गोंधळ डान्स प्रकार हा महाराष्ट्रातील एक लोकनृत्य प्रकार असून एक पारंपरिक नृत्य आहे जे नवविवाहित दाम्पत्य यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या कुलदेवीच्या नावाने गोंधळ घालण्याची प्रथा आहे जी पूर्वापार चालत आलेली आहे. हा प्रकार प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसून येतो. गोंधळ हा कोल्हापूरची आई अंबाबाई, आई तुळजाभवानी यांचे नावाने घातला जातो.The
Ghondhal dance form is a folk dance form of Maharashtra and is a traditional dance that involves the newly wedded couple after their marriage to perform a gondhal in the name of their Kuldevi which has been going on since ancient times. This type is mainly seen in western Maharashtra like kolhapur Sangli Satara an so on.
#Gondhal
#Ambabaivideosong
#ambabaisongs
18 сен 2024