Khup kichkat process ahe pn think ahe mg yevdhi kichkat process thevli tr lok evdhe advance zalet ka? Ki saglyanche aadhar mo. Link rahil ani online process itki kichkat thevli tr fees nako pahijet hoti
नमस्कार शुभम सर प्रथमता खूप खूप अभिनंदन सर आपण बनवलेल्या प्रत्येक विडीओ फायेदेशीर आणि महत्वपूर्ण ठरतात सर लग्न झालेले मुलीचे आधार मधील नाव आणि पत्ता ओनलाईन बदलता येतो का SIR
Self declaration form ठीक आहे पण मला wife चे आधार कार्ड वरचे आड्रेस मला पतीच्या आधार कार्ड वर अपडेट करायचे परंतु wife चे आधार कार्ड मध्ये पतीचे नाव व आडनाव नाहीये wife चे माहेरचे नाव आधार कार्ड वर आहे तर पती self declaration form proof म्हणून देवू शकतो का की ? Wife चे आधार कार्ड मध्ये पती चे नाव नसले तर चालेल का दादा ? Plz रिप्लाय द्या
Hof letter ne address change hoto K csc center wale mla letter ch magtatey sarpanch letter pan Nahi chalt ani Mobile var site issue mule pahata yet nahi gavakadil address karaycha ahe ration card sathi Kay karav please dada reply me
मी आधार केंद्रावर जाऊन पत्ता बदलून घेतला.माझे वडील हयात नाहीत परंतु फॉर्म भरत असताना त्यामध्ये फादर नेम हा कॉंलम आसल्याने वडिलांचे नाव लिहिले.तर माझ्या बदललेल्या अँड्रेसमध्ये वरती केअर ऑफ़ म्हणून वडील हयात नसतानाही माझ्या वडीलांचे नाव टाकले गेलेले दिसत आहे.काय करावे लागेल,की तसा नियम आहे.
@@marathi_corner dada jr applicant च्या नावाचे एखादे valid document nasel tya अॅड्रेस che tr tya applicant chya mother che voter id card or father che bank statement with stamp upload kru shakto ka
Postat thumb update hot nhi Ani Aadhar Center 1ch ahe Purandar madhye te pn government charges peksha khup jast charges ghetat Ani Kam suddha hot nhi Ani swatacha no link kartat kahi lokanchya aadhar la.
@marathi_corner शुभम भाऊ, मला एक Doubt आहे...जर मला माझ्या आधार कार्ड वर Address बदलायचा आहे तर तू सांगितलेली ही संपूर्ण Process केल्यानंतर माझ्या आधार कार्ड वर मी "Self Declaration From" वर जो Address दिला असेल तो Update होईल की "HoF (Head of Family)" च्या आधार कार्ड वर जो Address आहे तोच जसाच्या तसा Update होईल...???
@@marathi_corner अरे भाऊ पण आता Problem हा आहे की माझ्या Family मधे सर्व मेंबर्सच्या Almost सर्वच Documents वर एकच Address आहे..आणि आता मला माझ्या आधार कार्डच्या Address मधे एक नवीन Address Update करायचा आहे, तर त्यासाठी मला सर्वात आधी काय करावे लागेल...??
दादा माझ्या वडिलांचे नाव त्र्यंबकराव आहे आणि आधार कार्ड वर त्रिंबक आहे आणि बाकी डॉक्युमेंट्स वर त्र्यंबकराव आहे तर बाकी भरतीला काही प्रॉब्लेम येईल का? आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर नाव कसे अपडेट करावे बिना डॉक्युमेंटचे
Me address update kela pn c/o taklech nhi chalel ka...care of aale hote..tithe me mazya mr che name takle pn upload kelyanantr c/o ase nam yet nhi ..chalte ka