Тёмный

घरी येत असताना एका आकस्मित अपघातातुन मी थोडक्यात वाचले..अश्रू अनावर तुमचं प्रेम आहे म्हणून वाचले🙏 

महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Просмотров 955 тыс.
50% 1

**Our Other Channel***
** गुरुवर्य भरत भाऊ सराफ **
/ @user-ky1tc9jh5r
1) लक्ष्मी - संजय ची अनोखी जोडी RU-vid च्यानल :-
/ @shivlaxmi-
2) आईसाहेब कॉमेडी Marathi Hindi COMBO RU-vid च्यानल :-
/ marathihindicombo
3) Shri Mahant Rishikesh Nandgiri :-
/ shrimahantrishikeshnan...
4) शिवलक्ष्मी आईसाहेब With सोनाशुभ RU-vid च्यानल :-
/ sonashubh
Contact For Add Promotion :- 8459126143
**Follow AaiSaheb ON Instagram** :-
...
**Follow Sanjay Zalte ON Instagram** :-
...
**Follow Channel Director @shubham.lambat On Instagram** :-
...

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@bhagyashriabhang
@bhagyashriabhang 2 года назад
आई साहेब ईश्वराची कृपा आहे तुमच्या वर तुम्हाला आमचे प्रेम आणि आशिर्वाद कधीच काही होऊ देणार नाहीत देव चांगल्या माणसाला कधीच कष्टी नाही करत ईश्वर चरणी प्रार्थना आहे की तुमचा जोडा नेहमी सुखरूप राहो 🙏😔🤗
@dnyaneshwardhawle842
@dnyaneshwardhawle842 2 года назад
Yyyyyyyyyyyyyy
@gautamshirsath1427
@gautamshirsath1427 2 года назад
dev tari tyas kon mari
@JyotiPatil-jv1ik
@JyotiPatil-jv1ik 2 года назад
Asa kahich nay nehami changalya mansanaxh tras hoto.
@parasuwaghamode599
@parasuwaghamode599 2 года назад
Ho tumi dhoghe khup mst ahat
@aajkayspecialwithkomal6239
@aajkayspecialwithkomal6239 2 года назад
Nakkich🙏🙏
@AnitaKedarsRecipes
@AnitaKedarsRecipes 2 года назад
आईसाहेब तुम्हाला काहीही होणार नाही hch श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते तुमच्यामुळे छान देवांचे दर्शन झाले खुप छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद
@sawatibhogal448
@sawatibhogal448 2 года назад
आईसाहेब घाबरू नका देवाचे खूप खूप कृपा आहे आमच्यासाठी तुम्ही देवच माणूस आहात त्यामुळे देवाने तुम्हाला काही होऊन दिलं नाही 😘😘😘😘😭😭
@swatipakhale405
@swatipakhale405 2 года назад
आईसाहेब आताच तुम्ही काशी करून आला आहात तेच पुण्य तुमच्या बरोबर आहे, आणि सर्व लोकांचे आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेतच त्यामुळे घाबरू नका काळजी घ्या.👍👍
@anirudh1884
@anirudh1884 2 года назад
😍♥️❤♥️
@rupeshingale4611
@rupeshingale4611 2 года назад
U are right i understand u r feeling
@Pralhadgaming112
@Pralhadgaming112 2 года назад
आईसाहेब तुम्ही देवाच्या कार्यक्रमाला गेला होता त्याच्यामुळे देव तुम्हाला आणि बाबांना काही होऊ देणार नाही आणि देवाची खरच कृपा आहे तुम्हाला काही झालेलं नाहीये रडू नका आईसाहेब सगळं चांगलं होईल
@nandkumarhomekitchen5730
@nandkumarhomekitchen5730 2 года назад
आईसाहेब काळजि करु नका तुम्ही सुखरुप आहेत हेच आमच्यासाठी खूप आहे.आणि हिच देवाचि कृपा
@sharlyjessicashapurkar5702
@sharlyjessicashapurkar5702 2 года назад
It's all grace of God . You are blessed family Beacause you came from God's worship. God's grace and Mercy upon you and your family Praise the God 🙏🙏
@sachinjawake2953
@sachinjawake2953 Год назад
आईसाहेब तुमच्यावर कोण्याच प्रकारचे संकट कधी येणार नाही हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@madhuriwadate9709
@madhuriwadate9709 2 года назад
आई साहेब ईश्वराचे खूप आभार 🙏 तुम्ही सुखरूप आहात. तुमच्या वर सर्वांचे प्रेम आहे
@sangitakirdat328
@sangitakirdat328 2 года назад
आईसाहेब रेणुका देवी तुमच्या पाठशी आहे त्यामुळे तुमच्या केसांना ही धक्का लागणार नाही आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे नाही काही होणार आम्हाला विश्वास आहे आई
@user-ug6vf4op8w
@user-ug6vf4op8w 2 года назад
आईसाहेब नुसत सुख नका सांगत जाऊ काही दुःखद घडले तर ते पण सांगत जा तुम्ही आमच्या घरचे सदस्य आहात
@shobhapachpor7514
@shobhapachpor7514 2 года назад
घाबरु नका.देव तारी.त्याला कोण मारी.काही झाले नाही. देवाचे लाख लाख आभार.
@vidhyarajput7144
@vidhyarajput7144 2 года назад
आईसाहेब पोटात कस तरी झाल हो बघुन संजु दादा चे तुमचे प्रेम पवित्र आहे ताकत आहे प्रेमात ईश्वर रीय शक्ती आहे तोपर्यंत एकमेकांवर प्रेम राहील महत्वपूर्ण आम्हा रसीकाचे आणी तुमचे नाते खुप खुप आहे 🙏🙏🌷🌷
@meghnapatel9537
@meghnapatel9537 2 года назад
Kahi honar nahi Tumhala. Saglyche Prem hay tumchyvar. Swami samarhachi krupa hat. 💕💕💕💕
@niveditapawar8941
@niveditapawar8941 2 года назад
Take care both of you.shree Swami Samarth 🙏
@vilaschangade242
@vilaschangade242 2 года назад
आई साहेब तुम्ही खूप दयावंत आहे तुम्ही दुसऱ्या च चांगल करत आहे देव तुमचं वाईट करणार नाही
@ravikumbhar3568
@ravikumbhar3568 2 года назад
God bless you aai saheba tumcha peram tumala vachavle kup kup ashirvad ahet tumcha mage aai baba
@komalovhal7715
@komalovhal7715 2 года назад
आईसाहेब घाबरू नका देवाची खुप खुप कृपा आहे आमच्या साठी तुम्ही देवच माणूस आहे आहात त्यामुळे देवाने तुम्हाला काही होऊन दिलं नाही तुमच्या नवराच खूप खूप प्रेम आहे तुमच्या वर ते मुळात काही च हुना नाही तुमच्या जोडीला कोणाचे नजर लागू नये
@ashwinishendge463
@ashwinishendge463 2 года назад
आई साहेब देव सदैव. तूमच्या पाठीशी आहे.. काळजी करू नका.. आई तूम्ही अशे रडतानी चा़गले नाही दिसत.... आम्ही सगळे तूमचा सोबत आहे..तूम्हाला आम्ही नेहमी आनंदी पाहीलय....नेहमी खुश राह..देव तुमच्या पाठी आहे ..😘😘🙏🙏
@sangeetakamlakar5872
@sangeetakamlakar5872 2 года назад
स्वामी समर्थ पाठीशी आहे तुमच्या म्हणून वाचले
@manishapanchal9958
@manishapanchal9958 2 года назад
ताई दादा तुम्हाला देशांसोबत सर्वांचा आशिर्वाद आहे शंभो तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏🌹🌹
@suvarnanagpure9316
@suvarnanagpure9316 2 года назад
आई साहेब तुम्हाला काही होणार नाही तुमच्या वर देवाची कृपा आहे
@namratadewlekar9758
@namratadewlekar9758 2 года назад
तुम्ही देवाच्या कृपेने खुप मोठ्या संकटातून वाचलात हेच आमच्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.. ❤️
@abasoparse3695
@abasoparse3695 2 года назад
आई साहेब देवाची कृपा आहे तुमच्या वर तुम्हाला काही होत नसत ❤️❤️🙏🏻
@dipbambarkar7213
@dipbambarkar7213 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@meenakshikatkar6136
@meenakshikatkar6136 2 года назад
आई साहेब देवाची कृपा आणी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आणी देवाच्या आशिर्वादाणेच तुम्ही सुखरुप अहात 🌹🌹
@karunathakur9421
@karunathakur9421 2 года назад
Tack care both of you God bless you aai
@vinodpagare405
@vinodpagare405 2 года назад
good bless you aai sahebh
@ravirathod2688
@ravirathod2688 2 года назад
Kharch siv lakshmi aai saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏 aamcha saglyancha ashirwad aahe
@namratanileshdangre8678
@namratanileshdangre8678 2 года назад
आईसाहेब देवाची कृपा अशीच राहील तुमच्यावर🙏🙏🙏
@suchitabhimte7244
@suchitabhimte7244 2 года назад
संजय खुप समजदार आहेत . आणि खूप जीव लावतात ताईला.असच प्रेम करत रहा एकमेकांवर
@manishajadhav8774
@manishajadhav8774 2 года назад
आईसाहेब तुम्हाला काहिहि होनार नाही... स्वामी समर्थ... अन् बाळू मामाचे आशिर्वाद आहे....
@anitamhaskar3612
@anitamhaskar3612 2 года назад
देवाची कृपा आहे.. म्हणून. वाचलात
@joycedsouza1038
@joycedsouza1038 2 года назад
Thank you JESUS AND MOTHER MARY PRAISE GOD PRAISE JESUS ❤
@jyotisarwade2867
@jyotisarwade2867 2 года назад
Aai saheb tumchavar ababai yancha ashrvad haye
@miteshmaraj9590
@miteshmaraj9590 2 года назад
आई साहेब देवांची कुपाय आहे की तुम्हाला काही नाही झालं नाही दादा आणि तुम्ही दोघे बरी आहे देवाला हेच प्रार्थना की तुम्हाला नेहमी सुख रूप ठेवावं
@varshakadam.8585
@varshakadam.8585 2 года назад
काहीही होणार नाही आईसाहेब तुम्हाला देव आहे तुमच्या पाठीशी
@anitasalunke9403
@anitasalunke9403 2 года назад
परमेश्वराची कृपा आहे तुमच्या वर सगळ्या चाहत्यांचे प्रेम आहे आणि असणारच आहे. काळजी घ्या सगळ्यांनी. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏👍
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 2 года назад
शिवलक्षमी। आई। तुमचा मागेआई। येलमम चा। आशिरर्वीद। आहे
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 2 года назад
आहेत। आईतुमही टेंशन। घेऊ। नका। देव। करो। तुमचा। जोडा। आयुष। भर। सहीसलामत राहो अशी आईसपतक्षुंगीदेवी। ला। नमस्कार करते। टेंशन। घेऊ नकातुमचचा सरकारा चा। फार। जीव आहे सरकार तुमच्या वरकुठलीच। वाईट। वेळ येऊन। देणार। नाहीत
@kavitajadhav1247
@kavitajadhav1247 2 года назад
Shree Swami samarth🙏. Take care Aaisaheb
@s.s.s.77
@s.s.s.77 2 года назад
Aai saheb, devache khup khup aabhar, Kashi vishveshvar ne vachvle dogha na.. aai saheb kalji ghya
@manalishirsolkar7637
@manalishirsolkar7637 2 года назад
God bless u.. 🙏 तुम्हाला काहीच होणारं नाही....देव सदैव तुमच्या पाठीशी आहे...आणि रुडू नका. तुम्हाला रडताना पाहून माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं... 🙏🙏 तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो 🙏🙏
@sangeetarodriguez1750
@sangeetarodriguez1750 2 года назад
खरच देवाची कृपा होती तुमच्या वर
@smitanarkhede7069
@smitanarkhede7069 2 года назад
अजीबात टेन्शन घेऊ नका ताई साहेब ‌. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे . देव तारी त्याला कोण मारी हे बरोबरच आहे. तुम्ही एकदम शांत व्हा . साई बाबा सर्व ठीक करतील.
@ruplaxmiskitchen1985
@ruplaxmiskitchen1985 2 года назад
Ho..Baba pathishi ahet.
@gayatriatpadkar3358
@gayatriatpadkar3358 2 года назад
Ghevun dya gadi mg tyanna
@anitalade3227
@anitalade3227 2 года назад
ती म्हण आहे ना देव तारी त्याला कोण मारी तो प्रकार झाला तुमच्या बरोबर. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणून तुम्ही सुखरूप आहात तुम्हाला काहीच झालं नाही. देव तुमच्या पाठीशी आहे. भरपूर लोकांच प्रेम ही आहे तुमच्यावर म्हणतात ना खरं प्रेम ही माणसाला मरणाच्या दारातून खेचुन आणत तो प्रकार तुमच्या बरोबर झालाय.लोकांच प्रेम व देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.
@babitanagdeote4863
@babitanagdeote4863 2 года назад
God has protected u aai. Plz don't cry. Celebrate life. U n ur husband is a real fighter.
@Doramigaming9
@Doramigaming9 2 года назад
Tumhi lokkanna ekt chngla aashirwad deta tr devacha pn tumhala aashirwad ahe tumhala kahihi nahi honar आईसाहेब 🥺❤️
@sonaligirme4781
@sonaligirme4781 2 года назад
GOD IS ALWAYS WITH U AAISAHEB ♥️♥️♥️♥️♥️♥️ Hare Krishna...Radu naka please aaisaheb..
@sureshraval1266
@sureshraval1266 2 года назад
आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत तुम्हाला काही होनार नाही 🙏🙏
@chaitalivisave7136
@chaitalivisave7136 2 года назад
काळजी गे या 🙏🏻🙏🏻🙏🏻 देवी आहे तुमचा सोबत ❤️
@sagarchavhan9540
@sagarchavhan9540 2 года назад
आईसाहेब तुमचा वर दे आशीर्वाद आहे
@saveetaaggarwal8224
@saveetaaggarwal8224 2 года назад
Don't take tension laxmiji .god is always with you 🙏you are very strong
@reshamagurav1389
@reshamagurav1389 2 года назад
आई साहेब. All sagalyani kalje gya आई एकविरा god bless you 🙏
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 2 года назад
घाबरू नका तुम्हाला देवाची कृपा व आम्हां सगळ्याचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत काळजी घ्या
@aartishirke1885
@aartishirke1885 2 года назад
Aai bappa ahe sobt mhnun tula ky zal nhi....Ashich kayam sukhi raha doghe...Khrch khup chan ahat tumhi...❤️🥺love uh aai...
@anagharaut4763
@anagharaut4763 2 года назад
Take care both of you,God bless you 🙏🙏🙏🙏🙏
@sulochanajadhav4440
@sulochanajadhav4440 2 года назад
Take care kalji gay aaiesaheb
@vinayakmore4324
@vinayakmore4324 2 года назад
Aai saheb tumala Kay nahi honar amacha khup Prem ahe khup khup mhnaje khup amacha ashirvad ahe tumala
@16virajbhore19
@16virajbhore19 2 года назад
देवाच्या आशिर्वादाने तुम्हाला काय नाय झालं 🙏 पण तुम्ही सुरक्षित आहातना हे आमच्या साठी खुशी ची गोष्ट आहे,😀
@vidyapawar191
@vidyapawar191 2 года назад
Your luck is stronger than you mam...👍 Don't worry....Blessings are flowering on you..take care🙏🌹
@shobhajadhav1219
@shobhajadhav1219 2 года назад
आई साहेब
@sadashivkanhere6518
@sadashivkanhere6518 2 года назад
देव तारी त्याला कोण मारी...आई साहेब ....जय महाराष्ट्र
@geetakashalkar9659
@geetakashalkar9659 2 года назад
God blessing always with both of u aai saheb.....Take care .....be happy .....
@shamalpawar8008
@shamalpawar8008 2 года назад
God bless you आईसाहेब❤️❤️🙏🙏🌹🌹
@pallavithakur4622
@pallavithakur4622 2 года назад
आईसाहेब समोर बसल्या होत्या म्हणून अपघात टळला आहे . .🙏🙏🙏🙏
@jaypalsorte7814
@jaypalsorte7814 2 года назад
Be safe always, god bless u both, Dont worry .
@kavitajadhav8543
@kavitajadhav8543 2 года назад
आईसाहेब तुम्ही वाचला हे आमचे भाग्य तुम्ही नेहमी सुखी राहा
@mayakarmarkar1370
@mayakarmarkar1370 2 года назад
Take care aai 😘
@laxamanyedage365
@laxamanyedage365 2 года назад
ताई तुम्ही मरण्याचा विषय काढू नका तुम्ही खूप मनाने खूप चांगले आहात असच देवाचा आशीर्वाद राहो काय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या एका गरीबा कडून खूप खूप शुभेच्छा
@priyajadhavjadhav9947
@priyajadhavjadhav9947 2 года назад
Be safe always, buddha bless u both don't worry 💙🙏✨✌️❤️
@iamsimply1828
@iamsimply1828 2 года назад
Lagn karte ka
@ashwinidagha3246
@ashwinidagha3246 2 года назад
Aai saheb devi cha ashirwad ahe ani amcha khup prem ahe je nehami rakshan kareL tumcha kalji ghya aai saheb 🙏
@jayashrijadhav5160
@jayashrijadhav5160 2 года назад
Thanks God God is great 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashajadhav6964
@ashajadhav6964 2 года назад
आई साहेब थोडक्यात निभावले पण आई साहेब सदगुरू चा तुम्हाला आशीर्वाद आहे पाठीशी तुम्हाला दोघांना काही नाही होणार चांगले लोकांना नाही काय होणार तुमच्या दोघांची जोडी अशीच शेवट परेत राहो हिच ईश्वर चरणीं अपेक्षा तुमचे प्रेम असेच राहूदया शेवट परेत साथ दया एकमेकांना good night आई साहेब
@NilSonkamble
@NilSonkamble 2 года назад
God always blesssing you !!!
@krishnapatil8975
@krishnapatil8975 2 года назад
देवाचे खूप खूप आभार तुम्ही आईसाहेब चांगले आहात
@Che875
@Che875 2 года назад
Take care आई.. 🙂🙂👍🏻
@archanaindrajeetkadam9617
@archanaindrajeetkadam9617 2 года назад
देवाचीच कृपा म्हणून वाचलो
@ashapatil2158
@ashapatil2158 2 года назад
God is great.sanjayji love u so much.do not get upset.
@supriyakadam5675
@supriyakadam5675 2 года назад
Kalji ghya aaisaheb...tumhi khup chan aahat...dev tumachya sadaiv pathi aahe...🙏🙏🙏
@urmilaanthony8970
@urmilaanthony8970 2 года назад
Please take care of your self don't worry God 's blessings are with you 🙏
@kamalkamble395
@kamalkamble395 2 года назад
Tai,tumhala kahicha honar nahi karan tumcha devavar aani aamcha tumhavar kup prem aahai,thods vaait vatel gaadi cha nuksan zhaal aahai pan kahicha kaaji karu naka gaadi punaamilel
@deepalibansode6664
@deepalibansode6664 2 года назад
Aaisaheb tumhala kahi hi honar nahi dev tumachya sobat aahe ani tumchya rupat aamchya sobat aahe🙏🙏
@nilimabarapatre1290
@nilimabarapatre1290 2 года назад
Take care both of you...& Don't mind it , be happy always Aaisaheb ...
@jyotikokani8224
@jyotikokani8224 2 года назад
God bless u take care aaisaheb
@joytikale7917
@joytikale7917 2 года назад
आईसाहेब घाबरु नका तुम्हाला काही होणार नाही कधीच खरंच
@deepikanaik198
@deepikanaik198 2 года назад
God's blessings are always with you and your family..
@vindhanaik5946
@vindhanaik5946 2 года назад
देव तुम्हाला पावला
@geetamore222
@geetamore222 2 года назад
खुपखुपवाईट झाल आईसाहेब
@jayshreeyuvrajit6138
@jayshreeyuvrajit6138 2 года назад
God always blessing you Shree Swami samarth
@suchitashingne7055
@suchitashingne7055 2 года назад
आईसाहेब तुमची पुण्याई कामी आली ।
@charansingchavan9944
@charansingchavan9944 2 года назад
काही नाही होणार तुला दीदी परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे God bless you radu naka please
@prettysoul6303
@prettysoul6303 2 года назад
देवाचीच कृपा आहे एवढ्या मोठ्या अपघातात तुम्ही सुखरूप आहात रडू नका आईसाहेब कधी कधी स्वप्नातही विचार नं करण्यासारखे घडत असते god bless you ❤️🌹
@saritapatil3941
@saritapatil3941 2 года назад
Aaisaheb tumala kahich honar nahi..karan tumche punya pn tevdech ahe.. God bless you
@vijayavasale1951
@vijayavasale1951 2 года назад
Aai devache lakh lakh abhar aai jagdamben tumhala kahi nahi hovu dila
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 2 года назад
देवाची कृपा आहे, देवाला नमस्कार आणि धन्यवाद
@shilpasutar3478
@shilpasutar3478 2 года назад
Aaisaheb tumhi jeev aahat aamechaa swami aahit kalji kryu naka love u heartly
@anantakambale1503
@anantakambale1503 2 года назад
आई साहेब तुम्हाला काहीच होऊ शकणार नाही कारण खंडोबा तुमच्या पाठीशी आहे खंडोबा म्हणजे महादेव
@ashwinigawade2910
@ashwinigawade2910 2 года назад
Aaisaheb devachi maya ki tumhi sukrupt aahat.🙏🙏
@rohinikokane294
@rohinikokane294 2 года назад
Dyvachi krupa ahe aie saheba ❤️🥰
@vishwanathbhalekar6396
@vishwanathbhalekar6396 2 года назад
Bas ky aai sar salamat to pagdi hajar tumhi vachlat devachi Krupa god bless u bappa bless u both love u aai
@ajit-125
@ajit-125 2 года назад
खूप वाईट झाले
@alexpatil682
@alexpatil682 2 года назад
आई सोबत परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित गॉड ब्लेस यु
@prachibhosale7630
@prachibhosale7630 2 года назад
Aai kalubai cha aashirwad aahe tumcha barobar.
@ravsahebhivrale6035
@ravsahebhivrale6035 2 года назад
तुम्ही कुणाचं वाईट केलं तुम्हाला कधीही काहीही होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे देवाकडे 🙏🙏🙏
@sadhanaborhade9344
@sadhanaborhade9344 2 года назад
🙏 आईसाहेब तुम्ही आईसाहेब आहात तुम्हाला काही होणार नाही देवाची क़ुपा आहे देवाची साथ असणार आहे तुमची जोडी आणि संसार सुखाचा होऊदे हँपी रोझ डे❤️🙏🙏
@artimanthan790
@artimanthan790 2 года назад
तुम्ही खुप खुप छान आहोत देव तुमच्या साठि उभा आहे
@jvhorrorstories8455
@jvhorrorstories8455 2 года назад
AaiSaheb Dev Tumchay pathishi ahe kayam
@mahendrajadhav8677
@mahendrajadhav8677 2 года назад
Aai sahib siri swami samarth ci krupa aahe
@suvarnakanphade1517
@suvarnakanphade1517 2 года назад
God bless aai tumi thik ahe ewd yekun ch chan watl dewachi krupa ahe tumchya vr
Далее
Новый уровень твоей сосиски
00:33