Тёмный
No video :(

घरी बनवा मस्त असा समोसा । आणि मस्त पैंकी समोसा चाट👌. 

Pratibha Firodiya's Kitchen
Подписаться 431 тыс.
Просмотров 986 тыс.
50% 1

साहित्य -
दोन वाट्या गच्च भरून मैदा.
अर्धा चमचा ओवा.
अर्धा चमचा मीठ.
एक चमचा बडीशेप.
एक चमचा धने.
थोडेसे आले.
थोडीशी हिरवी मिर्ची.
मध्यम आकाराचे पाच बटाटे.
एक वाटी हिरवे वाटणे (मटार).
फोडणी साठी तेल.
दिड चमचा लाला मिर्ची पावडर.
एक चमचा धना जिरा पावडर.
थोडासा हिंग.
एक चमचा गरम मसाला.
पाव चमचा काळा मसाला.
थोडेसे सैंधव मीठ.
एक चमचा कसोरी मेथी.
पाव चमचा हिंग.
पाऊण चमचा जीरे.
थोडेसे काजू.
थोडेसे खिसमिस.
अर्धा चमचा हळद पावडर.
अर्धा चमचा हळद पावडर.
थोडेसे लिंबाचे रस.
कोथिंबीर.

Опубликовано:

 

22 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 674   
@user-qu7fq9fy8t
@user-qu7fq9fy8t Год назад
अतिशय सोपी पद्धत दाखवली धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 Месяц назад
Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@jayashreegawali8741
@jayashreegawali8741 2 года назад
समोसे बनवण्या ची पध्दत खूपच चागल्या रीतीने समजावून सांगितली अतिशय सुंदर समोसे झालेले आहेत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
Thanks
@stc-dattatrayajoshi8778
@stc-dattatrayajoshi8778 3 года назад
काकू तुम्ही खूप छान बोलता तसाच पदार्थ बनविता.. तुमचा प्रामाणिकपणा मला खूप भावला. समोसा फुटला ते ही तुम्ही सांगितले. असे कोणीच सांगत नाही. तुमचे मन खूप निर्मळ आहे. हे लक्षात आले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काकू 🙏🙏🙏🌹🌹🌹😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
आनंद वाटला .आपलेपणा बद्दल धन्यवाद😊 छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 10 месяцев назад
खुफ छान माहिती खुफ छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@vinayajoshi7515
@vinayajoshi7515 2 года назад
Khup mast
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@nirmalabaviskar9529
@nirmalabaviskar9529 3 года назад
सामोसा छान खरपूस झाला आहे आतलं सारण तर खुप च चविष्ट बनवले आहेत मस्तच
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
आपण पण बनवा.
@user-gy9yb6ow7w
@user-gy9yb6ow7w 3 месяца назад
खूप छान माहिती सांगण्याची पध्दत एकदम छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 месяца назад
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.
@sheetalpinglay1837
@sheetalpinglay1837 2 года назад
छानच समजावलेय. भाजीही मस्तच झालीअसणार.ओघानेच समोसे मस्तच व टेसट
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवुन पहा.
@ashishmarke5621
@ashishmarke5621 11 месяцев назад
खुप च छान दीदी मनपुर्वक धन्यवाद आपले
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@jayashreegawali8741
@jayashreegawali8741 2 года назад
समोसे एकदमच badhiya झालेले आहेत नक्कीच करून पाहू
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
Ok
@shibanimitra4108
@shibanimitra4108 2 года назад
👌👌👌खुप सुंदर शिकावतात काकू, धन्यवाद 🙏
@sarbarmatibarooah1241
@sarbarmatibarooah1241 3 года назад
फार छान समजावून सांगितले मला फार आवडले आहे धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@kavitaadhav7948
@kavitaadhav7948 2 года назад
खुप छान रेसिपी hoti थँक्स you
@latikakirad3665
@latikakirad3665 3 года назад
खून छान समजावले आता मी करून पहाणार धन्यवाद
@vidyakulkarni2536
@vidyakulkarni2536 3 года назад
हो हो घरी बनवणार आहे सामोसा ,कुरडई आणि मसाला. खूप छान सांगता .
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
अरे वा,छान कि,नक्की बनवा.😊
@neelimakathade1013
@neelimakathade1013 Год назад
खुप छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@geetagutti3170
@geetagutti3170 2 года назад
Khoop chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद
@naturelovers7787
@naturelovers7787 2 года назад
छान समजावून सांगितले आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@naturelovers7787
@naturelovers7787 2 года назад
हो नक्की
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Год назад
!🌟👌!अभिनंदन!👌🌟!खुपच!जबरदस्त!समोसा !🌟👌!आणि❤ !❤👌!समोसा चाट रेसीपी.खुपच !👌🌟!छान!🌟👌🌟👌🌟👌🌟🌟👈🌟👈!
@pratibhafirodiyaskitchen8702
Ho.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@ashanagawade6549
@ashanagawade6549 10 месяцев назад
Kup Chan recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@chetanashah6481
@chetanashah6481 2 года назад
खुप खूप मस्त मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होतो,नक्की बनवा .इतर रेसिपी ट्राय करा .
@chetanashah6481
@chetanashah6481 2 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 हो नक्की आवडेल
@ashasamse8429
@ashasamse8429 3 года назад
Mast 1ch no
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 3 года назад
काकी समोसे खूपच छान झालेत मी नक्की करुन बघणार
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@jyotin4800
@jyotin4800 3 года назад
काकू समोसे खुप छान मस्त आणि चटणी सुद्धा आवडली 👌👌👌👌👌😉😂😂😂😂
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा.
@nishashringarpure3692
@nishashringarpure3692 3 года назад
फारच छान खूप छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@devyanishirsath7418
@devyanishirsath7418 8 месяцев назад
Kiti chhan mahiti sangta mavshi tumhi
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 8 месяцев назад
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.
@atuljoshi7462
@atuljoshi7462 2 года назад
Mstttt jiii
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@rosyfernandes2215
@rosyfernandes2215 2 года назад
Bahut acche banne acchi recipe thank you
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@seemalaad6616
@seemalaad6616 3 года назад
Khub changlya ritine samzavle ahe👌🙇
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .
@pritib574
@pritib574 2 года назад
ताई खूप छान पद्धतीने आणि छान टिप्स देऊन समोसे दाखवले खूप छान मस्तच.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा.छान होतो.इतर रेसीपी नक्की करून पाहा .
@shailapimple647
@shailapimple647 Год назад
छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@surekhatapdiya5925
@surekhatapdiya5925 11 месяцев назад
खूपच छान समजावून रेसिपी सांगितली ताई नक्की करून पाहिल
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@Angel_Vaishu
@Angel_Vaishu 9 месяцев назад
धन्यवाद सुंदर रेसिपी साठी...🙏😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.
@JagdishDialani
@JagdishDialani 3 года назад
Beautiful recipe ... so testy so yammy... beautiful presentation..m😋😋😋😋👌👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
thanks.
@bhaveshyug
@bhaveshyug 3 года назад
Go
@sharadabhosale5126
@sharadabhosale5126 2 года назад
Yammy... Khup chan prakare shikvata 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो,इतर रेसिपी ट्राय करा .
@jyotsnasonar9315
@jyotsnasonar9315 2 года назад
खुपच छान सामोसे झाले सामोसे ची रेसिपी आणी माहिती खुपच छान thankyou pratibhatai
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@sujatakadam712
@sujatakadam712 2 года назад
खूप छान सुंदर जास्त तिखट पण नाही आणि कमी तिखट पण नाही परफेक्ट सारण
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद .नक्की बनवा.इतर रेसिपी पण ट्राय करा .😊
@omkarametwad8656
@omkarametwad8656 2 года назад
Ggh. Gh?m
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 3 года назад
Maushi chan masala chan samose
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@nikitagurav8690
@nikitagurav8690 3 года назад
खूप छान रेसिपी सांगता तुम्ही
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@arunteli8275
@arunteli8275 3 года назад
छान समोसे
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@sunitabankar2926
@sunitabankar2926 3 года назад
खूपच छान समोसे मीपण करुन बघते मावशी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 Год назад
छान छान छान समोसा चाटचा चवीत पहिला झक्कास मान!!!!
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@sangitasonavane5548
@sangitasonavane5548 3 года назад
मस्त सांगितले ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@surekhadeokar2957
@surekhadeokar2957 3 года назад
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 2 года назад
ताई, समोसे खुप छान झाले आहेत. समजावुन सांगण्याची पध्दत खुप छान.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@jayshrisalunkhe672
@jayshrisalunkhe672 Год назад
Chanchan mavshi tumhi bnvata ,Aani samjun pn sanghta👌👌👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@sunandapatil5212
@sunandapatil5212 11 месяцев назад
Chan ❤️❤️
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 11 месяцев назад
Thanks.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
@nilimaalkari1140
@nilimaalkari1140 3 года назад
खूप छान माहिती दिली आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@jyotideshmukh4102
@jyotideshmukh4102 2 года назад
Kuap chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@madhavikhairnar8282
@madhavikhairnar8282 3 года назад
खुप छान माहिती दिली मॅडम आपण धन्यवाद👍👍🙏🙏🌹🌹
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@sunitabhakare1293
@sunitabhakare1293 3 года назад
किती छान समजावून सांगितलं... मस्तच.. 👌👌👍🙏🌹❤️
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@ankushtupe911
@ankushtupe911 Год назад
खुपच छान 😅😅😅
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
@mangalkulkarni7520
@mangalkulkarni7520 3 года назад
Khoop chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@shailasawant9635
@shailasawant9635 3 года назад
Wah yummy Samose tyaar kele. my favourite dish.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
खूप छान होतात .नक्की बनवा.इतर रेसिपी पहा .रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा ..
@shubhadakamte7284
@shubhadakamte7284 3 года назад
Nice Samosa
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@jayshrisalunkhe672
@jayshrisalunkhe672 Год назад
Wavha sunsar🤩👍👌🤩
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@Sam_441
@Sam_441 3 года назад
Very nice chat n samosa nice. Krispi sunder I like me thanks 🙏🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो.😊 धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@reshmashinde1386
@reshmashinde1386 Год назад
tumchy recipy khup chan astat mi khup recipy bnvyla shikle tumchy mule thank u
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@momsrecipe9336
@momsrecipe9336 3 года назад
Khupch chan samose 👌👌
@sanyoginikamble823
@sanyoginikamble823 3 года назад
खूपच छान माहिती मिळाली 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा . धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@yoginikale7963
@yoginikale7963 2 года назад
Khup chan mastch
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@sushmapatil2329
@sushmapatil2329 2 года назад
Khup Chan 😋😋😋😋😋😋😋
@rajashrishinde2636
@rajashrishinde2636 3 года назад
खूप छान समोसा रेशीपी धथवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 3 года назад
काकु समोसे मस्त झाले आहेत
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@user-sj8vt4bw4d
@user-sj8vt4bw4d 10 месяцев назад
Pratibha Tai Khup Chan
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@sarangwabalerollno342
@sarangwabalerollno342 3 года назад
Very nice recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@latashape9998
@latashape9998 3 года назад
Khup chhan zale mast sarvana aavadle
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
अरे वा ,आनंद वाटला .ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@vandanakhandekar656
@vandanakhandekar656 2 года назад
तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
dhanyavad
@preetikocharekar1593
@preetikocharekar1593 2 года назад
Khup chan 👌tondala pani sutle.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो,इतर रेसिपी ट्राय करा .
@Truefactsforunow
@Truefactsforunow 3 года назад
तुम्ही खूप छान सोप्प्या पद्धतीने शिकवता..त्यामुळे पटकन समजते..thank you so much
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@alkarrsakpal9753
@alkarrsakpal9753 Год назад
Very nice you are great madam 🙏🙏 thanku so much
@pratibhafirodiyaskitchen8702
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@manishaborse5969
@manishaborse5969 3 года назад
खूप छान👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद,.रेसिपी लाईक , शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .
@rajashreeyande5872
@rajashreeyande5872 3 года назад
Very nice I will try this surely
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok,छान होतात सामोसे .😊
@samruddhishelot6385
@samruddhishelot6385 3 года назад
Ghano chhan Banayi hai receipe...Khup sundar samjahaun sangita lay tumhi
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
thanks,रेसिपी शेअर करो .
@chandralekhabhende4283
@chandralekhabhende4283 2 года назад
Waa Chan.sunder recipe 👍👍
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@mangalharolikar8247
@mangalharolikar8247 Год назад
सामोसे खूपच छान झाले आहेत.
@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@gourifoujdar4731
@gourifoujdar4731 2 года назад
खुपच छान!!सांगण्याची पध्दत अतिशय सोपी आहे ताई!!
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn 3 года назад
Khup sundar recipe aahe Thanks
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.
@manasioak8572
@manasioak8572 3 года назад
खूप मस्त काकू झाले पदार्थ दोन्ही ....
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@prajaktajunghare819
@prajaktajunghare819 3 года назад
Khup chan banvle samose yummy 😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@YogeshPatil-zj2qv
@YogeshPatil-zj2qv 3 года назад
U z in , Is zal
@manishadeshpande9970
@manishadeshpande9970 3 года назад
Very good and testy recipes
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@godhavaribhale6490
@godhavaribhale6490 2 года назад
Very nice 🙂 taste
@arvinderchatha4060
@arvinderchatha4060 3 года назад
Yummmmmmmmmmmmmy Great Thanks
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@mangalharolikar8247
@mangalharolikar8247 3 года назад
खूप छान माहिती मिळाली
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
माझा उद्देश्य योग्य पद्धतीने सांगने हा आहे.
@brcpandharpurjayshriirayya1297
@brcpandharpurjayshriirayya1297 3 года назад
खूपच छान समोसे ....
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@savitahardas5934
@savitahardas5934 2 года назад
Mast
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
नक्की बनवा छान होतो,इतर रेसिपी ट्राय करा .
@satishgokhale6004
@satishgokhale6004 3 года назад
Very nice, I will try this surely
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
खुप छान होतात.नक्की बनवा.
@sushmagaikwad4868
@sushmagaikwad4868 3 года назад
छान समोसा बनवले आहे 👌👌👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sangeetataware2049
@sangeetataware2049 3 года назад
Khup mast beautiful samose zalet👌👌👌👌👌👍👍, Khupkhup sundar chhan samjaun recipe sangitali aahe🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@gaurikusumkar2746
@gaurikusumkar2746 3 года назад
Very nice 👏👏😊😊
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@gaurikusumkar2746
@gaurikusumkar2746 3 года назад
@@pratibhafirodiyaskitchen8702 thanks 🙏
@surabhikirkole5271
@surabhikirkole5271 3 года назад
खूप च छान 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@sandhyadasare8909
@sandhyadasare8909 3 года назад
Khup mast samosa zala mam
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
Thanks.
@sachinmyview
@sachinmyview 3 года назад
खूपच खमंग 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@charudattadashputre2012
@charudattadashputre2012 3 года назад
सौ मिनाक्षी दशपुत्रे तुमच्या रेसिपी छान असतात रेसिपी करुन बघते मला ययल्या लागल्या ढोकळा जमत नव्हता मला मला अाता करतायेतो मितर तुमचे सगळे पदार्थ रेसिपी शिकले धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
आनंद वाटला .प्रयत्न करत रहा .सोपे असते सर्व ..😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@kabirjadhav1428
@kabirjadhav1428 3 года назад
मस्त बनवलेत समोसे... 😋😋❤❤
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
हो.😊 धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@rajeshghadage6819
@rajeshghadage6819 3 года назад
Khoopch chan
@sttipsandtruth7109
@sttipsandtruth7109 2 года назад
अन्नपूर्णा कशी असेल तर ती प्रतिभा ताई फिरोदीया सारखी असेल 🙏🙏🙏💕
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.
@arunmestry5611
@arunmestry5611 2 года назад
Pratibha kaki tumchya recipe aamhala khup avdtat.
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 2 года назад
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@Ok-uk3ng
@Ok-uk3ng 3 года назад
खूप छान रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen8702
@pratibhafirodiyaskitchen8702 3 года назад
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@rupaliyerpude9796
@rupaliyerpude9796 Год назад
वामस्त खूप छान समोसे
Далее
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19
बटाटा भजी
6:00
Просмотров 2,2 тыс.