आमच गाव फनसगाव जिल्ल्ह सिंधुदुर्ग लहानपनी जायचो गावी 85-86 साली काजी गोळाकरायला जायचो हे माळरान बघून तिच आठवन आली अगदी रेड्याच्या पाठीवर बसुन मि माझा भाउ व गिता नलावडे नावची तिथलीच एक मुलगी आम्ही तीघ रेड्याच्या पाठीवर बसुन दिवसभर जंगलात फिरलो आहे ति मजा आता तुम्हाला मिळतेकीनाही कुनासठाउक 😀
नमस्कार दादा तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं झी स्टोरी तुम्ही तुमच्या गावातली सांगत आहात ना अगदी तशी स्टोरी आमच्याकडून गावात आहे आमचा गाव पडाळवाडी आहे तुम्ही तुमच्या स्टोरी मध्ये राखणदार वाचा विषय सांगितला ना सेम तसाच विषय आमच्या सुद्धा गावात चालतो आज सुद्धा गावकरी त्याच राखण दराच्या जीवावरती लॉक न लावता दरवाजे तसेच लावून घेतात जर त्या गावात कोणाची चोरी काय केलं तर त्या माणसाला त्या गावाच्या वेशीबाहेर जाता येत नाही अजून सुद्धा तो विश्वास आहे त्यामुळे मला माझ्या गावाचं खूप अभिमान आहे