या #देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
💥⭐🌈🌟💫☀️🌹🌺
आज #पहिल्यांदाच_सोनपावलांनी #महालक्ष्मी_(#गौराई)च आमच्या घरी अगदी #थाटामाटात आगमन झालं...
परवा रीतसर विराजमान होऊन पूजन होईल...
आपल्या सर्वांच्या जीवनात गौरी आगमन आरोग्य आणि समृद्धीचे ठरो हीच प्रार्थना 🥰🙏
#गौरीआगमन2024
7 сен 2024