Тёмный

गौरी गणपती विसर्जन २०२३ 

SanjayDhokreVakighol
Подписаться 454
Просмотров 1,6 тыс.
50% 1

गौरी गणपती विसर्जन २०२३
गावाकडे पावसाळा मध्यावर आला की लोकांना तशी शेतात फारशी काम नसतात आणि नेमका त्याच वेळी आपला सण येतो गणेश चतुर्थी. गावाकडे ह्या सणाला महिला मंडळाला थोडा जास्त आनंद घेता येतो. जशी पुरुष मंडळी भजनात दंग असतात तश्याच स्त्रिया फुगडी खेळण्यात. वर्षभरात ५-६ दिवस एकत्र आनंद साजरा करायचा सण. विसर्जन मिरवणुकीत स्त्रिया ग्रामीण भागातली एका पेक्षा एक सुरस गाणी गात आणि फुगडी खेळत गणपती बाप्पाला निरोप देतात. ह्या वर्षी गौरी गणपती विसर्जन सोहळा थोड्या प्रमाणांत चित्रित करायचा एक प्रयत्न.
संजय धोंडिराम ढोकरे
गावठाणवाडी, वाकिघोल - राधानगरी

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@samadhanmuravane4094
@samadhanmuravane4094 11 месяцев назад
खूप छानअसा गणेश उत्सव आमच्याकडे पाहायला मिळाला नाही पण तुमच्या माध्यमातून पाहायला मिळली तुमचे खूप खूप आभारी आहोत असेच संस्कृती जपावी हीच गणेशा चरणी प्रार्थना समाधान मुरावणे वडणगे
@sanjaydhokre
@sanjaydhokre 11 месяцев назад
🙏
@sureshdhokare9855
@sureshdhokare9855 11 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया ....
@AmhiKolhapurkar
@AmhiKolhapurkar 11 месяцев назад
खूप छान.... 👌👌
@mohandhokare9647
@mohandhokare9647 11 месяцев назад
मस्तच...👌
@RanjanaDhokare
@RanjanaDhokare 11 месяцев назад
Very nice😊
@-durgshiledar-bhudargad9467
@-durgshiledar-bhudargad9467 11 месяцев назад
मस्त आणि उत्साहपूर्ण ❤
@sanjaydhokre
@sanjaydhokre 11 месяцев назад
🙏
@surajdhokare6661
@surajdhokare6661 11 месяцев назад
Далее
गावाकडचा पावसाळा
11:44
Просмотров 1,7 тыс.
Beatrise (пародия) Stromae - Alors on danse
00:44