मस्त आमचे गोय गायन सन्गीत अनेक कलाकलेचे माहेरघर आपली भारतरत्न लता मन्गेशकर आणि दिनानाथ मन्गेशकर परिवार गोयचीच नटवर्य नाट्यसन्गीत शिरोमणी प्रसाद सावकार अशी अनेक नवनवीन रत्नान्ची खाण म्हणजे आमचे गोय आता हेच पहा श्री गणेश आरती गोय भजन मन्डळीनी कशी नाट्यसन्गीतचे चालीवर ठसक्या ठेक्यात गोड गायीली आहे ऐकत रहाविशी वाटते.❤🎉❤🎉❤