Тёмный
No video :(

गुप्त खजिन्याच्या शोध घेणाऱ्या गुढ Nilavanti पुस्तकाचं सत्य काय होतं | Bol Bhidu | Nilavanti Granth 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 944 тыс.
50% 1

#BolBhidu #NilavantiGranth #MysteriousNilavanti #Book
निळावंती नावाचा ग्रंथ भास्करभट्ट या माणसाने १६०५-१६०९-१६२५ या सालात लिहला अस सांगतात. आत्ता यातलं नेमकं साल कोणतं तर सोळाशे हा आकडा धरून लोकं पुढची तारीख सांगतात. काही लोकं तो ग्रंथ भास्कराचार्यानी लिहला अस सांगतात. पण भास्कराचार्यानी लिलावती लिहला. तो गणितशास्त्राविषयी आहे. निळावंती नावाच वेगळं प्रकरण आहे.
या ग्रंथावर भारतात १९३५ सालापासून बंदी आणण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश शासनाने ती बंदी आणलेली. आत्ता बंदी नेमकी का आणली याचं ठोस कारण नसलं तरी अस सांगण्यात येत की याचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात येत असल्यानेच बंदी आणण्यात आली. विशेष म्हणजे निळावंती नावाशी संबधित जितक्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींवर सरकारने बंदी आणली अस सांगितलं जातं. या व्हिडिओत तुम्हांला या निळावंतीची सत्यकथा ऐकायला मिळेलं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@nitinrokade2060
@nitinrokade2060 2 года назад
भावड्या तुझी स्टोरी सांगण्याची स्टाईल एकदम जबरदस्त आहे😂😂😂😂😂
@vijaysharma-yu6he
@vijaysharma-yu6he 2 года назад
Cahangali ahe style pan thoda halu sangitale tar bare hoeel karan thode fast sangitale jate ase watate
@harshavardhangaikwad8261
@harshavardhangaikwad8261 2 года назад
Ho na rao ... Ekdam kalel ashya bhashet explain kelay re ..
@Rameshsonawane
@Rameshsonawane Год назад
👌🙏👍🙉🙉🙉
@akshayshelke4010
@akshayshelke4010 Год назад
@@vijaysharma-yu6he youtube gives you that option to slow the speed of video.
@vijaysharma-yu6he
@vijaysharma-yu6he Год назад
@@akshayshelke4010 the video can be in slow motion completely instead of it a person can speak little bit slowly so that everyone can understand well whatever he wants to say ..
@bharatnikam5677
@bharatnikam5677 Год назад
विश्वातीलच नव्हे कलियुगातील सर्वोत्तम श्रेष्ठ असं आपलं मराठी संत साहित्य (ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, एकनाथी भागवत )जे मन शरीर बुद्धी आणि आत्मिक पातळीवर उन्नत करते.त्यामध्ये "आत्मधन" जे चिरंतर व सर्वात मौल्यवान आहे असं सांगण्यात आले आहे. त्याचा शोध घेण्याचा एक सोपा उपाय पण सांगितला आहे. "नाम" स्मरण 🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️ आणि हो विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरणारे तेच चार "अमृत" कलश आहेत.....
@agam000
@agam000 Год назад
मराठीतले चार वेद👍🏻💕
@sharadaacademy1317
@sharadaacademy1317 11 месяцев назад
डोक्याला लय ताप करून घेण्यापेक्षा आहे ते आयुष्य आनंदात जगणे😊
@bharatchavan2318
@bharatchavan2318 2 года назад
निळावंती ग्रंथ असेल ही पण कष्टाशिवाय पर्याय नाही हे आपण निळावंती ग्रंथाचे रहस्यावरून आत्मपरीक्षण उत्कृष्ट👍👏😆 केले. धन्यवाद..!
@kanchanoze
@kanchanoze 2 года назад
निळावंती बाबत प्रथमच ऐकलं. यापूर्वी कधीही कोणीही निळावंती बाबत मला काहीही सांगितलं नव्हतं. पण तुम्ही दिलेली माहिती ऐकून मनोरंजन झालं!
@aakashjadhav8081
@aakashjadhav8081 2 года назад
Mala aaine sangital hot lahan pani tech hyane sangital .nilawanti is mysterious
@shivajiraomoghe8268
@shivajiraomoghe8268 2 года назад
माझ्या माहिती प्रमाणे...... निळावंती ग्रंथ होता...! पण , या ज्या दंत कथा सांगतात ते चुकीचे आहे ... म्हणजे ज्यावेळी या ग्रंथावर बंदी आणली... ती का....? तर या ग्रंथा मधील असलेले वेगळे वैज्ञानिक ज्ञान आपल्याला भेटू नये... म्हणून....!! या बाकीच्या गोष्टी सगळ्या जाणून बुजून केल्या आहेत... सगळ्या फक्त आणि फक्त अफवा आहेत या निळवांती ग्रंथात वेगळे वैज्ञानिक ज्ञान व इतर गोष्टी होत्या ज्या की पुढे भारतीय त्याचा वापर करू शकतात..... पण त्यांना ते ज्ञान भेटलेच नाही पाहिजे या हेतूने तो मुद्दाम त्यावर बंदी आणून अफवा पसरवल्या.... उदा. पूर्वी भारत देशात घरांचे बांधकाम हे चुना व इतर काही गोष्टी मिळवून होत होते.... पण ब्रिटिशांनी त्यावर बंदी आणली....!.. जो चुण्या ने घर बांधत होता त्याला शिक्षा पण देत होते....! का बंदी आणली तर ... इथून ते हाच कच्चा माल इंग्लंड ला घेऊन जात होते आणि तिकडे त्याचे सिमेंट बनवून आणून परत भारतात विकत होते.. कारण त्यांचे सिमेंट आपण विकत घ्यावे म्हणून... अशाच पद्धतीचे वेगवेगळे वैज्ञानिक ज्ञान व इतर प्रकारचे ज्ञान त्या ग्रंथात होते आणि ते भारतीयांना भेटू नये या शुद्ध हेतूने त्यावर त्यांनी त्यांनी बंदी आणली. आणि आपण भरकटलो जावो म्हणून त्यांनी या अफवा पसरवल्या.
@nitirajpatil0555
@nitirajpatil0555 2 года назад
Right
@solelysoul8543
@solelysoul8543 2 года назад
Same is the reason for religious conversions. Sanatan dharma is superior and the only result based religion. So, Indians are being MISLED and converted. Later, they will sell the same procedures and enslaved and control us.
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 2 года назад
इंग्रज आणि इतर वसाहतवादी देश आता त्यांच्या देशात घरबसल्या आपल्या कर्माची फळे भोगतायत .. पण पूर्वेच्या देशांना, लोकसंस्कृतीला खिंडार पाडलं ते कायमचेच.
@solelysoul8543
@solelysoul8543 2 года назад
@@Shrikant_Patil that was their goal. Thousands of years old culture was breached and destroyed in most parts of the world. In India too it is floundering but still there is hope of survival. Surgery nay be required.
@vishalsutar1802
@vishalsutar1802 2 года назад
I agreed with your comment.
@swapnilmokalkar256
@swapnilmokalkar256 2 года назад
खूप छान माहती दिली, आणि शेवटचा संदेश खूप महत्वाचं होतं!! 👏👏
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 Год назад
मित्रांनो नीळावंती ही अद्भुत कहाणी असलेला ग्रंथ आहे, याचे गुपित लपविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण सत्य शेवटी समजतेच. त्या ग्रंथामध्ये असे काही ज्ञान आहे जे बाहेरून कुठेच मिळणार नाही. हा ग्रंथ लपविण्याचा इंग्रजांचा उद्देश हाच होता. ईस्ट इंडिया कंपनी मध्ये इंग्रजांनी किती काळी जादू केलीय हे कोणी नाही सांगणार आपल्याला.
@vinodshinde5452
@vinodshinde5452 2 года назад
मनं आणि मनगटातला जोर कमी झालेल्या समाजात असं साहित्य लवकर फोफावते. त्यानंतर गरीबी, पारतंत्र्य येतेच.
@barbarik1942
@barbarik1942 2 года назад
Wahhh 👏
@devyani1234
@devyani1234 2 года назад
Perfect
@sandeshbhor9502
@sandeshbhor9502 2 года назад
भाऊ नुसता मनगटात जोर असून चालत नाही ,माऊलींनी एवढा ग्रंथ समाजपरीवर्तनासाठी लिहीला ते काय मनगटाचा जोर नव्हते दाखवत ,मनाचा विषय तर बुद्धि महत्वाची
@Moviepopcorn123
@Moviepopcorn123 2 года назад
काही वेडे असतात,ज्याना माहित असत की या जगाच्या पलिकडे आणि डोळ्यानी न दिसणार पण एक जग आहे
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan Год назад
Exctaly. Words of Karl Marx about religion
@akshaynikam7201
@akshaynikam7201 2 года назад
दुर्गेश भावा ,खूपच छान .लहानपणापासून निळावंती ची भीती घातली होती पण त्या विषयी जास्त माहिती कोण देत नव्हते . पण शेवट छान .
@user-bk8rq1oh9s
@user-bk8rq1oh9s 2 года назад
निलावांती ग्रंथ ही स्टोरी वेगळी आहे खूप
@Moviepopcorn123
@Moviepopcorn123 2 года назад
रत्नाकर मतकरी यांची पुस्तकं वाचुन बघा
@Moviepopcorn123
@Moviepopcorn123 2 года назад
@@user-bk8rq1oh9s पण खजिन्या बद्दल काही नाही सांगितल
@deepsagarthorat9599
@deepsagarthorat9599 2 года назад
90 च्या दशकात चेबूर मध्ये 3 तोंडाची बाई हे प्रकरण गाजले होते , त्या बदल पण जर माहिती काढा सर 🙏🙏
@KshatriyaMaratha
@KshatriyaMaratha 2 года назад
आज आपणा सर्वांना खरी पण थोडीशीच माहिती सांगतो... निळावंती ही भगवान वेद व्यासांची कन्या आणि भगवान शुकदेवांची बहीण होती.... पुस्तक अजूनही आहे.... अजूनही ते पाहायला मिळतं.... आजवर youtube वर निळावंतीबद्दल जी माहिती आहे ती सर्व खोटी आहे.
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 2 года назад
नगरला कोणी एक जण आहेत ! त्यांना हा ग्रंथ पाठ आहे असा लेख एका दिवाळी अंकात वाचला होता 2013 मध्ये
@pandurangkambale9806
@pandurangkambale9806 20 дней назад
कुठे आहे मला फक्त काय लिहिले आहे त्यामध्ये सांगा
@prafulljadhav
@prafulljadhav 2 года назад
या पुस्तकावर किंवा पुस्तका भोवती कथा असलेला चित्रपट किंवा वेबसिरिज बघायला आवडेल! 😅
@woranto
@woranto 2 года назад
mi pan same vichar kela
@Random_212
@Random_212 2 года назад
काढायची का 😜
@woranto
@woranto 2 года назад
@@Random_212 chal kadhu producer vachat astil tar do msg
@yscreation9506
@yscreation9506 2 года назад
Lihaychi ka aapan script
@ganesh8796
@ganesh8796 2 года назад
@@yscreation9506 bhau mi assist karu ka tumhala ☺️
@ratikant1
@ratikant1 2 года назад
एक नंबर माहिती एकदा त्या एकवीस नखांच कासव, पैशाचा पाऊस या विषयी सांगा अजून पण काही महाभाग त्यामागे पळत आहेत
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 2 года назад
🤣🤣🤣
@somnathmore3450
@somnathmore3450 2 года назад
मित्रा खुप सुंदर
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 2 года назад
रतिकांत साहेब यांना🙏🙏साहेब कृपया एकेरी उल्लेख करू नका असे वाटते हे सांग ते सांगअसा एकेरी उल्लेख करणे आपणासारख्या जाणत्या सुसंस्कृतमानवाला योग्य वाटतं का ? नाही🙏🙏
@maheshpatil-he8ny
@maheshpatil-he8ny 2 года назад
Manvendrajadav..tu kay yeda aahe ka re
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz 2 года назад
लै हॉट टॉपिक आहे तो
@anantchavhan121
@anantchavhan121 2 года назад
खूप छान, डोळ्त अंजन घालणारी माहिती ,कर्म करा,मेहनत ,कष्ट ह्यामध्ये च खरं सुख शोधावे
@kiranpathare7353
@kiranpathare7353 2 года назад
20-22 वर्षाच्या पोराकडून तुम्ही निळावंती ची गोष्ट ऐकताय 🤣... जे गूढ पूर्वजांना नाय निघालं ते याला निघेल काय 🤣🤣... खरच कधी कधी कीव येते... आजही समाजात कित्तेक अघोरीं मंडळी आहेत हें समाजाला माहिती आहे... (मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली अशी गंम्मत आहे सध्या...)
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 года назад
छान समजावून सांगितले, अशा प्रबोधनाची प्रचंड प्रमाणात आवश्यकता आहे ❗👍🏿👍🏿 धन्यवाद
@gauravpawar2866
@gauravpawar2866 2 года назад
आमच्या गावातही अशीच एक कहाणी आहे असं म्हणतात आमच्या आजोबांना भटवली नावतचा ग्रंथ भेटला त्यांना तो वाचता येत नसल्याने त्यांनी त्याच्या मित्राला दिला त्यांनी तो वाचला त्या नंतर त्यांना पशुची भाषा कळायला लागली असे म्हणतात व माणसाचे भविष्य पण ते अचूक सांगू लागले पण थोड्याच दिवसांनी ते वेडे झाले अजूनही ते आहेत पण त्याच पुस्तक काही वर्षा पूर्वी त्याच्या मुलांनी गोदावरी मध्ये फेकून दिलं असे ते सांगतात त्या गोष्टी समोर पाहिलेले आमचं अर्ध गाव आहे ...
@amitshelake11
@amitshelake11 2 года назад
सर्व्यांचे आजोबा अश्याच गोष्टी सांगता लहानपणी
@nitinbakare
@nitinbakare 2 года назад
Gavache nav sang na bhau.
@gauravpawar2866
@gauravpawar2866 2 года назад
@@nitinbakare tembhi, aurangabad
@ravindragiri7177
@ravindragiri7177 2 года назад
ही गोष्ट खरी आहे
@nitinbakare
@nitinbakare 2 года назад
Dhanyawad
@bhimraopatil590
@bhimraopatil590 2 года назад
पूर्वी लहानपणी आम्हाला निळावंती या पुस्तकाच्या बद्दल काही वयस्कर म्हातारी माणसे काही अकल्पित व भितीदायक गोष्टी सांगत असत. हे पुस्तक वाचले कि माणूस खूळा होतो असे म्हणत असत.या मूळे या पुस्तका बद्दल एक गूढ अनामिक भिती वाटायची.
@NaturewithJAY
@NaturewithJAY 2 года назад
खूप छान संशोधन आणि सर्वतोपरी मार्गदर्शन.👌 तरुण पिढीला नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन देणे ही आजच्या काळातली फारच दुर्मिळ गोष्ट आहे जी तुम्ही व्हिडिओ द्वारे देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍
@vedashri9529
@vedashri9529 2 года назад
ग्रंथ असेल वा नसेल...पण विडियो चा शेवट मस्त होता...मला तर "अग बाई अरेच्चा 1" चित्रपटाचा शेवट आठवला😄😄😄
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 2 года назад
👍👍👍👍
@Rahulpawar-gg7bi
@Rahulpawar-gg7bi 2 года назад
ri8 same😂👍
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 2 года назад
निलावंती आणि bhaduli हे खरे ग्रंथ आहेत
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 года назад
अहो काय सांगताय !शेवटपर्यंताजा व्हिडीओ चार वेळ पाहिलाय. पण काहीच नाही.माझ्या कडे परीस बनवायचे पुस्तक आहे.पण मी त्या मार्गाला गेलो नाही.तुम्हाला हवे असेल तर सांगा.पण अटी भरपूर आहेत.तुम्हाला ते जमणार नाही.असे वाटते कदाचित तुमचे काही खास संबंध असतील म्हणून तुम्ही प्रतिक्रिया देताय.
@atulpatil1894
@atulpatil1894 2 года назад
@@rameshmhatre1565 मला देऊ शकतात का ते पुस्तकं सर 🙏
@aniketbondre7503
@aniketbondre7503 2 года назад
मित्रा माहिती देण्याची तुझी स्टाईल अनोखी आहे. कुणीही काहीही सांगितल तरी त्यात बदल नको करु
@vasantpatil5625
@vasantpatil5625 Год назад
शेवटी वास्तव सांगून खूप चांगला सल्ला दिलास भावा, धन्यवाद.सर्वानी हा व्हिडीओ आवश्य पहावा
@shalinikhanderao2878
@shalinikhanderao2878 2 года назад
हे पुस्तक 100% होत यावर माझा ठाम विश्वास आहे. पण हे पुस्तक अजूनही आहे. पण बंदी असल्यामुळे आणि पुस्तक खूपच चमत्कारी असल्यामुळे ते कोणी बाहेर काढत नाही
@totaremahesh777
@totaremahesh777 Год назад
लेखी पुरावा असेल तर बोला,
@shivanjalikalidasdighe1197
@shivanjalikalidasdighe1197 2 года назад
आमच्या गावात एक नंदकुमार म्हणून एक उच्चशिक्षित व्यक्ती होता.. त्याने निलावंती हा ग्रंथ वाचला असे जाणते लोक सांगायचे...त्याला मी स्वतः पाहिले आहे...तो अक्षरशः वेडा झाला होता...येता जाता कायम पक्षांशी बोलायचा..अन पक्षी पण त्याच्या जवळ यायचे...हे मी स्वतः पाहिले आहे..... कदाचित निलावंती हे सत्य असू शकते......
@vickybhore273
@vickybhore273 2 года назад
गाव कोणत दादा तुमचं.
@vishalingle7024
@vishalingle7024 2 года назад
खरच का
@nitinpandhare2753
@nitinpandhare2753 2 года назад
Ashii asatat gavat yedi
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 2 года назад
Respected sir, manushya chey doley va kaan hey manushya chey body chey parts tey jasey baan kholi til vastu baghu shkat nahit taseyach aani jey distey va aiktat tyalach satya mantat mhnus akalpit va vismaykarak goshti satya aslya tarihi tey svikarat nahit aani tumhi barobar mhnjey right ahat aani tantra mantra va books chya fandyat padu naka karan jeevnat khup mothi keemat mojavi lagtey karan tantra mantra va books muley jar ichha purna hotat va dhaan sahaj miltey tar maha-khatarnak saankatey aapley va aapley jeevan nashta karun nark banvun taktey jya cha mi changlach anubhav ghetla ahey aani mi mazya purvajan chya gavi village mdhey kadhich jaat nahi karan apan va aapli family jeevat ahey hey kay kami ahey ka?
@shivrajshinde1426
@shivrajshinde1426 2 года назад
@@MRVICTORSMITH-tj2gw tumhi anubhav ghetlay? mhanje ...
@jayeshbhadane528
@jayeshbhadane528 2 года назад
निलावंती राणीचा राजवाडा आमच्या गावात आहे . आमचे गाव बाँबरुड राणीचे तालुका पाचोरा जिल्हा जळगांव राजवाड्याच्या आजूबाजूला आता लोक राहतात पण मध्ये भुयारी मार्ग आहेत . पण कोणी लक्ष देत नाही जास्त आता गावात खूप रहस्यमयी गोष्टी आहेत. राणी वरूनच गावचे नाव बाँबरुड राणीचे पडले आहे
@GaneshJadhav-oc2jy
@GaneshJadhav-oc2jy 5 месяцев назад
❤❤🤝🙏🙏
@pramodchougule6815
@pramodchougule6815 2 года назад
ग्रंथाचे नाव नीलावंती आहे, निळावंती नाही, हा ग्रंथ खरच आहे, कुणाला पटो किंवा न पटो, याची खिल्ली उडवली जाऊ नये। ही विनंती🙏
@Samikshasnal
@Samikshasnal 2 года назад
असेल तर प्रकाशन का होत नाही
@pramodchougule6815
@pramodchougule6815 2 года назад
@@Samikshasnal त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून, आणि हा ग्रँथ प्रचंड शक्तिशाली आहे, याचे अध्याय उलट सुलट वाचायचे असतात, त्याचा क्रम माहिती असणे गरजेचे आहे, नाहीतर वाचणाऱ्याची अवस्था वाईट होते, सामान्य माणूस याचे फार तर 3 अध्याय वाचू शकतो, आणि योगी पुरुष पूर्ण वाचू शकतात , ज्यांची कुंडलिनी वर पकड असेल असे योगी पुरुष। धन्यवाद
@namusavant3423
@namusavant3423 2 года назад
मला वाचन्या च्या नियमा बद्धल काय मीहीती देउ शकतो का दादा कस वाचायचा दीवसा रात्री त्याचे नियम काय
@MrRocky793
@MrRocky793 2 года назад
@@pramodchougule6815 तुम्हाला अजून काय माहिती असेल तर प्लीज सांगा.
@myindia9039
@myindia9039 Год назад
​@@pramodchougule6815 दादा उलट सुलट म्हणजे
@sb276327
@sb276327 2 года назад
एक नंबर आज सर्वांचा गैरसमज दूर झाला अणि खुप समजावून संगतले तुम्ही 👏👏
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 года назад
काहीही म्हणा पण निळावंती ग्रंथ हा एक रहस्यमय आणि जादुई ग्रंथ आहे...
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 2 года назад
निळावंती यापुस्तकाबद्दल असलेले समज-गैरसमजतसेच विश्वास अंधश्रद्धातसेच या पुस्तकाबद्दलअसलेले सत्यथोडक्या शब्दात सुंदर देणे आपण मांडलेलेआहेतआपले स्पीच सांगण्याची पद्धत समर्पक व मती गुंग करणारी आहे 😭सडेतोड पणे मांडणी मांडण्याची कला स्पीच अभिनंदनीय आहे गॉड ब्लेस यु
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 2 года назад
चुकून कार्टून चा डॉट ब्लॉग😭 टायपिंग मिस्टेक अने पडला आहे
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 года назад
@@manvendrajadhav7923 आभारी आहे सर , 🥰 या ग्रंथ बद्धल बरच ऐकल आहे.
@donaldbhau350
@donaldbhau350 2 года назад
Tu vachal ka
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 года назад
@@donaldbhau350 नाही अजून.
@PYUVA
@PYUVA 2 года назад
भारी भिडू!तुम्ही सुचवलेले उपायच लोक करताहेत. कामं करीत आहेत आणि नीलावांतीच्या कथा लोकांना सांगून घाबरवित आहेत.😀😀
@surekhakamble2828
@surekhakamble2828 2 года назад
काहीही असो, खरं असो की खोटं पण तुमचं निवेदन म्हणा नाही तर पुस्तकाचं विश्लेशन अती सुंदर अप्रतिम, खूप छान , ,👍💐💐💐
@sachindevmane1558
@sachindevmane1558 2 года назад
मलाही मांजरांची भाषा कळते, निळावंती न वाचता बरं का! चलचित्राचा शेवटचा भाग अगदी खास आहे. अगदी सांगली जिल्ह्यातील भाषेचा नमुना म्हणले तरी चालेल.
@yogeshsonwane4585
@yogeshsonwane4585 2 года назад
विषयाची मांडणी खुप छान पूर्ण दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले...
@MoviesworldPrav
@MoviesworldPrav 2 года назад
होत काय पुस्तक आहे पूर्ण पाने तांब्याचे असते कागदाचे नाही
@atulbhalerao1
@atulbhalerao1 2 года назад
खूप भारी लिखाण आणि कथन, हे चॅनेल कुणाचे आहे नक्की, तरुण मूल मुली भन्नाट माहिती घेऊन येत आहेत आणि सादरीकरण खूपच सुंदर👌👌👌👌👌
@untoldkhajina
@untoldkhajina 2 года назад
Ho barobar bollat
@tanmaylondhe9191
@tanmaylondhe9191 Год назад
05:10 best part😂😂 Chinmay bhau aani yachyashivay majjach nahi he chennel baghayla love uh bhava❤️
@integrity2679
@integrity2679 7 месяцев назад
😂😂
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 года назад
निलावंती ग्रंथ मिळेल का कोणाकडे... खूपच रहस्यमय ग्रंथ आहे, या अशा काही गोष्टी आहेत जिथे विज्ञान अपयशी ठरतं, विज्ञानात देखील बऱ्याच गोष्टी अपवाद आहेत मित्रांनो...
@tartarepet3123
@tartarepet3123 2 года назад
पुस्तक आहे पिलिव ला माहिती मिळेल
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 года назад
@@tartarepet3123 पिलिव म्हणजे ..
@tusharwaikar
@tusharwaikar 2 года назад
4:58 ज्या पद्धतीने ह्या भावाने समजावलंय ना, कोणच फिरकुन बघायच नाही ह्या पुस्तका कडं
@MsSandeepChavan
@MsSandeepChavan 2 года назад
निळावंती ग्रंथ संबंधात लहानपणी वडीलधाऱ्या माणसांकडून आम्ही खूप दंतकथा ऐकलेल्या आहेत
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 Год назад
ज्या लोकांना फक्त विज्ञान श्रेष्ठ दाखवायचे आहे ते लोक या ग्रंथाला विशेष मानणार नाहीत, पण विज्ञानाच्या पलीकडे ही काहीतरी शक्ती असते, जिथे विज्ञान सपशेल fail होतंय, आणि झालंय सुद्धा. फक्त स्वत्ताच्या जागृत बुद्धीने त्याकडे बघण्याची गरज आहे.
@sagarpatil7373
@sagarpatil7373 2 года назад
निलावंती ग्रंथ हां संस्कृत मध्यॆ आसतो बिडू साहेब किती साल अस्तु माहिती दयावी जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@love_paradise4238
@love_paradise4238 2 года назад
शुद्ध देवनागरी लिपीत आहे ते भावा ते आताच्या लोकांना नाही समजणार
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Год назад
​@@love_paradise4238मराठी पण शुद्ध देवनागरीच आहे भाऊ
@csmotorspune8171
@csmotorspune8171 2 года назад
आत्ता सुद्धा पुण्यामध्ये नीलावांती ग्रंथाचा एक भाग आहे..दुकानदाराचे म्हणणे असे आहे की त्या ग्रंथाचे एकूण 3 भाग आहेत..आणि त्याच्याकडे आत्ता फक्त एकच उपलब्ध आहे..किंमत 3000 रुपये..
@surajwavre8291
@surajwavre8291 2 года назад
तो भाग त्या दुकानदारानीच लिहिला असेल😂😂😂 आला एखादा तर द्यायचा चिकटवून😂😂😂
@Random_212
@Random_212 2 года назад
@@surajwavre8291 🤣🤣🤣
@ajaykirpekar8993
@ajaykirpekar8993 2 года назад
मग भावा त्याचा पत्ता दे ना प्लीज..
@pawarashish2001
@pawarashish2001 13 дней назад
​@@ajaykirpekar8993Too fake Asnar
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 2 года назад
वैज्ञानीक कारण पाहिले तर... काही पुस्तके,ग्रंथ,चित्रपट पाहिल्यानंतर मानसशास्रानुसार त्याचा मेंदु त्या कथेतील/चित्रपटातील अभिनेता अभिनेत्री वर मेंदु केंद्रीत होते. त्यामुळे आपल्याला वाटते त्या पुस्तकात काहितरी चमत्कारीक शक्ती आहे. पण ते सर्व तथ्यहीन आहे.
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 2 года назад
हे पुस्तक होत.... माझ्या मित्राच्या आजोबांकडे होत मी स्वतः बघितलंय हे पुस्तक फक्त लांबून बघितलंय पण हा ग्रंथ सत्य आहे....
@dnyaneshwarambadaspawar8748
@dnyaneshwarambadaspawar8748 2 года назад
Kuthe
@nitinsupekar8649
@nitinsupekar8649 2 года назад
सखोल अभ्यास आहे भिडू तुझा👌👍👌,..
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 года назад
आमच्या एका relative कडे आहे , पण कधी उघडत नाहीत..!!! आईच्या मामांनी वाचलं होत , अन खरंच त्यांच्यात काही तर diffrent होत...!!!!
@amarmanjarekar8903
@amarmanjarekar8903 2 года назад
Baghyala mileal ka
@janardanpadaval6649
@janardanpadaval6649 2 года назад
Dya ki
@nileshdevkate8428
@nileshdevkate8428 2 года назад
Kuthe ahe Baghaycha ahe
@avadhutkatkar6099
@avadhutkatkar6099 2 года назад
मतलब कुछ भी 😂
@noinno5108
@noinno5108 2 года назад
Kara daan mala
@MrRocky793
@MrRocky793 2 года назад
पूर्वीचे लोक खूप हुशार होते... गुप्त विद्या असायच्या... पण त्या लुप्त होत गेल्या....
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 2 года назад
हे सत्य आहे अस आम्ही लहानपणापासून ऐकतो
@ulhasmakhi8235
@ulhasmakhi8235 2 года назад
हो नक्कीच आहे आमच्या गावात आम्हीच लहान पणी निळा वती पुस्तक होतं पौड मावळ तालुका मुळशी ऐथे होते
@surajkhandagale9457
@surajkhandagale9457 2 года назад
Ata ahe ka te
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 2 года назад
भावा तू आणि तुझी पूर्ण टीम खूप छान काम करत आहेत जे विषय आम्हाला कधी माहितही नव्हते त्या विषयावर तुम्ही सांगत आहात खूप बरं वाटतं ऐकून आणि वेगवेगळी माहिती मिळते
@akashsalunkhe4944
@akashsalunkhe4944 2 года назад
ह्या आयुष्यात मग मला एकदा तरी भाग्य कृपेने निळावंती हा ग्रंथ वाचायला आवडेल....बाकी इच्छा त्या परमेश्वराची ....#निळावंती 💐🚩🙏
@vishalchaudhari9191
@vishalchaudhari9191 2 года назад
मित्रा ह्या जन्मात काय पण कोणत्याही जन्मात हे पुस्तक वाचायला मिळणार नाही.. कारण अस कोणतेही पुस्तक आस्तित्वात नाही.. केवळ कहाण्या आहेत...
@Indrajeetghadage2741
@Indrajeetghadage2741 Год назад
दंत कथा
@prakashgore9383
@prakashgore9383 11 месяцев назад
​@@vishalchaudhari9191 दादा अभ्यास कर पुस्तकाचे दोन भाग आहेत. मी 1 भाग वाचला आहे.
@sumitmankar7144
@sumitmankar7144 Год назад
भावा तुझं बोलणं खूप छान आणि सोपं आहे तू असला की पुर्ण विडिओ पाहावं वाटते तू कुठे गेला रे 👍👍
@aniketbedekar8313
@aniketbedekar8313 2 года назад
इंग्रजी भाषेचे वांदे आसलेल्याना इंग्रजी भाषा आपोआप जमेल(समजेल )काय😁😁😁....आणि ते रांडच्या भारी हाय भावा...MH 09
@hiramanshende1032
@hiramanshende1032 2 года назад
माझ्या गावात सुद्धा एक वृध माणूस होता तो मला नेहमी म्हणायचा तुला निळावंतीच पुस्तक वाचायला देतो पण त्याने कधी दिलच नाही काही वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
@Intomyelement
@Intomyelement Год назад
Te tyachya kade aahe ka? Tyaje vacha hota ka
@akashbabar6799
@akashbabar6799 11 месяцев назад
Khare sanga ki...Aani khare asel tar tyachya ghari shodhun bagha...Kalel tar nakki kay aahe tyat
@rajshreew741
@rajshreew741 2 года назад
तुम्ही ज्या पद्धतीने विश्लेषण करताय ते खरंच खुप छान असत. जी बोलीभाषा तुम्ही वापरताय ती तशीच ठेवा. बोल भिडू च्या बऱ्याच anchor's पैकी हे प्रकरण भारीच आहे. 💐💐💐 शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
@sagardutonde-up7mm
@sagardutonde-up7mm Год назад
बोल भिडू चॅनल ला आवर्जून सांगतो की. या भावाची स्टोरी सांगण्याची स्टाईल लय जबरदस्त आहे
@shriambad6658
@shriambad6658 Год назад
Best presenter in Boll Bhidu 🔥
@moviesbox1492
@moviesbox1492 2 года назад
Nilavanti ग्रंथ आहे खरे आणि त्याचा पराक्रम ऐकायचं आहे तर पन्हाळा तालुक्यात जाणे
@amarmanjarekar8903
@amarmanjarekar8903 2 года назад
Mi panhala talukyatil aahe
@amarmanjarekar8903
@amarmanjarekar8903 2 года назад
Mala mahiti sanga plz
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 года назад
@@amarmanjarekar8903 'Panhala' nahi 'Shahuwadi', 'Udgirchi' 'Kalamba'. 'Dhanvridhdhi Yaksh'.
@amarmanjarekar8903
@amarmanjarekar8903 2 года назад
Tumcha no milel ka
@amarmanjarekar8903
@amarmanjarekar8903 2 года назад
Mala mahiti have aahe
@lokadesunil3701
@lokadesunil3701 Год назад
ज्यांना पक्ष्यांची भाषा समजते त्यांचा पुढे निर्वंश होतो असे म्हणतात त्यामुळे सहसा कोणी निळा वंती वाचायला धजावत नाहीत.असाही एक समज आहे.
@suvarnajadhav8247
@suvarnajadhav8247 Год назад
मी खूप सारी पुस्तक वाचली आहेत . अजूनही काही पुस्तकं वाचत आहे . निळावंती ह्या पुस्तकाचा मी शोध खूप घेतला , पण मला ते मिळालच नाही , त्या पुस्तका बद्दल मी खूप आईकुन आहे ..
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 года назад
निळावंती ही भर समुद्रात खलाष्याना भुरळ घालून दूर नेते असे एक दंत कथा आहे... चांदणे शिंपीत जाशी- ह्या भावगीत मध्ये नीळावंती चा उल्लेघ आहे
@lalaatole9555
@lalaatole9555 2 года назад
बरोबर भाऊ 🚩
@Iyengarandsons
@Iyengarandsons 2 года назад
Brilliant... You spoke so well...
@vishalchaudhari9191
@vishalchaudhari9191 2 года назад
हे पुस्तक शोधत बसण्यापेक्षा निसर्गाचे प्राण्यांच्या उत्क्रांती सिद्धांतांचे पुस्तक वाचा म्हणजे आपल्याला समजेल कि जगातील कोणतेही पुस्तकाने प्राण्यांची भाषा समजणार नाही. कारण त्यांचे २/४ वेगवेगळे आवाज सोडले तर प्राण्यांची अशी कोणतेही भाषाच आस्तित्वात नाही.
@user-bk8rq1oh9s
@user-bk8rq1oh9s 2 года назад
नीलावांती खूप वेगळी स्टोरी आहे भावा आणि ते खंड यात विभागलेली आहे एक खंड वाचायचा जरी म्हंटले तरी आता हे शक्य नाही कारण तेवढा वेळ पण नाही कोणा जवळ
@shivajiwalunj5619
@shivajiwalunj5619 2 года назад
5:00 Epic part of video start from here😂😂😂 भावड्या एक नम्बर भो..☺️
@vickybhore273
@vickybhore273 2 года назад
T.K Storyteller नावच एक RU-vid channel ahe त्यावर आहे निळावंती ग्रंथ
@alankarsawant8763
@alankarsawant8763 Год назад
भाव येवढ्या दिवस कुटे गेला होतास तुझी सर कोणालाच नाय ❤
@wandekarnitinanil1323
@wandekarnitinanil1323 2 года назад
एकदा ते पुस्तक जर मला भेटल तर काम होईल. मी ही रिस्क घ्यायला तयार आहे.तस पण जिंदगीत जिंदगी सोडून **** काही राहील नाही कारण मिळवायला खूप आहे गमवायला काही नाही
@sagarpatekar2959
@sagarpatekar2959 2 года назад
Me pn
@thefuhrer183
@thefuhrer183 2 года назад
Prof Durgesh Awesome presentation I know Marathi
@shubhampadghan286
@shubhampadghan286 2 года назад
Congratulations 👍🏼
@DEAD0065
@DEAD0065 2 года назад
5 min nunter cha dailoage mast watla 😂😂😂 नाद भारी मराठी माणूस 🙏🙏🙏❤️❤️
@nandkumarkanhere3664
@nandkumarkanhere3664 11 месяцев назад
मी निळावंतीवर वेब करण्याचा प्रयत्न केला.पण कलाकार आजारी पडतात.चकवा लागतो लोकेशनवर काही जण पोचतच नाहीत.मग सोडुन दिल.
@Samikshasnal
@Samikshasnal 2 года назад
कोणाकडे असेल तर कृपया बघायला द्यावा किंवा वाचायला द्यावा अथवा विकत द्यावा खूप लोक असे पण जीवनात वैतागलेले आहेत आणि ते वाचालयला इच्छुक आहेत
@akshaydhandre731
@akshaydhandre731 2 года назад
मी ऐकलंय की निळावंती वाचणारा हळू हळू जीव सोडू लागतो😊
@s.i.tamboli7808
@s.i.tamboli7808 2 года назад
निलवंती च पुस्तक शोधनार्या आनी खजाना प्रेमी च्या भावनं शेवटी शेवटी काना खाली मारल्या सारख वाटलं 😄
@myindia9039
@myindia9039 Год назад
😂😂😂😂😂
@newsmarathi108
@newsmarathi108 2 года назад
तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहेत तुमची मराठी हीच खरी हीच आपल्या राज्याची मराठी खूप छान
@ashitoshsadgir8429
@ashitoshsadgir8429 2 года назад
हे सगळ ठीक आहे पन मी निलवंती बद्दल दुसरिच एक कथा ऐकली होती.असो.मला याबद्दल अजून माहिती कुठे मिळेल कोणी सांगेल का plz
@shaileshbarate6332
@shaileshbarate6332 2 года назад
Ya pustakavishayi mi pn khup ayikley.vachley.. 100% he ajahi available ahe. British sarkar ky ved navt.bandi ghalayala.. And boss,tumhi jo shevat sangitlay to pn bhari lagu padtoy aplya saglyannach.. Pustak ahe ,he khare ahe,and te vachatana ch khup jananche jiv gelet he pn kharr ahe
@pradipbhagat2389
@pradipbhagat2389 2 года назад
"Kutra shivya ghalta" he lay bhari hota 😂🤣🤣🤣😂
@sandipdhakane481
@sandipdhakane481 4 месяца назад
दुर्गेश भाऊ तुझ्या बोलण्याची पद्धत खुप भारी आहे
@artjaydeep3568
@artjaydeep3568 2 года назад
लहानपणी हे सगळं ऐकलं होतं तेव्हा भीतीही वाटायची. पण कळायला लागल्या नंतर कळलं हे सगळं थोतांड आहे. मग फक्त मनोरंजन म्हणून पाहतो ह्याकडे. व्हिडीओ मस्तच!👌👍
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 года назад
राजा विक्रम सुध्दा प्राण्यांच्या भाषा समजत होता
@s.m.udgir.1721
@s.m.udgir.1721 2 года назад
Barobar ahe Bhau mala pan sangitli hoti ti katha mala atta aathvali 👍👍👍👍👍
@sagarawale4152
@sagarawale4152 Год назад
Nilavanti chi ktha mi mazya pn aajji kdun lahanpni ekli Ani atta 15 varsha nantar tumcha tondun ekli mala mazya aajji chi athavan krun Dilli tumhi tq... miss you aajji
@santosh15555
@santosh15555 2 года назад
एकदम मस्त पद्धत आहे भिडू तुझी एखादी गोष्ट सांगण्याची !
@sakshiavhad6415
@sakshiavhad6415 Год назад
Kon kon instagram vr nilavantichi story aikun aal y like kra ❤️😂
@siddheshghargane5075
@siddheshghargane5075 Год назад
Mi
@shreenaique2766
@shreenaique2766 2 года назад
अशी बरीच रहस्य आहेत आणि खरी आहेत
@sunil-more-cy2lu6ii4k
@sunil-more-cy2lu6ii4k 11 месяцев назад
दादा ऐकदा निळावंती पूस्तक मिलवा आनी वाचून सांगा यातील चमत्कार झाले तर देव भूत चूडेल आसनारच😮
@sandipramnathgaikwad7476
@sandipramnathgaikwad7476 Год назад
लहानपणापासून एकात होतो...आज स्पष्ट पणा आला..Thank you
@seemafunde4497
@seemafunde4497 Год назад
मी खूप मन लावून ऐकत होते पण शेवटी सगळा पोपट केला 😂😂 असो पण सांगण्याची स्टाईल अप्रतिम आहे दादा तुझी ❤
@satishwalte3946
@satishwalte3946 7 месяцев назад
काय असतं सत्य हे अग्रनित आहे आणि हा जे पण सांगतो ते सर्व सत्य आहे अस नाहि मी पण ह्या ज्या गोष्टी असता अस मानायला तयार नव्हतो याच्याकड याच्या आजोबा बद्दल पांजोबा बद्दल काय पुरावा आहे जे याचे पूर्वज सांगत आले तेच सत्य मानून चाललय सगळ पण अनुभव आल्याशिवाय कोणीच विश्वास ठेवत नाही हो मान्य की सर्वच खर नसेल पण कही तरी त्रिकाल दर्शी नक्कीच अस्त...
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 2 года назад
बाजिंद कादंबरीत सुध्दा अश्या पुस्तकाचा उल्लेख आहे
@musafironworldtourmission
@musafironworldtourmission 2 года назад
Bajinda kadambari kuthlya vishayavar adharit ahe bhau
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 2 года назад
@@musafironworldtourmission शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या वरील कथा आहे
@sushantdondeedits6188
@sushantdondeedits6188 2 года назад
बोल भिडूचे प्रथमता कौतुक करावेसे वाटते.. खरच.. गावाकडे ऐकल्या जाणाऱ्या गोष्टी लोकांपर्यंत सविस्तर पोहोचवण्याच काम बोल भिडू करत आहे..!!
@durgabhiman13
@durgabhiman13 Год назад
याहून खूप मोठी आणि वेगळी गोष्ट आहे...
@mknjunnar8728
@mknjunnar8728 2 года назад
निळावंती ग्रंथ हा भोजपात्रवर लिहला गेला होता...साढे पाच किलो वजन होते...
@mangeshsali7879
@mangeshsali7879 2 года назад
भावा तु फार भारी Explain kartos♥️🔥
@GaneshJadhav-oc2jy
@GaneshJadhav-oc2jy 5 месяцев назад
❤❤👍👍👍🤝🙏🙏🙏
@devanandborghare2445
@devanandborghare2445 2 года назад
भाऊ. मला. पण. निलावंली. बद्दल. गैरसमज. होता. पण. धन्यवाद. भाऊ. तुझा. मुळ. तो दुर झाला
@PRANAVREMIX07
@PRANAVREMIX07 5 месяцев назад
इंस्टाग्राम वरून कोण कोण आलंय ❤️👑🔥
@kiranpatil7969
@kiranpatil7969 2 года назад
पुस्तक आहे भाऊ मी पाहिले आहे.. 2 वर्षा पूर्वी
@shrisutar7856
@shrisutar7856 2 года назад
कुठे बघितलं?
@informationclick9574
@informationclick9574 2 года назад
Shale madhe mg lockdown lagal an pustak baghayala bhetal nahi🤣🤣
@kiranpatil7969
@kiranpatil7969 2 года назад
@@shrisutar7856 kolhapur
@1503akshay
@1503akshay 2 года назад
माज्या कडे आहे भावा, असं काही नाहीए कि भाषा कळते, वाचून काहीच झाले नाही, फक्त वाचण्या आधी भीती घातलीस होती कि जो वाचतो त्याचा मृत्यू होतो etc etc पण काहीही झालेलं नाही
@sonujadhav01
@sonujadhav01 2 года назад
तुम्हाला कुठे भेटला निळावंती ग्रंथ ...
@duggu3250
@duggu3250 2 года назад
सध्या तरी कुठच नाही आहे
@myindia9039
@myindia9039 Год назад
Orignal nasel kahi pan
@nileshingale6313
@nileshingale6313 2 года назад
निळावंती हा ग्रंथ निळावंतीच्या जीवनावर आधारित आहे. म्हणजे त्यात तीला पक्ष्यांची,प्राण्यांची भाषा येत होती. मग ती भाषा कुठून शिकली? असं एखाद्या पुस्तकाचा तीन अभ्यास केला असावा का?
@Nayan_rocks.
@Nayan_rocks. 7 дней назад
Great explanation bhau.. Khop Chan explain kele.
Далее