Тёмный
No video :(

गुरुचरित्रामृत दिवस ३ भाग २ | समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत |  

श्री दत्त देवस्थान, कोंडगाव(साखरपा)
Просмотров 14 тыс.
50% 1

श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा) आयोजित
आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
गुरुचरित्र कथामृत
हा कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२२ रोजी श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. याचा लाभ तमाम गुरुभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
साथसंगत:-
संवादिनी: श्री. सुशील गद्रे.
तबला: श्री. विश्वास जोशी.
ध्वनि संयोजक: श्री. उदयराज सावंत(S Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
विडियो संयोजक : श्री. स्वरूप गोडबोले(M- 7030305880)
आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या गुरुभकतांपर्यंत पोहोचवा ही विनंती.
आपले,
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा)
देवस्थान च्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी खालील संस्था सदस्यांशी संपर्क करा.
श्री धुंडिराज(केदार) रेमणे - 7972017624
श्री ॐकार आठल्ये - 7083845700
श्री चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
‪@dattdevsthansakharpa‬

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@sadhanachitnavis2290
@sadhanachitnavis2290 5 месяцев назад
Khupach chan Jai shree gurudev daat
@arunakanitkar3958
@arunakanitkar3958 11 месяцев назад
खूप छान निरुपण. गुरुचरित्र प्रत्यक्ष वाचनात नाही आले.पण आपल्या मुखातून आणी रसाळ वाणीतुन सुश्राव्य आहे.
@rushikeshnalavade8295
@rushikeshnalavade8295 8 месяцев назад
Khup chan aahe
@swatibhingude-divate1988
@swatibhingude-divate1988 Год назад
❤️🙏 Shree Gurudev Datta ❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺🙏🌺🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺❤️🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
@jitendrabari635
@jitendrabari635 Год назад
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
@gorakhtawade828
@gorakhtawade828 Год назад
श्री गुरुदेव दत्त,ह.भ.प. श्री मकरंद बुवा यांना शिरसाष्टांग नमस्कार अती गोड आवाज आहे आणि विवेचन खूपच सुंदर आहे.
@deepalikamble6327
@deepalikamble6327 Год назад
🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
@I.T-23
@I.T-23 Год назад
Shri Gurudev Dutta !🙏🏻
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 Год назад
खूप सुंदर प्रवचन, पेटी व तबलावादन खूपच सुंदर
@rekhaapte1030
@rekhaapte1030 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
@rutaganu9274
@rutaganu9274 Год назад
वा! वरूणराजाला ही प्रवचनाला उपस्थिती लावण्याची इच्छा झाली. पण त्यामुळे कार्यक्रमात कुठेही अडथळा आला नाही ही दत्तगुरूंची कृपा!! ❤️🙏तीच सदैव तुम्हां आम्हां सर्वांवर राहो हीच सदिच्छा!!🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
@manishaasha
@manishaasha Год назад
खूप भक्तीभावयुक्त व भक्तीभाव निर्माण करणारं 🙏🪷🚩
@desaiveevek
@desaiveevek Год назад
अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त
@shilpadeshpande7811
@shilpadeshpande7811 8 месяцев назад
अप्रतिम वाणी.खुपखुप नमस्कार .गुरूजी. नियमीत ऐकते.
@shirishpatankar379
@shirishpatankar379 Год назад
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏💐💐
@Phg883
@Phg883 Год назад
श्री दत्त गुरूंच्या कृपेनें प्रत्यक्ष श्रवणाचा लाभ मिळाला, खूप छान, वारंवार लाभ मिळावा ही सद्गुरु दत्तात्रय
@Phg883
@Phg883 Год назад
चरणी प्रार्थना
@arundhatisane3249
@arundhatisane3249 8 месяцев назад
अप्रतिम सुंदर नमस्कार नमस्कार नमस्कार
@sunitanaik5355
@sunitanaik5355 Год назад
Shri Gurudevdatt
@shivajishevale4202
@shivajishevale4202 Год назад
सुंदर प्रवचन, ऐकत रहावे असे वाटते!!!बुवांना अनेकानेक प्रणाम, गुरुदेव दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त, दत्त💐💐💐💐💐💐💐
@LataPandurkar-ku8zm
@LataPandurkar-ku8zm Год назад
Shri,gurudevdatt
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 Год назад
🙏🏻🙏🏻
@ShubhangiApte-up5hn
@ShubhangiApte-up5hn Год назад
😮😅 ‌😅😮😮😅😮😅😮😅😮ऐदृ‌ ‌ ‌ ‌ .‌.‍!..‍.,‍!.‌ ‌ ‌. ‌‌. ‍, ते म्हणाले....‌ हे. ‍.!.....‌..‌‍‌.‍्‌....‌‌.‌. का.....‌‌्.. सर्व. पण ‌.. मस्त ‌..‌.‌ सर्व‌ आहे आम्ही.‌ हे... आहे..‌....व.‌...् ते ‌.‌. पण. संस्था या ‌.....‌ आणि ‌ बोललं जातं पण या ते एक. येते. ‌ हे ्‌.‌..‌.. .‌ .‌...‌.‌.‌....‌.......‌... ते.. सर्व हक्क...‌.. पण... संस्था संसद ‌‌... ते एक. .‌‌ . ...‌.‌‌्‌.. आहे हेच एक छान. ‌ हे....‌‌ ते... पण हे तर एक. पण माझ्या. ‌. ते सतत आहे ते सर्व...... आहे. .. ना ‌ .‌ आणि. ‌.‌. पण ‌..‌.‌्.‌. पण. ‌‌. संस्था ‌.‌.्.‌... संसद ‌....‌‌ .‌..‌..‌ त्या....‌......्‌...‌.‌‌.‌..‌...‌😅😅😅😮😮😅😅😅😅😮😅😅😮😅😮😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😮😅😅😮😮😅😅😅😅😮😅😅😅😅😮😮😮😮😅😅😅😮😮😅😅😮😅😮😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😮😅😮😮😮😮😅😅😮😮😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@prakashjayakar9161
@prakashjayakar9161 Год назад
🙏🏼🙏🏼🙏🏼
@radhikaghate9208
@radhikaghate9208 Год назад
🙏🙏🙏🙏
@Manishasrecipes100
@Manishasrecipes100 Год назад
🙏🙏
Далее
SIGMA ENVY IS UNTOUCHABLE 🔥 #insideout2
00:10
Просмотров 2,1 млн
Wife habit 😂 #shorts
00:16
Просмотров 61 млн
Gurucharitra Saptah| Day 4 Part 2
1:59:52
Просмотров 77 тыс.