अंकिता तू bigg boss मध्ये खूप खरी होतीस. जे लोक स्वतः प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते आहेत. त्यांना तू कधीच चुकिची वाटली नाहीस. तू आहेस तशीच रहा. कायम तुला support आहे.❤
खूप छान अंकिता, खरंच या विडिओ ची गरज होती कारण शेवटी शेवटी तुला खूप नेगेटिव्ह दाखविण्यात आले, खरंच दिसत तास नसतं म्हणूनच जग फसतं याची तुलाही प्रचिती आली असेल
Ankita tai,❤ U don't need to explain ur side,we already know u. Pn ata bigboss mule tu ajun avdayla lgli.. U always rocked by everything, Ur words,emotions .❤❤
Ti Suraj la tevha pasun support kartiye jevha tumchya sarkhe fans Suraj che banle hi nhavte ... Bb day 1 pasun Ankita n Paddy Dada Suraj la samjun ghet ahet n shikvat ahet n tichya VAR arop hot ahet tyacha use kelya che tar te clear karn ticha adhikar ahe .. Ti ka swatahch naav gharab houn deil Tumhala Suraj cha khup pulka ahe tar ja tyala shikva jaun Ugach negative bolayla ekhadya cha comments madhe yaych ..
ताई तु खुप छान आहे.तुझे विचार खुप छान आहे सुरज ला खुप प्रेम खुप काही आहे ते मिळाले आहे.पण ते टिकून राहण्यासाठी तु प्रयत्न करत राहा हेच खुप महत्वाचे आहे.
Khup khup mothi fan aahe from Navi Mumbai uran ❤❤ malvan che vlog kadhi yetil aani kadhi janar aahes devbag la tikdche bhari bhari vlog bghyla aavdel with Kunal dada
अंकीता समाजावर लक्ष देऊ नकोस लोकं सर्वांना नावं ठेवणार ❤❤❤❤❤ धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला ओझर विघ्नहर गणपती जवळ आणि लेण्याद्री गिरिजात्मज गणपती जवळ जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी पुणे महाराष्ट्र ❤❤❤
अजिबात आता अभिजित बद्दल बोलू नको तो जसा वागतो तसच आपण वागला तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय ज्याला तुझ्यातली चांगली व्यक्ती दिसली नाही त्याच्याबद्दल कशाला बोलायचं त्याच तर आता नाव पण नको
तूझ्या स्वभावात नाती टिकवन हा खूप चांगला गुण आहे म्हणून तू हे सर्व सर्वांना सांगते आहेस. Explain नाही दिला तरी चालेल, तुला लोक वाईट ठरवतात त्यांना ignor कर असे असतात 100 मध्ये एखादा negative बोलणारे. आणि तू happy रहा आम्ही तुझ्या सोबत आहोतच❤
Hi ankita, Tu RAJ sahebana khup javalun olkhtes n te tuza sathi inspiration aahe... So tyanchj vaaky sangto tula... Mi kaal parwach tyanch tondun eikl... Aapan je bolun gelo tya vr kunhala hi clarification det basu nka... Kaaran ji lok aaplyala samjun ghetat kivha aaplyala olkhtat tyana clarification chi garaj lagat nhi... N je aaplyala olkht nhi kivha samjun ghet nahi tyana kiti pn clarification dya te eikun ghenarch nahi.... So ignore it and be torcherless... 🎉
मी तर बिग बॉस सूरज मुले बगायला चालू केलत पण मी तुझाच फ्यानं झालो तुला मी प्रत्येक वेळी खूप वोटिंग केलाय। मनानी चांगली भारी अंकिता ताई best super player in big boss
Ankita Jo saccha hota hai wahi pareshan hota hai tension maat le n tu maharashtra hearted girl ahes tension nko gheu tu n tu kashi ahes amhala mahiti bcoz amhi khup aadhi pasun tula baghto ❤❤❤❤❤
मी दोन दिवसांपूर्वीच सांगितलेलंय सम्पूर्ण A teaam. आणि B team चो एक मेम्बर फेक होते आणि bigg boss che risult pan unfair hote। तू खूप छान खेळलंस। अगदी पहिल्या दिवसापासून। well played
अंकिता मला तु खुप आवडतेस.कारण तुझी जी मत असतात ना स्पष्ट बोलण्याची तशीच माझी मत आहेत. स्पष्ट बोलणारी माणसांनाचं एवढं स्पष्टिकरण द्यावे लागते. तु एकदम बरोबर बोलतेस पण हे सर्व न समजणाऱ्या माणसांना नाही कळणार. मला तुझा प्रत्येक पॉईंट मला समजला आणि माझं ही तेच मत आहे. ❤❤❤❤❤❤❤❤❤ आपल्या सारख्या माणसांना प्रत्येक वेळेस सिद्ध करावं लागते कारण खऱ्या माणसांना लोक किंमत देत नाही
मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि मला तू खूप आवडते मी बिग बॉस फक्त तुझ्यासाठी आणि सूरजसाठी बघायचे मी सुरजला आणि तुला दोघांनाही वोटिंग केले त्यानंतर मी वोटिंग केलेली आहे दिपी दादा ल
Glad that you clerared your views on building a house for Suraj! Now, those who still care too much and only want YOU to 'provide' him a house should better take initiative and raise contributions to get him a new house built!! 😊 Kharach itki kalji vatat asel tar tyannich karun dyav!! 😂
Ankita tu bb madhe khari vagalis aani aamhi tula aadhipasunach olakhato. tu kashi aahes he aamhala mahit aahe. Je hya 4 doklya tuzya baddal negative boltait tyanchyakade tu laksh deu nako...
आणि हो ताई तुम्ही बोलले होतय मी सुरज nominated केल त्याला dicipline लागली पाहिजे म्हणून nominated केलंय माझा प्रश्न आसा तुमी डायरेक्ट nominated करता घराच्या बाहेर जाण्यासाठी तुमची thinking आहे सुरज बदल... यात dicipline काही relation नाही
सुरज ला कोणी सहानभूती दिली नाही आणि आम्ही सुरजला सहानुभूती म्हणून बघितले देखील नाही तो त्याच्या टॅलेंट ने जिंकलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचे मन सुरजने जिंकलेले आहे आम्ही पहिल्यांदाच फक्त सुरज मुळे बिग बॉस बघायला लागलो
अंकिता सोबत चुकीचं करत आहेत सूरज चा आसपास चे लोक त्यांना समजायला हवं अंकिता ने हमेशा त्याचा चांगला विचार केला आहे.... ती हक्काने करते त्याचासाठी अन् हक्काने करणारे वाईट नसतात हे समजून घ्यायला हवं त्या लोकांनी....plz plz अंकिता बद्दल चुकीचा गैरसमज पसरवू नका.... अंकिता कायम सूरज सोबत असणार ❤ हे मात्र मी छाती ठोकून सांगू शकतो.... सूरज अंकिता ❤❤
Aapan je kahi karto te parmeshvarala sarva kalte ani hach vishwas thevava nehmi ,baki lokanche kai changle kel tari ani nahi kel tari naav ti thevnarach .Parmeshwar tujhya pathishi ahe ani to nehmich rahanar tujhya sobat ✨🙌🧿
Tujya life journey var ek video banav na plz ek middle class girl....to... buisness girl youtuber influencer social worker yamdhe tu kiti goshti confedence ne face kelya tyamadhe sagal tuz struggle problem success life cha turning point ya sagalya la tu kas handle kel he sagal aal pahije...plz.
Much awaited video Ankita ❤ You were portrayed badly. It’s always better to be straightforward rather than fake smile and promises. U r genuine person and I voted you and subscribed ur channel only for this fact 😊 Be as you are always ❤
तुझे नॉमिनेशन चे टास्क बरोबर होते आणि तु आत जे करत होती ते पण आम्हाला कळत होत तू एकदम परफेक्ट गेम खेळत होती आम्हाला तु महीती आहे कशी आहे आणि तू कायम खरीच खूप प्रामाणिक होती.
ताई तु नको टेन्शन घेऊ तु बोलते ते अगदी बरोबर बोलतेस तु आणि पॅडी दादाने खुप सांभाळून घेतलं सुरज ला कारण बिगबॉस घरात तुम्ही दोघेच असे होतात कि सुरज ला खुप काही समजावत होतात तसेच तु नॉमिनिट करून सुद्धा आम्ही सुरज ला जिंकवत होतो सुरज आमच्या नसानसात होता 🙏