अप्रतिम निषभद्ध गायन आणि संगीत मुजरा माझा त्या मर्दाला आणि प्रणाम त्या हिजद्याच्या फोईजीला म्हणूनच पोवाडा गायला जळगाव जिल्ह्याला आजचे मर्द लाचार झाले बाईच्या नादाला हिम्मत राहिली नाही सत्य वागण्याला 🔪🔪🏹🏹🪓🪓🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🏹
एकच नं पवाडा गुलव्या नाईक यांचा पवाडा बरीच वर्षे झाली . या पवाडा ऐकायला १८ ते २० वर्षे झाली या पवाड्याला आज आठवण आली म्हपून पोवाडा U ट्यूब वर एकला मिळाला धन्यवाद आभारी मि तुमचा🙏🙏
खूपच छान पोवाडा आहे... लहानपणी टेपवर खूप वेळा ऐकलेला..पोवाडा त्या वेळी प्रत्येक पात्र आणि प्रसंग..डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहायचा.. लय भारी..जाधव भाऊ...❤❤
अप्रतिम पोवाडा. गुलाब नाईक हा मोठा दिलदार, न्यायी, सत्याची आस असणारा,गरिबाला मदत करणारा, संकटात धावून येणारा एक शूर, पराक्रमी माणूस होता. त्याचा आम्हा सर्व कसमादे नाशिक जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे. ह्या महान माणसाला मानाचा मुजरा.