असं विसर्जन मी पहिल्यांदाच पहिला सर्वजण एकदाच विसर्जन करतात आणि विसर्जन झाल्यावर प्रसाद एकत्र बसून करून सर्वजण शिस्तबद्द पद्धतीत वाटप खूप छान वाटलं पाहून पाहिल्यांदाच असं पाहिलं मी सर्व आणि बाप्पाच्या आगमनाच्या आधीची तयारी खास करून ताईंनी त्या बोटात रांगोळ्या काढल्या त्या पण पाहण्या सारख्या होत्या त्या पण मी पहिल्यांदाच पहिल्या छान होत सर्व पण एक विचारासारखं आहे माझ्या मनात कि तो प्रसाद मिक्स करून वाटला तो नक्की काय होता समजलं नाही मला🙏🙏