Тёмный

गुरू शिष्याचे नाते कसे असावे- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-975 | Shri Pralhad Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

गुरू शिष्याचे नाते कसे असावे- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-975 | Shri Pralhad Wamanrao Pai
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
Jeevanvidya Courses Schedule: jeevanvidya.org/courses-schedule
Linktree: linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
* Retired as General Manager from a Multinational firm
* Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
* Man of Integrity, Eye on Quality
* Inspirational and Visionary Leader
* Youth Mentor
* Carrying the legacy of his father and founder of the Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+ He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+ These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+ His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+ In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+ These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+ Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#mindset #mindfulness #mindpower #happiness #happylife #suvichar #gratitude #gratitudemeditation #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathimotivational #motivational #सुविचार

Опубликовано:

 

29 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 174   
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@vatsala8033
@vatsala8033 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏 देवा सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹
@kishortandel9116
@kishortandel9116 Год назад
गुरु-शिष्याचे नाते कसे असावे याचे नाते कसे असावे याचे मार्गदर्शन दादा करत आहेत. सद्गुरूंना वसे शिष्य आवडतात. म्हणून प्रत्येक नामधारकांने वसे शिष्य बनण्याचा प्रयत्न करुया. Thank you Dada! Thank you Satguru 🙏🌹
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@jayshreechavan5654
@jayshreechavan5654 Год назад
सद्गुरुंचे विचार आत्मसात केले तर प्रपंचाचे सर्व ग्रह अनुकूल होतात.खूप खूप धन्यवाद माऊली, Thank you very very much dada.
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Год назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏👌👌
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 Год назад
Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏 Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice 👌🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
@laxmibhovad3388
@laxmibhovad3388 Год назад
धन्यवाद दादा 🙏🏻 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻🌹 नामधारक कसा असावा प्रार्थना , सद्गुरू. नाम. कार्य. ज्ञान सर्व धरून जीवनविद्या जगणारा .🙏🏻🙏🏻
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 सद्गुरूंचा नामधारक हा सद्गुरू जे सांगतात ते पूर्ण निष्ठेने करणे व स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष उतरविणे तोच खरा नामधारक होऊ शकतो. 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
गुरु शिष्याच नात कस असाव एकूया, जय सद्गुरू जय जीवन विद्या कोटी कोटी वन्दन देवा 🙏🙏💐💐
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
सद्गुरू सांगतात आपला अंहकार चेपायला आणि दुसर्याचां जपायचा ह्यामुळे आपली मने जुळतात यालाच म्हणतात खरे शिष्य thanks दादा 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@supriyatawde8698
@supriyatawde8698 Год назад
अनुग्रह म्हणजे गुरू शिष्य्याच अदभुत अलौकिक घट्ट नात.विठ्ठल विठ्ठल देवा.
@satishnaik2685
@satishnaik2685 Год назад
Satguru Mauli Amhi Satat aplya Smaranat Ahont . Anantkoti Pranam n Krutadnyata 🙏🙏🌹🌹🌹
@santoshkarekar2197
@santoshkarekar2197 Год назад
नामधारक कसा असावा,गुरू शिष्याचे नाते कसे सलोख्याचे असावे,आपला अहंकार चेपावा व दुसऱ्याचा जपावा याचे खूप सुंदर मार्गदर्शन दादांनी या प्रवचनात केले आहे,सर्वानी नक्की ऐकावे.Thank you दादा
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
सद्गुरूचे ज्ञान जीवनात वापराल सर्व अनुकूल होईल तेव्हा अनुग्रह
@govindvichare6644
@govindvichare6644 Год назад
गुरू शिष्याचे नाते कसे सलोख्याचे असावे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@smitasalekar2505
@smitasalekar2505 Год назад
जीवनात खरे शिष्य सद्गुरू मुळे मिळतात 🙏🙏धन्यवाद
@SunilChavan-yo6vd
@SunilChavan-yo6vd Год назад
अनंत कोटी धन्यवाद श्री सद्गुरू अनंत कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Год назад
🙏विठ्ठल, विठ्ठल दादा 🙏 अप्रतिम, सुंदर असे सर्व नामधारकांना मार्गदर्शन दादा. जय सद्गुरू, जय जिवनविद्या
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
हवसे,नवसे,हसे,रुसे, वसे,दिसे हे शिषयाचे प्रकार आहेत तर आपण सगळे वसे शिष्या होणे आवश्यक आहे. अभ्यासा बरोबर सर्वांचं उत्कर्ष आणि अंनाती व्हायला हवी .Thanks to pralhad wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय " नाते गुरू शिष्य " सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा वामनराव पै
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Год назад
सद्गुरू व खरा शिष्य कसा असावा हे सांगताय दादा , कोटी कोटी वंदन
@smitaburle9977
@smitaburle9977 Год назад
गुरु शिष्याचे नाते कसे असावे. सुंदर मार्गदर्शन .धन्यवाद दादा. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🌷🌷🙏🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@dattamisal4330
@dattamisal4330 Год назад
सद्गुरू माईनां कोटी कोटी वंदन दादा वहिनी नां कोटी कोटी वंदन सर्वांना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
अनुग्रह घेतल्यानंतर निदान सच्चे नामधारक व्हा...नामधारक जो नामाला धरून असतो..नामधारक जो प्रार्थनेला धरून असतो...नामधारक जो कार्याला धरून असतो...नामधारक जो कार्यकर्त्यांना धरून असतो...खूपच सुंदर मार्गदर्शन धन्यवाद 🙏🌹🙏
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू राया खुप खुपच छान मार्गदर्शन करता सद्गुरू देवा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम वदंन 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराटहोवू दे सुख शांती समाधानआनंद ऐश्वर्य सर्वांनालाभूदे धन्यवाद सद्गुरूसौ माई जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Thank you satguru thank you dada jay satguru jay jeevanvidya khup khup sundar
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Год назад
गुरु व शिष्य हे नाते जपायला शिका, गुरू बंधु व भगिनी, अनुग्रह घेतल्यावर सच्ये नामधारक होवुया, प्रपंचामध्ये सर्व ग्रह अनुकुल होणे, आपला अंहकार चेपायचा , दुसऱ्या चा जपायचा. अतिशय समृद्ध मार्गदर्शन
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
खरे अनुग्रह म्हणजे सगळे ग्रह आपल्याला अनुकूल व्हायला पाहिजे.असे दादा सांगतात. त्यासाठी सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आपण जीवनात वापरले पाहिजे.
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करूया सद्गुरूंचे ज्ञान आत्म सात कराल ते ज्ञान इतरांना द्याल तेव्हा तुम्ही अनुग्रहित व्हाल
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
नामधारक सच्चे व्हा जो सद्गुरू धरून रहा
@vishwasjoshi7548
@vishwasjoshi7548 Год назад
निवृत्त कसे व्हावे जरूर ऐका...must watch.. excellent
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
#Amrutbol# jeevan Vidya philosophy Excellent inspiring guidance youth mentor आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै 🙏सांगत आहेत♥️ एक दिलाने एक मताने आपण सारे सुखी होऊया 🙏more tolerant 🙏more forgiving 🙏less judgemental🙏 thank you thank you 🙏दादा मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी🙏🙏🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
सद्गुरूंच्या अनुग्रह घेणे म्हणजे फक्त गुरू आणि शिष्य ह्यांचे नाते नसून एका परिवाराशी आपण जोडले जातो.हा परिवार खूप मोठा होईल इथे अनेक नाती निर्माण होत असतात.ह्या परिवारात आपलेपणा असतो.खरंच आहे प्रत्येक सेवेसाठी नामधारक हजार असतो दुखातही आणि दुःखातही.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Год назад
Khup sundar margdarshan Thank you Dada #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
कोण कुठे केव्हा उभा राहील व मदत करेल सांगतात येईल
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Год назад
शिष्याची गुरुवर नितांत निष्ठा पाहिजे 🌹
@shitalrevandkar2751
@shitalrevandkar2751 Год назад
अनुग्रह म्हणजे प्रपंचामध्ये सर्वग्रह आपल्याला अनुकूल होणे, म्हणजेच सद्गुरुंचे ज्ञान वापरून आपल्या जीवनात उत्कर्ष होणे, सद्गुरु सांगतात त्याप्रमाणे आचरण करणे. खूपच छान मार्गदर्शन.
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Год назад
गुरु शिष्याचे नाते कसे असावे. जनमानसात सद्गुरु शिष्य म्हणून शिष्याची प्रतिमा, वागणूक कशी असावी, सद्गुरु शिष्यांचा उत्कर्ष कसा होईल यासाठी श्री प्रल्हाद दादा अति उत्तम मार्गदर्शन करत आहेत. जय सद्गुरू.
@pallaviraut5708
@pallaviraut5708 Год назад
गुरु शिष्याच् नातं कस असावा याबाबतीत दादांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे गुरुबंधू, भगिनी ,काय धरायचं ,काय सोडायचं. छान मार्गदर्शन केलाय दादांनी thank you dada
@jayashelar5281
@jayashelar5281 Год назад
Guru shishayache nate kase asave. Sarvana Anand dene he khare Namdharak cha kartvy ast...Great margadrashan Dada 🙏🏼🙏🏼 thank you so much 🙏🏼🙏🏼
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
आदरणीय दादा! 🙏🏻🙏🏻🙏🏻 अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन अगदी नेहमीप्रमाणेच! आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
Divine spiritual wisdom knowledge by DADA 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
सदृगुरू तुम्हाला शिकवितात ते आत्मसात केल्या शिवाय प्रगती होणारच
@umeshbandal2849
@umeshbandal2849 Год назад
दादा नी गुरू शिष्याचे नाते खूप छान सांगितले आहे 🙏🙏
@ashokpawar3970
@ashokpawar3970 Год назад
दादा तुम्हाला कोटी कोटी त्रिवार वंदन.तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.खुप छान मार्गदर्शन.धन्यवाद दादा.
@raghunathbharate1270
@raghunathbharate1270 Год назад
खूपच उपयुक्त ज्ञान, खरे अनुग्रहीत व्हा, कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
ATI Sundar margdarshan thank you dada 🙏🙏❤️♥️👍🙏
@seemapawar9663
@seemapawar9663 Год назад
Farach sundar, Apratim margdarshan Dada thank u thank u thank u dada 🙏🏻❤️🙏🏻💐💐
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
अनुग्र ह घेणे म्हणजे आपली नुसती entry आहे.त्यानंतर खरे अनुग्रहित होणे आवश्यक आहे.सद्गुरूंनी दिलेले दिव्य बोध आणि दिव्य साधना आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या वाटेवरून चालले.की मग सद्गुरू कृपा होते.Thank you Shri pralhad wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Год назад
दादा खूप छान विचार आहेत विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👍
@arunapawar7851
@arunapawar7851 Год назад
नामाला विश्वप्रार्थनेला सद्गुरु ना कार्याला कार्यकर्त्यांना वरुन ठेवणे सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करून घेणे या सर्व मुळे आपला उत्कृष्ट होईल व तेव्हाच आपल्याला सद्गुरूंचा अनुग्रह घेतल्याचे समाधान वाटेल असे सुंदर ज्ञान श्री प्रल्हाद वामनराव पै आपल्याला देत आहे खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन दादा 🙏🙏🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
आपल्याला जगभर पोचायचे आहे.आपल्या शाखा वाढवल्या पाहिजे.एक दिलाने कार्य करूनच हे शक्य होणार आहे. प्रपंचामध्ये सगळे ग्रह अनुकूल व्हायला पाहिजे असेल तर सद्गुरुंचे ज्ञान नीट पणे वापरले तर खऱ्या अर्थाने तुम्ही अनुग्रहित व्हाल.परमार्थाच्या दृष्टीने जेव्हा आपण परेच्या पलीकडे जाऊ तेव्हा आपण खऱ्या अर्थाने अनुग्रहीत होणार.सद्गुरु जेव्हा दिव्य साधना देतात आणि आपण ती करतो तेव्हा आपण नव ग्रहांच्या पलीकडे पोचतो . सद्गुरु सांगतात अनुग्रह घेतल्यावर सच्चे नामधारक व्हा.जो सदगुरुना धरून असतो, विश्व प्रार्थनेला धरलेला असतो,सद्गुरंच्या ज्ञानाला ,कार्याला धरून ठेवतो तोच नामधारक. Nothing is permanent in life. म्हणून आपण सहिष्णू असले पाहिजे.दुसऱ्यांच्या चुका सोडून द्यायला शिकले पाहिजे.लोकांना क्षमा करायला शिकले पाहिजे.less judgmental व्हायला शिकले पाहिजे.सद्गुरूंनी सांगितलेल्या सात गोष्टी आपल्या अंगात बानवल्या पाहिजे. समता, सभ्यता,सामंज्यस,समाधान सहिष्णुता, नम्रता, कृतज्ञता. तरच खऱ्या अर्थाने आपला प्रपंच आणि परमार्थ खऱ्या अर्थाने चांग होणार आहे. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏 💐💐
@vithalgole3270
@vithalgole3270 Год назад
आपल्याकडे बघून लोकांना सद्गुरुंचा अनुग्रह घेण्याची इच्छा झाली पाहिजे....जर असं होत नसेल तर त्यात सद्गुरुंचा पराभव नाही आपला पराभव आहे.
@karkamvitkar9020
@karkamvitkar9020 Год назад
फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@jaywantsalunkhe7027
@jaywantsalunkhe7027 Год назад
सद्गुरुना वसे शिष्य अभिप्रेत आहेत सतत सद्गुरूंना चिकटून असणारे सद्गुरूंच्या स्मरणात असणारे आणि सतत स्वतःमध्ये सुधारणा करणारे थँक्यू दादा अप्रतिम मार्गदर्शन
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
सर्व कार्य करतात त्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे त्यासाठी काय करावे दादा सांगतात त्यासाठी pralhad pai speaks सर्वांनी पाहायला पाहिजे.आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै.
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
सदगुरू चे विचार सर्वत्र पोहचली पाहिजे.
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
आपण घरात ,बाहेर,एकमेकांशी कसे वागायचे ते शिकवतात तसे वागले पाहिजे. कोण कुठे ,केव्हा ,कधी कसे उपयोगाला येतील हे ब्रह्मदेवाला सुद्धा माहीत नाही असे सदगुरू चा अमृत तुषार आहे त्यामुळे आपण सर्वांशी सलोख्याशी संबंध ठेवले पाहिजे.
@sayalikambli4633
@sayalikambli4633 Год назад
अप्रतिम मार्गदर्शन दादा🙏🏻🙏🏻
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Год назад
Thank you so much Dada khupch chhan margdarshan God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
अनुग्रह म्हणजे फक्त गुरू शिष्याचे नातेच नाही तर अनेक नाती निर्माण होतात.जसे की लग्न झाल्यावर अनेक नाती निर्माण होत असतात.अनुग्रह झाल्यावर आपण जीवन विद्येच्या परिवारात सामील होतो.इथे आल्यावर दुसऱ्यांची मन जपावी लागतात.आपला अहंकार चेपून दुसऱ्यांचा जपायचा.जेवढी मन जपली जातील तेवढा परिवार मोठा होईल.रुसे शिष्य न होता वसे शिष्य व्हायला पाहिजे.परिपूर्ण शिष्य व्हावेत ही सद्गुरूंची अपेक्षा आहे. प्रपंच सुखाचा होऊन परमार्थ झाला पाहिजे.लोकांवर हसण्या पेक्षा स्वतः मध्ये परिवर्तन करूयात. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
सदगुरू कडे अनुग्रह घेतलयावर सदगुरू आणि शिष्यांचे नाते जुळले तर अनेक नाती निर्माण होतात.गुरुबंधू ,गुरुभगिनी मिळतात हा आपला परिवार तयार होतो. असे आदरणीय प्रल्हाद दादा सांगत आहेत.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
आपला अहंकार चेपा दुसर्यांचा जपा ...आपला अहंकार चेपायचा म्हणजे बावळटपणा करायचा नाही..सद्गुरूंनी शिष्यांचे प्रकार सांगितले आहेत...रूसे शिष्य नको...वसे शिष्य पाहिजेत....असे शिष्य नको...दिसे शिष्य व्हा....अत्यंत सुंदर मार्गदर्शन दादा धन्यवाद 🙏🌷🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
🙏गुरु-शिष्यांच्या नाते संबंधाविषयी सांगतायत आदरणीय प्रल्हाद दादा,जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद दादा, धन्यवाद सद्गुरू🙏🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Год назад
खूपच छान मार्गदर्शन केले आहे गुरुशिष्यया चे नाते कसे असले पाहिजे. # thanks shree pralhad dada
@vidyashinde8507
@vidyashinde8507 Год назад
Jay sadguru. Jay jivanvidhya. Jay Namdharak 🙏🙏🙏🙏🙏
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 Год назад
Guru shishya nate dadani khup chan sangitle ahe👌 💯🙏👍
@supriyadeshpande6386
@supriyadeshpande6386 Год назад
खरानामधारक तोच सद् गुरुंनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणतो
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
दादा सद्गुरूचे शिष्य कसे असेल पाहिजेत ते सांगतात. सर्व जण वसे शिष्य व्हा.पण एकमेकांशी कसे वागायचे,जगात कसे वागायचे ते सद्गुरु शिकवतात.आपण सर्वांची मने जपली पाहिजेत. सद्गुरु सांगतात इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे.म्हणून दादा सांगतात आपण सद्गुरूंच्या विचार आत्मसात केले पाहिजेत.तरच आपला उत्कर्ष होईल. दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Год назад
👏Vitthal vitthal 👏Jay sadguru Jay jeevanvidya 🙏🙏🌹🌹
@abhishek_kadam
@abhishek_kadam Год назад
शिष्याने गुरुप्रती कसे असले पाहिजे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼 खुप धन्यवाद श्री. प्रल्हाद सर आणि जीवनविद्या मिशन
@rameshmatele4967
@rameshmatele4967 Год назад
थँक्यू जीवन विद्या मिशन जीवन जगत असताना सद्गुरू ज्ञान अनुग्रह म्हणजे काय याचे सुंदर असे मार्गदर्शन
@satishnaik2685
@satishnaik2685 Год назад
N Aruna Naik. Guru Shishyache Nate kase asave.... Az ha Sundar Vishay Pralhad Dadane ghetla Aahe. Dhanyavad Deva. Bless All 🙏🌹 # Shree Prallhad Wamanrao Pai 🙏🙏🌹🌹
@udayredkar5991
@udayredkar5991 Год назад
Sadguru smaran, ideal fallowers of JEEVANVIDYA.NAMDHARAK
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
एक दिलाने एकमताने सदगूरु कार्य होउल तेव्हाच प्रगती होईल
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
श्री प्रल्हाद वामनराव पै म्हणतात की नवग्रहांची सत्ता आपल्या देहावर चालते.
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Год назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.. थोर थोर सद्गुरु श्री पै नाथ, मातृतुल्य शारदामाई .. जीवनाला नवी दिशा देणारे प्रेरणादाई वक्ते आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .! 🙏🙏🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Год назад
10 ग्रह आग्रह God bless all
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Год назад
नामधारक म्हणजे जो नामाला धरुन रहातो, विश्वप्रार्थनेला धरून असतो, जो सद्गुरूंना धरून असतो, कार्याला धरून असतो व जो कार्यकर्त्यांना धरून असतो.
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
वसे शिष्य खरे कसे कोण ते खूपच सुंदर मार्गदर्शन दादा 👌 वेबिनार खुप सुंदर अनुभव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -हार्दिक नूतन वर्षाच्या शुभेच्छा सद्गुरू पै आणि कुटुंबियांना.तसेच,सर्व मिशन जीवनविद्या सदस्यांना,संपूर्ण राष्ट्राला. 🙏🏻😃✨⭐💐💖🤗🙂😀💫🎁👏🏻🤩😄🌹🌺🙏🏻
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Год назад
सोडून द्यायला शिका खरे नामधारक व्हा अप्रतिम मार्गदशन केले दादा धन्यवाद
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Год назад
नामदारक कसा असावा आदरणीय प्रल्हाद दादा सांगतात तसा असावा..
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
Thank you so much Dada 🙏🙏
@jyotimhasawade336
@jyotimhasawade336 8 месяцев назад
Sadguru amucha pranre Diva twachi Khan rekhup krutnyata sadgurumaulli dada chi pan khupkhup krutnyata🙏🙏🌹🌹
Далее