रोज ईतके फुल आणतात का मी जे घराजवळ लावलेली फुलं रोज वहाते . खुपच छान पुजा केली दादा तुम्ही . तुमचे घर खुपच छान दिसत आहे . आमच्या साठी केलेली प्रार्थना देव नक्की ऐकतील आमची अडलेली काम देव लवकर पुर्ण करतीलच .
मी सौ. संजीवनी दिक्षित( मुळचे गोठणकर) मला माझे कुळ दैवत गोत्र वंश माहिती नाही अथक प्रयत्न केले पण अजूनही काही माहिती मिळाली नाही तर कशी कोणत्या नावाने पुजा करायची आपल्याला कुळाक माहिती मिळाली तर सांगावे
दादा तुम्ही बोललात आपल्या उजव्या हाताने देवाचीं स्थापना करा पण तुम्ही तर सर्व देव डाव्या हातानेच ठेवलात. आणि कुलस्वामिनी कलश देवांच्या उजव्या साईडला ठेवावा असे ऐकले होते
देवताम्हण कुठे घेतले छान आहे कलशनारळाला २,३महीन्यात कोम येतोच नंतर हिरवे पान येतात छान दिसते ५,६महीन्याने कुंडीत लावते मोठे झाल्यावर मंदिर परिसरात लावून येते . दादा नेहमीच मंगल कलशनारळाला असे कोम ,रोप तयार होते . तांब्यातील पाणी नेहमी नारळाला मिळत असल्याने असे होते का . छान देव पुजा सांगितली . देवींना अष्टगंध लावले तर चालतेन . आमच्या घरी मीच पुजा करते . त्रिशूळ आम्ही पण घेतले तर चालेल न .
माहिती छान सांगितली परंतु माझ्या मते देवाची पूजा करण्या पूर्वी दीवा लावून आपल्या कपाळावर टिळा लावून घ्यावा तसेच देवाची स्थापना झाल्यानंतर देवांना परत परत आपण उचलून त्यांना गंध वैगरे लावून नंतर देवाऱ्यात ठेवता आहात तसेच कलश हा देवाच्या उजवीकडे असावा असे बहुतेक वेळा ऐकण्यात आले आहे तसेच पूजा झाल्यावर गणपतीची आरती करावी कारण ती करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कृपया या बाबतचे समाधान करावं धन्यवाद
Pan tumhi Devi che sthan ani devanche sthan he donhi ekatra kele ahe ase naste bayaka ani purush hyanche stan tharalele ahe left side hi baykanchi ani right side purshachi asate tumhi sagale dev disave mhanun sagale mix kele ahe kuthale shastra barobar tech kalat nahi