राजश्री बाळा तुझ्या नशिबात काय लिहिलं होते जे इतक दुख तुझ्या वाट्याला यावं खूप वाईट वाटत तुझ्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना हा गोड चेहेरा आणी एवढी अंगी नम्रता आम्हाला बघायला मिळणार नाही याचं जास्त दुख होत आहे गाऊच खूप चांगल होईल
गायत्री कशी आहे.तु खुश रहा.तु खरंच खुप गोड आहेस. काळजी करू नको.देवावर विश्वास ठेव.सगळ चांगल होणार. गायुला दाखवत जा.मला तिची खुप आठवण येते.बाबा कसे आहेत.
Hi tai tumhi je kahi dakhal te chan aahe pn vishesh mhanje tumhi kahi as dikava kinva khot as kahi dakhal nhi mhanje je aahe te ch dakhal , konatyahi mansanni je aahe tech dakhal pahije / kinva rahyala pahije. aani te tumhi kel Thank you tai
छान आहे घर.. तू आता पुढचा पण विचार कर आणि तुला आणि गायुला साथ देणारी कोणी छान मुलगा भेटला तर आयुष्यात पुढे जा. इथेच थांबू नकोस.......... राग मानू नकोस.
Aae baba ncha bhandan dada sobat asal tar asu da pan tu dada vaine sobat bolat Raha Karan kadhi konache garaj lagal sangra yat nahe ha maza anubhav aaha
Di kalji ge. Pillu khup lahan ahe tula sawrn garjech ahe. Awgd ahe pan plz pillu cha vichar kar .plz baki tula sport ahe mi pan 2 nda pahte video tuje viwes vadhavet manun. Kalji ge
Jra mothyane bolat ja karan tuzha aawaj khup halu yeto.... speaker cha problem nahi tu mothyane bolat ja.....baki vedio khup chan astat....mla khup aawdatat
काही हारकत नाही आम्ही तुम्हाला बहीण माणल आहे त्यामुळे माफी मागायचा नाही कधीच तुम्ही जसा तुमच्या फोन मधे विडीओ कराल घराचा .परत बाबा.आईंचा कामांचा तो तो आमच्या साठी एक नंबर विडीओ असेल
ताई माफी मागायची गरज नाही हळूहळू सर्व माहीत होईल ताई टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ताई म्हणून म्हणतो थोडा उशीर लागेल पण सर्वकाही येईल तुला माफी मागायची काहीच गरज नाही ताई