Тёмный

घऱ्यादेव/ घटया देव आदिवासी महिला गीत || Kokani गाने || आदिवासी महिला घटयादेवला गीत अर्पण || कोकणी 

Aadiwasi Dhingana
Подписаться 3,1 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

घऱ्यादेव/ घटया देव आदिवासी महिला गीत || Kokani गाने || आदिवासी महिला घटयादेवला गीत अर्पण || कोकणी गीत || आदिवासी गीत || आदिवासी कोकणी गीत || Kokani geet || aadiwasi kokani geet ||
#AadiwasiDhingana #कोकणी #घटयादेव_महिला_गीत #एक_संस्कृती_आदिवासी_महिला_संस्कृती #Kokani #आदिवासी_धिंगाणा #AADIWASI_DHINGANA
आदिवासींच्या परंपरेनुसार एक महिला गीत जे आपल्या घटयादेवाला अर्पण आहे. आपली आदिवासी संस्कृती नुसार महिलांचा गीतही त्यास एक मोठी संस्कृती आहे. वास्तविक पाहता महिला ही एक गुण्यागोविंदाने एकत्र येऊन एका आपल्या कुलदैवताला व घटयादेवाला एक गाणं अर्पण करत असतात, आणि एका ३/५ महिलाचा जोडी एकत्र बसून गीताचे बोल गातात /तयार केलं जातं व शब्द बनवले जातात देवाविषयी ते शब्द/बोल दुसऱ्या एक गटाकडून बनवले जातात असं दोघं गटांचं एकच समूह म्हणून एक गाना देतो आणि पुढं तेच गाणं एक संस्कृती प्रेरणादायी असतं. कुलदैवताला नमन करून हे गाणं सुरुवात केली जाते आणि त्या ठिकाणी निसर्गाला साक्षी ठेवून व धरती मातेला वंदन करून या पंचमहाभूतांना वंदन करून आपली प्रकृती पूजन करून या ठिकाणी आपण गाण्याला सुरुवात करतो गाणं सुरुवात करत असताना ही आपल्या आदिवासी बोली भाषेत या कोकणी भाषेत हे गीत सादर करीत आहे कोकणी गीतेतील बोल आपल्याला बघायला मिळेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा व घंटीला ऑल वर बटन दाबा....।
Thank you so much.
गीतलेखन : श्रीमती. महाळीबाई कर्मा अहिरे
गांव-कुडाशी(पोहूबारे) ता.साक्री,जि. धुळे
गीत निर्मिती: श्रीमती. महाळीबाई कर्मा अहिरे
गीत गायन:
1)श्रीमती. महाळीबाई कर्मा अहिरे
2)श्रीम.कमलबाई विजय अहिरे
3)श्रीम.पुनम काशिनाथ अहिरे
4))श्रीम.नंदाबाई पांडुरंग अहिरे
5)श्रीम.कल्पनाबाई तुकाराम अहिरे
6)श्रीम. बारकीबाई राम अहिरे
7)श्रीम.लिलाबाई भालचंद्र बहिरम
8)श्रीम.रत्नाबाई यजमल अहिरे
9)श्रीम.गुंताबाई ताथु अहिरे
10)श्रीम.जयवंतीबाई टेट्या साबळे
11)श्रीम.विमालबाई गोकुळ
12)श्रीम.सुंदरबाई मंगळू बागुल
13)श्रीम.सुनीताबाई गुलाब शिंदे
14) श्रीम.कलुबाई विक्रम अहिरे
15)श्रीम.रोगीबाई राजू अहिरे
16)श्रीम.कमळीबाई शांताराम अहिरे
17) श्रीम. सीताबाई मुरलीधर अहिरे
सहाय्यक:श्रीम.पूनम काशिनाथ अहिरे
#AadiwasiDhingana #कोकणी #घटयादेव_महिला_गीत #एक_संस्कृती_आदिवासी_महिला_संस्कृती #Kokani #आदिवासी_धिंगाणा #AADIWASI_DHINGANA
------------------------------------------------------------------
Please Like, Share, Comments & Subscribe, Aadiwasi Dhingana Channel
Thanks for watching #AadiwasiDhingana

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@dnyaneshwarjagtap3996
@dnyaneshwarjagtap3996 Год назад
खूप खूप छान 💪💪🥰🥰😍
@jijaahire1550
@jijaahire1550 4 года назад
Khup chhan aai👏👏🤗🥰🥰🥰
@nivurttipawar3014
@nivurttipawar3014 4 года назад
छान
@umeshdeshmukh4366
@umeshdeshmukh4366 4 года назад
खराच या रीतीने आपली संस्कृती सांबाली ठेवला पाहिजे आपि,,👍👌👌👌👌
Далее
Chirapada (Leeladidi) na lagan
5:26
Просмотров 1,2 млн