प्रत्येक गणेश भक्त हा आपल्या गणराया सोबत आपल्या गौराईला देखील पारंपरिक पद्धतीने सजवता कसं येईल या शोधात असतोच. आज च्या वीडियो मध्ये आपण भेट दिली आहे. लालबाग मधील श्री. स्वप्नील कसाबे यांच्या शॉप ला जिथे गौराई साठी मराठमोळया व पारंपरिक साड्या, आकर्षक मुखवटे तसेच दागिने मिळतात. तर हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि चैनेल वर नवीन असाल तर subscribe करायला विसरु नका.
आपला उत्सव आपली शान..
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया🙏🙏
Address : दुकान क्र. ५ ओम रिद्धी सिद्धी को. हौ. सोसायटी, डॉ. बी. ए. रोड, लालबाग, मुंबई - ४०००१२
Contact:
Swapnil Kasabe : 9773416557
Thank you for watching
like, comment, share & subscribe to channel...!
27 авг 2021