Тёмный

चंदन लागवड संपूर्ण माहिती | एकरी 11 कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farming 

Sanchit TV News
Подписаться 171 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

#चंदन_लागवड #chandan_lagwad #sandalwood_farming
पत्ता- पिंपळनेर ता.पारनेर जि.अहमदनगर
राजेंद्र गाडेकर मो नं. 9673421412
साहिल गाडेकर मो नं. 7709561526
ऑफिस नं. 02488211257
आमच्या इतर चॅनलला भेट द्या. 👇
शेतीविषयी बातम्या लाईव्ह अपडेट - Anil Banne
/ @halliyaruchi
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
/ @gavakdachitaste
आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची. ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
#चंदन शेती अनुदान
#चंदन लागवड तंत्रज्ञान
#चंदनाची शेती करा लाखात नाही कोटीत कमवा
#सुगंधी वृक्ष चंदन लागवड विषयक सर्व माहिती
#चंदन लागवड परवानगी आणि उत्पन्न
#कशी करावी चंदन लागवड
#चंदन शेती
#रक्त चंदन झाडाची किंमत
#चंदन रोपवाटिका महाराष्ट्र
#chandanachi sheti kashi karavi
#चंदनलागवड
#chandanachi sheti mahiti
#फळशेती
#chandanachi sheti kashi karaychi
#फुलशेती
#चंदन लागवड माहिती
#sandalwood farming
#chandan tree farming
#चंदन लागवड माहिती मराठी मध्ये
#chandan
#chandan lagwad mahiti
#chandan tree with snake
#चंदन लागवड कशी करावी
#chandan tree cutting
#चंदन लागवड माहिती
#chandan tree price in india
#चंदन लागवड
#chandan tree seeds
#chandan lagawad mahiti in marathi
#chandan tree farming in maharashtra
#chandan lagwad kashi karavi
#chandan tree plantation
#चंदन लागवड करताना जमीन कशी निवडावी
#chandan tree kaise lagaye
#sandalwood planting information in marathi
#chandan tree with snake video
#how to plant sandalwood
#Chandan tree farming in west bengal
#how to plant sandalwood
#chandan tree farming in odisha
#sandalwood planting information
#chandan tree at home
#sandalwood planting
#chandan tree in india
#how to choose land while planting sandalwood
#chandan tree bonsai
#chandan lagwad marathi mahit
#chandanache zad
#chandan lagwad mahiti
#rakt chandanache zad
#chandan mahiti
#jadui chandanache zad
#Safed chandan Patanjali
#Safed Chandan powder
#Safed Chandan Price
#Safed Chandan powder Price
#Safed Chandan benefits
#Safed Chandan ke Fayde
#Safed Chandan Tree Price
#White Chandan price per kg
#sandalwood farming in karnataka
#चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक
#sandalwood farming tamil
#चंदन लागवडीची माहिती
#sandalwood farming in india
#चंदन लागवडीची माहिती द्या
#sandalwood farming in maharashtra
#चंदन लागवडीची माहिती सांगा
#sandalwood farming in telugu
#Rajendra_Gadekar
#Sahil_Gadekar
#sandalwood farming in kannada
#sandalwood farming in tamilnadu
#sandalwood farming in odisha
#sandalwood farming in west bengal
#sandalwood farming in kerala
#sandalwood farming in gujarat
#marketayrd
#chandankanya
#sandalfarming
#registrationform
#chandan lagwad marathi mahit
#sandalwood farming in assam
#sandalwood farming security
#Red sandalwood
#Red sandalwood price per kg 2021
#How to identify red sandalwood tree
#How to sell red sandalwood legally in India
#Why red sandalwood is costly
#Red sandalwood price per kg 2021
#Red sandalwood price in Tamilnadu
#Red sandalwood uses
#चंदन की खेती के बारे में जानकारी
#चंदन की खेती कैसे करे इन हिंदी
#चंदन की खेती इन उत्तर प्रदेश
#सफेद चंदन की खेती के बारे में जानकारी
#लाल चंदन की खेती कैसे करें
#chandan tree at home
#chandan tree in india
#chandan tree bonsai
#chandanache zad
#rakt chandanache zad
#jadui chandanache zad
#sandalwood farming in karnataka
#sandalwood farming tamil
#sandalwood farming in india
#sandalwood farming in maharashtra
#sandalwood farming in telugu
#sandalwood farming in kannada
#sandalwood farming in tamilnadu
चक्क 27 एकर क्षेत्रावर फुलली चंदनाची शेती
#sandalwood farming in odisha
#chandanachi sheti kashi karavi
#chandanachi sheti mahiti
#chandanachi sheti kashi karaychi
#chandan tree farming
#chandan tree with snake
#chandan tree cutting
#chandan tree price in india
#chandan tree seeds
#chandan tree farming in maharashtra
#chandan tree plantation
Success Story of Sandalwood Farmer Rajendra Gadekar
खुशाल चंदनाची झाडे तोडा सरकारनेच दिली परवानगी
#Chandan farming जबरदस्त
#चंदन लागवडीसाठी सरकारकडून परवानगी
#Digambar Mokat Savitribai Phule Pune University
#औषधी वनस्पती-Aushadhi Vanaspati by Dr. Digambar Mokat
#Digambar Mokat sir pune
#Dr. Digambar Nabhu Mokat
#चंदन लागवडीची सुरक्षा
#महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ
#मुरमाड जमिनीवर चंदनाची लागवड
#मुरमाड जमिन चंदनाचा परिमळ
चंदन और काली हल्दी ने कैसे करोड़पति बनाया इस किसान को
#Black Turmeric
Sandalwood Plantation
दुनिया की सबसे महंगी लकड़ी इसके आगे चंदन कुछ भी नही
#चंदनलागवड कशी असावी?
चंदन की खेती कैसे करे?

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 473   
@ravindradixit9134
@ravindradixit9134 2 года назад
We are proud of you and salute to you and your valuable work.
@sunilkalkute5830
@sunilkalkute5830 2 года назад
ममीमीईईईचीईईईमममीई
@sunilkalkute5830
@sunilkalkute5830 2 года назад
ईईमईम
@pradyumnabhane7339
@pradyumnabhane7339 2 года назад
व दनला गवडी सा टी शा सान मान्यता आहे का
@manoharpawar7994
@manoharpawar7994 Год назад
​@@pradyumnabhane7339 xss. /
@Natverahir
@Natverahir Год назад
Barish Barish Saath bahut bahut badhai Badhai bhai thank you thank you so much Shetti apna chandanachi vriksharopan par nibandh Badhai Badhai thank you so much Maharashtra Mumbai India
@tarajagtap7018
@tarajagtap7018 11 месяцев назад
गाडेकर भाऊ आपणास चंदनाच्या शेतीसाठी सुगंधी शुभेच्छा!! तुम्ही वेगळी वाट चोखाळली त्याबद्दल अभिनंदन!
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Год назад
हा उद्योग डोक्यात आला याबाबत आपले आभार आहे धन्यवाद बाप!🙏🙏
@mayurshidodkar3392
@mayurshidodkar3392 2 года назад
कृषिप्रधान देशा साठी अश्या चॅनल ची फार गरज आहेत......आणि त्यामधून आपल्या मराठी माणसाने काही बोध घ्यावा हीच आशा आहे🙏❤️
@technicalgaming8537
@technicalgaming8537 10 месяцев назад
या महिनती शेतकरी ला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले 👏👍
@pradippatil.maharashtra1765
तीन वर्षानंतर तीनशे कोटी आले त्या प्रसांगवर एक व्हिडिओ घ्या ❤️🙏👍👍
@munjajibhalerao8676
@munjajibhalerao8676 2 года назад
ग्रेट गाडेकर साहेब, तुमच्या कार्यास, पदमा पदम शुभेच्छा, तुमच्या कर्तुत्वास मनापासून सलाम, नतमस्तक...
@mck4278
@mck4278 Год назад
जेव्हा ११ कोटी भेटतिल ना तेव्हा बँक स्टेटमेंट सह व्हािडिओ करा उगाच येड्यागत करु नका. झाडे मोठे झाले का BSF / SRPF राखन करायला कामाला ठेवावी लागेल.😊😊 इथं पोलीस स्टेशन मधुन झाड कापुन नेत्या चंदनाचे.
@gajananthombe6623
@gajananthombe6623 Год назад
झाडे चोरी गेली ते पण रक्त चंदन नव्हते ,डायरेक्ट मशीन ने कापून नेतात
@rahulmane5339
@rahulmane5339 Год назад
Yr jelious person yu don't see other progress
@Soul12482
@Soul12482 Год назад
Negative Thought 😂😂
@atmarammore5484
@atmarammore5484 Год назад
राखण CCTV चीलार, सागरगोटे, कटांग बांबू कुत्रे लायसेन्स धारी निवृत्त कर्मचारी
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 Год назад
Be positive
@PRADEEPKANTHE
@PRADEEPKANTHE 4 месяца назад
हा व्हिडिओ बघून खूपच अभिमान वाटला या दोघांचाही अतिशय मेहनत कष्ट घेऊन यांनी ही बाग फुलवली आहे खूप खूप अभिनंदन ज्यांना कोणाला इच्छा आहे चंदन लागवड करण्यासाठी त्याच्यासाठी हे दोघेही रोल मॉडेल आहेत
@balanderatnakar8478
@balanderatnakar8478 2 года назад
आमच्या कडून कार्यशाळेचे तीनशे रुपये प्रतेकी घेऊन आम्हाला चंदन लावले हे सर्व खोटे आहे आम्ही याचीं शेती पाहीली आहे.
@fitnesshub3698
@fitnesshub3698 Год назад
Kay zaly nemk
@vishalbobade8516
@vishalbobade8516 Год назад
बरं मग तुम्हाला नक्की काय अनुभव आला यांची शेती पाहून ते स्पष्ट करून सांगावे
@KhanderavVahadane-dq2ei
@KhanderavVahadane-dq2ei 10 месяцев назад
पारनेर तालुक्यातील कृषी तज्ञ गाडेकर कुटुंब मुक्काम पिंपळनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र जय किसान बंधु
@dasbabu8199
@dasbabu8199 9 месяцев назад
फक्त पाहून तुम्ही किती % करोडपती झाला 😊
@mahendrapatil5952
@mahendrapatil5952 Месяц назад
Please give your mob. No.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 Год назад
माझ्याच शेतातील चंदनाचं झाड थोडं मोठं झाल्यावर चंदनवाले फिरस्ते भुरटे घेउन गेले.कदाचित त्यांची वरपर्यंत साखळी असू शकते.
@vaibhavkarpe5284
@vaibhavkarpe5284 2 месяца назад
😂👌
@aknm170
@aknm170 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, मीपण मझ्या शेतीत हा प्रयोग नक्की करणार❤😊
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 10 месяцев назад
वाव खुप छान सुंदर आहे जय महाराष्ट्र अभिनंदन दोन्हीनच लयभारी आहे मस्तच आहे ❤❤❤❤❤😂😂
@psychocrete1062
@psychocrete1062 2 года назад
अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...
@NPs_Astro1111
@NPs_Astro1111 2 года назад
आणि चोरून नेणारयांची पण कमी नाही.एक झाड सोडत नाहीत चंदनचोर
@Akshnd
@Akshnd Год назад
Aani kiti varsh lagtat sir?
@sauravjoshi9470
@sauravjoshi9470 Год назад
अरे पण भाऊ fd करायला इतके पैसे हवे आणि पडीक जमिनीतून एवढे पैसे म्हणजे खूप आहेत आणि हा दर तेरा वर्षाने दोन,तीन नाहीतर दहा पटीने वाढू शकतो त्या वेळेचे वॅलूएशन कर ना
@dasbabu8199
@dasbabu8199 9 месяцев назад
तरीच लाखो करोडो गुंतवणूक करणारे बिझनेस वाले 1000 एकर असली तरी चंदन लावत नाही पण कंपनी टाकून लांगटम पैसा कमवतात 😅
@rahulovhal638
@rahulovhal638 6 месяцев назад
Nako tujh nyan pajlu lavdya Tula kay jhyat akkal ahe ka
@MauliKambale-ch9xs
@MauliKambale-ch9xs 2 месяца назад
गाडेकर भाऊ तुम्ही खूप वेगळा विचार केला प्रथम तुमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप खूप अभिनंदन 🙏
@MandakiniManoharJawale
@MandakiniManoharJawale 4 месяца назад
खुप छान ताई , दादा, एक उत्तम प्रेरणादायी उपक्रम आहे. आपले मार्गदर्शन मिळाले, मिळत राहील अशी अपेक्षा आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏👌
@ravanzine9417
@ravanzine9417 2 года назад
आजपर्यंत कोणाला खरोखर फायदा झाला आहे का? ज्या शेतकऱ्याला खरोखर पैसे मिळाले आहे त्यांचा पण व्हिडीओ बनवा ! उगाच पाण्यात म्हैस आणि वर सौदा असं होतंय
@amolgarje860
@amolgarje860 2 года назад
बरोबर आहे
@sanjaygogawale843
@sanjaygogawale843 2 года назад
चंदन चोर चंदन चोर भरपूर आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत
@psychocrete1062
@psychocrete1062 2 года назад
अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...
@pandurangkalantre7013
@pandurangkalantre7013 4 месяца назад
​@@psychocrete1062दोन-तीन किलोचा गाभा असं तुम्ही म्हणताय ते काय हरभऱ्याचे झाड आहे का😂😂😂 चंदनाच्या झाडाला कमीत कमी 15 ते 20 किलो चा माल पडणारच
@vaibhavkarpe5284
@vaibhavkarpe5284 2 месяца назад
@@psychocrete1062👌😂
@madhukarmisal2849
@madhukarmisal2849 Год назад
Hardik abhinandan apala upakram khup molacha aahe
@dheerajhol9195
@dheerajhol9195 Месяц назад
Khup chaan mahiti milali.... Thanks
@vikass3477
@vikass3477 2 года назад
खूपच छान. गाडेकर साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@parvejbagwan6514
@parvejbagwan6514 2 года назад
☝️👌Abhinaandan-Abhinaandan Sawant Saheb..., Suparb-Sundar-Chan like it's Video...Sundar mahiti dili...👌☝️
@rajnikantpatel1224
@rajnikantpatel1224 2 года назад
We salute to the farmer for his daring & remaining passion power of waiting.
@vitthalsahane5192
@vitthalsahane5192 6 месяцев назад
खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यस शुभेच्छा ❤❤
@tanaysfun5180
@tanaysfun5180 2 года назад
चंदनाची रोपे कुठून आणली? काय दराने आणली? सातबाऱ्यावर नोंद कशी व कधी घेता येते? चंदनाचा कोणता प्रकार आहे? दोन चंदनाच्या झाडामध्ये दुसरे झाड (सीताफळ किंवा इतर ) किती अंतरावर आहे? याबाबत माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.
@pavanramekar1044
@pavanramekar1044 Год назад
Apan Pune la.rahata ka sir
@mayurughade6694
@mayurughade6694 Год назад
@@pavanramekar1044 मला पण तेच वाटत होत
@SACHIN-ik6xo
@SACHIN-ik6xo Год назад
मी जळगाव ला रात आहे
@vijaykatwle2148
@vijaykatwle2148 Год назад
.
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 4 месяца назад
Good Sandesh Saheb Congratulations
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 Год назад
Excellent. It’s a great , very , very great task Salute to Gadakar . You are great motivation to society of India. Cbb
@kvb9433
@kvb9433 9 месяцев назад
वाढवून माहिती देतात, मीही स्वतः व्यापाऱ्यांकडे चौकशी केली होती, महाराष्ट्रातील चंदनला किलोला 1200/- रुपये भाव मिळतो, कर्नाटकातील चांदणाला 1600/- रुपये, तेही एका झाडाला चार ते पाच किलो गाभा मिळतो, जास्त गाभा मिळायला खूप वर्ष लागतात, जुन्या झाडाला जास्त गाभा व जास्त किंमत मिळते, शेती करून जास्त किंमत मिळत नाही, एस पी ऑफिसच्या झाडाला पण कापून नेले चोरांनी
@puredesi6278
@puredesi6278 6 месяцев назад
निसर्गावर मात नाही केली निसर्गाची खरी साथ घेतली , ❤❤
@dubai-shobhakinazarose.1081
@dubai-shobhakinazarose.1081 2 месяца назад
@avinasht.bankar2883
@avinasht.bankar2883 Год назад
अभिनंदन !!! भाऊ आणि वहिनीसाहेबांचे
@GOPALREDDY-z1p
@GOPALREDDY-z1p 2 месяца назад
gade sahebala dhannya waad chandanaa che zada badal ikun agadi chaan chakith zala . 27 acre chandan zada ubhe kele changali kastache faide millude apalyala Gopal reddy mali patil karnataka. Thanks dhannya waad.
@dasharathjadhav4884
@dasharathjadhav4884 2 месяца назад
Heartly congratulations to whole family for their courage ,determination 23:58 and hard work.🎉🎉❤❤
@swapnilsakpal11
@swapnilsakpal11 6 месяцев назад
कौतुकास्पद ❤
@abhishek_j2024
@abhishek_j2024 Год назад
या दोघांचं अभिनंदन करायचं सोडून काही मंदबुद्धी कमेंट मध्ये स्वतःचे ज्ञान पाजलत आहेत.....
@anonymous-us5dz
@anonymous-us5dz Год назад
या दोघांचं अभिनंदन करायचं सोडून काही मंदबुद्धी कमेंट मध्ये स्वतःचे ज्ञान पाजलत आहेत.....
@pandurangkalantre7013
@pandurangkalantre7013 4 месяца назад
बरोबर आहे
@skentertainments302
@skentertainments302 3 месяца назад
अरे ये लवड्याच्या बाला, का शेतकऱ्यांना चुतिया बनवताय तुम्ही लोक
@championszeast2828
@championszeast2828 Год назад
Right thinking is the way to right conduct. I proud of you.
@tariquesyedVeryfine-vk7ms
@tariquesyedVeryfine-vk7ms 4 месяца назад
Very good & very knowledgeable video I congratulate to all family.
@ambadaskhode6823
@ambadaskhode6823 10 месяцев назад
चंदन परोपजिवी आहे हा गोड गैरसमज आहे.
@MeMarathi9999
@MeMarathi9999 Год назад
खुप सुंदर व माहीतीपुर्वक व्लॅाग …!
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Год назад
अभिनंदन 💐💐💐
@raajkotwal1
@raajkotwal1 8 месяцев назад
याच प्रत्यक्ष उत्पन्न मुलांची नातवंड खातील
@NetajiPatil-pw4jd
@NetajiPatil-pw4jd 2 месяца назад
हार्दिक हार्दिक अभिनंदन शेतकरी भावांनो
@VikramPradnya
@VikramPradnya Год назад
बिचारे सगळे स्वप्नात आहेत...खूप भोळ्या अपेक्षा आहेत दोघांच्या...पण स्वप्न आणि वास्तव यात खूप फरक आहे... स्वप्न पूर्ण होवो हीच अपेक्षा आहे...
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb Год назад
असे का वाटते तुम्हाला
@VikramPradnya
@VikramPradnya Год назад
@@gajanansawadatkar-cn2xb मुळात शेतकरी सांगत आहे तितक्या मोठ्या प्रमाणात चंदन मिळत नाही...आणि विक्री होईपर्यंत कसलीही खात्री देता येत नाही...
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb Год назад
@@VikramPradnya ok
@nanashinde2683
@nanashinde2683 2 месяца назад
धन्यवाद
@ramkrushnapatil7791
@ramkrushnapatil7791 Год назад
ऐकरी खर्च किती आला नि किती वरसें नंत्तर उत्पन्न येणार कटींग होणार हे माहिती तुन किलर झालं नाही पण माहिती बेस्ट हो त्यांचा नंबर दिला असता तर अधिक बेस्ट हो
@RJ_..
@RJ_.. 11 месяцев назад
जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेचा / लाभाचा आपण दावा करतो तेव्हा सोबत पुरावा पण द्यावा🎯💯 भंपक 😂
@subhashpatil9188
@subhashpatil9188 6 месяцев назад
Very nice Information,
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 2 месяца назад
दादा एक नंबर अभिनंदन
@Truelight-p4e
@Truelight-p4e 2 месяца назад
بہت خوب ویڈیو جناب۔۔۔۔
@thamarawate4103
@thamarawate4103 3 месяца назад
खूप छान नियोजन
@manteshmahadevrupanavar6922
@manteshmahadevrupanavar6922 2 года назад
Innovative farmer work
@vivekchimajibhosalevivekch7815
Vary good madam sir God bless you congrats
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 8 месяцев назад
साहेब हि बाग विक्री झाल्यानंतर परत एकदा एक मुलाखत घ्या
@deepakmohite8868
@deepakmohite8868 Год назад
या शेतीला वन विभाग व शासन यांची परवानगी सहज मिळते का? यासाठी मार्केट कोठे आहे? याचे चंदन तस्करापासून कसे स्वरक्षण कसे करावे? उत्पादन कीती वर्षापासून सुरु होते?
@krant686
@krant686 Год назад
आमच्या एरियातले चंदन कधी गायब झाले आम्हालाही कळलं नाही
@kingofthedevils
@kingofthedevils 7 месяцев назад
A kissan bahiko mera namaskar aap bahuth achha project work kiyahai aako 13 sal canteenew mehanath karna hai uske bad puree life tension free aapako dillse ❤namaskar karthanhu
@pratikmore4798
@pratikmore4798 Год назад
Dada... Sahebani baki sagla sundar ritine samjavla.... Pan jar total kharch prati acre kiti yetoy te jara sangave😊😊😊
@SuhasPatil-g2f
@SuhasPatil-g2f Год назад
अभिनंदन भाऊ तुम्हाला खश मिळनार वावर तर पावर
@vijaykasewadphotography1225
चंदनाचे उत्पादन घेण्यासाठी 20 ते 25 वर्षे लागतात. आणि हे करण्यापेक्षा फळबाग लागवड केलेली कधीही छान
@rushiband3370
@rushiband3370 Год назад
तुम्ही करा मग दुसऱ्याला सल्ला दिल्या पेक्षा,
@manoharpawali1190
@manoharpawali1190 8 месяцев назад
Ajun 10 varsh ahet pic yayla ani he ajach uddya martat.....300 cr ....henna z security dyayla havi
@MachhindraJadhav-mt9ob
@MachhindraJadhav-mt9ob 5 месяцев назад
चंदनाच्या उत्पादनाचे मार्केटिंग कसे असते याची माहतीही शेतकऱ्यांना मिळावी
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 2 года назад
शेतकरी जोडप्याचे अभिनंदन !
@deepakshinde9140
@deepakshinde9140 Год назад
अभिनंदन आणि शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏
@artsNprints
@artsNprints 2 года назад
Safety issues arise, take protection
@Laxmankalekar9145
@Laxmankalekar9145 2 месяца назад
खर्च किती आला आहे. आणि हे चंदन रोपट कुठं मिळेल
@vilaschavan5285
@vilaschavan5285 2 года назад
पैसे हातात आल्यावरच यशस्वी झालो म्हणता येईल,
@babasahebgorde5650
@babasahebgorde5650 Год назад
तसे नाही .पैसे आहेतच त्यात पण खर्चिक पण आहेत
@rushiband3370
@rushiband3370 Год назад
चूप
@rushikeshhosure914
@rushikeshhosure914 Год назад
Gand marun ghe paise yetil bg tula vilaschvan
@Yuvraj_Gaming_044
@Yuvraj_Gaming_044 2 года назад
भाऊ एखादा पुष्पा नक्की घेऊन जाणार
@katesantosh3099
@katesantosh3099 3 месяца назад
अभिनंदन
@moinoddinshaikh1602
@moinoddinshaikh1602 2 года назад
या शेतीला वन विभाग व शासन यांची परवानगी सहज मिळते का? तसंश यासाठी मार्केट कोठे आहे याचे चंदन टास्करापासून कसे स्वरक्षण कसे करावे
@BhushanKarekar
@BhushanKarekar Год назад
Government hech girhaik aahe
@D.L.Shinde
@D.L.Shinde Год назад
नाही मिळत मूर्खपणा आहे सगळा जो तो फक्त पैसे खायला बसलेला असतो....दूर रहा
@anishaskitchen8014
@anishaskitchen8014 Год назад
सलाम कार्याला
@yogeshgawade007
@yogeshgawade007 3 месяца назад
चंदन लावण सोपं आहे पण ते लोकांपासून वाचवण सोपं नाही😅😅
@kamaleshemohite759
@kamaleshemohite759 Год назад
चंदन कशे किलो विकत व कोठे विकायचे. व ऐवढे उत्पादन किती वर्षांनी मिळते
@arjunsaidswim
@arjunsaidswim Год назад
Nice
@javedpathan6910
@javedpathan6910 2 года назад
utpadn milaleli vyaktici mulakhat ghya , mhaje sty baher yeil ..jalnala mal ksa tyar zala avreg kiti pdle ,ka jalnala vaprle
@pratikmore4798
@pratikmore4798 Год назад
10 crore / acre bhetnya sathi kiti kharch yeil... Te spashta karave...
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Год назад
बातमी करण्यासाठी म्हणून ठिक.
@samrat3688
@samrat3688 5 месяцев назад
Chandan chya zadawarti sap khup astat ase mhantat te khara ahe ka sanga
@mahendrashinde727
@mahendrashinde727 Год назад
shetkari rajane aaplya sheti madhe nav navin tantradnyanacha vapar karat rahila pahije ....tarach to sheti madhe paisa aani nav kamau shakto he ya shetkari kutunbane jagasamor udharan thevale ahe...tyanni ghetalele kasht,tyanchi chikati aani jidha he kharokhar vakhanya joge ahe .....tyanchya pudhil watchalis khup khup shubhecha.....🙏
@moinoddinshaikh1602
@moinoddinshaikh1602 2 года назад
आपणास आजपर्वयंत किती उत्पन्न मिळाले
@vlwaghmare5511
@vlwaghmare5511 2 года назад
Very nice chandan farming.
@puredesi6278
@puredesi6278 6 месяцев назад
ED वाले येतील , मग तुम्हाला electrol bond , PM fund, दियाला लागेल
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo Месяц назад
Nice 👍👍
@ashokgabhale8011
@ashokgabhale8011 3 месяца назад
खुप खुप शुभेच्छा
@jayantgopale6021
@jayantgopale6021 Год назад
तुमच खुप खुप अभिर्नदन मी रिटायर आहे आमची इच्छा खुप आहे. काही तरी कराव . पण आमच्याकडे वडीलोपार्जित शेती नाही . त्यामुळे इच्छा असुनही . . . .
@nileshmahajan964
@nileshmahajan964 2 месяца назад
नमस्कार जयंत सर, ९४०४२ ६७२२७ या मोबाईल नंबरवर संपर्क करा क्लियर टायटल ची भरपूर पाणी असलेली शैली उपलब्ध करून देतो आश्र्वासन देतोय. ❤❤❤❤❤❤❤❤
@dattatayajabe7488
@dattatayajabe7488 Год назад
चंदन चा धंदा एकदम सुंदर
@manteshmahadevrupanavar6922
@manteshmahadevrupanavar6922 2 года назад
Farmer is great 🙏
@tukaramjeti9924
@tukaramjeti9924 2 года назад
चंदनाच्या लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळते का
@bag9845
@bag9845 3 месяца назад
यांना प्रसिद्धी देऊन तुम्ही यांची झाडे चोरांना माहीत करुन दिली आहेत.
@MahendraManze
@MahendraManze 5 месяцев назад
👌👌👌👍
@meninathmachindraadkar3879
@meninathmachindraadkar3879 27 дней назад
कृषि व वन विभाग यांच्याकडून यांना कार्बन क्रेडिट मोबदला मिळायला हवा.
@pralhadrkale7165
@pralhadrkale7165 Год назад
चंदन काढणीस किती वर्ष लागतात साहेब उत्तर नक्कीच द्या साहेब
@santoshdongare6525
@santoshdongare6525 Год назад
8 year
@Ajayshelke-9596
@Ajayshelke-9596 Год назад
12-15year
@bapujadhav4935
@bapujadhav4935 Год назад
तेरा वर्षे
@rahulrshingade
@rahulrshingade Год назад
लाल चंदण ला 20 तें25 वर्ष.. नॉर्मल चंदण ला10 तें15 वर्षे
@rahulrshingade
@rahulrshingade Год назад
आणि काळ चंदण ला 60 वर्ष लागतें
@dattakasabe4856
@dattakasabe4856 Год назад
चंदनाचे रोप कुठुन आनले व कितीला
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 2 месяца назад
चंदना ची रोपे लातूर येथे मिळते एक रोप ६०/६५/आणि ४० ला ही मिळते अश्विनी होसपिटल समोर यकटशा गिरीन गलोरी आफीस आहे
@dhirajthaware8652
@dhirajthaware8652 3 месяца назад
साहेब, रोप कुठून आणि कशी उपलब्ध होईल, कृपया कळवावे,
@prasadjadhav1838
@prasadjadhav1838 6 месяцев назад
सर संपूर्ण माहिती द्या कृपया
@RahulPatil-tc9un
@RahulPatil-tc9un Год назад
शेतकरी श्रीमंत झालेला बघायचे असेल तर सरकारने शेतकर्यांना आफु, गांज्या ची शेती करण्याची परवानगी द्यावी, हाल्ली कसोटी सामने कोणीही पाहत नाही, 20,20, पाहतात, चंदन आता लागवड करा ३० वष्रानंतर पैसे, हे काय खरं नाही, 🙏🏻
@vikaschavan5366
@vikaschavan5366 Год назад
राईट
@rakeshsuryawanshi4994
@rakeshsuryawanshi4994 Год назад
Khoop chaan niyojan
@anilpatilomshanti4474
@anilpatilomshanti4474 2 года назад
शासनाची परवानगी लागते का ती कशी मिळते
@praviningle3498
@praviningle3498 2 года назад
तालुका कृषी अधिकारी किंवा तलाठी ला भेटा
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Год назад
चंदन वृक्ष लागवड करणे साठी शासनाची परवानगी लागत नाही . चंदन झाड तोडायला शासनाची परवानगी लागते
@kvb9433
@kvb9433 3 месяца назад
बागायती चंदन तसेच महाराष्ट्रातील चंदनाच्या भाव कमी आहे
@santoshbalsaraf9218
@santoshbalsaraf9218 Год назад
पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापण शासन नोंदणी विषयी व्हिडीओ करा
@SanchitTVNews
@SanchitTVNews Год назад
हॊ लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
@santoshnarke302
@santoshnarke302 2 года назад
पाण्यात म्हैस आणि आताच मोल नको करू.... चुकीचं माहित नका करु पाठवू...
@psychocrete1062
@psychocrete1062 2 года назад
अप्पा करी गप्पा ...शेतकरी नादी लागू नका ... २८ किलोचा चा गाभा ... शक्य नाही २..३ किलो गाभा पडतो ..आणि तो ही ग्रेड २ चा ... रेट त्याचा ४५०० ...घ्या हिशोब लिहून ३किलो × ४५००रुपये×४०० झाडे ... ५४लाख रुपये १३ वर्षाचे ... म्हणजेच ४ लाख रुपये वार्षिक ... आणि त्याची एफडी केली तर ६ वर्षात डबल पैसे होतात ...म्हटलं तर लाख..दोन लाख रुपये एकरी भेटतील दर वर्षी .... बावळ्या भरवण थांबवा ...
@arijit2275
@arijit2275 Год назад
​@@psychocrete106220 kg hardwood nighto dada ek zad madhun
@arijit2275
@arijit2275 Год назад
60000 rs mdhe aramat jata ek zad
@sunilchaudhari970
@sunilchaudhari970 3 месяца назад
Correct vattay
@KUMARCHAVHAN-xm3ph
@KUMARCHAVHAN-xm3ph 7 месяцев назад
यांच्या 12000झाडा पैकी 6000झाडांना माल प्रत्येकी 5किलोने पकडलं तर30000किलो रेट 2500=75कोटी रुपये मिळतील
@dawkharvilas
@dawkharvilas 17 дней назад
7 कोटी 50 लाख होतंय
@amolbarate6748
@amolbarate6748 8 месяцев назад
मी तुमच्या शेतात येऊ शकतो का बघायला मला ही शेती करायची आहे
Далее
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,4 млн
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 893 тыс.
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,4 млн