सन १९९० मध्ये मी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांना प्रश्न केला की स्वामी तुमचं गाणगापूर कोठे आहे? पारायण समाप्ती नंतर एक महिन्याच्या आत योगायोगाने गाणगापूर ला मी एकटाच बसने गेलो. मला खूप आनंद झाला. या प्रत्ययानंतर स्वामी प्रती माझी श्रध्दा दृढ झाली. || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
श्री गुरुदेव दत्त. मेड फॉर मराठी या यूट्यूब चैनल चे कोटी कोटी आभार कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण दत्तसंप्रदाय ऐकायला मिळतो सर्व ग्रंथ ऐकायला मिळतात दादा. दादा दत्तगुरूंनी तुम्हाला सुखात समाधानात व आनंदात ठेवावे तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये दत्तगुरूंची तुमच्यावरती नित्य कृपा राहो हीच दत्तगुरु नाव शिवदत्त महाराजांना विनंती
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा तुम्ही माझा हा अनुभव सगळ्यांन समोर मांडलात मला खूप छान वाटले तुम्ही हा व्हिडिओ बनवविलात... त्या बद्दल मी तुमची आभारी आहे... खूप आनंद झाला मला .... Thank you so much ❤❤❤❤
@@abhinavkumar9905 Ganagapur me dindori pranit swami samarth kendra nashik ka gurupeeth hai yani ki datt-dham hai.....vaha par koi charge nahi hai....koi bhi parayan kar sakata hai....purnima ke din subah 6 baje start hota hai, sham 4 baje pura hota hai....ek din ka hi hota hai....aap ko karna hai to 1 din pehale jao kyo ki subah 6 baje start hota hai.....aap dindori pranit swami samarth kendra nashik search karo RU-vid pe....
Jai Shree Sant Gajanan Maharajki Jai Gan Gan Ganat Bote Mauli Mauli Shree Swami Samarth Om Sai Ram AVDHUT CHINTAN SHREE GURUDEV DATTA 🙇🏻🙏🏻🌹🙇🏻🚩🌹🙏🏻🚩🪔🪔🚩🙏🏻🪔