Тёмный

#घरातली 

Gav Nisarg Vlog
Подписаться 101 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 601   
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 3 года назад
ग्रामिण भागातील ज्वलंत जीवनक्रम,ताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे 🙏🙏🙌👍🙌 सलाम , आपल्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळतं . खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
खरच... मनापासून.. खुप खुप खुप धन्यवाद.. 😊😊
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
खूप भारी आहे ताई तुमच्याकडं वातावरण असं वाटतं वावरातून डबे पार्टीच करावी
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मस्तच... आरती.. ताई.. 😊😊👍👍
@swati3109
@swati3109 3 года назад
हो खरंच
@nanakamthe5593
@nanakamthe5593 3 года назад
खूप छान ताई मला तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात आणि परीची रांगोळी छान एकदम ताई
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 3 года назад
प्रिती ताई तुम्ही गावच्या भाषेत बोलता त्यामुळे छान वाटते आम्ही लहानपणी असेच वाढलो आहोत
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. सध्या कुठे रहातात तुम्ही.. 🙏शुभ रात्री..
@deepalikumbhar4058
@deepalikumbhar4058 3 года назад
खूप छान बोलता ताई तूम्ही. मला खूप आवडते तूमचे बोलणे.
@shrikantvarat1818
@shrikantvarat1818 3 года назад
तुमचे रानातील घर छान आहे। शहरातील बंगलया पेक्षा रानातील घर मला खूप आवडते। आमचे ही घर रानातच आहे। तुमच्या सासुबाई चे भजन कधी दाखवीत आहे ते विडीओत सांगा। एकादशी ला तरी भजन करुन विडीओ दाखवा
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
श्रीकांत.. दादा.. उद्या च.. 😊😊
@naturelover1310
@naturelover1310 3 года назад
आई खूप शांत आहे नशीब तुमचं भारी आहे इतकी शांत सासु भेटली तुम्ही एकमेकींच्या काम एकत्र येऊन करता त्यामुळे काम सुद्धा उरकत असेल अशेच प्रेम रहुद्या
@amitchopadevlogshorts4990
@amitchopadevlogshorts4990 3 года назад
नमस्कार ताई मी कोल्हापुर चा आहे तुमचे व्हीडीओ खुप छान आहे बोली भाषा पन खुप छान आहे सर्व घरकाम शेतीकाम मुले सांभाळुन तुम्ही स्वताची ऐक वेगळी ओळख निर्माण करत आहात तुमचे अभिनंदन व RU-vid वरील पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा....!
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद.... अमित.. दादा... मनापासून... खुप खुप.. 🙏😊😊😊आभारी....
@praful4150
@praful4150 3 года назад
सुंदर व्हिडीओ, सुंदर बोलण. लवकरच १ लाख सबस्क्राईबर होणार तुमचे🤘🤘
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मनापासून.. आभारी.. प्रफुल्ल.. दादा... ओम. साई. राम🙏🙏
@radheshyammandhane6062
@radheshyammandhane6062 3 года назад
मक्का खुपच छान दिसुन राहली ताई, शेतातील वातावरण खुपच छान दिसते हो ताई, तुम्हाला शेतीचे खुपच आवड दिसते, अशीच प्रगति चालु ठेवा
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... राधेश्याम.. दादा.. मनापासून..
@sulakshanashisode9124
@sulakshanashisode9124 3 года назад
ताई तू शेतात काम करून व्हिडिओ पण बनवती खुप छान 👌
@gautamsardar4964
@gautamsardar4964 3 года назад
तुमच गाव कोणत आहे तुमची भाषा बुलढाण्याकडचि वाटते
@sakharamjagadale4290
@sakharamjagadale4290 3 года назад
औरंगाबाद मध्ये कुठे राहता तुम्ही मी औरंगाबाद जवळचा आहे
@varsharanigaikwad2639
@varsharanigaikwad2639 3 года назад
वेगळं राहीलं काय दोघीही
@sandipgujar294
@sandipgujar294 3 года назад
खुपच छान ताई तूझे वीडियो बघितल्यावर मला माझ्या गावाकडची शेताची आठवण येते अगदी आपले सर्व वीडियो बघुन आनंद होतो.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा... खरच.. मनापासून.. खुप आभार
@mayu870
@mayu870 3 года назад
Ani mla tumch maher ghar ani shet khupch aavdt
@abadevjadhav1608
@abadevjadhav1608 3 года назад
Very nice Environment Sister which is Village ....
@balugarudpatil7953
@balugarudpatil7953 3 года назад
खूप छान ताई.शेतातील काम पण छान करतात तुम्ही.खूप छान वातावरण आहे शेतातल.फक्त वेळेवर पाऊस पडला पाहिजे🙏
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
बाळू.. दादा.. तेचना.. पाऊस.. झाला.. पाहिजे.. 🙏😊
@sunitajadhav4488
@sunitajadhav4488 3 года назад
मी पुणतानब्याची आहे अलिबागला राहाते
@govindadhakne4572
@govindadhakne4572 3 года назад
Tumchi makka khup chhan aahe
@Healthykitchen555
@Healthykitchen555 3 года назад
सगळ्याना काय त्यांच्या वेगळे राहण्याचा प्रश्न पडलाय? सुखी, आनंदी असणे आवश्यक 🤗🤗
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
तेच.. ना.. आम्ही.. पहिल्या पासून.. वेगळ. रासतो... 🙏😊
@dogmasti8741
@dogmasti8741 3 года назад
Very nice
@balasahebtalpade2985
@balasahebtalpade2985 3 года назад
ताई परीची रांगोळी खूप छान आहे तुमच्या तिकडे पाऊस नाही आचार्य वाटत... आमच्या त्रंबकेश्वर मध्ये खूपच पाऊस|" आहे. धन्यवाद...
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
बाळासाहेब.. दादा.. खरच पाऊस.. नाही. इकड.. शुभ संध्याकाळ. 😊😊
@sonalisspecialdish6503
@sonalisspecialdish6503 3 года назад
ताई खूपच छान वातावरण आहे 👌 मस्त सगळीकडे हिरवळ आहे.खुप छान व्हिडिओ बनवता ताई तुम्ही.😊
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद.. सोनाली.. ताई
@vrushabhdanane2502
@vrushabhdanane2502 2 года назад
Nice 👍
@mayu870
@mayu870 3 года назад
Tai khupch chhan aahe tumch shet
@ulhasbhagit6231
@ulhasbhagit6231 3 года назад
Tai sheti khhup chhan aahe👌👌👍
@shankarmoule2948
@shankarmoule2948 3 года назад
Tai sundar video astat mi sagle video bagto mala khup aavdtat
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मनापासून... खुप.. खुप आभारी.. 🙏🙏शुभ सकाळ
@kanchanmule1540
@kanchanmule1540 3 года назад
Chan aahe tai video mla kupach aavadtat👌👌👌❤️
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
कांचन.. ताई.. धन्यवाद... मनापासून. खुप
@vilasdeokar6267
@vilasdeokar6267 2 года назад
Chan ahe tumchi Shati mi agro company madhe ahe tumhla email pan kala hota reply deya
@SP_bloge500
@SP_bloge500 3 года назад
Tai tumhi svetar ghatly ki shart
@vishalsurase8506
@vishalsurase8506 3 года назад
Goodsister
@vishalkakad7771
@vishalkakad7771 3 года назад
Mast
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
औरंगाबाद ला कुठे राहता
@xcg0000
@xcg0000 3 года назад
कणीस आले का सांग ताई मला खूप आवडतात
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
बर. नक्की... 👍👍
@rushikeshtandale4686
@rushikeshtandale4686 3 года назад
ताई तुमच गाव कोणतं
@dnyandeowalhekar2984
@dnyandeowalhekar2984 2 года назад
🙇‍♀️
@nikitavirle2984
@nikitavirle2984 3 года назад
ताई मला तुमचं औरंगाबाद सगळे दाखवा घर दाखवा
@tmoccomedy4960
@tmoccomedy4960 3 года назад
आरे कितीजन तेच तेच बोलतां वेगल का रहाते आरे त्यानी वेगल राहतात पन त्यांच्यात ल प्रेम बगा ना किती प्रेमाने राहतात ते
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... अक्षय दादा.... समजून..🥰🥰 घेतल्याबद्दल.. खुप खुप. आभारी.. आहे.. मनापासून... 🙏🙏🙏🙏
@tmoccomedy4960
@tmoccomedy4960 3 года назад
@@GavNisargVlog well come tai😍
@pratibhalokhande7035
@pratibhalokhande7035 3 года назад
तंयाच जाऊ द्या पण तुम्ही राहता का एकत्र कुटुंबात दुसर्‍या च्या डोळ्यातल कूसळ दिसत पण आपल्या डोळ्यातल मुसळ दिसत नाही काहीना
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 3 года назад
परीने तिच्या वयाच्या मानाने खूप छान रांगोळी काढली .हुशार आहे परी .
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
अनुराधा... ताई.. धन्यवाद 🙏🙏😊😊
@madhurichavan7195
@madhurichavan7195 3 года назад
जेवन झालका ग ताई तुझे विडियो खुपच छान आहे ग मला खूपच आवडतात तुझे विडियो
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
झाल.. जेवण.. ताई.. वावरात काम चालू आहे.. ग..धन्यवाद.. माधुरी.. ताई
@rameshwarsajgane9849
@rameshwarsajgane9849 3 года назад
कोनते गाव आहे तुमचे
@rajendrapatil7630
@rajendrapatil7630 3 года назад
बहिणीलाखुपखुप, धन्यवाद🙏💕
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा,,,. 🙏
@samadhankaulage267
@samadhankaulage267 3 года назад
छान
@virsennaik748
@virsennaik748 3 года назад
DEVIJE NAMASKAR Maje Bahen nav.........(KEKHA) Aapla video far sundar aastat.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... विरसेन... दादा
@mayurnaval9568
@mayurnaval9568 3 года назад
Tai tuza video mummy la pan dakhavala ti mhanali khup chan vatavaran ahe tikad ani tu same mazya kaki sarakhi disates🥰
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मयूर.. दादा.. आईला.. नमस्कार. 😊😊
@sandipsalunke7161
@sandipsalunke7161 3 года назад
ताई तुम्हच गाव काेण ते
@amolachpale8765
@amolachpale8765 3 года назад
✌✌✌
@shardakushare1693
@shardakushare1693 3 года назад
खूप छान वाटत असेच रहा एकमेकांना समजून घ्या.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
नकी.. शरद. दादा.. धन्यवाद.. 😊
@शिवाजीमुळे-ह7द
खूप छान रांगोळी काली परीने शुभ सकाळ ताई
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... शिवाजी.. दादा 🙏😊
@arjunshirsat2856
@arjunshirsat2856 3 года назад
चांगला अभ्यास चाललाय मुलांचा.....🎉
@machindrapatil1726
@machindrapatil1726 3 года назад
खूपच छान ताई आणि परी ची रांगोळी पण 😆😆👌👌
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद.. दादा... खुप मनापासून
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
कोणत्या एरिया मध्ये आहे औरंगाबाद ला
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
चिकलठाणा..
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
मी पण औरंगाबाद ला असतो
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
आल्यावर कळवा मग
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
भेटायला आवडेल
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
नंबर सेंड करा व्हाट्सअप
@ramdasjadhav5964
@ramdasjadhav5964 3 года назад
चांगले आहे तुमचे घर आणि तुम्ही पण आम्ही पण शेतकरी आहे टमाटे चालू आहे आमचे
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मस्तच.. मग.. टमाट्याला. भाव किती आहे.. तुमच्या कड..
@ramdasjadhav5964
@ramdasjadhav5964 3 года назад
@@GavNisargVlog चारशे रुपये कँरेट जाते
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मस्तच.. मग.... 👍👍
@ramdasjadhav5964
@ramdasjadhav5964 3 года назад
🙏@@GavNisargVlog
@shourya2109
@shourya2109 3 года назад
Good
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद.. 🙏
@babasahebtekale5991
@babasahebtekale5991 3 года назад
Tai khup ushirane video takla...kal tr videoch nahi takla aamhi vat paht hoto ..
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. टाईम.. नाही.. भेटला..काम.चालू आहे.. वावरात.
@ganeshgaikwad7712
@ganeshgaikwad7712 3 года назад
परी ने छान रांगोळी काढली
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद. 😊😊
@AmolPatil-id9uu
@AmolPatil-id9uu 3 года назад
ताई माझी लाडकी भाची काय करत आहे👍👌👍
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... अमोल.. दादा.. शुभ सकाळ.. भाचीच.. चालू आहे.. खेळण.. 🙏🙏😊😊
@narayanpawar2937
@narayanpawar2937 3 года назад
👍👌👌👌 ni cetai
@krushnamothe7940
@krushnamothe7940 3 года назад
ताई तूमच शिक्षणं किती झालंय
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दहावी.. 🙏
@dnyandeowalhekar2984
@dnyandeowalhekar2984 2 года назад
Hi
@poojasharemarketclassbull2733
@poojasharemarketclassbull2733 3 года назад
Khup chan 👌👌👌👍
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
🙏🙏
@विदयाभिसे
@विदयाभिसे 3 года назад
तु पुतंबाची आहेत का माझी बहीन आहे तिकडे धनवटे म्हणुन तिकडेपाउस नाही का पीक छान आहे ओम नमः शिवाय🚩🚩🚩
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
अरे...वा मस्तच... धनवटे.. आहे.. भरपूर गावात...पाऊस.. नाही.. ताई.. ओम नम शिवाय.. 🙏
@विदयाभिसे
@विदयाभिसे 3 года назад
@@GavNisargVlog येईल पाऊस काही टेशन नको ओम नमो शिवाय🚩🚩🚩
@balugaikwad3474
@balugaikwad3474 3 года назад
छांन रागुंळी परी तु झा मामा बाळु गायकवाड 👍👍👍👍👍👍
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
बाळू दादा....... 🙏🙏😊
@balugaikwad3474
@balugaikwad3474 3 года назад
@@GavNisargVlog परी खुप छांन रांगुळीकाडायला शिक मी तुम्हाला भेटायला येतो परी तुझा बाळु मामा
@pallvisarkate9861
@pallvisarkate9861 3 года назад
नाइस आहे ताई
@aarti_barhate
@aarti_barhate 2 года назад
👌👌👌👌
@sandipkemble9432
@sandipkemble9432 3 года назад
घर वेगळ म्हटल्यावर शेती पण वेगळी असायला पाहिजे तूझी
@bhushanpawar1365
@bhushanpawar1365 3 года назад
खुप छान ताई, आमच्या कडे सारखा पाऊस चालू आहे, जोरदार नाही, पन रिमझिम ताई
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
चांदवड.. ला. ना. भुषण.. दादा.. आमच्या कड नाही.. ना पण😔😔
@bhushanpawar1365
@bhushanpawar1365 3 года назад
@@GavNisargVlog हो आग ताई, आम्ही, वडाळीभोई पासून 5कि,मी अंतरावर रहातो, आमच गाव भुत्याणे आहे
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मस्तच.. येणार आहे.. मावशी कड आम्ही.. भेटायला..
@bhushanpawar1365
@bhushanpawar1365 3 года назад
@@GavNisargVlog कधी येताय ताई, सांग आम्हाला
@Healthykitchen555
@Healthykitchen555 3 года назад
Preeti khupch chan vlog Sheti khup must zaliy atta 🌾🌾
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... 🙏😊मनापासून
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 3 года назад
ताई फार शांत आहे ना .सासु बाई पण शांत आहे . छान फॕमेली आहे.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... अनुराधा.. ताई.. शांत.. स्वभाव आहे.. खरच दोघींचा... 😊😊
@chintamansonwane8015
@chintamansonwane8015 3 года назад
अगोदर कोळपे घाला म्हणजे खुरपायला सोपं जाईल
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. कोळपल.. आहे.. आधी. 😊
@Shravankakde
@Shravankakde 3 года назад
खूप छान
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा,,, 🙏
@dipalishinde4702
@dipalishinde4702 3 года назад
शुभ सकाळ छान रांगोळी काढली परीने
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दिपाली.. ताई.. धन्यवाद... शुभ सकाळ 😊
@tanajigade979
@tanajigade979 3 года назад
शुभ सकाळ छान शेती आहे
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद... दादा.. शुभ सकाळ
@tusharjadhav2278
@tusharjadhav2278 3 года назад
खूप छान ताई तुम्ही लिफ्ट आहे का😊😊😊
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
हा.. तुषार.. दादा.. 😀😀
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
आता कुठे आहे गावी आहे का
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
हा.. दादा.. गावीच आहे..
@kedarshirvat8330
@kedarshirvat8330 3 года назад
औरंगाबाद ला कधी येणार
@kishorurhe2627
@kishorurhe2627 3 года назад
परी खुप छान रांगोळी काढते ताई.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
किशोर.. दादा. धन्यवाद बर का मनापासून...
@ashkavlogs
@ashkavlogs 3 года назад
Preeti khup bhari vlog banvat ahes tu... lots of love to all😊
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
आश्विनी.. ताई.. धन्यवाद.. आभारी.
@narasinggutte5484
@narasinggutte5484 3 года назад
ताई तुम्हाला शेतीच काम बी एत का
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मग.. दादा.. आपला. जन्मच शेतकरी घरात झाला..
@sachingaikwad2909
@sachingaikwad2909 3 года назад
ताई तुम्हीं पूणंताब्यात कूठं राहत आहे मि पण पूणंताब्यात राहते
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मळ्यात.. राहतो..
@AmolPatil-id9uu
@AmolPatil-id9uu 3 года назад
ताई खुप छान👍 शेती👍 गायी👍 खुप सुंदर👍 एकच नंबर फॅमिली👌👌
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
🙏😊😊😊
@AmolPatil-id9uu
@AmolPatil-id9uu 3 года назад
@@GavNisargVlog ताई चहा नाष्टा झाला तुझा
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
हा. दादा.. 😊😊
@AmolPatil-id9uu
@AmolPatil-id9uu 3 года назад
@@GavNisargVlog ताई तुम्ही सर्व जण कसे आहेत काळजी घे ताई
@rajendrphopase8325
@rajendrphopase8325 3 года назад
लय भारी ताई
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
🙏🙏
@ankushsurywanshi2636
@ankushsurywanshi2636 3 года назад
👍🙏खूप छान ताई 👍🙏🕺🕺🦚🌩️⛅💦🌨️🌩️⛅💦🌦️🌨️⛈️🌩️🌳🌲🌴🌲🌳🌴🌳🌲🌿🌱🌴
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
धन्यवाद.. 🙏🙏🙏🙏😊😊😊🥰🥰🥰
@chandughaywat1911
@chandughaywat1911 3 года назад
पाऊस नाही नुसतं वारं सुटलं
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
हा.. ना.. दादा पावसाची गरज आहे.. आता.. 🙏
@user-zo1fs4ew5m
@user-zo1fs4ew5m 2 года назад
👌👌🌾🌾🌾🌷👌👌
@kamlakargosavi4901
@kamlakargosavi4901 3 года назад
Tai Tuza Video Chhan Aahe
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. मनापासून 🙏🙏
@user-il2tv8dz6n
@user-il2tv8dz6n 3 месяца назад
😂❤
@rahulsonar0099
@rahulsonar0099 3 года назад
waah...maza aali tai...khup chan video aahe...🤩🤩🤩
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
राहुल... दादा... धन्यवाद 😊😊
@maheshtapghale4599
@maheshtapghale4599 3 года назад
Tai daji kay kartat.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
कंपनीत.. डाईव्हर. 😊
@komaljadhav5115
@komaljadhav5115 3 года назад
शुभ सकाळ ताई
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
कोमल ताई.. शुभ दुपार..
@smitakanase193
@smitakanase193 3 года назад
ताई तुम्ही पुणतांबा मध्ये कोठे राहतात
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
मळ्यात..
@prasadwagh438
@prasadwagh438 3 года назад
छान आहे👌 तिकडचे घर कोणाचे आहे मी काशीगंगा वाघ
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
काशीगंगा.. ताई.. ते दुसऱ्यांचे.. 😊
@dattatrywalzade4617
@dattatrywalzade4617 3 года назад
ताई काल व्हिडिओ टाकला नाही . वाट पाहत होतो
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. काल ल ई.. काम होत.. वावरात
@jyotiskitchenlifestyle4357
@jyotiskitchenlifestyle4357 3 года назад
मुलांची आॅनलाईन शाळा असते का गं.......
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
हा.. ज्योती.. ताई.. Whatsup वर.. अभ्यास येतो.. 😊😊
@jyotiskitchenlifestyle4357
@jyotiskitchenlifestyle4357 3 года назад
मुलं हुशार आहे ते गं तुझी... परी तर खुप चांगला गोड आहे
@ashwinichandratike3707
@ashwinichandratike3707 3 года назад
Tai tuze video khup Chan astat Pn tai ani Tu bahini ahe na mg vegle Ka khatat rahtat
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
आश्विनी... ताई.. आम्ही पहिल्या पासून च वेगळ राहतो... 🙏😊
@dhanashrikurane7620
@dhanashrikurane7620 2 года назад
👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193 3 года назад
have a tea
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. ल ई.. वार ये.. पण पाऊस नाही.. 😔😔
@tanajichavan9980
@tanajichavan9980 3 года назад
परीची रांगोळी छान आहे.
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
तानाजी.. दादा.. धन्यवाद
@baluwaghmareofficial7612
@baluwaghmareofficial7612 3 года назад
मस्त आहे मक्का ताई पाहूनं कूटं आहे
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
दादा.. औरंगाबाद ला.. ये.. येणार.. रविवारी.. 😊
@vrushalidangle1343
@vrushalidangle1343 3 года назад
Tai tumhi khup chan vlog karta mla khup avdtat
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 года назад
😊😊😊
Далее
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ #cat
00:38