परेश मस्तच एक दिवसासाठी ऑफ बीट मजा म्हणून कृषी पर्यटन केंद्र ठीक आहे तु ही मुळात शेतकरी असशीलच त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या खरंतर बाजूलाच राहतात हेही तुला जाणवले असेल असो छान एपिसोड झाला मी शेतकरी आहे म्हणून सांगितले धन्यवाद असेच चालू राहू दे
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.. जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी.. तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी.. कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी… शुभ प्रभात 🙏🙏
आम्ही गेलो होतो सर्व ग्रुप मधून. काही खास नाही. आलेल्या गेस्ट कडून एकदा पैसे घेतले की त्यांच्या कडे फारसं लक्ष दिलं जात नाही. एखादी गोष्ट पाच ते सहा वेळा सांगितली की एकदा ऐकली जाते. लहान मुलांसाठी तर काहीच मनोरंजन नाही. लहान मुलं सुरुवातीला एक दोन तास फिरतात ईकडे तिकडे आणि नंतर कमालीचे बोर होतात. आम्ही सर्व बोर झालो. पैसे वाया गेले आमचे. पुन्हा जाणे नाही
bro ur video was long i was going to just skip ... but ur AUDIO man its mindblowing ... the way u have blended the natural sounds with the background scores ... man i just loved it ... evn the way u have done the video is so interesting ... thank u so much for making such lovely videos... i know its a lot of hardwork behind this video... thank u once again to both of u ... for all this hard passionate work ...
One of the best place to visit near Mumbai...Rohini Krushi kendra...This place owned by one of nearest friend dad Mr Gavankar from Vasai west...Every year we visit this place in monsoon
Beautiful, Splendid and Awesome place. Thanx a lot Paresh Ji to Introduce this place 🙏 Your skills in editing and shooting will certainly add ' spice ' to this place. Waiting for ride on ' Dominar ' Because after all ' this is where you belong '👍