Тёмный

घरची गुढी | Gudhipadwa in Konkan | Celebration| Festival 

Swanandi Sardesai
Подписаться 269 тыс.
Просмотров 151 тыс.
50% 1

Gudhipadva celebration at my home in Konkan.
#konkan #kokan #festival #marathinewyear #gudhipadwa

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 575   
@pankajkapse3765
@pankajkapse3765 Месяц назад
बायकांनी मुलींनी टीव्ही वरील सासू सुनेच्या सिरीयल बघण्यापेक्षा.. तुझे व्हिडीओ पाहायला हवेत.... जगण्यातली खरी हिरोईन तर तू आहेस
@preshitsheth7872
@preshitsheth7872 27 дней назад
खरच खूप छान बरोबर आहे तुमचे
@madhuramarathe6366
@madhuramarathe6366 27 дней назад
Ho ekdam barobar
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 5 месяцев назад
स्वानंदी, तू ग्रामीण महाराष्ट्राच्या मुलींसाठी आदर्श आहेस..तुला अनेकोत्तम शुभाशीर्वाद..
@vijaysathe9510
@vijaysathe9510 5 месяцев назад
Good comment
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 5 месяцев назад
Thank you 🙏🏼
@jayeshjagtap3866
@jayeshjagtap3866 5 месяцев назад
Barobar
@ketankulkarni4847
@ketankulkarni4847 5 месяцев назад
खरं तर हा आदर्श सगळ्यांनी घेण्यासारखा आहे,कारण आपण जसे आहोत तसे लोकांपुढे मांडणे सगळ्यांनाच जमते आसे नाही,तुमचे आपल्या ग्रामीण संस्कृती सोबत असणारे नाते पाहिल्यावर खरंच तुमच्याविषयी आदर आणखीन वाढतोय ,तुम्ही आपली संस्कृती टिकवण्यासाठी जी धडपड करताय आणि ती लोकांसमोर मांडताय त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा , तुम्हाला भेटण्याचा योग आला तर खूप छान वाटेल 😊
@ketankulkarni4847
@ketankulkarni4847 5 месяцев назад
खरं तर तुम्हीं सगळ्यांसाठीच आदर्श आहात.आपण जसे आहोत तसे लोकांपुढे मांडणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही,तुमचं ग्रामीण भागाशी आणि संस्कृतीशी असणार नातं बघितल की तुमच्याविषयी चा आदर आणखीन वाढतो. तुमचं ग्रामीण संस्कृतीवरचं प्रेम असच टिकून रहाव.तुम्हाला भेटण्याचा योग आला तर खूप बरं वाटेल भेटून. तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा.😊
@nawabattar5062
@nawabattar5062 4 месяца назад
स्वानंदी, बेटा तुझ्यासारखी मुलगी मला हवी होती. तुझ्या प्रसन्न मनाचे सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर झळकते. तुला अनेक उत्तम आशीर्वाद
@PoonamPisat-p4s
@PoonamPisat-p4s 3 месяца назад
आणि शेणाची घाण वाटत नाही हे पण कौतुकास्पद आहे. सगळ्या मुलीनी तुझे video नक्की पहावे. तूला खूप खूप आशीर्वाद
@santoshgurav5298
@santoshgurav5298 5 месяцев назад
प्रथम तुला आणि तुझ्या आई बाबांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा . मी नेहमीच खुप संभ्रमात पडतो की तुझं सुंदर दिसनं उजवे की तुझ्यातले कला गुण उजवे की तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार उजवे , तू फक्त हाताने डावरी आहेस . तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक घरी मुलगी किंवा सून म्हणून तरी असावी असे माझे प्रांजळ मत आहे .
@jagrutilingayat4740
@jagrutilingayat4740 Месяц назад
अगदीच खरं ❤
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 5 месяцев назад
तुझे गोड मधाळ बोलणे खुप आवडते आम्हाला... किती छान दाखवते vdo मधून ..आपल्या परीसरातील..गाई.।गुरांना आपले मानतेस...किती positive...खूप छान..सिधुदुर्ग
@sanjaypatil-cw4cx
@sanjaypatil-cw4cx 5 месяцев назад
मुलींनो पहा स्वानंदी कडे..तिच्यासारखे एक टक्का जरी तुम्हांला वागायला जमले तर खरंच भारतीय संस्कृती टिकून राहील 🙏🙏
@gareebmanus2387
@gareebmanus2387 4 месяца назад
An mulani kay karayacha? Ardhi chhapari an uraleli tapori? :)
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 4 месяца назад
😂 खरं!दोघांनाही(मुलं व मुली)वागणं सुधारायला हवं!बेजबाबदार आणि बेताल वागणं कुणाच्याच फायद्याचं नाही.
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 4 месяца назад
Patravali making is Best
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 4 месяца назад
Surprised to see you touching and mixing. cow dung
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 4 месяца назад
Never seen such a tall Gudi ,
@ajay5028
@ajay5028 2 месяца назад
गोड मुलगी...मुलगी असावी तर अशी ❤
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 5 месяцев назад
सोडून देणार आता कमेंट्स बिमेंट्स आणि फक्त द्यायचे लाईक शुभेच्छा आणि सदिच्छा.बाकी काहीही साठी शब्द संपले आहेत. फक्त एकदाच म्हणेन की तू एक निसर्ग निर्मित आविष्कार आहेस.जो कुठेही आणि कसाही तेही समतोल राखून राहू आणि वागू शकेल.गोठ्यात अशी नवी कोरी साडी नेसून मांडी घालून गुरांच्या पुढ्यात बसणं जमलं ते तुलाच.U R Great. बास बाय संपले आता खरंच सगळे शब्द.आता आस फक्त भेटीची तीही देवाने न ठरवता आकस्मिक घडवावी हीच सदिच्छा.
@ShubhamPatil-rl4jk
@ShubhamPatil-rl4jk 3 месяца назад
aho kaka vay bagha tumch
@karanpawar1
@karanpawar1 5 месяцев назад
स्वानंदी ताई tu खरंच तुझ्याच आनंदात रमतेस..हेच मनाला खूप भावून जाते.. मला सुद्धा vlog बनवण्यासाठी खुप खूप प्रेरणा मिळते..
@santoshvartak305
@santoshvartak305 5 месяцев назад
स्वाणू तुझ्या बरोबर गुडी पाडवा साजरा करण्याचा आनंद मिळाला. पहिल्यांदाच साखरेची माळ कसे तयार करायचे ते समजले. उंच गुडी उभारण्यात वेगळीच मजा आली. गुढपाडव्याच्या तुला व घरच्या सर्वांना शभेच्छा.❤
@tusharmestry6410
@tusharmestry6410 5 месяцев назад
शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरावटी सह, चैत्र “पाडवा” दारी आला… गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा!🙏
@sunilshinde916
@sunilshinde916 5 месяцев назад
हा खरा गुढी पाडवा, उत्तम स्थळ आणि निसर्ग
@psmayuresh
@psmayuresh 14 дней назад
खूपच मंगलमय आणि प्रसन्न वाटलं आणि ते पण सगळी नैसर्गिक संसाधनं वापरून साजरा केला ते फार आवडले.. 😊👌
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 4 месяца назад
स्वानंदी तुला कसल्याच कामाचा कमी पणा नाही या काळात ही तू शेण गोळा करणे अशी कामे लिलया करतेस god blees you बाळा
@atishkhandare5205
@atishkhandare5205 4 месяца назад
आपल्या सर्वांचेच कर्त्यव्य आहे की आपली भारतीय संस्कृती जपली पाहीजे. गायीच्या शेणाचे सारवण, सारखेच्या गाठ्ठ्या, आंब्याची पानं, झेंडूची फुलं ❤. शहरात फक्त आपण सगळे गुंतून पडलोय खरी मज्जा गावीच होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पुठच्या पिठीपर्यंत नेल्या पाहिजे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की तू आशे व्हिडिओ बनवतेस 👍. व्हिडिओ बघून गावची आठवण आली माझ्या बालपणात नेल मला तू🙏. आता हे सगळं बघून खूप आनंद झाला.
@santoshkanse1920
@santoshkanse1920 5 месяцев назад
मराठी अस्मिता, मराठी बाणा, नवीन वर्षाचे नवे संकल्प पूर्ण नवीन फुटलेल्या पालवी प्रमाणे बहरत जावो हीच सदिच्छा.... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@user-dhavaded
@user-dhavaded 5 месяцев назад
*चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हिचं तर खरी सुरवात...❤‍🩹🍃✨* *गुढीपाढवा आणि मराठी नववर्षे निमित्त तुम्हाला व तुमचा परिवाराला मंगलमय शुभेच्छा...❤️🍃🙏🏻*
@rakeshpatil8216
@rakeshpatil8216 5 месяцев назад
ताई, आयुष्यात एकदा तरी तुला भेटण्याची इच्छा आहे. माझ्या मुली लहान आहेत आणि मी त्यांना तुझे विडिओ आवर्जून बघायला सांगतो. तुझ्या सारखी बहीण/मुलगी मिळायला भाग्य लागतं. आयुष्यात तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही प्रार्थना करतो.
@sandeepambekar11
@sandeepambekar11 4 месяца назад
१००% नैसर्गिक व्हिडीओ. शांतता आणि निसर्ग .पाहताना इतकं भारी वाटतंय. प्रत्यक्षात किती आनंद मिळल
@jagdishkini8050
@jagdishkini8050 5 месяцев назад
तुमचे कोकणातील व्हिडिओ मी नेहमी बघतो.तुमच कोकणातील मातीवरील, घरातील गुरांवरील प्रेम ममता पाहिली की वाटत you are down to earth in the true sense.असेच कार्यक्रम पाहायला मिळोत ही अपेक्षा.
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 11 дней назад
स्वानंदी, किती सुंदर, सात्विक, सोज्वळ आहे ग हा निसर्ग, तुझं घर, परिसर, गाई, त्यांच्या गळ्यातील किणकिण वाजणाऱ्या घंटा ! आणि ह्या सर्वांना साजेसा तुझा गोड आवाज आणि तुझं सहज सुंदर वावरणं ! सगळच सुंदर, आल्हाददायक 👌👍
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 11 дней назад
Thank you
@satyajitdolas3207
@satyajitdolas3207 4 месяца назад
सण साजरा व्हावा तर असा अशा पवित्र वातावरणात निसर्ग सौंदर्यात, आणि मधुर फुलासोबत एक स्वर्ग आणि वेगळा काय असेल धन्य तो परमेश्वर ज्याने हे दान आपल्याला दिले.
@rajeshwaripatil2431
@rajeshwaripatil2431 5 месяцев назад
खुपचं मनं स्वच्छ आहे बेटा तुझं, नवीनपिढी अशी सुसंस्कृत बघून आनंद वाटला, खुप छान
@ashokdumbre4655
@ashokdumbre4655 27 дней назад
very rare case ideal lesson to approach to nature and living
@PatkareYogeshVitthalSavi-tx1by
@PatkareYogeshVitthalSavi-tx1by 5 месяцев назад
चैत्रप्रतिपदानूतनसंवत्सरस्य शुभकामनाः।
@pravindeorukhkar2324
@pravindeorukhkar2324 5 месяцев назад
स्वानंदी, नावा प्रमाणेच तू स्वानंदी आहेस. अशीच आनंदी रहा. तुला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@mayurmahadik3681
@mayurmahadik3681 Месяц назад
याला बोलतात आई बाबाचे संस्कार 👌🫵🙏
@InnocentJuicer-dc6ef
@InnocentJuicer-dc6ef Месяц назад
खूपच छान बेटा गूराचया गोठयाचया खूप आठवणी आहेत आयुष्यात शक्य झाल्यास तूला व गोठयास भेट देइन. पता पाठव. आणि तूझया आवडीला व तूला खूप खूप शुभेच्छा
@surajKamble-bm2uo
@surajKamble-bm2uo 5 месяцев назад
अप्रतिम..... धाडसी निर्भीड गावी राहून देखील उत्तमप्रकारे सर्व काही काम सांभाळते.... Very well done
@rajeshv9140
@rajeshv9140 5 месяцев назад
Happy गुड़ी पड़वा
@PriyankaBarage-to3yn
@PriyankaBarage-to3yn Месяц назад
मला ही अशी गुढी साजरी करायला आवडते... सारवण करायला आवडते...आणि साडी मध्ये सण साजरे करायला खूपच आवडत....तू ही अनुभवतेस हे सगल सुख आणि आनंद ❤
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 5 месяцев назад
स्वानंदी, ग्रामीण जीवन कसं जगावं याच सुंदर शिक्षण देत आहे.खूप आनंद वाटतो
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 5 месяцев назад
गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा !..ती किण किण वाजणारी घंटा गाई च्या गळ्यातली..❤
@tusharpatil9874
@tusharpatil9874 5 месяцев назад
मस्त💖😊 ..मलाही अश्या कल्चरमध्ये जगायला खूप आवडतं..कशाला हवी ती जास्त पगाराची नाेकरी..कशाला हवी ती modern दुनिया..आपले पारंपारिक सण आणि गावाकडची साधी राहणीमान हेच भारी..😘💖
@priyajadhav2045
@priyajadhav2045 4 месяца назад
सौंदर्य, शालिनता आणि बुद्धिमत्तेचा त्रित्रिवेणी संगम आहेस तु स्वानंदी
@avinashbarbhai9223
@avinashbarbhai9223 4 месяца назад
निसर्गांशी एकरूप होणे तुझ्याकडून शिकावे खूप सुंदर vlog आहे आई वडिलांनी छान संस्कार केलेत त्यांचे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा❤
@rajashreeshrotriya795
@rajashreeshrotriya795 3 месяца назад
पाडव्याच्या शुभेच्छा तुझ्या मुळे ग्रामीण भागातील जीवन कळते किती गोड आहे तू सगळे येते तुला रांगोळी तर अगदी कोकणातील आहे 🎉
@VikramPradnya
@VikramPradnya 5 месяцев назад
तरुण मुलं मुली जेव्हा ग्रामीण भागात येऊन अशा पद्धतीने काम करतील तेव्हाच लोकांचा दृष्टिकोन बदलेल ग्रामीण भागाकडे पाहण्याचा.....विशेष करून शेती बद्दलचा.... 😊
@saneviraj8126
@saneviraj8126 5 месяцев назад
कोकणातील🏞 अजून एका आनंददायी दिवसाची तू विलोभनिय😌 सांगता केलीस...🌅
@tejashacks5622
@tejashacks5622 Месяц назад
प्रतिष्ठा,, परंपरा,,, अनुशासन.... सुंदर,, अतिसुंदर...
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 5 месяцев назад
🙏🌹ॐ गं गणपतये नम:🌹🙏 💐🎊हिंदु नववर्षदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎊💐 आणि चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरे करू पाडव्यासोबत अखंड वर्षात येणारे सर्व सण. *गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .* 🌿🌱☀️🌈
@sudhapatole5597
@sudhapatole5597 4 месяца назад
Apratim Sureakh Sunder Gaav Ghar Otta Sarvan Fully Todany Oavany
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 4 месяца назад
आनंद वाटता वाटता आनंद लुण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आनंद वाटा आनंद लुटा,आनंद वाटा आनंद लुटा वाटा हो वाटा हो आनंद वाटा आधी वाटा आधी वाटा आणि मग लुटा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरु श्री वामनराव पै. जीवन विद्या मिशन मुंबई.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 5 месяцев назад
तुला आणि तुझ्या दिपु , माघी सहित सर्व परिवारातील सदस्यांना नवीन वर्षाच्या खुपखुप शुभेच्छा 💐💐💐
@aniketsonavale9079
@aniketsonavale9079 5 месяцев назад
ताई तू सर्वगुण संपन्न आहेस गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा ❤️
@Priyanka-xh9np
@Priyanka-xh9np 5 месяцев назад
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🎉 पूर्ण तयारी ते गुढी उभारण्या पर्यंत खूप सुंदर साडी मधे छान दिसतेय
@manojonemanarmy
@manojonemanarmy 5 месяцев назад
वा नावातच आनंद आहे तुमच्या आणि सुंदरता पण 🎉 मला ही कोकणात राहायला खूप आवडतं म्हणून मी कोकणातच setal होणार
@Shanky579
@Shanky579 5 месяцев назад
What a lucky person u r ..I'm thrilled..watching ur locality..house .. atmosphere... landscape..❤❤
@anilgudekar4311
@anilgudekar4311 5 месяцев назад
अप्रतिम. स्वानंदी, अगदी मन लावून blog करतेस. म्हणून बघायला फार आनंद वाटतो. तूझ्या अशा blog ची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. असच छान छान blogs बनव.
@GaneshSupekar5656
@GaneshSupekar5656 5 месяцев назад
गुढी पाडव्याच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा तुमचा प्रत्येक ब्लॉग पूर्ण सकारात्मक ऊर्जा नक्की च देऊन जातो. आणि आपल्या संस्कृतीला तुम्ही कायम जपता खूप त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असेल. तुमचाच एक परिवारातील सदस्य 🙏🙂🚩
@sharadbirhade5297
@sharadbirhade5297 2 месяца назад
स्वानंदी कोकण जीवन कसं सहज सुंदर आहे याबद्दल तुझ्याकडून कळते,अभिनंदन...
@surendranaikar2830
@surendranaikar2830 5 месяцев назад
अप्रतिम 👌, गुढपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुला आणि परिवारास हार्दिक शुभेच्छा
@user-yp1gx5fe9y
@user-yp1gx5fe9y 5 месяцев назад
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परीवाराला मंगलमय शुभेछ्या
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 4 месяца назад
तुला आणि तुझ्या वर प्रेम, संस्कार, परंपरा जपणारे तुझे आई, बाबा ना पण चेत्र नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक आरोग्यं संपन्न हार्दिक शुभेच्छा ❤ स्वानंदी बेटा 🎉🎉
@akshaydangat3826
@akshaydangat3826 2 месяца назад
Khup chan ..videos ahet tumche..
@GurunathPatil-sj9pz
@GurunathPatil-sj9pz 5 месяцев назад
व्हिडिओ बघायला खूप मजा आली .गुढीपाडव्याच्या शभेच्छा
@mpnaik6542
@mpnaik6542 Месяц назад
Salute you dear for preserving tradition may God bless you dear.
@sandhyadeshpande8774
@sandhyadeshpande8774 2 месяца назад
मला तू प्रचंड आवडलीय. माझं आजोळ कोकणातलं रत्नागिरीचं. माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. आणि तू जुन्या नव्याचा मस्त संगम केलायस वेशभूषा रितीरिवाज अनेक बाबतीत. माझा भाचा सुकृत ताम्हणकरबरोबर तू गायचीयस असं समजल. तुझे व्हिडिओ पण फार सुंदर आहेत. असंच गावाकडील वातावरण दाखवणारे भरपूर vlog कर. तुला खूप खूप शुभेच्छा!
@user-lb5db5ee5y
@user-lb5db5ee5y 4 дня назад
,खूप छान
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 2 месяца назад
खुप सुंदर आहे
@dr.dhirajthadkar424
@dr.dhirajthadkar424 5 месяцев назад
तुमच गाव पाहायला मी नक्की येणार आहे तसा मी लातूर चा पण मी सिंधुदुर्ग ला पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन होणार आहे. मला कोकण ची खूप आवड आहे. तुमच गाव व तुमचे पशुंचे नियोजन खूप छान आहे. मी तुमचे व्हिडिओ सतत पाहत असतो खूप छान असतात.
@m.khotoringa3297
@m.khotoringa3297 Месяц назад
Simple but big thinking 👍
@Shivoham23
@Shivoham23 5 месяцев назад
स्वानंदी - नावाप्रमाणे स्वतःही आनंदी असते आणि इतरांनाही आनंद देते. तुमचे vlogs सहज-सरळ असतात. मन प्रसन्न करतात. व.पु. काळे म्हणतात "माणूस सहजतेकडे जितका झुकेल तितका मुक्त होइल. मुक्ती हाच आनंद." मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Keep it up 👍
@educationalmedia2144
@educationalmedia2144 5 месяцев назад
स्वानंदीचा गुढी पाडवा साजरा होतो, तो प्रेक्षकांसाठीही आनंदाचा ठेवा आहे, कारण पारंपरिक,शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव आम्हालाही मिळतो. नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@ujwalapande7407
@ujwalapande7407 13 дней назад
घरी गाठी ❤❤❤
@usj1292
@usj1292 4 месяца назад
स्वानंदी, बाय गो, तुझे vlogs तुझ्या गाण्यासारखेच खूप छान आणि गोड असतात. तुला अनेक आशीर्वाद.
@sameerjoshi7384
@sameerjoshi7384 4 месяца назад
गाईंना फुलाची माळ घालताना पाहून खूप छान वाटले.
@PoonamPisat-p4s
@PoonamPisat-p4s 3 месяца назад
फार सुंदर. Konkan चा निसर्ग खूप सुंदर आणि swanandi तुझ्या सारखी गोड मुलगी जी घरातील सगळ्या रुढी परंपरा japate. खूपच कौतुक आहे तुझे
@AjayP1410
@AjayP1410 5 месяцев назад
watching ur videos what you always do is a treat .. makes us happy.. life is here🎉
@rushikeshamale8370
@rushikeshamale8370 5 месяцев назад
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@shrishailkanagi6832
@shrishailkanagi6832 5 месяцев назад
तुमचे जीवन् हिरवळिने नटलेल्या भागात खुप छान वाटतो शुभ गुढी पाडव्
@Suraj-wd3oy
@Suraj-wd3oy 4 месяца назад
नेहमी आनंदी असणारी स्वानंदी... गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...❤
@ArunGore-mt2fb
@ArunGore-mt2fb 2 месяца назад
खुप छान ब्लॉग बनवतेस स्वानंदी
@pralhadsonawane9006
@pralhadsonawane9006 5 месяцев назад
All the best for propogating rural culture.
@shripadramteke1894
@shripadramteke1894 3 месяца назад
Farach chhan
@nilleshpwagh
@nilleshpwagh 5 месяцев назад
स्वानंदी अर्थातच आनंदी ! तुझे सर्वच व्हिडिओ प्रसन्नता आणि सर्जनशीलतेची एक सुंदर सफरच असते
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 5 месяцев назад
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .............🙏🙏🙏
@udaynaik4919
@udaynaik4919 5 месяцев назад
वासरे फारच नशिबवान, पहिला आंबा खायला मिळाला.गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
@prasadsawant2654
@prasadsawant2654 5 месяцев назад
शहरात ह्यातील प्रत्येक वस्तू विकत घ्यावी लागतेय तू सर्व काही घरीच केलास खूप सुंदर आणि तू पण खूप सुंदर दिसतेय 💯❤️
@alpeshsoni35
@alpeshsoni35 5 месяцев назад
Respect to people like you who love bharat...
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 5 месяцев назад
सर्व सुंदर गोष्टींमध्ये आनंद, बघुन खूप खूप छान वाटले 👌👌👌👍🙏💐
@kchandrakant50
@kchandrakant50 5 месяцев назад
So Natural !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
@vgkshorts
@vgkshorts 4 месяца назад
Happy ugadi
@shobhakadam7741
@shobhakadam7741 5 месяцев назад
गुढीाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वानंदी🌹
@PrakashPatil-ci3uo
@PrakashPatil-ci3uo Месяц назад
खूप छान आहे ❤🎉😅
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 4 месяца назад
छान वीडियो
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 4 месяца назад
वाट छान!आठवी नववीपर्यंत मी शेणकाढणे गोठा सफाई केले आहे.तसेच बैल - म्हशी तळ्यावर नेऊन पाणी पाजणे.आंघोळ घालून धूणे ही कामे केली आहेत.ही आपली पारंपरिक कामं आहेत.छान बेटी.
@deepakkubal7617
@deepakkubal7617 5 месяцев назад
आशेची पालवी, सुखाचा मोहोर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
@rohinilad2757
@rohinilad2757 5 месяцев назад
Ekdum bhari watla evdha sundar ani paramparik celebration baghun ❤👌🫶🙏
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 5 месяцев назад
Dipu time is different level of satisfying experience to watch 😊
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 5 месяцев назад
😀🙏🏼
@user-jo8fb6ql5c
@user-jo8fb6ql5c 5 месяцев назад
ताई नमस्कार, तुझे सगळेच videos खूप खूप खूप पच छान आहेत. पाहतांना मी स्वताच ते सारे क्षण जगत आहे असे वाटतेय ❤❤❤❤, अशीच नावाप्रमाणेच आनंदी जग.
@smitasabnis5287
@smitasabnis5287 5 месяцев назад
ग्रामीण भागातील असल्याने संस्कार चांगले आहेत फार छान भाग झाला
@SupriyaGhude
@SupriyaGhude 4 месяца назад
पत्रावळी करताना पाठीमागचे दोघं भावंडं आहेत काय 🐮🐮 दोघांच्या चेहऱ्यावरचा पांढरा रंग अगदी match होतोय 😻
@pavanneve2507
@pavanneve2507 4 месяца назад
मला बहीण नाही, पण असती तर कदाचित तूझ्या सारखीच असती ; तू खूप गोड आहेस ग ताई ❤
@16912152
@16912152 5 месяцев назад
स्वानंदी तुला व तुझ्या सर्व परिवाराला चैत्री गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या साठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!🙏🏻🌸🚩🌼🚩🌼🚩🌼🚩
@yashwantkoyande3257
@yashwantkoyande3257 4 месяца назад
स्वानंदी म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी ,अणि निसर्गप्रेमी माती जपणारी.
@shridharparadkar5149
@shridharparadkar5149 5 месяцев назад
स्वच्छंदी, आनंदी स्वानंदी 😊 खूप छान. उत्साह द्विगुणीत होतोय.
@kanchanpoojari7157
@kanchanpoojari7157 4 месяца назад
Happy gudhipadwa....me aaj 1st time tuza vlog baghitla....khup सुंदर आहेत.....आणि tu tar khupch positive....एक वेगळीच energy देवाने dili aahe tula...आणि dipu barobarche तुझे नाते खूपच गोड आहे❤❤❤
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 месяца назад
शेणाने सारवलेलं घर आणि जमिनीची पवित्रता काय असते हे आजच्या पिढीला समजणार नाही. कारण दुर्दैवाने आज गुरे पाळणारी आणि शेती करणारी पिढी संपत चाललीय. आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण. 👌👌👌
Далее
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 905 тыс.
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 578 тыс.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20