अरे मित्रा जे एथिलीट असतात त्यांना त्या बद्दल तेवढा सराव असतो आणि त्यांचा तेवढा एकच इव्हेंट असतो म्हणून ते फक्त त्यावरच मेहनत घेतात म्हणून त्यांचा गोळा जास्त जातो आपण तस करू शकत नाही कारण प्रत्यकाच्या बोटामध्ये तेवढी ताकत नसते आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी असा फेकला तर माझा जातो 9:50 10 मीटर प्रयन्त
दी प्लिज rly कर देना very important questions agar girl गोला fekti he to agar phale 4 MTR gola gira or jump hokar 6 MTR Tak Gaya to konsa vala count Kiya jata he first 4 MTR ya fir 6 MTR hi
आरे सर शोल्डर आणि बैक चे वयाम सांगा तरच गोळा फेकताना ताकात येईल फक्त हातात धरून काई होत नस्त पूर्ण अप्पर बॉडी स्ट्राँग पाहीजे तेवाच एनैर्जी आणि फ़ोर्स जेनेरेट करुन आपण लांब गोळा फेकू शकतो ट्रिक वगैरे काई नस्त 🙏.