar9606 4 года назад
खूप छान आईचा जोगवा👌👌🙏🙏
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 3 года назад
खूप छान
@pushpaganjare6109
@pushpaganjare6109 4 года назад
Chan
@ramdasbotle9205
@ramdasbotle9205 4 года назад
खूप छान 👌🌹🙏
@The_crafter397
@The_crafter397 2 года назад
छानच
@swarganga8250
@swarganga8250 3 года назад
खूपच छान गाणं आहे आणि फार गोड आवाज आहे
@khandushinde8495
@khandushinde8495 4 года назад
जय मल्हार सर
@pappuvirle7031
@pappuvirle7031 3 года назад
Namskar Buwa pappu Virale Guruvary Annat buwa mhatre yanache shisha
@bhanudaspawar9215
@bhanudaspawar9215 2 года назад
👌👌👌👍
@nandkumarjalankar5637
@nandkumarjalankar5637 4 года назад
अप्रतिम सर खुपच सुंदर 👌👌👏👏
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 4 года назад
छान चाल आहे कल्पेशजी. आवडली. धन्यवाद देवा.
@anandraoshewale5121
@anandraoshewale5121 3 года назад
👌👌👌🙏🙏
@JayshriKulthe
@JayshriKulthe Год назад
मनपृरसनझाले
@atharvakamerkar5454
@atharvakamerkar5454 3 года назад
👍👍
@geetakatkar8888
@geetakatkar8888 4 года назад
खुप मस्त
@satishpokharkar3274
@satishpokharkar3274 3 года назад
ऐगदम भारि
@amarpatil2025
@amarpatil2025 4 года назад
राम कृष्ण हरी
@avinashthorat1131
@avinashthorat1131 3 года назад
👌👌👌👌❤❤❤😍😍😍
@JayshriKulthe
@JayshriKulthe Год назад
सरखुपचछानमनआनदझाला
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram 3 года назад
🚩🚩🚩🚩🚩🙏🏽🚩🚩🚩🚩🚩🙏🏽🌹
@sidrambhosale4012
@sidrambhosale4012 2 года назад
Holicha song gheun ya geetache harmoniam notetion youtube var dhya please
@prajaktamemane9139
@prajaktamemane9139 4 года назад
खुप छान चाल आहे.नवराञीचे सर्व चाली, गोंधळ गीत यांचा सराव करायला तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले . खुप सुंदर सुरेख तुमच मोलाच कार्य आहे. तरी आम्हाला विठुरायाची नगरी, देवा पांडुरंगा नविन अंभगाचे नोटेशन द्यावे. गायिका सोनाली भोईर
@mayurbhavarthe1285
@mayurbhavarthe1285 4 года назад
Mast👌👍
@AshaDeshmukh-cv5lv
@AshaDeshmukh-cv5lv Месяц назад
🙏👍🏻👌🏻
@JayshriKulthe
@JayshriKulthe Год назад
धनेवादसर
@yogeshthakare2930
@yogeshthakare2930 4 года назад
मस्त 👌
@anandkharwade3233
@anandkharwade3233 4 года назад
khuph chan
@sindhubhoyar6097
@sindhubhoyar6097 2 года назад
Nice.
@jayswanteeluxmonjee3919
@jayswanteeluxmonjee3919 Год назад
Nice song
@shaileshenterprises6923
@shaileshenterprises6923 4 года назад
👌👌 🎼🎵🎶 🎶
@pritamchahakar4346
@pritamchahakar4346 3 года назад
Nice🙏🙏🙏🙏
@mangeshpatil1259
@mangeshpatil1259 4 года назад
👌👌👌
@श्रद्धासबुरी-ष4त
साई राम गुरुजि
@Nitinghatolp
@Nitinghatolp Месяц назад
💘💖
@vijayshelar3626
@vijayshelar3626 4 года назад
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@ganeshhabale2642
@ganeshhabale2642 3 года назад
Jogava.👍👍👍
@bhartithigale7034
@bhartithigale7034 4 года назад
Nice 👏👏👌👏
Далее
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26