Тёмный

चक्क शंभर वर्षे आयुष्य देणारी आयुर्वेदिक भाजी |आयुष्यभर निरोगी ठेवणारी एकमेव वनस्पती |umbar bhaji 

गावची चव - Gavchi Chav
Подписаться 13 тыс.
Просмотров 231 тыс.
50% 1

चक्क शंभर वर्षे आयुष्य देणारी आयुर्वेदिक भाजी |आयुष्यभर निरोगी ठेवणारी एकमेव वनस्पती |umbar bhaji
उंबराची भाजी, आयुर्वेदिक वनस्पती , umbar bhaji
umbar ayurvedic bhaji, औदुंबर वनस्पती
#umbar
#umbarachi bhaji recipe
#gavchichav
#उंबराची भाजी
#उंबराची सुकी भाजी
#उंबराचे आयुर्वेदिक भाजी
#गावची चव

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 347   
@shekhartemghare8464
@shekhartemghare8464 2 дня назад
फारच छान👌👍💐जेवायला बोलवले त्या बद्दल धन्यवाद,खूप छान वाटले💐💐🙏🙏
@anilrothe7813
@anilrothe7813 2 дня назад
🚩॥ श्री स्वामी समर्थ ॥🚩 पहिल्यांदा कळाले छान माहिती दिली.
@psgawlee5643
@psgawlee5643 День назад
खुप छान भाजी आम्ही लहान असताना आमची आज्जी बनवायची आज्जीची आठवण झाली आमच्या आज्जीला जाऊन 46 वर्ष झाली उंबर दोडयाची भाजी छान माहिती 🎉
@dnyaneshwarpatil2484
@dnyaneshwarpatil2484 2 дня назад
उंबर ची भाजी पहिल्यांदाच पाहिली आता करून पाहिल्यावर समजेल
@meenakshishetye1820
@meenakshishetye1820 2 дня назад
जुनं ते सोनं. खूप सुंदर वाटलं. नशीबवान आहात. निसर्गाच्या कुशीत राहायला मिळते तुम्हाला.
@KalpanaPatole-h3i
@KalpanaPatole-h3i День назад
आणि,खर,म्हणजे चुलीवर करता म्हणून छान टेस्ट आहे ❤❤❤❤👌👌👌👌
@ramprakashchaudhari1371
@ramprakashchaudhari1371 2 дня назад
अतिशय योग्य व सुंदर व्हेडिओ बनवला मित्रा👍👍त्रिवार अभिनंदन👌👌💐💐
@SangitaWadnere
@SangitaWadnere 2 дня назад
Chhan ❤😂🎉
@SangitaWadnere
@SangitaWadnere 2 дня назад
AAJI CUTE CUTE ,GAV KON TE
@kusumsatav1088
@kusumsatav1088 День назад
कधीच माहिती नव्हतं उंबराची भाजी पण आता पाहिली. खूप छान भाजी केली
@mahadeokumbhar2250
@mahadeokumbhar2250 2 дня назад
खूपच छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.मी पण लहानपणी ही भाजी खूप वेळा खाल्ली आहे.माझी आई याच पद्धतीने भाजी करायची, परंतु ती दोड्या फोडून आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवत होती.धन्यवाद!
@Upadhyeurmila43
@Upadhyeurmila43 День назад
❤❤ अतिशय उपयुक्त भाजी दाखवली खूप खूप धन्यवाद
@vidugandhi1961
@vidugandhi1961 2 дня назад
कधीच ऐकली नव्हती फारंच छान. उम्बराची औषधी भाजी.👌👌
@sagarjoshi798
@sagarjoshi798 3 дня назад
खुपच छान मस्त!!आत्ताच्या. वातावरणात. अशा भाज्या खाणे योग्य च आहे. इतर नवनवीन. आहार घेऊन लहान वयात दुखणी मागे लागतात...
@kamalpatil7589
@kamalpatil7589 День назад
ही भाजी पहील्यांदा ऐकली बघीतली छान च दीसते आहे बनऊन बघेल खूपच छान सुंदर
@anitamyakal696
@anitamyakal696 День назад
उंबराचं भाजी बनवता हे माहीतच नव्हतं पहिल्यांदाच बघितले छान
@lalitagandhi3173
@lalitagandhi3173 День назад
खूप छान अशीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ती भाजी तर मी आता पहिल्यांदाच पाहिली धन्यवाद❤🎉
@latawath21
@latawath21 День назад
खूप सुंदर विडिओ तुम्ही नशीबवान आहात तुमच्या जवळ या अश्या भाज्यांची ओळख असणाऱ्या आजीबाई आहेत आम्हाला पण अश्या भाज्या करायला आवडेल खूप छान धन्यवाद
@sangitashelke-ghule555
@sangitashelke-ghule555 День назад
अतिशय सुंदर उंबराची भाजी अतिशय सुंदर बनवली संगमनेर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र येथून संगीता घुले धन्यवाद
@suvarnapatil165
@suvarnapatil165 День назад
मागच्या वेळी काटेरी माटाची भाजी बनवून खाल्ली सुंदर झाली होती आता उंबराची भाजी पण खाऊन बघणार तुमची गावराण पद्धत चविष्ट लागते अशाच न माहीत असलेल्या भाज्या दाखवतजा धन्यवाद
@rupalijadhav3387
@rupalijadhav3387 2 часа назад
मस्त भाजी आहे उबरा च्या भाजी पोटाच्या विकार दूर होतात मी खालीय छान बनवल विडियो 👍👍🙏🙏🙏
@dr.g.hpatil7335
@dr.g.hpatil7335 День назад
खूप छान सादरीकरण केल्या बद्दल धन्यवाद.
@sushmitakalyankar2402
@sushmitakalyankar2402 День назад
भाऊ उबंराची भाजी बघितली आईपण आम्हाला लहानपणी अशाच भाज्या खायला द्यायची म्हणून आम्हा सर्व भावंडांना कुठलेच आजार नाही आईपण अजून व्यवस्थित आहे
@uttamdhanve-z5v
@uttamdhanve-z5v День назад
आम्ही लहानपणी खायचो. आता खारघरला दोन वर्षा पासून रहातो तेथे एक लहान उं. झाड आहे त्याला तिन्ही ऋतुत दोड्या येतात पावसाळ्यात चांगल्या येत नाहीत. तुमची भाजी बनवण्याची पध्दत आवडली. धन्यवाद
@latajadhav6158
@latajadhav6158 День назад
छान वाटली रेसीपी ही. मला बिलकुल माहीत नव्हती कशी बनवायची भाजी ही. आता कळाले मस्त च
@ganpatdange8780
@ganpatdange8780 День назад
खुप छान भाजी जी आयुर्वेदिक पद्धतीने तयार केले 😊❤ . मी पण खातो उंबर दोड्यांची भाजी 😊❤
@sheelaskitchen6917
@sheelaskitchen6917 День назад
खुप छान भाजी बनवली आहे धन्यवाद
@ShobhaJawarkar-pm2ny
@ShobhaJawarkar-pm2ny 2 дня назад
खुप छान माहिती सांगितलं भाजी खुप छान 👌🏻👌🏻
@sunitahosur9227
@sunitahosur9227 5 часов назад
अगदी योग्य भाजी बघायला मिळाली, आम्ही लहानपणी उंबरे खायचो. मी नक्की करेन. आज्जीना पाहिल्यावर मला माझ्या आज्जी ची आठवण आली. असेच बोलणे, दिसणे. धन्यवाद अशी पारंपरिक भाजी दाखविल्या बदल
@latajadhav6158
@latajadhav6158 День назад
छानछान रेसीपी जुन्या माणसांकडून खावयास मिळतातआणि आस्वाद ही घेता येतो.
@munjamusale6842
@munjamusale6842 2 дня назад
खरचं आवडला व्हिडिओ!
@shobhamahajan7597
@shobhamahajan7597 2 дня назад
😊😊😊😊😊😊
@prof.rajendrashendre1655
@prof.rajendrashendre1655 День назад
खूपचं छान रेसिपी आहे. आजकाल आपल्या दैनंदिन आहारामध्ये अशा औषधी गुणधर्म असलेल्या फळभाज्या व पालेभाज्या लुप्त होत चालल्या आहेत, परंतु काही जाणकार व वयोवृद्ध आजी व आई अशाप्रकारे विविध प्रकारच्या रानभाज्या तयार करून आपल्या प्राचीन व मध्ययुगीन खाद्यसंस्कृतीचा प्रचार व प्रसारासाठी तसेच त्यांची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.‌अशा सर्व आजींना व आईंना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद!
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 3 дня назад
Khup divas hech shodhat hote mi,,,,khup khup thank u,,for simple recipe
@radhikasapkal2789
@radhikasapkal2789 День назад
Khup chan mahit 👌👌 Mahit navte ya Bhaji Badal Thanku Aasha videos banva Aaji aani tumcha doghana khup thanku
@dnyandevnagargoje9219
@dnyandevnagargoje9219 День назад
बाजी तर सुंदर बनवलीच पण तुमच्या दोघांचं बोलणं आपुलकी एकमेकावर असलेले प्रेम यालाच तर सुखाचा संसार म्हणतात खूप खूप धन्यवाद
@GirishDamale
@GirishDamale День назад
मी पण पहिल्यांदाच पाहिलं आहे,आता नक्की करून पाहीन,धन्यवाद आज्जी ताई,दादा.
@vasantwani332
@vasantwani332 3 дня назад
अतिशय सुंदर झाला आहे व्हिडिओ, उपयुक्त माहिती मिळाली. व्हिडिओ व ऑडिओ क्वालिटी उत्तम.
@prasannashelarkar4772
@prasannashelarkar4772 2 дня назад
खूप छान...मी पण बनवून बघते...
@SunitaLawandesKitchen
@SunitaLawandesKitchen День назад
पहिलंदा पाहिली अशी भाजी,आजी आमच्या गावाकडच्या निघाल्या
@anitamyakal696
@anitamyakal696 День назад
उंबराची भाजी होते हे माहीतच नव्हतं आज माहिती झालं छान आहे
@sanjaywaghmare4510
@sanjaywaghmare4510 День назад
Khupach Chaan mahiti va bhaji cha prakar dakhavliya baddal tumche abhar. Jevanache amantran diliya baddal dhanyawad. Asech chaan chaa video banavat Java.
@hanumantYeole
@hanumantYeole День назад
Thai Sundar Rashi bhaji ke liye hai khoob Sangli mahiti sangati Beed jilla taluka patoda dunger Giri
@farjanashaikh8720
@farjanashaikh8720 2 дня назад
छान भाजी बनवली
@shantanusadavarte8598
@shantanusadavarte8598 6 часов назад
Khup chhan Tai ❤asha gavran ran bhajya video takat java 🙏🏻 thank you so much all time 👍🏻
@sunitagupta1217
@sunitagupta1217 День назад
आम्ही पूर्वी नाशिक ला रहात होत़ो तिथे घराच्या कंपाऊंड मध्ये उंबराचे झाड होते भरपूर उंबरं खाली पडायची पण बारीक मुंग्या असायच्या तेव्हा महत्त्व कळाले नाही आता त्या झाडाची आठवण आली रेसीपी बद्दल धन्यवाद👍
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 День назад
खुप छान माहिती धन्यवाद 🙏🙏
@jidnyasapatil9592
@jidnyasapatil9592 4 дня назад
आजी व आजींची आई त्यांच्या चार बहिणी यांची सर्वाची तबियत ठणठणीत आहे हे ऐकून खूप छान वाटले आजींना चष्मा नाही दात पण मस्त आहेत एकदम लय भारी अशीच तुम्हा सर्वांची तबियत मस्त राहो व स्वस्थ राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤
@-GavchiChav
@-GavchiChav 4 дня назад
आम्ही अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो🙏🙏 खूप खूप धन्यवाद
@anujagodse3530
@anujagodse3530 4 дня назад
Mastach tumche gav kuthle.yeu ka ekdam bhetayla
@chayaudas7951
@chayaudas7951 2 дня назад
MastMast
@ganeshsontakke3847
@ganeshsontakke3847 День назад
Khup chan mahiti dili dhanyawad mala lahanpanchi athawan zali attami shaharat rahato man bharun aal
@anitapalange6366
@anitapalange6366 День назад
Chan mi pan hi bhaji try karnar. अशाच औषधी भाज्या दाखवत जा ❤❤
@kalpanarushi3103
@kalpanarushi3103 День назад
Khup chan thank you ❤❤
@pushpapatil7481
@pushpapatil7481 8 часов назад
उंबराच्या भाजी छानच झाली इथपर्यंत वास आला मी पण आता कवळी उंबरे तोडून आणणार छान भाजी करणार धन्यवाद नवीन पदार्थ दाखवल्याबद्दल, 🙏👌
@emperor_editz191
@emperor_editz191 3 дня назад
Kay mast Gavran umberachi bhaji n gavaran gavakadachi bhasha sarva kahi lay bhari aahe ❤❤❤😊😊 👍👍❣️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 Thanks 🙏🙏🙏
@sunandadeopurkar5785
@sunandadeopurkar5785 День назад
खूपच छान भाग्यवान आहात आजी 11:11 11:18
@laxmisantpure7100
@laxmisantpure7100 13 часов назад
👍ताई भाजी करायची ऐकल होत पण कराच पाहील छान भाजी आहे
@krajani1235
@krajani1235 10 часов назад
खूप छान बघून खावी वाटली मस्त चवदार ❤
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj День назад
Ek number ❤❤❤
@mangalkhollam6028
@mangalkhollam6028 2 дня назад
खूप छान लागते हीं भाजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐
@satishkamble5707
@satishkamble5707 День назад
लहानपणी ही भाजी माझी आई करून खाऊ घालत असे,उंबराची भाजी खरच चविष्ट लागते एकदा खाऊन बघा
@nishigandhashinde8657
@nishigandhashinde8657 День назад
खुप उपयोगी vdo..👌👌❤️😋🌹
@VijayAvaghade-ir8kk
@VijayAvaghade-ir8kk День назад
❤ thanks❤ very❤ nice❤ video❤ and❤ recipe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kishurwarang275
@kishurwarang275 12 часов назад
हि उंबराची भाजी किती दिवसातून खायची हे सांगितले असते तर बरे झाले असते.बाकी माहिती व भाजी बनवण्याची पद्धत खूपच छान.खूप आवडला व्हिडिओ.धन्यवाद.😂
@smitam6856
@smitam6856 День назад
छान video ❤
@UshaPatil-r7z
@UshaPatil-r7z 4 дня назад
खूप छान उंबराची भाजी दादा आम्ही पण लहान असताना खूप खाल्ले पण चाळीस वर्षे त काही खाल्ले नाही सगळे खूप प्रेमळ मायाळू आहात आजी खूप छान
@divakarraut9815
@divakarraut9815 2 дня назад
नवीनच भाजी ची माहिती दिली धन्यवाद दादा
@madhvighadge2291
@madhvighadge2291 5 часов назад
खूपच छान माहिती 👍🏻👍🏻🙏🙏
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 День назад
छान झाली
@meenapethe8669
@meenapethe8669 2 дня назад
खूप छान वाटली माहिती
@sureshchavan1704
@sureshchavan1704 Час назад
खूप छान भाजी झालेली आहे
@Led0777
@Led0777 День назад
Impotantant information thank you so much
@SaralaShrisunder
@SaralaShrisunder 7 часов назад
Khup chhan, dhanyawad
@rupalijadhav3387
@rupalijadhav3387 2 часа назад
खुप छान बोलता दोघही
@bhaskarmehetre8307
@bhaskarmehetre8307 День назад
खूप नशीबवान आहात तुम्ही, अशा शांत निवांत जागी, शेतात रहाता
@pandharinathkaskar9031
@pandharinathkaskar9031 День назад
ताई छान वाटला व्हिडिओ. आपल्या गावचा पत्ता पाठवून द्या म्हणजे तिथून गावरान भाज्या आणता येतील. नक्की गावचा पत्ता पाठवा. म्हणजे बरोबर पद्धती देखील शिकता येतील. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे पण.
@chayashelar736
@chayashelar736 День назад
खूपछान
@meghajoshi1249
@meghajoshi1249 2 дня назад
उंबराची भाजी ची कृती छान वाटली,चव कशी आहे हे खाऊन झाल्यावरच समजेल.
@KalpanaPatole-h3i
@KalpanaPatole-h3i День назад
आम्हीपण लहानपणी पिकलेली उंबर खूप खाल्ले भाजीच कधीच खाल्लीच नाही,व्हिडिओ कुठला,आहे,पत्ता,सागा❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@ArunHiwrale-t5o
@ArunHiwrale-t5o День назад
❤❤ खुप सुंदर मि कदीच खाल्ली आई बनवायची
@anitashinde8019
@anitashinde8019 2 дня назад
Khupch पौष्टिक आहे ही भाजी पूर्वीचे लोक सद्या भाज्या काहून कठीण आहेत निसर्गाने. आपल्याला खूप काही दिले आहे माहिती. अभावी आपण याचा उपयोग करत नाही
@meghapatki1432
@meghapatki1432 День назад
Khup chan baghinch tondala Pani sutle.
@anita_raskar1004
@anita_raskar1004 16 часов назад
खूपच छान ! मस्त
@reenatrivedi7264
@reenatrivedi7264 2 дня назад
खूप खूप छान असे वाटले तुमच्या सोबत हा अनुभव घेतोय नी कधी घ्यायला मिळणार...
@anilpachpute5926
@anilpachpute5926 День назад
फार छान आम्ही बनवणार
@sandipkadam1802
@sandipkadam1802 5 часов назад
अगदी छान भाजी
@PrakashJadhav-lq7un
@PrakashJadhav-lq7un День назад
खूपच छान भाजी.
@yeshodakharat6072
@yeshodakharat6072 2 часа назад
Best wishes for video 🙏❤
@SkhadeSkhade-nc6zv
@SkhadeSkhade-nc6zv День назад
Khup chhan video
@sureshkashid6376
@sureshkashid6376 День назад
khup Khup sundar ahe
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 7 часов назад
खूप छान वाटल
@BhagwanBhutekar-d8f
@BhagwanBhutekar-d8f 2 дня назад
😅 आती सुंदर ❤ जालना
@saritabadade3842
@saritabadade3842 8 часов назад
खुप छान भाजी लातूर
@anitapalange6366
@anitapalange6366 День назад
पायाच्या कुरुपसाठी काही उपयोग सांगा
@pramodrupnar5100
@pramodrupnar5100 День назад
अशी जुनी माणस विज्ञानाला देखील मागे टाकतात.
@sushilarawde7976
@sushilarawde7976 2 дня назад
Khupach chan bhaji dhanyawad
@yashraj4003
@yashraj4003 День назад
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@tukaramnarade
@tukaramnarade 2 дня назад
आम्ही. पण. उमाबराची. भाजी. खात. होतो. कच्चे. उंबर. खात. Hoto
@ChandrakantJadhav-dl2yf
@ChandrakantJadhav-dl2yf День назад
लय भारी ताई
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 дня назад
Aamhi pan piklele umbR khaycho chhan lagtaat, anjir sarakhe
@omnarayanrammurtiagarwal-lg4iz
BEST AANNI HEALTHY BHAJI SATHEE GYAN DAENAE BADDAL LAI DHANYAWAD 🌄🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍💪💪💪💪👍👍👍💯💯💯✌️✌️✌️✌️
@ashokdalvi8882
@ashokdalvi8882 День назад
खूप छान भाजी
@sunilSadoliker6401
@sunilSadoliker6401 2 часа назад
Khup chan❤❤❤❤
@umadorle7581
@umadorle7581 20 часов назад
Tumche gav konte bhaji great 👍 👌
@bhimraokolekar2587
@bhimraokolekar2587 9 часов назад
व्हिडिओ छान वाटला परंतु प्रत्यक्ष भाजी खाऊन बघण्याचा गरजेच आहे असं वाटते
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 День назад
खूप छान!
@VijayAvaghade-ir8kk
@VijayAvaghade-ir8kk День назад
❤ thanks❤for❤ great❤mom,s❤❤❤❤❤❤❤
@sushilbhambure4241
@sushilbhambure4241 День назад
मी १०-१२ वर्षांचा असताना माझ्या शेजारच्या वाड्यात उंबराचे झाड होते तेंव्हा मला मित्र तिथून पिकलेले उंबर काढून खायला द्यायचा, उंबर हे अंजीर चा भाऊ आहे. भाजी माहीत नव्हती. धन्यवाद
Далее