नमस्कार मी प्रियांका आणि माझ्या channel वर तुमचं स्वागत आहे. जसं की मागच्या video मध्ये आमच्या गौराईचे पूजन तुमच्याबरोबर share केलं आणि या video मध्ये त्याच vlog cha उरलेला भाग ज्या मध्ये आमच्या गौराई चे जागरण आणि जागरणाची गाणी आणि गौराई जागरण म्हटलं की आपले पारंपरिक खेळ तर आलेच की मग आमच्या सासू सुनेची फुगडी हे सगळं share करत आहे. त्यामुळे संपूर्ण video नक्की बघा. आवडला तर नक्की like आणि share करा. Channel वर नवीन असाल तर नक्की subscribe करा.
आभार 🙏
Background music used in this video-
Audio credits:
Music : Reality
Musician : ASHUTOSH
16 сен 2021