ह्या ट्रेन लांबून येतात. लोक २-२ दिवसाचा प्रवास करून येतात अंघोळ नसते त्यांची काय नसते. बाथरूम सुद्धा २ दिवस धुतलेले नसते. म्हणून तो वास येतो. स्लीपर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती असते. फक्त AC coach मध्ये बरी situation असते. आपली कोकण रेल्वे सकाळी सुटली रात्री पोचलो. त्यामुळे टाईम वर cleaning होते आपल्या ट्रेन ची.
Bhai Tuje sagle vlog 1dum bhari astat...Tu je pan vlogs banvtos na...tr mala tyachya tun 1 na help bhete....tu 1dum bhari ahes....😘😘😍😍😍😍❤️❤️❤️🍷🍷💕💕💕💕💞💞💞..Keep smiling....Next Journey sathi...all the best....👍👍👍👍...#Kokankar