मस्तच tips God bless you मी बंगलोर ला राहते इथे 2 तऱ्हेचे कापुर मिळतात 1 देवासाठी जो आपण पूजेला वापरतो 2 जो बुंदीच्या लाडवात किंवा इतर sweet करताना म्हणजे edible मिळतो
Edigible मिळतो तोच भीमसेनी कापूर तोच तर औषधी आहे .वडी चौकोनी , गोल स्वरूपातील मिक्स केलेला असतो पण दुधा सारखा असतो तो अशुद्ध पॉलीथिंन मिक्स केलेला असतो . भीमसेनी हा पारदर्शक खडीसाखर सारखा आणि चपटे तुकडे स्वरूपात असतो त्याला आकार नसतो .