Тёмный

#गौरी 

Komal shelar vlogs
Подписаться 2,9 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

नमस्कार 🙏
मी कोमल शेलार माझ्या यूट्यूब चैनल वर तुमचं खूप मनापासून स्वागत .तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ साठी चैनल ला सबस्क्राईब करा
धन्यवाद🙏.
.
.
.
.
.
गौराईला साडी नेसवन्याची सोपी पद्धत
• गौराईला साडी नेसवन्याच...
.
.
.
पहिल्यांदा गौरी आगमन कसे करावे.
• पहिल्यांदा गौरी आवाहन ...

Опубликовано:

 

3 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 146   
@shubhangijadhav200
@shubhangijadhav200 Год назад
खूप छान माहती देता तुम्ही 👍
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
Thank you 😊 tai
@savitamahangade2725
@savitamahangade2725 14 дней назад
खूप छान माहिती दिली थँक यू 🙏
@karangaikwad5163
@karangaikwad5163 Год назад
खुप खुप छान माहिती दिली ताई तुम्ही...
@vanitabendre2394
@vanitabendre2394 10 месяцев назад
सुंदर माहिती🎉
@sadhanabavdane6025
@sadhanabavdane6025 Год назад
Khup chan 👌
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 11 месяцев назад
Khup chan🙏
@mgore423
@mgore423 10 месяцев назад
खुप छान माहीती
@vaishnavigosavi8459
@vaishnavigosavi8459 12 дней назад
मुली आईच्या गौराई घेऊ शकतात
@kanchanmahal5757
@kanchanmahal5757 11 месяцев назад
खूप छान सांगा
@vrushalichavan2324
@vrushalichavan2324 11 месяцев назад
Khup khup chan mahiti sangitli tai tumhi🙏🙏🙏😍😍😍😍👌👌👌👌
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Thank you 😊😘😘
@sonalirandive768
@sonalirandive768 Год назад
खुप छान माहिती दिली त्या बददल thank you❤
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
😊😘
@amolpatange5776
@amolpatange5776 11 месяцев назад
Thanku taai🙏
@user-er3it1tw5b
@user-er3it1tw5b 11 месяцев назад
Khup Chan mala dyayache majhya mulila❤dhanyavad khup madat milali
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Thank u Tai 😊
@mangalmore3519
@mangalmore3519 Год назад
Khup sundar mahiti milali karan malahi dusryana gourai udyachya ahet 🙏🙏
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
😊Thank you Tai👍🏻
@Shailajashevale289
@Shailajashevale289 2 месяца назад
खुप छान माहीती देता ताई तुम्ही 🙏🙏
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 2 месяца назад
Thank You 😊
@pruthviawatade5160
@pruthviawatade5160 11 месяцев назад
खूपच छान माहिती दिली🙏😊
@yogitabhagwat060
@yogitabhagwat060 Год назад
So so nice👌👌
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
Thank you 😊😘
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 11 месяцев назад
🌹🙏🙏🙏
@Shailajashevale289
@Shailajashevale289 2 месяца назад
पहिल्या दा कशा बसवता येईल असा पूर्ण व्हिडिओ पाही जे आम्हाला ताई
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 2 месяца назад
Gauri Agamanacha aadhi Post karnyacha प्रयत्न करेल
@shubhamshimpi5383
@shubhamshimpi5383 22 дня назад
Aamchya konach kde aaj pryent koni basvilya nahi..mg amhi bsvu skto ka?
@shubhamshimpi5383
@shubhamshimpi5383 22 дня назад
नवीन सुरुवात करता येईल का ? व कशी करायची?
@rkpawar466
@rkpawar466 11 месяцев назад
छान माहिती दिली ताई, जर चार भाऊ वेगवेगळ्या शहरात असतील तर प्रत्येक वेळी एका भावाने सण साजरा करायचा असल्यास मुखवटे नवीन घ्यावे का?
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
दादा जर प्रत्येकालाच गौरीचा सण साजरा करायचा असेल तर प्रत्येकाला गौरी नवीन घ्याव्या लागतील. आणि एकदा गौरी मुखवटे आणले की पिढी न पिढी त्यांना जपावं लागतं.आणि मला असं वाटतं की एकाकडे गौरी मुखवटे असतील तर त्यानेच शेवटपर्यंत साजरी करावा आणि त्याच्याकडे सगळ्यांनी गौरीच्या सणाला यावं असं मला वाटतं कारण या सणामुळे तुम्ही सगळे वर्षातून एकदा एकत्र येताल आणि गौरी सण खूप छान साजरी होईल. धन्यवाद
@rkpawar466
@rkpawar466 11 месяцев назад
Thanks Tai.......
@poonamsaid1519
@poonamsaid1519 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻ताई मला पहिल्यांदाच गौरी बसवायची आहे तर पूर्ण मांडणी कशी करावी, आणि आईकडून मुखवटे कधी आणायचे असते ते पिल्ज सांगा ना.
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
ताई तुम्ही मुखवटे कुठल्याही दिवशी आणू शकता असं काही नाही ते घरी बसायच्याच दिवशी तुम्ही मोठे आणले पाहिजेत आधीच आणून ठेवले तरी चालतील मुहूर्त बघा आणि घेऊन या त्यानंतर मांडणी कशी करायची तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की पहिल्यांदा गौरी आगमन कसे करायचे तर त्यामध्ये मी मांडणी दाखवलेली आहे सेम तशी मांडणी केली तरी चालेल. घरामध्ये जर घागर असेल किंवा एक डबा असेल छोटा तर त्यामध्ये धान्य भरून तुम्ही त्या डब्याच्या मध्ये एक अशी लाकडी पट्टी उभी करा आणि त्याला मुखवटा ठेवा आणि डब्याला साडी गुंडाळा म्हणजे दिसताना पण ते छान दिसेल अशी तुम्ही मांडणी करू शकता बाकी तर काही प्रश्न असेल तर प्लीज लवकर सांगा म्हणजे मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवेल
@shridevirathod261
@shridevirathod261 10 месяцев назад
​@@komalshelarvlogs2662o
@SudhirDhumal-gn3ff
@SudhirDhumal-gn3ff 11 месяцев назад
Madam majha aailakade guirai pahili aahe aata pilvande getali tar chalel ka plz replay dya
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Ho dada tumhi pilvande gheu Shakta harkat nahi
@priyankachawan5868
@priyankachawan5868 10 месяцев назад
Namskar tai, mi Archana chawan mla lahan panapasun ch gaurai khup aavdte aani mi ya varshi bsvaylchi tharvli ahe,mi banglore la rahte pn maz Maher Maharashtra ch ahe Ani sasr karnatka mdhle ahe Ani mla ekde kahich saman nahi mital ahe aaplyakdche ikde sgle South che saman ahe mukhavta nahi milat ahe ikde, tr mla evda vicharaycha hota ki South mdhe jasa mukhavta milt ahe tsa use kel tr chalel na
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
हो ताई साउथ मध्ये जसा मुखोटा मिळतो तशी तुम्ही गौराई बसू शकता आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्र मध्ये येताल किंवा तुम्हाला जसं शक्य होईल तेव्हा तुम्ही मुखवटा चेंज करा आणि गौराईचा मुखवटा बसवा. कारण मुखवटा हवाच असं काही नाही पानांच्या सुद्धा गौराई बसवल्या जातात खड्याच्या सुद्धा गौराई बसवल्या जातात आपली भक्ती आणि भाव महत्त्वाचे आहेत बाकी काही नाही.
@Jyoti-bt6ze
@Jyoti-bt6ze 2 месяца назад
Tai mazhe azoba che bhava kade gaurai baste pan amcha kade nhi basat.......pan aata amchi iccha aahe gaurai basonyachi tar aamhi lok basou shakto ka .Amcha aadnav pan same aahe ??? Plz reply🙏🙏
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 2 месяца назад
Ho tumhi Basvu shakta pan konakadun tri Gheun basva
@Jyoti-bt6ze
@Jyoti-bt6ze 2 месяца назад
Azoba che bhava kadun gheu shakte ka kaunki tencha kade baste????
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 2 месяца назад
Ho .
@user-vb3pn2yj2c
@user-vb3pn2yj2c 11 месяцев назад
Ajun डेकोरेशन साहित्य kay काय द्यावे प्लीज replay taiii
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
डेकोरेशनचे साहित्य नाही दिले तरी चालेल गौरी देणं महत्त्वाचं डेकोरेशन जे ते आपल्या आवडीनुसार करतात त्यामुळे गौरी देणाऱ्याने फक्त गौरीचा सामान द्या आणि बसवणाऱ्यांनी डेकोरेशन करा. धन्यवाद
@rohinifuke6100
@rohinifuke6100 10 месяцев назад
Tai maz ya year la ch lgn zal tr dukanatun new mukhote aanar ah tr tyanchya sobt kay dyach plz sangal ka?aani mi pregnant ah tr tyanchi Puja keli tr chalnar ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
ताई ह्या व्हिडिओ मधे जे काही सांगितले ते सगळं घेऊन या .आणि एक व्हिडिओ येईल त्या मधे मी सविस्तर सगळं सांगेल आणि तुम्ही गौरी पूजा केली तर चालेल फक्त तुम्ही गौरी ची ओटी भरू नका.बाकी पूजा केली ते चालते👍🏻
@rohinifuke6100
@rohinifuke6100 10 месяцев назад
Thanks tai sangitlya bdal
@priyankakale4869
@priyankakale4869 11 месяцев назад
पुढच्या वर्षी बॉडी आणि स्टँड हे घेईल चालेल का
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Ho chalte tai
@darshanapatil4429
@darshanapatil4429 11 месяцев назад
Tai mazi nanad bai savashin nahi ahe tya guari che terde antat tar te chalel ka&tyan cya hand madhe astana arti amhi karto te chalte ka tai plz guide kara kara.
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
ताई गौरी आणायचे असेल तर ते सुवासणीच्याच हाताने आणायची कारण गौरी ही सुवासिनी आहे आणि गौरीचा सण हा आपल्याला सौभाग्य लाभाव यासाठी साजरी केला जातो तर तुम्ही तुमचा गौरी असतील तर तुमचा हातून गौरी तुम्ही आणा तसं तुमच्या ताईंना समजावून सांगा आणि जर नंदेचा घरचा गौरी असतील तर तुम्ही बसवल्या तरी चलतात. धन्यवाद
@darshanapatil4429
@darshanapatil4429 11 месяцев назад
@@komalshelarvlogs2662 tai actually amchya kade manje mazya sasari ani tyanche maher ahe.ani mi last year la mothya jau bai na bole.tya direct tyana bolya te kahi mala avdale nahi.tya mule nanad bai ne bhandan kele 4month nantar. mazya soabt maze deer mala bole ki tu swami bhakt ahe tu hya jamanya madhe ajun old thinking ne ka vichar kartes te ase bole manun mala thode bad feel zale. Manun mi tumhala question vicharla.mazya sasari lokana patat nahi ahe goshti
@darshanapatil4429
@darshanapatil4429 11 месяцев назад
@@komalshelarvlogs2662 thanks so much tai guide kele tay sathi.
@darshanapatil4429
@darshanapatil4429 11 месяцев назад
@@komalshelarvlogs2662 tai manje ase ke nanad bai market madhun terde antat teva terde tyanchya hand madhe astat teva amhi arti karto tar chalel ka te sanaga tai.
@saurabhbachkar5879
@saurabhbachkar5879 10 месяцев назад
Mazya maheri ani sasri donhi kade gauri bast nahi pn mazi khup ichcha aahe basvnyachi, dusr koni gheun nahi dili ajun . Me swataha gauri vikat gheun basavlya tr chalel ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Nahi Tai gauri koni tri gheun dyayla lagtat
@sarthaksentertainment0721
@sarthaksentertainment0721 11 месяцев назад
Tai gauri che mukhavte sagle dagine kadhun pack karun varshbhar thevle tr chalte na dagine dusrikade thevlyavr
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Ho chalte👍🏻
@sarthaksentertainment0721
@sarthaksentertainment0721 11 месяцев назад
@@komalshelarvlogs2662 thank you tai
@sarthaksentertainment0721
@sarthaksentertainment0721 11 месяцев назад
@@komalshelarvlogs2662 tai mi mazhya channel vr aamhi 1st time gauri pujan kelel takl aahe magchyavarshi ch te changl zal ka mala sanga na please
@sarthaksentertainment0721
@sarthaksentertainment0721 11 месяцев назад
​@@komalshelarvlogs2662ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MxF7S5w85pc.html he link aahe yekda tumhi paha ani mala comment karun sanga
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
नक्की
@akankshagaikwad4276
@akankshagaikwad4276 11 месяцев назад
Kula madhye jr Kona kade nastil tr aani mala jr ichcha asel tr mala koni dilya tr chalel ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
एकदा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना विचारा की इथून मागे गौरी का नव्हत्या आणि जर गौरी बसवण तुम्हाला धार्जिंग नसेल तर बसू नका आणि जर कोणाला या बद्दल माहीत नसेल तर बसवायच्या आधी एकदा गुरुजींना किंवा ब्राह्मणाला नक्की विचारा ते तुमचं गोत्र वगैरे पाहून गौरी बसवायचा की नाही हे सांगतील आणि मग कोणी देत असेल तर त्यांचा कडून घेऊन बसवा. धन्यवाद
@priyankakale4869
@priyankakale4869 11 месяцев назад
पहिल्या वर्षी मुखोटे आणि पावले घेतली तर चालेल का
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Ho chalel
@SudhirDhumal-gn3ff
@SudhirDhumal-gn3ff 11 месяцев назад
Aaplya manane pilvande getali ter chalel ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Ho chalel
@poonampingale7906
@poonampingale7906 10 месяцев назад
Mala pn gauri aanaychya aahet pn mahiti naslyane kay karav kalat nahi😮😮
@ganeshraut5796
@ganeshraut5796 10 месяцев назад
Gaurai denyasathi to suvasininech dili pahije ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Ho Dada
@tejaskumar4037
@tejaskumar4037 11 месяцев назад
ताई माझी खूप इच्छा आहे गौरी आणायची मागील खूप वर्षांपासून. माझ्या बहिणीचे लग्न झालेलं आहे आणि माझी आई सुहासिनी आहे. तुम्ही सांगितलं ki आई कडून मुलीला गौरी दिली तर चालते पण मुली कडून आई ल दिली तर चालते का? म्हणजे मी माझ्या बहिणीला पैसे मागून माझ्या घरी आणू शकतो का?
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
दादा तुमच्या बहिणीचे सासू सुवासीन असेल तर ती तुमच्या आईला गौरी देऊ शकते कारण की मुलगी आईला गौरी नाही देऊ शकत आई मुलीला देऊ शकते.
@gayatritandale475
@gayatritandale475 11 месяцев назад
Gauri sobat ganpati daicha ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Nahi
@ashwiniubale2766
@ashwiniubale2766 10 месяцев назад
ताई मी लग्ना आधी नवस केलेला..वहिनी ल मुलगा झाला तर मी गौरी देईल.. आता maz लग्न झालं न मला गौरी देयच्या आहेत तर चालत का?
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Ho tumcha Navas asel tr chalel tumhi Vahinila gauri deu shakta
@jyotigursali5874
@jyotigursali5874 10 месяцев назад
जर देणार कोणीच नसेल तर काय करावं
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Tai gauri koni tri dyavyach lagtat Jar tumchi iccha asel tr tumhi ज्यांचा kade gauri ahet Tyanna paise maga ki gauri gyaycha ahet mhanun Ani mg tyat tumche paise takun gauri aanu shakta ,ani tya aadhi pan ekda atahav ब्राम्हण काका ना विचारा की चालेल का बसवलेले
@ritu5500
@ritu5500 9 месяцев назад
Parsal ale tar kas mg kiva MI jaun anar ahe te ti sister denar ahe mla tar mg kas mi ata divalila basavnar ahe ply replay dya taii
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 9 месяцев назад
ताई तुमच्या सिस्टर कडून पैसे घेऊन तुम्ही स्वतः जाऊन गौरी चॉईस करून आणू शकता पण दिवाळीमध्ये कसं बसवणार आहात हे मला नाही समजलं कारण की जेष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा गौरी बसवतात बाकी तुमच्याकडे कशी पद्धत असेल तसे तुम्ही बसवा पण जर तुम्हाला तुमची बहिण देणार असेल तर तिच्याकडून पैसे घेऊन तुम्ही स्वतः पण जाऊन घेऊ शकता.
@ritu5500
@ritu5500 9 месяцев назад
Okk tai pn problem asa aheki nashikla ata Diwali mdhi milat nahi mnun gava kdan bolvat ahe ani ajun problem asa aheki ti gheun yeu shakat nahi mnun mg mi ani make mister jaun anu ani jeshth mahinyat basvaycha hotya pn mazi chulat sasubai expayar zalya hotya mnun ny basvlya ani maza kabulicha ahet amcha kde jar koni jeshth mahinyat nahi basavlya tar te dasara kiva divalila basavtat mnun kas kru mg ata 🤦‍♀🙆‍♀🤦‍♀😔😔
@ashokpathade6403
@ashokpathade6403 11 месяцев назад
Tai gaurai fakt aaich deu shkte ka
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
असं काही नाही दादा सुवासिन कोणीही कोणालाही गौरी देऊ शकते.
@shree6288
@shree6288 10 месяцев назад
हात पण देयचे का गौरी बरोबर
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Nahi only mukhavte
@user-tw5hj2cp4j
@user-tw5hj2cp4j 11 месяцев назад
आम्हाला आमच्या घरी गोरी बसवायच्या आहेत आम्ही आमच्या पैसा ने आनल्यात चालनका
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
Dada asa nahi basvta yenar
@amitgaikwad3779
@amitgaikwad3779 10 месяцев назад
तांब्या वर च्या मुखवटे कसे द्यायचे ताई
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
दादा तांब्यावरच्या गौरी विषयी जास्त महिती किवा अभ्यास नाही 🙏 क्षमस्व
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 11 месяцев назад
Tai mala tumhi dileli hi maahiti khupch aavadli,aani tumchi gauraibaddal ji bhaktti aani odh aahe na khup aavadli.tai aamchya gharat aamchya deviche don pitali mukhavate aahet pan ,tya gauri nahiyet pan mi tyanlach gaurisarakha karto ,he chalta ka tai ,😢aani dusra mhanje tai mi maagil varshi kolhapurhun mahalaximicha mukhavata aanla aahe tar ya mahalaximi la mi gauri mhanun pujla tar chalel ka.tai kay karu he pan mala kalat naahiye ,aani ekach deviche tin mukhavate zhaale tai . please tai mala pan yogy te margdarshan kara.
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
दादा तुम्ही जे मुखवटे गौरी म्हणून बसवतात ते तुम्ही रोजच्या पूजेमध्ये त्यांची पूजा करता का जर तुम्ही करत असाल तर ते गौरी म्हणून तुम्ही पूजन करू शकत नाही .आणि जर तुम्ही त्यांना गौरी मानून आणला असाल तर त्यांना तुम्ही गौरी म्हणून बसवू शकता पण मी एक सांगू इच्छिते म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगते जर मांढरदेवी काळुबाई चा जर मुखवटा असेल तर आपण तिला तुळजापूरची भवानी माता म्हणून नाही पुजू शकत तसंच गौरी जर तुम्हाला पूजन करायचं असेल तर तुमची जर या वर्षी परिस्थिती होत असेल तर या वर्षी तुम्ही गौरीचे मुखवटे घेऊन या आणि त्यांना तुम्ही गौरी म्हणून उभ्या करा. धन्यवाद
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 11 месяцев назад
​@@komalshelarvlogs2662🙏🏻tai ripli dilyabaddal mi manapasun aabhari aahe tumcha. .tai yavarshi nahi Maazhi yaipat .mi aanu shakto ka tai gauri tumhi bollya ki Navin gauri gheun ya mhanun.jayaveli yaipat yeil tayaveli.
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
जेव्हा तुम्हाला आणता येतील तुम्ही छान स्टेबल असाल तेव्हा खर्च करा कारण देव असं म्हणत नाही की कर्ज काढून तू माझं कर. आत्तापर्यंत तर तुम्ही त्यांनाच गौरी म्हणून बसवताना तरी इथून पुढे पण बसवा पण जेव्हा तुम्हाला वाटेल की मला मुखवते चेंज करायचे आहे तेव्हा तुम्ही गौराईचे स्पेशल मुखवटे घेऊन या.😊
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 11 месяцев назад
​@@komalshelarvlogs2662 🙏🏻😊nakki tai.thank u tai.
@gayatritandale475
@gayatritandale475 11 месяцев назад
Gauri ubha basvavi ki baslayli aavi
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
पहिल्यांदाच असेल तर फक्त मुखवटे आणि दुसऱ्यांदा किंवा पिढी न पिढी ची असेल तर उभी पण करू शकतो किंवा बसवू पण शकतो .
@komalsingparihar3977
@komalsingparihar3977 10 месяцев назад
Tai.. Mala gaurai basvaychi ahe... Aaikadunch gyavya ka.. Me swata nahi aanu shakat ka.... Mazi aai ekdich ahe.. Baba nahi ahet...
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Tai tumhi Swataha nahi Anu shakat aani aai Kaduh ghyave asa kahi nahi mothi bahin asel tr ti pan deu shakte
@harshalpardeshi9340
@harshalpardeshi9340 10 месяцев назад
Mi mazya friend kadun gheu shkto ka gauri....
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Ho gheu shakta
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Sorry 😔 for late reply
@shwetachandelkar8409
@shwetachandelkar8409 10 месяцев назад
शेवटच दिवशी गोराईला नैवेद्य कशाचा असतो
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
शेवटच्या दिवशी तुम्ही सकाळी गोड नैवेद्य दाखवू शकता. आणि विसर्जनाच्या वेळी दहीभात त्यावरती साखर असा नैवेद्य दाखवा.
@shubhangijadhav200
@shubhangijadhav200 Год назад
ताई जर पहिल्यांदा गवरी बसवताना जर उभी बसवली तर चालणार नाहीका
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
Nahi Tai
@sonalirandive768
@sonalirandive768 Год назад
साडी एकच देयची का ताई??
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
2gauri astil tr 2 Sadi dya tai
@amolpatange5776
@amolpatange5776 11 месяцев назад
ताई पहिल्यांदा गौरी बसवताना उभी केली तर चालेल का
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-K4ws0lcZmPU.htmlsi=MpYThd6bNWSvHLrp
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
नाही दादा पहिल्यांदा गौरीचे मुख पूजन करावे लागते.
@PS-mq4kc
@PS-mq4kc 5 месяцев назад
ताई, मला एकाशेतात गौरी चे मुखवटे दिसलेत, lockdown मध्ये, आणि आता ह्या saturday ला परत मला 2 गौरीचे धड दिसलेत, कुणीतरी झाडात ठेवले होते, असे दिसलें की काय समजावे?
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 5 месяцев назад
ताई गौरी दिसल्या तर शुभ संकेत समजावा . आणि जर स्वतःचा शेतात पाण्याच्या प्रवाहाने वाहून आल्या तर त्या इच्छा असेल तर बसवाव्या नाही तर आहे तशाच विसर्जन करावे.
@PS-mq4kc
@PS-mq4kc 5 месяцев назад
असं काही आहे का? की आपल्याला पण बसवाव्या लागतील? दोनदा दिसल्यात म्हणून विचारतेय
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 5 месяцев назад
नाही ताई असं काही नाही .
@vandanapandarkar1806
@vandanapandarkar1806 10 месяцев назад
ताई मी पहिल्यांदाच गौरी बसल्या बसल्या पण ताई आम्ही त्या उभ्या केलेल्या चालेल का
@vandanapandarkar1806
@vandanapandarkar1806 10 месяцев назад
आमच्या कडे कोणी पहिल्या बसवंत नाही पण मला खुप सारखं वाटतं की आपल्या घरी पण गौरी बसवाव म्हणून मी गेल्या वर्षी पासुन सुरुवात केली पण मी साडी दागिने सर्व घालून उभा केल्या होत्या
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Tasa Nahi chalat pan ata suru kelyach ahet tr ubhya kara harkat nahi
@AartiSankpal-mr8cn
@AartiSankpal-mr8cn Год назад
खड्याच्या गौरीं कशा देयच्या ताई
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Год назад
Tai नदीवर जाऊन अनव्या लागतात खड्याचा गौरी
@amitgaikwad3779
@amitgaikwad3779 10 месяцев назад
आणि कधी द्यायचा असतात
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Gauri Agamanacha aadhi shubh muhurta bagun dyaycha
@priyankakale4869
@priyankakale4869 11 месяцев назад
भावाचे लग्न झाले नाहीये भावाने पैसे दिले आहेत गौरी मुखवटे घ्यायला मी मुखोटे आणले तर चालेल का आणि घरात गौरी मुखवटे घेताना माझी छोटी च्या हातून गौरी आणल्या तर चालेल का ताई
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
ताई सुवाशीन बाई कडूनच गौरी घेतात तुमची मुलगी तुमचा घरची आहे अजून मानून तुम्हाला बाहेरून कोणाकडून तरी घ्यावे लागेल म्हणजे तुम्ही भावाकडून घेऊन शकता पण सुवासिनी कोणी असेल ना मैत्रीण वगैरे तर तिचा कडून 11 rs तरी घ्या आणि भावाचा पैशामादे aad करून तुम्ही गौरी आणू शकता.
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
ताई मुलीचा हातून किंवा तुमचा हातून गृह प्रवेश करून घेऊ शकता
@priyankakale4869
@priyankakale4869 11 месяцев назад
माझी आई व भाऊ गौरीचे मुखवटे घ्यायला पैसे देत आहे पण आई सव्वाशे नाहीये माझी अडीच वर्षाची मुलगी आहे तिच्या हातून गौरीचे मुखवटे घरामध्ये घेऊन का प्लीज तुम्ही सांगा पहिल्यांदा गौरी बसवणार आहे
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
ताई चालेल ना मुलीचा हातून पॅक बॉक्स अना पण घेऊन देणारी बई ही सुवाशिन असावी. कोणी काकू वगैरे असतील ना शेजारी वगैरे तर त्यांना सांगा. आणि गौरी घरात घेताना तुमच्या हातून गौरी घरात आणा मग पावले टेकवत तुमच्या हाताने घरात आली पाहिजे .
@deepalishinde6667
@deepalishinde6667 10 месяцев назад
ताई मला गौरी सापडली असे दोन वेळा स्वपन पडलेत पन आम्हा ला कोनी ही गौरी देऊ नाही शकत मग अशा वेळी काय करावे
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
Tai ब्राम्हण काका ना विचारा एकदा
@RajeshSutar-ue5hu
@RajeshSutar-ue5hu Месяц назад
पूर्वी कोणीतरी प्रथा पाडलेली असते त्यात काही होत नाही आपण देवासाठी करत आहे व आपली देवाचीच इच्छा आहे साक्षात गौराईने तुम्हाला दर्शन दिले म्हटल्यावर तिला बसवायची इच्छा असेलच तुम्ही कोणाचाही काही ऐकू नका स्वतःच्या मनाला येईल ते करा उलट दुसऱ्याच्या घेऊन पुण्य ते दुसऱ्यांना जात त्याच्या वाटण्याच्या आपल्या पैशाने आपण गौराई घेऊन बसू शकतो😊😊😊
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 Месяц назад
@Rajeshsutar-ue5hu दादा तुमच्या ह्या वाक्याचे उत्तर माझ्या व्हिडिओ मध्ये नक्की देईल .....
@NanaRaut-oz3nz
@NanaRaut-oz3nz 22 дня назад
Mazya swapnat gaurai aali
@sagarkore4141
@sagarkore4141 11 месяцев назад
पहिलादा गैरी दिलावर कशा बसवायचा
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
धान्याच्या राशीमध्ये मुखवटे ठेऊन पूजा करतात
@priyankakale4869
@priyankakale4869 11 месяцев назад
गौरी घ्यायला आई पैसे देत आहे तर घेतले तर चालेल का आई सव्वाशे नाहीये गौरी मुर्कुटे घ्यायला पैसे देत आहे
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 11 месяцев назад
गौरीसाठी पैसे देणारी व्यक्ती किंवा गौरी देणारी व्यक्ती ही सुवासिनी असली पाहिजे. त्यामुळे काकू वगैरे कोणी असेल तर तिच्या हातून पैसे घ्या आणि गौराई घेऊन या.धन्यवाद
@nandkumardharvadkar9673
@nandkumardharvadkar9673 10 месяцев назад
ताई आधीच्या गौरी असताना नवीन गौरी घ्याव्यात का नाही
@komalshelarvlogs2662
@komalshelarvlogs2662 10 месяцев назад
हो दादा आधीचे मुखवटे असतील तर तुम्ही ते विसर्जन करून नवीन मुखवटे घेऊ शकता
Далее
Армия США вошла в Зангезур
04:17
Просмотров 234 тыс.
Kunal Haldi Gana
3:37
Просмотров 1,4 тыс.