Contact Dr. Vijayshri Chitlange Contact: +91 9156391785 Instagram: instagram.com/divaoccult Vastu Shastra Podcast Part 1: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-x3NGw-QVxno.html
नमस्कार मॅडम सगळे व्हिडीओत खूप छान माहिती आहे आणि सांगण्याची पद्धत पण छान आहेत.शेजारी किंवा तिथे राहणाऱ्या लोकांचा त्रास विनाकारण देत असतील तर कुठला दिशा दोष त्यावर काही रिमेडी आहे का.
ताई,तुमचे मार्गदर्शन म्हणजे नवा श्वास , सुर्यप्रकाशाची उर्जाच आहे खूप खूप धन्यवाद घरात आरश्याची जागा कोठे असावी व ईशान्य कोन कट असेल तर उपाय काय करावेत नक्की सांगा ताई 🙏🙏
वास्तूशास्त्र प्रमाणे मी संडास बाथरुम मध्ये मिठ आख्खे ठेवले आहे व संडास मध्ये लाल बल्प लावला बराच फरक पडला मुलगा वडील शी निट बोलत नव्ह्ता घरी जेवत नव्हता आता जेवण करतो माझे आजार बरे होत नाही वास्तू मध्ये काय दोष असेल आणि काय उपाय करावा लागेल याविषयी माहिती देण्यात यावी
Most vastu literature advocates north west as best direction for master bedroom...but mam says it creates suicidal tendency (west of south west)...houses in mumbai are so small...invariably the bed will fall in either zone
Me he ek astrologer aahe,madam cha knowledge barobar aahe,pan vastu va udak shanti ekda kela ter chalte nanter tya vastut rahun apan daivik kairya nitya nemane kela ter vastu madhe positivity maintain rahte
खूप छान माहिती मॅम मला विचारायचं होतं का आम्ही सुद्धा एक दुसऱ्यांचा घर विकत घ्यायचा विचार करता ते उत्तर पूर्व कॉर्नर आहे 900 स्क्वेअर फिट आहे व ते रोड पेक्षा खूप डाऊन मध्ये आहे तर ते आम्हाला तोडून नवीन बनवावे लागेल तर उत्तर पूर्व दिशेचे घर घ्यावं का प्लीज लवकरात लवकर सांगा
आपण सांगत आहात नंबर दिला आहे, पण तो नंबर लागत नाही, कट होतो. खुप दा प्रयत्न केला. नंबर वेगळ्या च नावाने सेव्ह आहे. त्या म्हणाल्या मी स्वतः फोन अटेंड करणार. प्लिज रिप्लाय द्या संपर्क कसा करायचा भेटायचे असेल तर.
Most vastu literature advocates north west as best direction for master bedroom...but mam says it creates suicidal tendency (west of south west)...houses in mumbai are so small...invariably the bed will fall in either zone