Тёмный

घोट्याच्या वेलीची भाजी# रानभाजी  

मुलुख मालवणी
Подписаться 528
Просмотров 929
50% 1

घोट्याच्या वेलीची भाजी
ही एक रान भाजी आहे. एका वेलीचा कोवळा कोंब असतो तो काढून त्याची भाजी करायची असते. आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. या भाजी ने पचन शक्ती सुधारते, पोट साफ होते, त्यामुळे पोट साफ झाले तर बरेच आजार दूर होतात. कारण बऱ्याच आजाराचे मूळ हे पोट साफ न होणे हे आहे. त्यामुळे ही हंगामी पावसात मिळणारी रानभाजी वर्षातून मिळेल तेव्हा मिळेल तेवढी खावी.

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@VeenaBurbande-nk5dl
@VeenaBurbande-nk5dl 2 месяца назад
Vidarbhat sherdire mhantat
Далее