Тёмный

चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणीतील सुरसम्राट प्रल्हाद शिंदे. memories of Pralhad shinde 

Mumbai Express News
Подписаться 3,1 тыс.
Просмотров 260 тыс.
50% 1

शिंदेशाही चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणीतील सुरसम्राट प्रल्हाद शिंदे . चंद्रकांत शिंदे यांच्याशी थेट संवाद सादला आहे पत्रकार प्रशांत अंकुशराव यांनी
memories of Pralhad shinde by chandrakant pralhad shinde.
#trending #news #shindesarkar #shindecamp #pralhadshinde #pralhad #shindeshaai #chandrakanthshinde #chandrakanth #songs #bhaktigeet #bhakti #bhaktistatus #bhaktibhajan #anadshinde #marathi #marathisongs #anandshindesong #kaliyan #thetsamvad #goliveaarya @AaryaGolive @thetsamvad7415 #ashadi #pandharpur #vitthal #rakhumai #uncut #quawali #gazal #songshorts #information #informative #gulabbaba #shirdi #Saibaba #bhatwadi #ambarnath #vamankardak #Ganpatisong #chandrakanthshindesongs #singer #singersongwriter #singers #sound #dadar #mumbai #maharsahtra #gajananmaharaj #segaon #ashadiekadashi #ashadiekadashirangoli #pandharpur_news_channel_live #live

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 162   
@ishankshirsagar3810
@ishankshirsagar3810 11 дней назад
किती ऱ्हदयस्पर्शी मुलाखत घेतली सर.. जुन्या आठवणींना उजाळा .... Salute to both of you
@user-lj5zx1fp9l
@user-lj5zx1fp9l Месяц назад
आगरी कोळी समाजात प्रल्हाद शिंदे यांना पहिला मान आहे किंव्हा प्रलाद शिंदे यांना आगरी कोळी समाज जेवढा प्रेम देतो दीले येवढे कोणीच दीले नसेल.पण त्यांची पोर हवे तेवढे कधी आगरी कोळी समाजाचे नाव घेत नाहीत.आज ह्या मुलाखत मधे आगरी कोळी समाजाचा उल्लेख केला अनंता पाटील यांचे नाव घेतले हे पाहून चांगले वाटले.आणि खूप छान मुलाखत.
@Janhvimore2020
@Janhvimore2020 Месяц назад
शिंदे शाही घराण्याचा सुमधुर आवाज आमचे मित्र आदरणीय चंद्रकांत शिंदे साहेब आपली ही मुलाखत आपल्याला महाराष्ट्राचा संगीत क्षेत्रातील कोहिनूर हिरा बनवेल हिच हार्दिक शुभेच्छा....!❤❤❤🎉🎉
@nileshkamble2833
@nileshkamble2833 Месяц назад
आवाज खरच आजही प्रल्हाद शिंदे यांचा हुबेहूब आहे 👌🙏
@aadesh_forty5
@aadesh_forty5 Месяц назад
आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांना भीती वाटत होती आपण चंद्रकांत शिंदे यांना पुढे आणलं तर आपल्या ला कोण विचार नार नाही म्हणून त्यांनी शिंदेशाही मध्ये चंद्रकांत शिंदे यांना आणलं नाही आपण त्यांना पुढे आणलं त्या बद्दल आपलं खूप खूप आभार आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे खूप श्वारथी आहेत त्यांना वाटत नाही चंद्रकांत शिंदे यांनी पुढे जावं
@kk7134
@kk7134 Месяц назад
प्रल्हाद शिंदेना मी कधी प्रत्यक्ष पाहीले नाही पण माझ्या बालपणापासून त्यांची भक्तिगीते ऐकत आलो आणि विशेषतः विठूमाऊली वरचे अनेक अभंग...मी तर म्हणेन की उभ्या महाराष्ट्राला विठू माऊलींची गोडी, भक्ति प्रल्हाद शिंदेनीच शिकवली...काय त्यांचा तो खर्जातला दमदार आवाज जो थेट काळजाला भिडायचा...'ऐका सत्यनारायणाची कथा' हे गाणं माझ्या बालपणी सर्रास सार्वजनीक सत्यनारायणाची पूजा किंवा गणेशोत्सवात ऐकायला मिळायचे इतकं प्रसिद्धं होतं...प्रल्हादजींची जर कधी प्रत्यक्षात भेट झाली असती तर त्यांनाच विठूमाऊली मानून त्यांचे चरण स्पर्श केले असते...माझे अत्यंत आवडीचे गायक
@rajendrakamble663
@rajendrakamble663 Месяц назад
थेट संवाद आपले खुप खुप आभार अतिशय चांगल्या प्रल्हाद दादा च्या वारस वंद्रकांत शिंदे यांना तुमच्या मुळे आम्हाला समजले आम्ही आमच्या परीने सगळीकडे कार्यक्रम व्हावेत यासाठी अग्रणय असू 🙏🙏🙏
@prashantpawar356
@prashantpawar356 Месяц назад
खरोखरच खूप छान वाटलं मुलाखत ऐकून असं वाटलं की प्रल्हाद शिंदे बोलत आहेत क्रांतिकारी जय भीम
@vivekgudekar332
@vivekgudekar332 Месяц назад
हाच खरा वारसदार आहे स्व प्रल्हाद शिंदे यांचा सर तुम्ही कुठे गेले होते एवढे दिवस❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉great person ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Месяц назад
खुप खुप धन्यवाद आपले, कोहिनूर इतके दिवस कुठे होतात ,आज लोकांन अनमोल भेट दिली आहे. शिंदे घराण्यातील सर्वाना ऐकलं आहे.आपण इतके पडदया पाठी का होतात
@manohargaikwad91
@manohargaikwad91 Месяц назад
प्रल्हाद शिंदे यांचा हुबेहुब आवाज ओरिजनल
@AniruddhKamble-s2s
@AniruddhKamble-s2s 26 дней назад
अख्या शिंदेशाही लाजवेल असा चंद्रकांत दादा चा आवाज आहे जय भीम दादा माहिती दिल्याबद्दल
@user-br1yx4ew6n
@user-br1yx4ew6n Месяц назад
भविष्यात जर कधी प्रल्हाद शिंदे यांच्या जिवनावर चित्रपट निघाला तर त्याचे नाव ( दि ग्रेट सिंगर , प्रल्हाद शिंदे)
@SunilJadhav-jz1ze
@SunilJadhav-jz1ze Месяц назад
Jj😊kkoo
@chandramanimane5184
@chandramanimane5184 Месяц назад
छान मुलाखत चंद्रकांत शिंदे यांची . आम्हाला आनंद आणि मिलिंद माहीत होते. सावत्र भाऊ बहिण यांची माहिती आता झाली. धन्यवाद .
@pratapkanekar3666
@pratapkanekar3666 Месяц назад
❤❤धन्यवाद दादा, आमच्या उरणच्या अनंत पाटील साहेबांचा तुम्ही उल्लेख केलात, खूप अभिमान वाटतो, प्रल्हाद शिंदे साहेबांना त्रिवार नमन, खरं म्हणजे प्रल्हाद शिंदे साहेब आमच्या आगरी लोकांचे मुकुटमणी आहेत❤❤एक उरणकर
@omkarmejari-dz8sn
@omkarmejari-dz8sn Месяц назад
आपले दर्शन झ्हाले आभारी आहे आयोजकांचे,
@damodaringle1399
@damodaringle1399 11 дней назад
प्रल्हाद शिंदे यांचा हुबेहूब आवाज आहे चंद्रकांत शिंदे प्रल्हाद शिंदे चा मुलगा आतापर्यत कोठे होता आता दिसत आहेत.
@shrikantgaikwad9059
@shrikantgaikwad9059 Месяц назад
दादा, लयभारी अशीच शिंदेशाही अजाआमर राहावी
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs Месяц назад
खुप छान माहिति दिली दादा माझा गायकामधे सर्वात आवडता गायक प्रल्हाद दादा शिंदे आहे जयभिम
@DattaramAgare
@DattaramAgare 21 день назад
नमस्कार चंद्रकांत भाऊ खूप छान गायलात आणि माझ्या आईचं नाव चंद्रभागा असल्यामुळे ते गाणं मला खूप आवडलं
@bhaveshghorpade7379
@bhaveshghorpade7379 Месяц назад
जे जे कवी असेल ज्यांना वाटत असेल आपलं गाणं प्रल्हाद शिंदे यांच्या मुखातून व्हायला पाहिजे होतं त्यांनी चंद्रकांत दादा कडून गाणं गाऊन घेने
@Superstar_Vilas
@Superstar_Vilas Месяц назад
आमचे आवडीचे गायक प्रल्हाद शिंदे यांचे वारस चंद्रकांत दादा यांचे मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद साहेब, धन्य चंद्रकांत दादा हुबेहूब प्रल्हाद शिंदे❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@pramodgaikwad337
@pramodgaikwad337 Месяц назад
क्या बात हे. चुलत असून पण भावन बद्दल किती प्रेम आहे. आवाजाने खरच प्रल्हाद दादा शिंदे आहात आपण.
@pratikshamurarkar5090
@pratikshamurarkar5090 Месяц назад
दादा तुम्ही इतके दिवस कुठे होते, तुमचा आवाज खुपचं छान आहे.जणू प्रल्हाद शिंदेच गात आहे असे वाटत होते. खुप खूप धन्यवाद💐 पुढच्या वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा 💐👌🙏
@rupeshjadhav8498
@rupeshjadhav8498 8 дней назад
खूप सुंदर विडिओ ऐक नंबर व्यक्ती चंद्रकांत शिंदे
@surendradesai3986
@surendradesai3986 Месяц назад
❤Khup Chhan Interview ghetala Prashanti, Chandrakant Shindeji tumi khup chhan mahiti dili, God Bless you, Tumche khup live karyakram vhave hi Shree Vithal charani prathana aani Jai Gulab Baba charani Prathana.
@mrsat82
@mrsat82 29 дней назад
अगदी उत्तम मुलाखत, माझ्या अतिप्रिय गायकांच्या अविस्मरणीय आठवनीना उजाळा दिल्याबद्दल चन्द्रकांत शिंदे साहेबांचे शतशः आभार !
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Месяц назад
अप्रतीम,सादगी मे सुंदरता गाणयात आणि व्यकतीमतवात
@drmanojbhadre6919
@drmanojbhadre6919 Месяц назад
Great Hats off 1983 ला मी नांदेड ला प्रल्हाद जी शिंदे यांना जवळून ऐकलोय
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 Месяц назад
खरंच! यांचा आवाज मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाला तो म्हणजे कचरनाथ बाबांच्या भुयगाव येथे. यांचा आवाज ऐकून मला एक क्षण असं वाटलं की, मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रल्हाद शिंदेच भजन म्हणत आहेत, असं वाटलं आणि त्याच आनंदाने मी त्यांची दोन भजन ऐकली आणि फोटो सुध्दा काढला.( फक्त भुयगाव येथील कचरनाथ बाबांच्या मंदिरात भजन गात असताना त्यांना फक्त आणि फक्त पखवाज वाल्याची साथ पाहिजे तशी मिळाली नव्हती ). प्रल्हाद शिंदे सारखं गाणं म्हणणारा या जन्मात तरी ऐकायला बघायला मिळणार नाही. सप्रेम जय महाराष्ट्र 💪🚩
@pramilabhalerao3208
@pramilabhalerao3208 11 часов назад
आगदी‌ प्रलाद‌ शिदे‌ खुप‌ खुप‌ आभिनंदन
@sarikabhalerao5740
@sarikabhalerao5740 Месяц назад
अप्रतिम खुप सुंदर❤❤❤
@sanjayohal2094
@sanjayohal2094 Месяц назад
चंद्रकांत दादा आपण कुठे होता आम्हाला खरोखर प्रल्हाद शिंदे भेटले त्यांबद्दल धन्यवाद
@sanjaydesai9979
@sanjaydesai9979 Месяц назад
व्वा खुप छान
@JagdishPatilOfficial
@JagdishPatilOfficial Месяц назад
Khara kalakar... Great voice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@annasahebgharbudave5593
@annasahebgharbudave5593 Месяц назад
धन्यवाद चंद्रकांत दादा आपल्याला ऐकलं स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांना ऐकल्यासारखं वाटलं प्रल्हाद दादांना लाईव्ह ऐकण्याचा 6 डिसेंबर चैत्यभूमीच्या शिवाजी पार्क वर आठवले साहेबांच्या स्टेजवर एक वेळेस लाईव्ह ऐकलं आहे धन्यवाद
@shadesofwomen8936
@shadesofwomen8936 11 дней назад
खरोखर दैवी आवाज यांच्या गण्याचेच संस्कार झालेत
@premrajsoge8031
@premrajsoge8031 17 дней назад
अतिशय सुंदर जानकारी दिली धन्यवाद
@Babandipakeofficial
@Babandipakeofficial Месяц назад
खूप छान मुलाकात झाली जयभिम
@anupbenjomusic6941
@anupbenjomusic6941 Месяц назад
Ky bat hai wha khup khup Chan ❤🌹🙏
@rakeshsuryawanshi8
@rakeshsuryawanshi8 Месяц назад
Wow, what a wonderful interview, this is gem of our Marathi industry, Again one of the best interview, Hat's off to shindeshai💙💯
@VijaylMortatr
@VijaylMortatr Месяц назад
खरंच खूप सुंदर आवाज आहे प्रल्हाद शिंदे आल्या सारखं वाटत
@pavandhivare5340
@pavandhivare5340 27 дней назад
चंदू खूप छान वाटलं तुला बऱ्याच दिवसांनी बघितलं ऐकलं. आमचा बालपणीचा मित्र चप्पी. लहान पणा पासून खूप गायनाची आवड. खूप छान मुलाखत
@ratanjogdand
@ratanjogdand Месяц назад
खुप दिवस आपन समोर आले नाहि . आपन खरोखर हुब हुब प्रत्यक्ष प्रल्हाद शिंदे दिसता वत्यांच्या सारखे गाता टन .जयसिंह साहेब
@jalindarsakore705
@jalindarsakore705 12 дней назад
खुपच छान आवाज आहेत. धन्यवाद.
@krishnagavli1464
@krishnagavli1464 Месяц назад
तुमच्यात अजुन एक साम्य आहे तो म्हणजे भाऊ कदम आवाज चेहरा सेम भाऊ कदम
@universalboss9216
@universalboss9216 Месяц назад
आतपर्यंत ऐकलेली सर्वात सुंदर मुलाखत ❤
@sunilshirke8316
@sunilshirke8316 29 дней назад
गायकी‌ गाणं आवाज चा सम्राट बादशाह मा प्रल्हाद शिंदे यांच्या आवाज ला सलाम जय भिम
@sunilnande204
@sunilnande204 10 дней назад
प्रल्हाद शिंदे सर ग्रेट
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 12 дней назад
प्रल्हाद शिंदे यांच्या शिंदे शाही घराण्याला खूप खूप शुभेच्छा. मानाचा सप्रेम जयभीम.
@subhashjadhav2658
@subhashjadhav2658 8 дней назад
खरंच छान गाता गाणी
@pawanagirkar3997
@pawanagirkar3997 28 дней назад
प्रल्हाद शिंदे यांचे हुबेहूब प्रतिबिंब फक्त आणि फक्त चंद्रकांत शिंदे ❤❤❤❤
@divyarajholkar8548
@divyarajholkar8548 Месяц назад
खरच जणू प्रल्हाद शिंदे गातात असे वाटले जय हरि विठ्ठल
@arunvibhute7632
@arunvibhute7632 22 дня назад
ShindeShahi...kya baat hai...Anand,Milind Chandrakant....Shinde .
@yogeshkamble9283
@yogeshkamble9283 9 дней назад
Great 👍👍👍👍
@jyotidalvi3050
@jyotidalvi3050 Месяц назад
खूप सुंदर
@SandeepNikam-t3j
@SandeepNikam-t3j Месяц назад
सर्व shindeshai ची मुलाखत घ्या साहेब,
@rahuljawale757
@rahuljawale757 Месяц назад
दादांचा गाजलेलं गाणं आज बेफाम झाली जवानी हे गाणं उपलब्ध करून द्या जय भीम
@jadhavmediaentertainment2815
@jadhavmediaentertainment2815 21 день назад
कोहिणूर चंद्रकांत दादा लाखो सलाम !!
@hanumantbansode1566
@hanumantbansode1566 Месяц назад
❤...नमो बुद्धाय, जय भिम.
@vikasbharade1604
@vikasbharade1604 22 дня назад
मी तर खुप अतुर असतो या फॅमिली बद्दल माहिती ऐकण्यासाठी ..😍✅
@narayankarhale6116
@narayankarhale6116 Месяц назад
खूप छान माणूस 👍👍👍🙏🙏🙏
@arvindjadhav9111
@arvindjadhav9111 Месяц назад
अप्रतिम 😊
@sanchisadanshio3800
@sanchisadanshio3800 11 дней назад
❤..व्वा.. what a voice...!
@gopalpatil2312
@gopalpatil2312 11 дней назад
धन्यवाद चंद्रकांत दादा तुमचा आवाज म्हणजे उभे उभ प्रल्हाद शिंदे तुमच्या आवाजातले गाणे आम्हाला कृपा करून ऐकत जा आज मी खरोखरच प्रल्हाद शिंदे पहिला धन्यवा
@pantherravindrachandane2982
@pantherravindrachandane2982 Месяц назад
महागायक आदरणीय दिवंगत प्रल्हाद शिंदे यांच्या सारखेच अत्यंत जमिनीवरील असणारा "गायक आदरणीय चंद्रकांत शिंदे "आहेत .मी त्यांना जेव्हां फोन करतो तेव्हां ते अत्यंत आपुलकीने बोलत असतात .ना घमेंड ना इगो ....असा कलाकार अजून ही दुर्लक्षित राहिले आहेत . तुम्हाला आम्ही आमचे प्रल्हाद शिंदे च मानतो ..जय भीम ॥
@sumandeokar986
@sumandeokar986 Месяц назад
Very nice 👌 👍 ❤❤❤❤❤🎉
@shalikdange9351
@shalikdange9351 22 дня назад
आदरणीय प्रल्हाद शिंदे यांना प्रत्यक्ष जवळून पाहण्याचा योग मला मिळाला. ज्यावेळी ते कव्वाली च्या कार्यक्रमासाठी ब्रम्हपुरी जिल्हा चन्द्रपूर येथे आले होते. त्यांना पान खाताना आणि पानावर वरुन चुना लावून खाताना पाहीले.
@laxmikamble6949
@laxmikamble6949 12 дней назад
Chhan.
@user-wt4fm3qd7f
@user-wt4fm3qd7f Месяц назад
sunder mulakat...chandrakant he awajat dadanchi carbon copy ahet....hatsoff to you...
@alkasonawane1420
@alkasonawane1420 Месяц назад
अतिशय सुंदर
@babsodhammadhikari2850
@babsodhammadhikari2850 Месяц назад
अप्रतिम सेम प्रल्हाद शिंदे सर
@ajaysonone9502
@ajaysonone9502 28 дней назад
लई भारी 👌👌👌
@vaibhavthakur7618
@vaibhavthakur7618 Месяц назад
अप्रतिम 👌👏👏
@BhagwanJogdand
@BhagwanJogdand Месяц назад
Super sr ❤
@kailasgaikwad9073
@kailasgaikwad9073 Месяц назад
Chandrakant dada very great singar त्याना बघून प्रलाद शिंदे यांची आठवण येते❤
@SandeepNikam-t3j
@SandeepNikam-t3j Месяц назад
प्रल्हाद दादा च्या आठवणी बद्दल मुलाखत घ्या साहेब,
@shaileshgaykwad853
@shaileshgaykwad853 11 дней назад
Supar dada
@mohanthali786
@mohanthali786 Месяц назад
Maze changle mitra ahet chndrakant dada 💯💯♥️👍👍
@dilipsahane4187
@dilipsahane4187 Месяц назад
खरा वारसदार ❤
@premrajsoge8031
@premrajsoge8031 17 дней назад
खरच
@vs7340
@vs7340 Месяц назад
श्री गणेश जी आपल्याला उदंड यश देवो ही विनंती बाप्पा ल
@anilsurya16893
@anilsurya16893 Месяц назад
Apratim ! I fil PROUD ! 💖
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Месяц назад
खुप छान मुलाखत
@ashokdevkhile4403
@ashokdevkhile4403 Месяц назад
Great.....हुबेहूब दादा..जो आवाज आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचेकडे सुद्धा नाही. ते सुद्धा खूप छान गातात पण दादांचा आवाज तुम्हालाच देऊन गेले दादा
@pravinh9632
@pravinh9632 Месяц назад
No boss🙏 Only Milind Shinde.... is the sweetest voice of Shinde Family... Just listen Milind Shinde live... Just like God's Voice
@superrman1
@superrman1 Месяц назад
Waah dada...
@vikaskadam1869
@vikaskadam1869 Месяц назад
खुप् सुंदर हा खरा दादाचा वारसदार ❤
@arjunmore3542
@arjunmore3542 22 дня назад
Top interview
@universalboss9216
@universalboss9216 Месяц назад
थेट संवाद लय भारी
@anantajapkar1755
@anantajapkar1755 Месяц назад
❤❤❤ खुप सुंदर ❤❤❤❤
@user-vc9je9bd1p
@user-vc9je9bd1p 18 дней назад
प्रल्हाद शिंदे यांची छबीच ❤
@rajeshramteke5833
@rajeshramteke5833 Месяц назад
चंद्रकांत दादा शिंदे यांचा संवाद खूप चांगला आवडला.सर मला दादांचा संपर्क क्रमांक पाहिजे.खूप आभारी राहीन.🎉🎉
@rajuratate6196
@rajuratate6196 Месяц назад
ख़ुप ख़ुप.धनवाद
@prajanandauparwat9326
@prajanandauparwat9326 27 дней назад
चंद्रकांत दादांचा खूप छान आवाज आहे.दादांची आठवण झाली.मो.न.पाठवा दादा.
@user-vq5qt6tc4v
@user-vq5qt6tc4v Месяц назад
प्रल्हाद दादा शिंदे सारखा माणूस आणि गायक पुन्हा होणे नाही... स्वर्गीय आवाज
@sudarshankenepatil2339
@sudarshankenepatil2339 День назад
Durdayva chandrakant dada. Tumhich pudhe aaj anand ani milind dada yancha pudhe asate.
@jagdishmukadam9710
@jagdishmukadam9710 Месяц назад
मी सूध्दा प्रल्हाद शींदे साहेबांनीच सोबत गायलं आहे हे माझे भाग्यच
@ravindrajadhav7510
@ravindrajadhav7510 Месяц назад
Very nice
@Superstar_Vilas
@Superstar_Vilas Месяц назад
दादा तुम्हीं एवढे दिवस कुठे होते, 😢❤
@ashwiniwaghmare7192
@ashwiniwaghmare7192 Месяц назад
चंद्रकांत दादा खास गांन्याची सैली छान
@nilkanthshende1159
@nilkanthshende1159 Месяц назад
खूप खूपअभिनंदन
Далее
Growing fruit art
00:33
Просмотров 3,9 млн
Дежавю, прескевю и жамевю!
00:59
Просмотров 198 тыс.